साप्ताहिक राशि भविष्य - Saptahik Rashi Bhavishya in Marathi
साप्ताहिक राशि भविष्य अर्थात पूर्ण सप्ताहाच्या भविष्याची गणना. या भविष्य कथनाला लोक तसेच Weekly Horoscope किंवा Weekly Rashi Bhavishya ही म्हणतात. तसेच भारताच्या काही भागांमध्ये “साप्ताहिक राशी भविष्य” म्हणून जाणले जाते. आपले साप्ताहिक किंवा आठवड्यातील राशि भविष्य जाणण्यासाठी खाली दिलेली राशी निवडा-
पुढील सप्ताहाचे राशि भविष्य पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Choose Sign for Weekly Horoscope in Marathi
साप्ताहिक राशि भविष्य द्वारे एक व्यक्ती आपल्या राशीच्या मदतीने येणाऱ्या सात दिवसाची माहिती प्राप्त करू शकतो. काही लोक साप्ताहिक राशि भविष्यला साप्ताहिक फळादेश असे ही म्हणतात. यामध्ये पूर्ण हप्त्याच्या राशी चक्राच्या आधारावर कुठल्या व्यक्तीचे भविष्य म्हणजे येणाऱ्या सात दिवसात त्याच्या चांगल्या आणि वाईट दिवसाची गणना केली गेली आहे.
साप्ताहिक राशि भविष्यचे महत्व
राशि भविष्याने तर तुम्ही सर्व बऱ्यापैकी परिचित आहेत. दैनिक राशि भविष्य आणि मासिक राशि भविष्याच्या समान साप्ताहिक भविष्यफळाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये राशीच्या आधारावर तुमच्या पूर्ण आठवड्याची भविष्यवाणी केलेली असते. आपण सर्व जाणतो की, ग्रहांची स्थिती नियमित बदलते आणि कधी - कधी तर, एका सप्ताहाच्या मध्ये हे बऱ्याच वेळा पूर्ण तर्हेने बदलते अश्यात दैनिक राशि भविष्यच्या सोबत मनुष्य जीवनात साप्ताहिक राशि भविष्याचे ही विशेष महत्व आहे.
साप्ताहिक राशि भविष्यच्या द्वारे जातक हे जाणू शकते की, त्यांचा हा सप्ताह शुभ आहे किंवा नाही? याच्या द्वारे आम्हाला हे माहिती होते की येणाऱ्या वेळात आमचे भाग्य कसे राहील.
साप्ताहिक राशि भविष्य किंवा साप्ताहिक भविष्यफळ आम्हाला पूर्ण सप्ताहात येणाऱ्या सर्व समस्या, यात्रा, संपत्ती, कुटुंब, स्वास्थ्य संबंधित समस्या, हानी, लाभ इत्यादी जश्या गोष्टींची माहिती प्रदान करतात. लोक सप्ताहाच्या सुरवाती मध्येच आपल्या सप्ताहाचे किंवा आठवड्याचे राशिभविष्य पाहून स्वतः येणाऱ्या परिस्थिती साठी मानसिक दृष्ट्या तयारी करून घेतात.
कशी करतात साप्ताहिक राशि भविष्याची गणना?
जसे की आपण सर्व जाणतो की एका आठवड्यात किंवा सप्ताहात सात दिवस असतात ज्याला आपण सोमवार, मंगळवार, बुधवार, बृहस्पतिवार/ गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या नावाने जाणतो. दिवसाला मिळून आठवडा बनतो, आठवड्याला मिळून महिने बनतात आणि महिन्याला मिळून वर्ष बनते. जर पहिले गेले तर, मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की, आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर, ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. तर मग चला जाणून घेऊ साप्ताहिक राशि भविष्याच्या गणनेने जोडलेल्या काही महत्वपूर्ण गोष्टी.
साप्ताहिक राशि भविष्याच्या गणनेसाठी गरजेचे असते विभिन्न राशीतील ग्रह, नक्षत्र, सुर्य, चंद्र इत्यादी चे योग्य अध्ययन. या सर्वांचे अध्ययन तोच मनुष्य करू शकतो ज्याला खगोलीय पीडा आणि ज्योतिष शास्त्राचे योग्य ज्ञान आहे. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार एकूण 12 राशी असतात. ज्याला आपण मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन च्या नावाने जाणले जाते. या सर्व राशींची आपली ताकद, कमजोरी, गुण, अवगुण आणि इच्छा असते. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार कुठल्याही व्यक्तीच्या जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीचे अध्ययन करून त्याच्या भविष्याच्या बाबतीत अनुमान लावला जाऊ शकतो. प्राथमिकता, कमतरता, गरज जश्या राशींच्या उत्तम विशेषता आम्हाला उत्तमरित्या लोकांना जाणण्यात मदत करते.
अॅस्ट्रोसेज वर काय विशेष आहे
जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे आपले साप्ताहिक राशि भविष्य किंवा आपल्या कुंडलीच्या बाबतीत तर, अॅस्ट्रोसेज आपली पूर्ण मदत करेल. अॅस्ट्रोसेज आपल्या जन्माच्या वेळी चंद्र आणि ग्रहांच्या स्थितीला लक्षात घेऊन आपल्या राशीची मदत करण्यात निशुल्क साप्ताहिक राशि भविष्याची माहिती प्रदान करते. इथे दिलेले साप्ताहिक राशि भविष्य पूर्ण सप्ताहात आपल्या राशीमध्ये सुर्य, चंद्र, सर्व ग्रहांची स्थिती, संक्रमण इत्यादीला लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. इथे फक्त जातकांचे या सप्ताहातील भविष्य दिले नाही तर, या सोबत शुभ अंक, रंग, शुभ रत्न, रुद्राक्ष इत्यादींची माहिती दिली गेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, आपणा सर्वांना याचा पूर्ण लाभ प्राप्त होईल.