करिअर क्षेत्रात या वर्षी तुम्हाला मिळते-जुळते फळ प्राप्त होतील. शनी देवाचा आशीर्वाद तुम्हाला कार्य क्षेत्रात उपलब्धी व प्रगती देण्याचे कार्य करेल. अश्यात सतत मेहनत करत राहा आणि प्रत्येक प्रकारचा गैर-कायदेशीर गोष्टींना आपल्यापासून दूर ठेवा. आर्थिक स्थितीवर ही ग्रहांची विशेष दृष्टी तुमच्या आर्थिक जीवनाला सुखद बनवण्यात मदत करेल परंतु, आरोग्याच्या दृष्टीने तुमचे धन खर्च होऊ शकते. अश्या स्थितीमध्ये धनाला भविष्यासाठी संचय करण्यासाठी योग्य रणनीती बनवून प्रयत्न करत राहा. व्यापारी वर्गाला ही आर्थिक फायदा मिळेल ज्यामुळे त्यांची उन्नती होईल.
राशि भविष्य 2021 च्या अनुसार, शिक्षणाच्या क्षेत्रात फक्त मेहनती विद्यार्थ्यांनाच चांगल्या फळांची प्राप्ती होईल. तुम्हाला फेब्रुवारी पासून एप्रिल मध्ये चांगले फळ प्राप्त होतील यामुळे तुम्ही आपल्या परीक्षेत अधिक उत्तम करण्यात यशस्वी व्हाल तथापि, या सोबतच, पंचम भावात स्थित केतू तुमचे लक्ष भरकटवेल यामुळे तुम्हाला विषयांना समजण्यात ही समस्या येऊ शकतात अश्यात आपल्या धैयावर लक्ष एकाग्र करून फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या.
तुमच्या कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली गेल्यास त्यासाठी वेळ थोडा कमी अनुकूल दिसत आहे कारण, सप्तम भावात उपस्थित शनी तुमच्या चतुर्थ भावावर दृष्टी टाकतील. जिथे वर्षाच्या सुरवाती मध्ये दशम भावात बसलेले मंगळ देवाची दृष्टी ही असेल. अश्यात तुम्हाला आपल्या कुटूंबापासून दूर जावे लागू शकते. या वेळी तुम्हाला कौटुंबिक सुख मिळणार नाही आणि तुमच्या कुटुंबातील बरेच सदस्य तुमच्या कुठल्या ही निर्णयाच्या विरुद्ध उभे दिसतील. वैवाहिक जीवनात शनी आणि गुरु बृहस्पती सामान्य परिणाम देतील. तुमचा तुमच्या जीवनसाथी सोबत वाद होऊ शकतो परंतु, तुम्ही दोघे आपल्या नात्याच्या प्रति वफादारी दाखवून प्रत्येक आव्हानातून बाहेर येतांना दिसाल. तुम्हाला या काळात आपल्या संतान पक्षाच्या संगतीवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असेल.
तसेच जर प्रेमात पडलेल्या जातकाची गोष्ट केली तर, तुमच्यासाठी वर्षाची सुरवात चांगली राहील. विशेष रूपात फेब्रुवारी, मध्य मार्च, एप्रिल, मे, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा वेळ खूप चांगला सिद्ध होणारा असेल. हे वर्ष तुम्हा दोघांना एकमेकांच्या प्रति प्रामाणिक राहणे शिकवेल यामुळे तुमचे नाते अधिक मजबूत होईल. स्वास्थ्य बाबतीत ही या वर्षी तुम्हाला मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील कारण, शनी सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी असून तुमच्या सप्तम भावात विराजमान असेल यामुळे तुमच्या आरोग्यात कमजोरी येण्याचे योग बनत आहे. भविष्यवाणी 2021 हे दर्शवते की, या वर्षीचा शेवट तुमच्या आरोग्य जीवांसाठी सर्वात प्रतिकूल राहणार आहे अश्यात स्वतःची काळजी घ्या.
