राहु संक्रमण 2020
राहू एक असा ग्रह आहे ज्याच्या बाबतीत ऐकून जास्त तर लोक थोडे घाबरून जातात. काही लोक
विचार करतात की, राहू ग्रह नेहमी वाईट प्रभाव टाकतात. परंतु ही गोष्ट सत्य नाही. राहू
ग्रहाला घेऊन असे म्हटले जाते की, राहू ज्याला मारी त्याला कोण तारी आणि राहू ज्याला
तारी त्याला कोण मारी. ही गोष्ट ऐकून तुम्हाला माहिती झालेच असेल की, राहू फक्त वाईट
फळच देत नाही तर कुणावर मेहरबान झाला तर उदारतेने धन आणि यश देतो. तसेच राहूची स्थिती
जर तुमच्या कुंडलीमध्ये खराब असेल तर तुम्हाला मानसिक समस्येतून जावे लागते. जर राहूची
स्थिती चांगली असेल तर जातकाला धन लाभ होतो आणि राजकारणाच्या क्षेत्रात ही भविष्य उज्वल
होते. राहूची चांगली स्थिती जातकाला समाजात मान सन्मान देते.
या वर्षारंभाने राहू मिथुन राशीमध्ये स्थित राहील आणि 23 सप्टेंबर 2020 नंतर आपली स्थिती
बदलेल. 23 सप्टेंबर 2020 सकाळी 08:20 वाजता राहू मिथुनने वृषभ राशीमध्ये संचार करेल.
वैदिक ज्योतिषाच्या नुसार कलियुगात राहू ग्रहाचा मानवी जीवनावर अत्याधिक प्रभाव पडतो.
आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत की, विभिन्न राशींवर 2020 मध्ये राहू ग्रहाचा काय
प्रभाव पडेल.
मेष
- राहूचे संक्रमण मेष राशीच्या तिसऱ्या भावात म्हणजे मिथुन राशीमध्ये राहील.
- वैदिक ज्योतिष अनुसार तिसऱ्या भावाला पराक्रम भाव ही सांगितले जाते. म्हणून राहूचे
तिसऱ्या भावातील संक्रमण खूप शुभ मानले जाते.
- मेष राशीच्या जातकांसाठी राहूच्या तिसऱ्या भावात संक्रमण खूप शुभ आहे.
- राहुच्या मिथुन राशीच्या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वृद्धी होईल.
- या संक्रमण काळाच्या वेळी तुम्ही उर्जावान व्हाल आणि आपल्या बळावर बरेच काम करून घ्याल.
तुम्हाला कुणाच्या मदतीची आवश्यकता नसेल.
- मेष राशीचे जे व्यक्ती खेळाच्या क्षेत्रांनी जोडलेले आहे त्यांना आपली प्रतिभा दाखवण्यासाठी
काही मोठा मंच मिळू शकतो.
- विवाहित लोकांसाठी राहूचे संक्रमण काही गैरसमज घेऊन येतो म्हणून विचार पूर्वक चला.
- कमाईसाठी सप्टेंबर पर्यंतची वेळ अनुकूल आहे आणि या वेळात तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.
- सप्टेंबर नंतर राहू तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात संक्रमण करेल या वेळात आपले शब्द
विचार पूर्वक बोला आणि आपल्या खर्चांवर लक्ष द्या.
उपाय: श्री हनुमान अष्टकाचे नित्य नऊ वेळा पाठ करा.
वृषभ
- वृषभ राशीने राहूचे संक्रमण धन भाव म्हणजे दुसऱ्या भावात राहील.
- तुम्हाला सल्ला दिला जातो की, धनाने जोडलेल्या गोष्टींमध्ये या वेळात सतर्क राहा.
- या वेळी तुमच्या द्वारे काही असे खर्च ही होऊ शकतात ज्याची आवश्यकता नसेल आणि या गोष्टींची
माहिती तुम्हाला नंतर कळेल.
- आपल्या वाणीवर या काळात नियंत्रण ठेवा अथवा तुमचे नाते तुटू शकतात.
- कार्य क्षेत्रात आपल्या अहंकाराला काबूत ठेवा अथवा नुकसान उचलावे लागू शकते.
- सप्टेंबर नंतर राहू तुमच्या राशीमध्ये संक्रमण करेल ज्यामुळे तुमचे गैरसमज होऊ शकतात
आणि मानसिक तणाव ही होऊ शकतो.
उपाय: श्री अष्ट लक्ष्मीचे नित्य पाठ करा.
मिथुन
- मिथुन राशींमध्येच राहूचे संक्रमण होण्याने या वर्षाची सुरवात मिथुन राशीच्या जातकांसाठी
थोडे चिंतेने भरलेले असेल.
- वर्षारंभात तुम्हाला भ्रम आणि मानसिक तणाव होऊ शकतो.
