मोफत कुंडली सॉफ्टवेअर ऑनलाईन - Kundali in Marathi
फ्री ऑनलाइन जन्म कुंडली सॉफ्टवेअर
कुंडलीचे वैदिक ज्योतिष मध्ये महत्वाचे स्थान आहे. याला सामान्य रूपात जन्म पत्रिका असे ही म्हटले जाते. ज्योतिष शास्त्राच्या अनुसार तांत्रिक रूपात जन्म कुंडली किंवा जन्म पत्रिका कुठल्याही व्यक्तीच्या जन्माच्या वेळी आकाश मंडलात उदित नक्षत्र, राशी आणि ग्रहांच्या स्थितीचे सचित्र वर्णन आहे. तसेच प्रश्न कुंडलीच्या अंतर्गत जातक द्वारे विचारलेल्या प्रश्नांची कुंडली दाखवते की ज्याला प्रश्न कुंडली (होरारी चार्ट) म्हणतात. यामध्ये प्रश्न कुठल्या वेळी आणि कुठल्या स्थानावर विचारला गेला आहे, या गोष्टीला लक्षात ठेवले जाते. या वेळी विशेषची कुंडली मानली जाते.
जन्म कुंडलीच्या सहाह्याने लोकांचे व्यक्तित्व, भूत, वर्तमान आणि भविष्याच्या बाबतीत जाणले जाते. याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्या द्वारे विभिन्न राशी आणि नक्षत्रामध्ये सूर्य, चंद्र तसेच अन्य ग्रहांची स्थितीला ही ज्ञात करू शकतात.
नोट: आमचे हे कुंडली सॉफ्टवेअर डी.एस.टी (DST) मध्ये स्वतः सुधार करतो.
कुंडली सॉफ्टवेअर बनवण्याचा उद्धेश
भारतात ही परंपरा आहे की जेव्हा कुठल्या मुलाचा जन्म होतो तर त्याचे परिजन ज्योतिषीकडे जाऊन त्याची तत्कालीन कुंडली बनवतात ज्याला टेवा म्हणतात. जर कुंडली बनवण्याच्या वेळी जन्मपत्री मध्ये काही दोष (जसे मूल दोष, बालारिष्ठ इत्यादी) निघाले तर त्यासाठी काही निश्चित उपाय केले जाते. मग या लघु कुंडलीला आधार मानून विस्तृत कुंडली बनवली जाते. यामध्ये जातकाच्या भविष्यकथन, षोडश वर्ग आणि दोष इत्यादीची विस्तृत गणना केली जाते. ऍस्ट्रोसेज वर उपलब्ध कुंडली सॉफ्टवेअर अथवा ऍस्ट्रोसेज कुंडली ऍप च्या माध्यमाने तुम्ही घर बसल्या आपली विस्तृत कुंडली सहजरित्या बनवू शकतात आणि याला त्वरित प्राप्त ही करू शकतात. ही सेवा आपल्यासाठी निशुल्क आहे.
कुंडली बनवण्याचे लाभ
- जीवनात कुंडली यशाचा मार्ग प्रशस्त करते. याच्या द्वारे तुम्ही आपली वास्तविक क्षमतांना ओळखू शकतात
- जन्म कुंडलीने तुम्ही आपली रुचिकर क्षेत्राला उत्तम रित्या जाणू शकतात म्हणून या दिशेत तुम्ही योग्य निर्णय घेण्यात सक्षम होतात
- कुंडली जुळवणीच्या द्वारे तुम्ही आपल्या अश्या जीवनसाथीला मिळवू शकतात जे तुमच्यासाठी अनुकूल आहे
- जन्मपत्रिकेने तुम्ही आपल्या मंगळ दोष, नाडी दोष, भकूट दोष किंवा अन्य दोषांबाबत माहिती घेऊ शकतात.
- कुंडली द्वारे तुम्ही आपली शारीरिक पीडा, रोग इत्यादी च्या बाबतीत जाणून घेऊ शकतात
- कुंडली द्वारे तुम्ही आपल्या प्रकृतीला जाणून त्यानुसार भोजन ग्रहण करू शकतात
- कुंडली तुम्हाला योग्य करिअर, व्यवसाय, नोकरी निवडण्यास मदत करते
- कुंडली द्वारे तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात योग्य निर्णय घेतात
- कुंडली द्वारे तुम्ही आपल्या समस्यांचे समाधान जाणून घेऊ शकतात.
- कुंडली द्वारे तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे आकलन करू शकतात
- कुंडलीच्या सहाय्यतेने तुम्ही आपल्या चांगल्या वाईट गोष्टींविषयी जाणून घेऊ शकतात
- जन्मपत्रिकेच्या माध्यमाने आत्मज्ञानाला प्राप्त करणे शक्य आहे
ऍस्ट्रोसेज ऑनलाइन कुंडली सॉफ्टवेअरच्या माध्यमाने तुम्ही 50 पेक्षा अधिक पानांची कुंडली निशुल्क बनवू शकते. या कुंडलीला तुम्ही पीडीएफ आणि प्रिंट आउट ने प्राप्त करू शकतात. आमची फ्री जन्म कुंडली हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त अन्य नऊ भाषेत उपलब्ध आहे.