कर्क करिअर राशि भविष्य 2021 च्या अनुसार, हे वर्ष तुमच्या करिअरच्या दृष्टीने मिश्रित परिणाम घेऊन येणारे आहे कारण, वर्षाची सुरवात लाल ग्रह मंगळ तुमच्या राशीच्या दशम भावात विराजमान असेल यामुळे तुम्हाला कार्य क्षेत्रात उन्नती व प्रगती प्राप्त होईल. या वेळी तुम्ही प्रत्येक कार्य यशस्वी रित्या करू शकाल. या सोबतच, शनी देव तुमच्या राशीच्या सप्तम भावात वर्षभर विराजमान असतील यामुळे तुम्हाला शुभ फळांची प्राप्ती होईल. अश्यात शनीची शुभ दृष्टी नोकरी पेशा जातकांना पद उन्नती देण्यात मदतगार सिद्ध होईल.
विशेषत: एप्रिल ते सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हे वर्ष आपल्यासाठी थोडे कठीण जाईल. या काळामध्ये शक्य तितके आपल्या कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा, कारण भाग्याची कमी असल्यामुळे आपल्याला समस्या येऊ शकतात. यावेळी, कामाच्या ठिकाणी असलेल्या एखाद्याबरोबर मतभेद किंवा विवाद देखील होण्याची शक्यता आहे. जास्त शक्यता ही आहे की हा वाद एखाद्या महिला सहकाऱ्याशी होईल, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमची प्रतिमा खराब करू शकतो. अशा परिस्थितीत आपल्याला आपला राग नियंत्रित करावा लागेल.
कर्क करियर राशि भविष्य 2021 च्या अनुसार करियरसाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हा कर्क राशीच्या लोकांसाठी सर्वात अनुकूल महिना आहे. एप्रिल महिन्यात तुम्हाला कामाच्या क्षेत्राशी संबंधित परदेशात जाण्याची संधी देखील मिळेल. व्यापारी वर्गाबद्दल बोलताना शनि आणि गुरु देव सातव्या घरात उपस्थिती व्यापाऱ्यांना खूप चांगले निकाल देईल. यावेळी आपल्या व्यापारात वृद्धि होईल आणि नवीन स्त्रोतांपासून पैसे कमविण्याच्या संधी देखील मिळेल. यासह, यावर्षी तुम्ही कामाच्या व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातही भाग घ्याल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय तसेच समाजातील तुमचा मान सम्मान आणि प्रतिष्ठा सुधारेल. आपण काही भांडवल गुंतवण्याचा विचार करत असाल तर ते व्यवसायासाठी चांगले ठरेल. तथापि, या वेळी आपल्याला आपले परिश्रम आणि प्रयत्न चालू ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट वापरू नका, अन्यथा अडचणी येऊ शकतात.
कर्क आर्थिक राशि भविष्य 2021 ची गोष्ट केली असता त्यांच्यासाठी हे वर्ष सामान्य पेक्षा अधिक उत्तम राहील कारण, तुम्हाला काही बऱ्याच ग्रहांच्या शुभ दृष्टीचा शुभ प्रभाव प्राप्त होईल तथापि, वर्षाची सुरवात काही प्रमाणात कमजोर राहू शकते अश्यात तुम्ही खर्चांवर नियंत्रण ठेऊन जितके शक्य असेल आपले धन संचय करण्याकडे अधिक प्रयत्न करा तथापि, यानंतर मार्च पासून मे पर्यंत स्थितींमध्ये काही परिवर्तन येतील आणि विशेषतः सरकारी क्षेत्राने तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती उत्तम होण्याने तुम्हाला आपल्या जुन्या उधार बिल चुकवण्याचा यशस्वी व्हाल.
मध्ये तुम्ही आपल्या आरोग्यावर खर्च करू शकतात. या काळात तुमचा मानसिक तणाव वाढेल. या वर्षी ऑगस्ट महिन्यात तुम्हाला काही स्त्रोतांची अचानक चांगला आर्थिक लाभ होईल यामुळे तुम्ही आपल्या धनाला अधिक संचय करण्यावर विचार करू शकतात. जीवनसाथीला घेऊन तुमचे काही खर्च होतील परंतु, याच्या व्यतिरिक्त तुमची आर्थिक स्थिती ठीक राहील एकूणच, पाहिल्यास मार्चचा महिना तुमच्यासाठी सर्वात उत्तम राहील. या काळात तुमचा नफा सर्वात अधिक असेल.