- व्यापाराने जोडलेल्या लोकांना देवाण-घेवाणीमध्ये सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो अथवा
धोका मिळू शकतो.
- तुम्ही या संक्रमणाच्या वेळी लहान यात्रा करू शकतात.
- तसेच वर्षाच्या मध्यात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या कुठल्या मंगल कार्यात व्यस्त राहाल.
- वडिलांसोबतच्या वादापासून सावध राहा अथवा तुमचेच भाऊ बहीण या गोष्टीचा फायदा उचलू शकतात.
- वैवाहिक जीवनात कुठल्या गैरसमजाने समस्या येऊ शकतात. सप्टेंबर 2020 नंतर स्थिती सुधारेल.
उपाय: श्री महाविष्णू स्तोत्राचे नित्य पाठ करा.
कर्क
- कर्क राशीपासून बाराव्या भावात राहूच्या संक्रमणाच्या वेळेत तुम्हाला मानसिक तणावाच्या
स्थितीतून जावे लागेल.
- राहूचे मिथुन राशीमध्ये संक्रमण कर्क राशीच्या त्या जातकांसाठी चांगले राहील जे परदेशात
जाण्याचे स्वप्न पाहत आहे.
- वैवाहिक जोडप्यांसाठी ही वेळ चांगली आहे या वेळी तुमच्या पार्टनरला काही संधी मिळू
शकते ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखद जाईल.
- या वर्षी तुमच्या द्वारे उधार दिलेले धन परत मिळू शकते.
- सप्टेंबर नंतर राहूचे अकराव्या भावात संक्रमण होईल ते तुमच्यासाठी शुभ असेल आणि तुम्हाला
धन लाभ होऊ शकतो.
उपाय: श्री कुबेर मंत्राचा नित्य पाठ करा.
सिंह
- वर्ष 2020 च्या सुरवातीला सप्टेंबर पर्यंत राहू तुमच्या राशीने एकादश भावात संक्रमण
करेल.
- ही वेळ आर्थिक स्थितीच्या नुसार अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
- या वेळी जे धन येईल त्याचा संचय करा हे येणाऱ्या काळात तुमच्या कामी येईल.
- वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात कारण तुमच्या कामाच्या वेळात आपल्या कुटुंबाला
खूप कमी वेळ देऊ शकाल.
- ऑगस्ट महिन्यात तुमच्या कुटुंबात कुणी असा व्यक्ती येऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला प्रेम
होऊ शकते.
- सप्टेंबर नंतर राहूचे वृषभ राशीमध्ये संक्रमण काही भ्रमाची स्थिती पैदा करू शकतो.
उपाय: श्री लक्ष्मीची आरती नियमित करा.
कन्या
- राहु चे संक्रमण कन्या राशीच्या दशम भावात चालत आहे.
- इस गोचर के चलते आपको कोई भी नया काम शुरू नहीं करना चाहिए नहीं तो नुकसान उठाना पड़
सकता है। या संक्रमणाच्या वेळेत तुम्हाला कुठले ही नवीन काम सुरु नाही केले पाहिजे
अथवा नुकसान उचलावे लागू शकते.
- कार्य क्षेत्रात भ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि सोबतच कर्मचाऱ्यांसोबत काही मतभेद
ही होऊ शकतात.
- तथापि परिस्थिती कशी ही असो तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठी प्रत्येक स्थिती मध्ये मदतगार
सिद्ध होईल.
- संतानच्या कारणाने काही समस्या होऊ शकतात.
- सप्टेंबर नंतर तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकतात आणि अध्यात्मकडे तुमचा कल वाढू शकतो.
उपाय: श्री शनी देवाची आरती नियमित करा.
तुळ
- तुळ राशीपासून नवम भावात राहूचे संक्रमण चालत आहे.
- या संक्रमणाने तुळ राशीतील जातकांना वर्षाच्या सुरवातीमध्ये वाटेल कि, सर्व कामे होत
आहेत परंतु, कुठल्या कारणास्तव व्यत्यय येतील आणि कामे थांबतील.
- तुमच्या संतानमुळे तुमच्या आयुष्यात कटुता येऊ शकते.
- वडिलांसोबत या वर्षी काही मतभेद होण्याची या वर्षी शक्यता आहे.
- धार्मिक यात्रेवर जाण्याचे योग बनतांना दिसत आहे.
- सप्टेंबर नंतर स्थिती सुधारेल आणि शोध कार्यात रुची वाढू शकते यामुळे विदेश यात्रेवर
जाणे होऊ शकते.
उपाय: श्री गणपतीची आरती नियमित करा.
वृश्चिक
- या वर्षी राहूचे संक्रमण तुमच्या राशीच्या अष्टम भावात राहील.
- या वर्षी तुम्हाला त्या विषयात यश मिळेल ज्यासाठी तुम्ही लाभ वेळेपासून शोधात होता
याने तुम्हाला नवीन ऊर्जा प्राप्ती होईल आणि तुम्ही उभे जाल.
- तुमच्या बॉसच्या नजरेत तुमचे काम दिसले तर या वर्षी प्रमोशन मिळू शकते.
- या वर्षी तुम्ही आई वडिलांच्या सोबत कुठल्या धार्मिक स्थळी जाऊ शकतात.
- परंतु सप्टेंबर नंतर राहूचे वृषभ राशीमध्ये संक्रमण तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण
करू शकते.
उपाय: श्री महादेवाची आरती नियमित करा.
धनु
- या वर्षीच्या सुरवातीने सप्टेंबर पर्यंत राहू तुमच्या राशीच्या सप्तम मध्ये राहील.
- या काळात व्यापाराने जोडलेल्या गोष्टींना घेऊन सावधान राहा आपल्या भागीदारावर डोळे
बंद करून विश्वास ठेऊ नका.
- मित्रांच्या संगती पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
- तुमच्या वैवाहिक जीवनात राहूच्या स्थिती मुळे भ्रम निर्माण होऊ शकते. बोलून गोष्टी
सोडवण्याचा प्रयत्न करा.
- सप्टेंबर पासून राहूचे संक्रमण धनु राशीच्या सहाव्या भावात होईल ज्यामुळे तुम्हाला
शुभफळ मिळतील आणि तुमचे शत्रू परास्त होतील.
- जर तुम्ही कुठल्या केस मध्ये फसले आहेत तर या वर्षी निर्णय तुमच्या पक्षात येऊ शकतो.
उपाय: श्री गुरु गायत्री मंत्राचे 108 वेळा ध्यान /पाठ करा.
मकर
- वर्ष 2020 च्या सुरवातीने राहूचे संक्रमण मकर राशीच्या सहाव्या भावात राहील.
- या वेळात कर्जाच्या बाबतीत तुम्हाला निश्वास मिळेल.
- जर तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहे तर चांगले परिणाम मिळतील.
- कुठल्या वादात फसलेले असाल तर राहू तुम्हाला तिथून बाहेर काढेल.
- वैवाहिक जीवनात राहू काही समस्या आणू शकतो.
- जिथे तुम्ही नोकरी करतात या वर्षी तिथे कुणासोबत ही आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करू
नका अथवा घातक होऊ शकते.
- सप्टेंबर नंतर पंचम भावात राहूचे संक्रमण होण्याने भ्रमाचे वातावरण राहील.
- संतान सोबत तणावाची स्थिती कायम राहू शकते.
उपाय: श्री शनी गायत्री मंत्राचे 108 वेळा ध्यान /पाठ करा.
कुंभ
- कुंभ राशीने राहूचे संक्रमण पंचम भावात आहे ज्यामुळे शिक्षणात बाधा येऊ शकते.
- या संक्रमणामुळे तुम्हाला नकारात्मक विचार घेरू शकतात.
- वैवाहिक जीवनात कुणी तिसऱ्या व्यक्तीमुळे परस्पर नाते खराब होऊ शकते.
- तसेच कार्य क्षेत्रात तुमचा उत्साह कायम राहील आणि यश मिळण्याची शक्यता आहे.
- या सोबतच या वर्षात तुमच्या वेतनात वाढ होईल.
- आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्या म्हणजे तुमच्या नात्यामधील ओलावा कमी होणार नाही.
उपाय: श्री रुद्र मंत्राचे 108 वेळा ध्यान /पाठ करा.
मीन
- तुमच्या राशीने चतुर्थ भाव म्हणजे मिथुन राशीमध्ये राहूचे संक्रमण बनलेले आहे ज्यामुळे
आई सोबत काही वाद होऊ शकतात आणि मानसिक तणाव वाढू शकतो.
- कार्याला घेऊन लहान लहान यात्रेवर जाण्याचे योग बनतील.
- काही असे खर्च होऊ शकतात ज्यांचे खरे कारण तुम्ही स्वतः जाणू शकणार नाही.
- आर्थिक स्थिति खराब होण्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकते.
- व्यवसायाने जोडलेला प्रत्येक निर्णय विचार पूर्वक करा.
- सप्टेंबर पासून राहूचा तुमच्या राशी पासून तिसऱ्या भावात संक्रमण राहील ज्यामुळे तुमच्या
सर्व समस्या दूर होतील.
- नवीन कामाच्या सुरवातीसाठी ही वेळ अनुकूल राहील.
उपाय: श्री गायत्री मंत्रा चे 108 वेळा ध्यान /पाठ करा.
आम्ही अशा करतो की आमच्या द्वारे दिली गेलेली माहिती तुम्हाला आवडेल. ऍस्ट्रोसेज तुमच्या
उज्वल भविष्याची कामना करतो.