हे घर बृहस्पतीने प्रभावित असते. म्हणून इथे मंगळ आणि बृहस्पतीची चांगले परिणाम दिसतील. हे राहूचे पक्के घर पण म्हटले गेले आहे. म्हणून मंगळाच्या राहिल्याने राहूचा दुष्प्रभाव मिळणार नाही.
उपाय:
(१) सकाळी अनेशापोटी मध प्या.
(२) गोड खाल्याने आणि दुसर्यांना खाऊ घालण्याने व्यक्तीच्या धनामध्ये वाढ होते.