राज योग रिपोर्ट मध्ये जाणून घ्या, आपल्या कुंडलीमधील सर्व योगांनी जोडलेली माहिती
कर्क शिक्षण राशि भविष्य 2021 च्या अनुसार शिक्षणाच्या क्षेत्रात या वर्षी विद्यार्थ्यांना आधीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल कारण, हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप चढ उताराने भरलेला राहणार आहे. फलादेश 2021 च्या अनुसार वर्षाची सुरवात चांगली असेल यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगले फळ प्राप्त होतील. या काळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे फळ मिळतील आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यात तुम्ही स्वतः सक्षम असाल.
या वेळात भाग्य तुमचा साथ देईल आणि तुमचे शिक्षक ही तुमचा सहयोग करतांना दिसतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे योग बनत आहे की, त्यांच्यासाठी जानेवारी आणि ऑगस्ट चा महिना सर्वात उत्तम राहील. या काळात तुम्हाला प्रत्येक परीक्षेत मेहनती अनुसार फळ मिळतील यामुळे लोक तुमची खूप प्रशंसा करतील.
तथापि, कर्क राशी विद्यार्थ्यांसाठी 2021 संकेत देत आहे की, या वर्षभर तुमच्या राशीपासून पंचम भावात केतूची उपस्थिती बऱ्याच विद्यार्थ्यांचे मन भटकवण्याचे कार्य करेल. केतू तुमचे मन अभ्यासात लागू देणार नाही अश्यात तुम्हाला अधिक एकाग्र राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा नुकसान होऊ शकते. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एप्रिलच्या आधीच्या सप्ताहात आणि नंतर सप्टेंबर पासून नोव्हेंबर च्या वेळात खूप चांगले राहील.
या काळात तुम्हाला अधिक यश मिळेल कारण, ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी चांगली राहील तथापि, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला थोडी विशेष काळजी घेऊन अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुम्हाला शुभ फळ मिळू शकतील. परदेशात जाऊन अभ्यास करण्याचा विचार करत असाल तर, जानेवारी च्या सुरवातीमध्ये आणि नंतर मे पासून जुलै च्या मद्य मध्ये कुठल्या ही परदेशी कॉलेज किंवा शाळेमध्ये तुमचा दाखला होण्याचे शुभ समाचार प्राप्त होऊ शकतात.
कर्क पारिवारिक राशि भविष्य 2021 च्या अनुसार, तुमच्या कौटुंबिक जीवनात या वर्षी खूप आव्हाने येणार आहेत. या वर्षाची सुरवात तुमच्यासाठी चांगली पाहिली जाऊ शकत नाही. या सोबतच, तुमच्या राशीच्या सप्तम भावात उपस्थित शनी देवाची दृष्टी तुमच्या चतुर्थ भावात होईल यामुळे तुम्हाला कौटुंबिक सुख कमी वाटेल. सोबतच, कुटुंबाचे सहयोग मिळवण्यासाठी ही तुम्हाला समस्या होतील यामुळे तुमचे निजी जीवन ग्रस्त राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्या पासून असंतृष्ट दिसतील तथापि, यासाठी तुम्ही आपले प्रयत्न कायम ठेवाल परंतु, निराशा हातात लागल्याने मन विचलित राहील.
घरातील परिस्थिती तुमच्या विरुद्ध होईल यामुळे तुमच्या स्वभावात बदल दिसेल.अश्यात आपल्या क्रोधाला शांत ठेवा आणि प्रत्येक विवादा पासून स्वतःला दूर ठेवा. कर्क वार्षिक कौटुंबिक राशि भविष्य 2021 चे फलकथन हे आहे की, या वर्षी तुम्हाला कार्य क्षेत्राच्या कामासाठी घरापासून दूर जावे लागू शकते. या काळात तुम्हाला थोडे अस्वस्थ वाटेल. वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी चांगली नसणार, कारण मंगळ ग्रह आपल्या चतुर्थ भाववर दृष्टी टाकत आहे आणि तिथे शनिची दृष्टी देखील आहे.
या काळा दरम्यान कौटुंबिक वातावरण सुखद नाही राहणार. कुटुंबामध्ये एखाद्या गोष्टीला घेऊन विरोधाभास होऊ शकतो, जो दीर्घ काळापर्यंत राहू शकतो. तथापि छोट्या भाऊ-बहिणीनं सोबतचे संबंध चांगले राहतील. जेणेकरून आपण या गोष्टीचा फायदा घेत त्यांच्या गोष्टी समजून घ्या आणि आपल्या गोष्टी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा.
प्रश्न विचारा आमच्या ज्योतिष विशेषज्ञाना आणि करा आपल्या प्रत्येक समस्यांचे निवारण.
कर्क वार्षिक वैवाहिक राशि भविष्य 2021 मध्ये या वर्षी आपल्याला मिश्रित परिणाम प्राप्त होतील, कारण या वर्षी भरपूर ग्रहांची बदलती संक्रमीय स्थिती आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण करेल. तसेच काही शुभ ग्रह आपल्या दांपत्य जीवनात प्रेम वाढवण्याचे कार्य देखील करतील. क्रूर ग्रहांच्या दृष्टीमुळे आपल्या आणि आपल्या जीवनसाथीच्या नात्यात आकर्षणाची कमी येईल. या सोबतच आपल्या जीवन साथीचा आध्यात्मिकतामध्ये रस वाढेल आणि याचा सरळ परिणाम तुमच्या वैवाहिक नात्यावर दिसून येईल, कारण ज्या वेळी आपण जीवन साथीसोबत प्रेमाच्या गोष्टी कराल त्या वेळी जीवनसाथी धर्म-कर्म च्या गोष्टी करून तुम्हाला नाराज करतील. अश्यावेळी स्वतःला आणि आपल्या जीवनसाथीला वेळ द्या.
कर्क वैवाहिक राशि भविष्य 2021 हे देखील सांगत आहे की, आपल्याला 14 जानेवारी ते 12 फेब्रुवारीच्या मधला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये भरपूर बदल जाणवतील कारण या दरम्यान सूर्य देवाचे संक्रमण आपल्या राशीच्या सप्तम भावमध्ये शनि देवासोबत होणार आहे , ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये विवाद होण्याची शक्यता आहे, परंतु या व्यतरिक्त नात्याच्या प्रती दोघांची एकनिष्ठता आपल्या नात्याची ढाल बनेल आणि नात्यातले प्रत्येक तणाव आणि विवाद दूर करण्याचे कार्य करेल. या नंतर जानेवारी च्या शेवटी शुक्र देवाचे संक्रमण ही मकर राशीमध्ये होण्याने तुमच्या राशीवर याचा शुभ प्रभाव पडेल यामुळे तुम्हा दोघांचे या नात्यामध्ये जवळीकता वाढेल. सोबतच, तुम्ही कुठल्या यात्रेवर जाण्याचा प्रयत्न करू शकतात. या वर्षी 2 जून पासून 20 जुलै च्या मध्यात मंगळाचे संक्रमण तुमच्याच राशीमध्ये होण्याने तुमच्या दांपत्य जीवनात थोडी समस्या उत्पन्न होऊ शकते. जर तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी एक सोबत व्यापार करतात तर, तुम्हाला दोघांसाठी हे संक्रमण चांगले राहील.
जर तुमच्या दांपत्य जीवनाची गोष्ट केली तर, त्यात तुम्हाला चांगल्या फळांची प्राप्ती होईल कारण, या वर्षी शनी आणि गुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या सप्तम भावात विराजमान असतील. यामुळे तुम्हाला दांपत्य जीवनात ही मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील परंतु, केतू ची उपस्थिती तुमच्या राशीच्या पंचम भावात होण्याने संतान ला या पूर्ण वर्षात लहान लहान समस्या येत राहील परंतु, तुम्ही त्यांच्या सोबत चालाल यामुळे तुमच्या संतानचा आत्मविश्वास वाढेल आणि ते आधीपेक्षा उत्तम करण्यात यशस्वी होतील.
कर्क प्रेम राशि भविष्य 2021, तुमच्यासाठी सामान्य पेक्षा चांगला राहणार आहे कारण, राशि भविष्य 2021 च्या अनुसार वर्षाच्या सुरवाती पासून फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला खूप शुभ परिणाम मिळतील तथापि, या नंतर मध्य मार्च पर्यंत प्रेमींना समस्या होऊ शकतात परंतु, मार्च पासून एप्रिल पर्यंतच्या मध्य पर्यंतचा वेळ तुमच्या प्रेम जीवनासाठी उत्तम सिद्ध होईल. या काळात तुम्ही स्वतःला आपल्या प्रियकराच्या अगदी जवळ मिळवाल आणि आपल्या प्रेमी सोबत आपल्या मनातील गोष्ट व्यक्त करण्यात सक्षम असाल.
कर्क प्रेम राशि भविष्य 2021 हे ही दर्शवते की, तुमच्यासाठी मे, ऑगस्ट आणि नंतर सप्टेंबरचा महिना ही खूप चांगला राहणार आहे तथापि, या काळात अधून मधून ग्रह आपल्या चालीने तुम्हा दोघांची परीक्षा घेऊन तुम्हाला बरेच आव्हाने देत राहतील परंतु, तुम्ही आणि तुमचा साठी प्रत्येक आव्हानांचा उत्तम रित्या सामना करून आपल्या नात्याला अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न कराल.
अश्यात थोडे सावध राहा आणि आपल्या प्रियतम वर विश्वास ठेवण्याची तुम्हाला आवश्यकता आहे तथापि, या काळात प्रेमी जातकांना आपल्या मानसिक तणावात वृद्धी वाटू शकते आणि तुम्हाला स्वतः या परिस्थितीत अतिरिक्त दबाव वाटेल. अश्यात तुम्हाला आपल्या साथी सोबत वेळोवेळी प्रत्येक गैरसमज दूर करून प्रत्येक विवाद सोडवला पाहिजे.
कर्क स्वास्थ्य राशि भविष्य 2021 च्या अनुसार, आरोग्य जीवनात कर्क राशीतील लोकांना या वर्षी विशेष सावधान राहण्याची आवश्यकता असेल कारण, शनी या पूर्ण वर्षात तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल जे तुमच्या राशीच्या सप्तम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या नवव्या आणि चौथ्या भावाला दृष्टी देत आहे. या सोबतच, गुरु बृहस्पती ही तुमच्या सातव्या भावात बसलेले असेल. अश्यात या ग्रहांच्या स्थितीला तुम्हाला काही स्वास्थ्य समस्या ही प्रदान करण्याचे कार्य करेल. या काळात तुम्हाला विशेष सावधानी ठेवावी लागेल अन्यथा, समस्या वाढू शकते.
वाहन चालवण्याऱ्या जातकांना ही वाहन चालतांना सतर्कता ठेवावी लागेल अन्यथा, काही दुर्घटना होऊ शकते. या सोबतच, कर्क वार्षिक स्वास्थ्य राशि भविष्य 2021 च्या सुरवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी पासून एप्रिलच्या मध्य मध्ये तुम्हाला आरोग्याने जोडलेल्या काही समस्यांचा सामना करावा लागेल अश्यात आपली काळजी घ्या आणि खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष ठेवा.
या सोबतच, 15 सप्टेंबर पासून 20 नोव्हेंबरच्या मध्य स्वास्थ्य समस्यांमध्ये स्थिती काही उत्तम होईल परंतु, शारीरिक विकार कायम राहतील. या काळात कार्य व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाचा तणाव स्वतःवर हावी होऊ देऊ नका आणि वेळो-वेळी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. घरातून निघतांना योग्य प्रकारे भोजन करून निघा आणि स्वतःजवळ स्वच्छ पाण्याची बॉटल ठेवा.
स्वास्थ्य सल्ला मिळवा फक्त एका क्लिक वर!
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर