Talk To Astrologers

ग्रह: ज्योतिष शिका (भाग-1)

नमस्कार ! ज्योतिषच्या कोर्स मध्ये आपले स्वागत आहे. या कोर्स मध्ये आम्ही गणित नाही तर फलित वर लक्ष देऊ म्हणजेच कुंडली कशी पाहावी. कुंडली बनवण्यासाठी तुम्ही आमच्या मोफत ऍस्ट्रोसेज सॉफ्टवेअर चा प्रयोग करू शकतात.

पूर्ण ज्योतिष नऊ ग्रह, बारा राशी, सत्तावीस नक्षत्र आणि बारा भाव वर टिकलेली आहे. सर्व भविष्यफळाचे मूळ आधार याचे आप - आपसात संयोग आहे. सर्वात आधी आपण ग्रहांना समजून घेऊया.

ग्रह नऊ आहे. इथे मी मराठी आणि इंग्रजी मध्ये ग्रहांची नावे सांगत आहे, येणाऱ्या काळात हे खूप कामाला येतील. म्हणून प्रयत्न करा की इंग्रजी मध्ये ही नाव लक्षात ठेवा.

हे जाणून घ्या की, ज्योतिष ग्रह शब्दाची परिभाषा आधुनिक परिभाषेने भिन्न आहे आणि ग्रहांच्या प्रभावावर आधारित आहे. ज्योतिषची इंग्रजीच्या पुस्तकात ग्रह शब्दाचा प्लॅनेट अनुवाद केला जातो कारण इंग्रजी मध्ये ग्रह शब्दाचा योग्य अर्थ सांगणारा कोणताच शब्द नाही. परंतु लक्षात ठेवा की खगोल विज्ञानच्या प्लॅनेट किंवा ग्रह शब्द आणि ज्योतिषचे ग्रह शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आधुनिक खगोल विज्ञानाच्या परिभाषेनुसार सुर्य तारा आहे ग्रह नाही. चंद्र उपग्रह आहे आणि राहू केतू गणितीय बिंदू आहे. ज्योतिष च्या अनुसार सुर्य, चंद्र, राहू, केतू हे आपल्यावर प्रभाव टाकतात म्हणून ग्रह आहे.

अधिक माहिती पुढील भागात पहा.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer