सूर्याचे मेष राशि मध्ये संक्रमण, उच्च प्रभाव देतील उच्चचा सूर्य (13 एप्रिल, 2020)
सूर्याचे मेष राशीचे संक्रमण 13 एप्रिल, सोमवारी रात्री 8 वाजून 14 मिनिटांनी (20:14
वाजता) होईल जेव्हा सूर्य आपल्या परम मित्र मंगळच्या स्वामित्वाच्या मेष राशीमध्ये
प्रवेश करेल. ही एक अग्नी तत्व राशी आहे आणि सूर्य या राशीमध्ये आपल्या उच्च अवस्थेत
मानला जातो. या प्रकारे एक अग्नी तत्व प्रधान सूर्य ग्रहाचा प्रवेश अग्नी तत्व मेष
राशीमध्ये होईल. यामुळे जीवनात आनंद आणि प्रगती ही येईल आणि उन्हाळा ऋतूमध्ये ही वाढ
होईल. चला आता जाणून घेऊया की, सूर्याचे मेष राशीमध्ये संक्रमण (मेष संक्रांति) चा
सर्व राशींवरील लोकांवर काय प्रभाव पडेल :
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली
चंद्र राशि
मेष राशि
मेष राशीमध्ये सूर्य देव आपल्या उच्च अवस्थेत असतात आणि म्हणूनच हे संक्रमण तुमच्यासाठी
विशेष रूपात खास असणार आहे कारण, सूर्याचे संक्रमण तुमच्याच राशीमध्ये होत आहे सूर्य
तुमच्या पाचव्या भावाचे स्वामी आहे आणि तुमच्या प्रथम भावात होण्याने तुम्हाला संतान
कडून पूर्ण रूपात सुख मिळेल आणि तुमच्या संतानला या वेळी मोठी उपलब्धी ही मिळू शकते
मग, ते शिक्षणाच्या क्षेत्रात असो किंवा करिअरच्या क्षेत्रात असो. याने तुमचे नाव उज्वल
होईल आणि त्यांचे ही. जर तुम्ही आता पर्यंत विवाहित नाहीत तर, शिक्षणाच्या क्षेत्रात
तुम्हाला ही उत्तम परिणाम मिळू शकतात आणि तुमचा मान सन्मान ही वाढेल. जर तुम्ही इंजीनियरिंग
किंवा अन्य स्पर्धा परीक्षेत भाग घेतला आहे तर, त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण
शक्यता आहे. तुम्हाला प्रेम जीवनात ही यश मिळेल आणि तुमचा प्रियतम मोकळ्या पणाने तुमच्या
मनातील गोष्ट सांगेल आणि आपल्या प्रेमाला स्वीकार करेल, यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल
परंतु, या काळात तुम्ही गरजेपेक्षा जास्त अभिमानी होऊ शकतात म्हणून, थोडे सांभाळून
राहा. जर तुम्ही विवाहित आहेत तर, हे संक्रमण तुम्हाला धैर्य ठेवण्यासाठी मजबूर करेल
कारण, अभिमानाने नुकसान होण्याचे योग बनतील.
उपायः तुम्हाला श्री आदित्य हृदय स्तोत्राचा नियमित पाठ केला पाहिजे.
वृषभ राशि
तुमच्या राशीसाठी सूर्य देवाचे संक्रमण बाराव्या भावात होईल. सूर्य देव तुमच्या चौथ्या
भावाचा स्वामी आहे आणि बाराव्या भावात ते आपल्या उच्च राशीमध्ये संक्रमण करण्याच्या
कारणाने तुमचे विदेशात जाण्याचे प्रबळ योग बनतील. ही वेळ तुम्हाला बाहेरील भूमीवर खूप
मान सन्मान आणि यश देईल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुम्हाला आपल्या शत्रूंवर विजय
मिळेल आणि जर काही कोर्ट केस चालू आहे तर त्यात ही परिणाम तुमच्या पक्षात येण्याची
पूर्ण अपेक्षा राहील. या काळात तुमचे खर्च बरेच वाढतील परंतु, ते खर्च कौटुंबिक गरजा
आणि घरगुती सामान आणि समाज सेवेवर तसेच धार्मिक कार्यात असतील म्हणून त्या खर्चांनी
तुम्हाला आत्मिक रूपात संतृष्टी होईल. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या नोकरीमध्ये
स्थानांतरणाचे योग ही बनू शकतात परंतु, ते योग तुमच्यासाठी चांगले असतील म्हणून, तुम्हाला
चिंता करण्याची आवश्यकता नाही. या वेळात तुमच्या आईकडून चांगला लाभ होईल आणि हे संक्रमण
त्यांना समाजात चांगला मान सन्मान देईल आणि जर ते कुठे कार्यरत आहेत तर, त्यांना जबरदस्त
लाभ मिळेल. जर तुम्ही कुठे नोकरीचे आवेदन दिले आहे तर, या संक्रमण काळात तुम्हाला चांगली
नोकरी शकते.
उपायः रविवारी गोशाळेत किंवा मंदीरात गहू, लांबे आणि गूळ दान करा.
मिथुन राशि
सूर्याचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांच्या एकादश भावात होईल. एकादश भावात सूर्य चांगल्या
स्थितीमध्ये मानला जातो आणि तसे ही या काळात सूर्य उच्च अवस्थेत असेल तर, तुमच्यासाठी
आनंद आले. तुमची कमाई खूप चांगल्या प्रकारे वाढेल आई तुमचा व्यापार ही तुम्हाला समुचित
लाभ प्रदान करेल. या काळात तुमच्या समाजाच्या गणमान्य लोकांसोबत संपर्क वाढतील आणि
तुमच्या जीवनात पुढे जाण्यात कामी येईल. जर तुम्ही व्यापार करतात तर या काळात तुम्हाला
उत्तम लाभ होण्याची पूर्ण शक्यता असेल आणि तुमचे नाव ही खूप होईल. जर तुम्ही नोकरी
करतात तर, तुमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खूप मजबूत संबंध बनतील. या संक्रमणाच्या प्रभावाने
तुमच्या प्रेम जीवनात काही समस्या नक्कीच येऊ शकतात आणि तुमचा व्यवहार संभवतः तुमच्या
प्रियतमला आवडनार नाही आणि त्यांना तुम्ही अभिमानी आहे असे वाटू शकते. अश्यात तुम्हाला
थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरकारी क्षेत्रात या वेळी चांगले लाभ मिळतील आणि
तुम्हाला आपल्या विरोधींवर जीत मिळेल यामुळे तुमचे आत्मबळ वाढेल आणि तुमची थांबलेली
कामे पूर्ण होतील. लहान भाऊ बहिणींकडून तुम्हाला पूर्ण साथ मिळेल आणि ते तुमच्या सुखांना
वाढवण्यात तुमची मदत करतील तसेच तुमची आर्थिक मदत ही करू शकतात. या काळात तुमचा सामाजिक
स्तर ही उंचावेल.
उपायः तुम्हाला नियमित कमीत कमी 108 वेळा गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे.
कर्क राशि
तुमच्यासाठी सूर्याचे संक्रमण खूप उत्तम असणारे आहे कारण, या काळात सूर्य तुमच्या दशम
हवेत आपल्या उच्च राशीमध्ये दिगबल युक्त असतील आणि ते तुमच्या नोकरीमध्ये जबरदस्त पद
उन्नतीचे योग बनवतील. तुमची नोकरी मजबूत होईल. तुमच्या कामाची चार ही बाजूंनी प्रशंसा
होईल आणि विरोधी ही तुमचे गुण गातील. तुमच्या वरिष्ठ अधिकारी ही तुमच्याने प्रसन्न
होतील. तुम्हाला कामाच्या क्षेत्रात अधिकार अधिक दिले जातील आणि तुमची कमाई ही वाढेल
परंतु आपल्या सोबत काम करणाऱ्या लोकांना चांगल्या भाषेत समजावून त्यांच्या सोबत हंगल
व्यवहार करणे चांगले राहील. नंतर संक्रमण काळात तुम्ही कुटुंबासाठी थोडा विचार कराल
परंतु, वेळ कमी देऊ शकाल. दुसऱ्या भावाचा स्वामी सूर्य तुमच्या दशम भावात प्रवेश करेल
यामुळे आपल्या व्यवहाराचा विस्तार होईल आणि आपल्या जमा पुंजीला आपल्या व्यवसायात गुंतवणूक
करू शकतात. पैतृक व्यवसायात या काळात खूप लाभ मिळण्याचे योग बनतील. सरकारी क्षेत्राने
लाभ मिळेल आणि काही वाहन किंवा भवन सुख मिळू शकते. जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्नरत
आहेत त्यांना या काळात यश मिळू शकते. तुमच्या वडिलांच्या आरोग्य संबंधात समस्या निर्माण
होऊ शकतात.
उपायः तुम्हाला सूर्य देव मंत्र “ॐ घृणि सूर्याय नमः’’ चा जप केला पाहिजे.
सिंह राशि
तुमच्या राशीचा स्वामी सूर्य आपल्या उच्च अवस्थेत संक्रमण करेल आणि हे संक्रमण तुमच्या
राशीच्या नवम भावात होईल. या भावात सूर्याच्या संक्रमणाने तुमचा मान सन्मान वाढेल आणि
तुम्ही खूप लोकप्रिय व्हाल. लोक तुमच्या जवळ येतील आणि तुमच्या कडून प्रभावित होतील.
तुम्हाला आपल्या वडिलांसोबत आदराने बोलले पाहिजे कारण, या काळात तुम्हा दोघांचे संबंध
बिघडू शकतात. वडिलांना आपल्या आरोग्याच्या कारणाने काही समस्या उत्पन्न होऊ शकतात म्हणून,
तुम्हाला विशेष रुपात त्याची काळजी घ्यावी लागेल. या संक्रमण काळात तुम्हाला तीर्थ
स्थळी जाण्याची संधी मिळेल यामुळे मानसिक शांती प्राप्त होईल आणि तुम्ही आनंदित व्हाल.
तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल आणि आपल्या मेहनतीच्या बळावर तुम्ही चांगला लाभ
घेऊ शकाल. या संक्रमण काळात नोकरीमध्ये स्थानांतरण होऊ शकते आणि तुम्हाला दुसऱ्या जागी
पाठवून तेथील प्रमुख बनवले जाऊ शकते. जर तुमच्या व्यवहाराची गोष्ट केली असता या संक्रमण
काळात तुम्ही अधिक रिस्क घेण्याच्या प्रवृत्तीमध्ये असाल परंतु, ती रिस्क चांगल्या
ठिकाणी असेल आणि तुम्हाला चांगला लाभ मिळेल तुमचे आरोग्य ही या काळात चांगले राहील.
उपायः रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा आणि प्रातःकाळी ते प्या.
कन्या राशि
कन्या राशीतील लोकांसाठी सूर्याचे संक्रमण अष्टम भावात होईल.अष्टम भावात सूर्याचे संक्रमण
अधिक अनुकूल मानले जात नाही तसे ही सूर्य तुमच्या राशीच्या बाराव्या भावाचा स्वामी
आहे म्हणून, हे संक्रमण तुमच्यासाठी अधिक अनुकूल मानले जात नाही. या संक्रमण काळात
तुम्हाला धन हानी होण्याचे योग बनतील आणि या वेळी तुम्हाला कुठे ही धन गुंतवणूक करण्यापासून
बचाव केला पाहिजे. या संक्रमण काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी
लागेल कारण, तुम्ही आजारी होऊ शकतात. या काळात तुमच्या काही यात्रेवर जाण्याची स्थिती
होऊ शकते परंतु, ही यात्रा तुम्ही टाळली पाहिजे यामुळे तुमचे आरोग्य खराब होऊ शकते
आणि तसेच पैसा ही व्यर्थ खर्च होऊ शकतो. तुमच्यावर मानसिक तणाव ही राहू शकतो आणि तुमच्या
वडिलांना ही या काळात धन हानी होऊ शकते. तुमच्या सासरच्या पक्षाकडून तुम्हाला निमंत्रण
येऊ शकते काही चांगल्या कामासाठी तुम्हाला बोलावले जाऊ शकते. या काळात तुमच्या वाणीमध्ये
अहंकार वाढेल म्हणून, तुम्ही विचारपूर्वक बोला. या संक्रमणाने तुम्हाला सर्वात जास्त
लाभ हा होऊ शकतो की, तुम्हाला आपल्या कर्जापासून मुक्ती मिळू शकते.
उपायः नियमित भगवान श्री हरि विष्णुची उपासना करा आणि त्यांना चंदन अर्पित करा.
तुळ राशि
तुमच्या राशीचा अकराव्या भावाचा स्वामी सूर्य आहे आणि हे तुमच्या राशीच्या सातव्या
भावात संक्रमण करेल. सूर्याचे या भावात संक्रमण करणे बऱ्याच बाबतीत तुमच्यासाठी अधिक
अनुकूल नसेल म्हणून, तुम्हाला थोडे सावध राहिले पाहिजे कारण, या संक्रमण काळात तुमच्या
दांपत्य जीवनात तणाव वाढेल. तुमच्या जीवनसाथीच्या स्वभावात बदल येईल आणि शक्यता आहे
की, तुमच्या दोघांमध्ये अहंकार वाढू शकतो. लक्षात ठेवा ही स्थिती तुमच्या नात्यासाठी
चांगली नसेल म्हणून, तुम्ही धैर्याने काम करणेच उत्तम असेल. ही वेळ व्यापाराच्या बाबतीत
यशाचे मार्ग खोललं आणि व्यवसायात बरेच पुढे जाल. तुमच्या मोठ्या भाऊंकडून तुम्हाला
सहयोग मिळेल तसेच जर तुम्ही नोकरी पेशा व्यक्ती आहे तर या संक्रमणाने तुम्हाला उत्तम
पद उन्नती मिळू शकते. तुमचे आरोग्य उत्तम असेल परंतु काही लहान लहान शारीरिक समस्या
तुम्हाला त्रास देऊ शकतात. या संक्रमण काळात तुम्हाला कमाईचे अधिक स्रोत मिळू शकतात.
तुमचा व्यापार वाढेल आणि काही लोकांचा विवाह होण्याची ही शक्यता आहे. तुमच्या जीवनसाथीला
या काळात चांगले लाभ मिळतील आणि तुमचा सामाजिक स्तर वाढेल. तुमचे संपर्क तुमच्या खूप
कामी येईल आणि तुम्हाला फायदा मिळेल.
उपायः प्रातः काळी सूर्योदयाच्या पूर्वी उठा आणि लाल रंगाच्या फुलांच्या झाडांना
जल सिंचित करा.
वृश्चिक राशि
वृश्चिक राशीतील लोकांसाठी सूर्याचे संक्रमण सहाव्या भावात होईल. येथे सूर्य उच्च राशीमध्ये
असण्याने तुम्हाला सरकारी क्षेत्रात जबरदस्त फायदा होईल आणि तुमच्या खर्चावर लगाम लागेल.
तुमच्या नोकरीमध्ये ही वेळ उत्तम असेल आणि तुम्ही आपल्या कामाचा आनंद घ्याल. लोक तुमच्या
कामाचे कौतुक करतील. या काळात तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे
कारण, सहाव्या भावात सूर्य बऱ्याच अचानक आरोया समस्या देऊ शकतो. या काळात तुमच्या वडिलांच्या
भाग्याचा उदय होईल आणि त्यांना काही सन्मान प्राप्ती होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला
दूर यात्रेवर जाण्याचे योग बनतील तथापि, ही यात्रा अधिक अनुकूल नसेल आणि तुम्हाला थोडी
काळजी घ्यावी लागेल कारण, यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांसोबतच आर्थिक दृष्ट्या हानीचा
सामना करावा लागू शकतो. तुमच्या मातृ पक्षातील काही लोकांकडून चांगली बातमी ऐकायला
मिळू शकते आणि कुठल्या सरकारी कार्यात तुम्हाला यश मिळेल.
उपायः रविवारी प्रातः अपनी मनगटावर धागा सहा वेळा गुंढाळून बांधा.
धनु राशि
तुमच्या राशीसाठी सूर्याचे संक्रमण तुमच्या पंचम भावात होईल. हे तुमच्या नवम भावाचा
स्वामी आहे. हे संक्रमण तुमच्यासाठी मिळते जुळते परिणाम घेऊन येईल. तुम्हाला आपल्या
पूर्व संचित पुण्य कर्मांचे चांगले फळ मिळेल यामुळे तुमची समाजात ख्याती होईल आणि तुम्ही
लोकप्रिय व्हाल आणि तुमच्या कमाई मध्ये ही जबरदस्त वृद्धी होईल तसेच व्यापाराच्या बाबतीत
केलेले प्रयत्न सार्थक सिद्ध होतील आणि तुम्हाला सरकारी क्षेत्राने जोडलेले काम करण्यास
मदत मिळेल. जर तुमचा जीवनसाथी काही काम करतो तर, या काळात त्यांना चांगला लाभ मिळण्याची
शक्यता आहे. हे संक्रमण तुमच्या प्रेम जीवनासाठी थोडा कमजोर होऊ शकतो कारण, या काळात
तुमचा प्रियतम कुठल्या अहम भावनेत वाहून तुम्हाला वाईट बोलू शकतो. अश्यात तुमच्या नात्याला
कायम ठेवण्यासाठी संयम ठेवा याच्या व्यतिरिक्त सुदूर यात्रेने धन लाभ होऊ शकतो. जर
तुम्ही विद्यार्थी आहेत तर शिक्षणाच्या क्षेत्रात कीर्तिमान स्थापित करण्याची वेळ आहे.
मेहनत कायम ठेवा आणि आपले धैय कायम ठेवा. जर तुम्ही लोन किंवा कर्ज घेतलेले आहे तर,
या काळात तुम्हाला मुक्ती मिळू शकते, प्रयत्न कायम ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत तुमचे
संबंध चांगले असतील आणि या काळात तुमचा जॉब ट्रान्सफर होऊ शकतो.
उपायः लाल गाईला रविवारी दुपारच्या वेळी दोन्ही हातात गहू भरून खाऊ घाला.
मकर राशि
तुमच्या राशीसाठी सूर्य अष्टमेश बनतो परंतु, त्याला अष्टमेशचा दोष लागत नाही. आपल्या
या संक्रमण काळात ते तुमच्या चतुर्थ भावात आपल्या उच्च राशी मेष मध्ये संक्रमण करेल
यामुळे तुमच्या जीवनात अचानक अनेक बदल येतील. हे बदल मोठे होऊ शकतात. जर तुमच्या कुंडलीमध्ये
सूर्याची स्थिती अनुकूल आहे तर, हे संक्रमण तुमच्यासाठी खूप उत्तम सध्या होणार आहे.
या संक्रमणात अचानक तुम्हाला मान सन्मान सोबतच पुरस्कार मिळू शकतात तसेच समाजात तुमचे
नाव उज्वल होऊ शकते. तुम्हाला पैतृक संपत्ती मिळण्याची पूर्ण शक्यता असेल आणि सरकारी
क्षेत्रात ही चांगले लाभ मिळतील. जर नोकरी करत असाल तर, नोकरीमध्ये तुम्हाला उत्तम
इंक्रीमेंट आणि पद उन्नती मिळू शकते आणि जर तुम्ही व्यापार करतात तर, त्यात ही वेळ
सुखद राहील परंतु, तुम्हाला काही वाहन दुर्घटनेपासून भीती राहू शकते म्हणून, सावधान
राहण्याची आवश्यकता आहे. या काळात तुमच्या आईचे आरोग्य बिघडू शकते. जर तुम्ही सरकारी
क्षेत्रात नोकरी करतात तर, सरकारी वाहन किंवा भवनाचा लाभ तुम्ही घेऊ शकतात. अचानक चार
ही बाजूंचे वातावरण सकारात्मक होईल आणि तुम्हाला हा बदल खूप आवडेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून
तुम्हाला चांगल्या संबंधांनी लाभ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
उपायः आपल्या वडिलांचा आदर करा आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
कुंभ राशि
तुमच्या राशीसाठी सूर्याचे संक्रमण तिसऱ्या भावात होईल आणि ते तुमच्या सातव्या भावाचा
स्वामी आहे. ही वेळ तुमच्या निजी जीवनासाठी खूप चांगली असेल आणि तुम्ही प्रगतीच्या
मार्गावर पुढे जाल परंतु, दांपत्य जीवनामध्ये काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या काळात तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये भावनांची कटुता आणि अहंकार निर्माण होऊ
शकतो आणि ते एकमेकांना समजण्यात समस्या होऊ शकते याच्या विपरीत तुम्हाला दोघांच्या
भाग्याने जोडण्याच्या कारणाने या संक्रमणाचे आर्थिक पक्ष यशस्वी राहील. तुमचे प्रयत्न
तुम्हाला यश देतील आणि तुमच्या जीवनसाथीचे भाग्य ही तुमच्या भाग्यात वृद्धीचे कारण
बनेल यामुळे तुम्ही दोघे ही बरेच उत्साहित असाल. या संक्रमण काळात काही लहान मोठी यात्रा
करण्याची संधी मिळेल आणि ही यात्रा तुमचे धन आणि बळ मध्ये वृद्धी करेल. तुम्हाला काही
नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल जे तुमच्या व्यापाराला नवीन दिशा देण्यात मदत करेल.
या काळात तुमच्या व्यापाराचा विस्तार होईल आणि ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही मार्केट
मध्ये चांगली छाप टाकाल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. ही वेळ तुमच्या आई वडिलांच्या
आरोग्यासाठी थोडे कमजोर राहू शकते म्हणून, त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. या
काळात तुमची सामाजिक चावी मजबूत होईल.
उपायः रविवारच्या दिवशी तांब्याच्या लोट्यात लाल चंदन मिळवून पाण्याने सूर्य
देवाला अर्घ्य द्या.
मीन राशि
मीन राशीतील जातकांसाठी सूर्य तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि आपल्या संक्रमण
काळात तुमच्या दुसऱ्या भावात आपली उच्च राशी स्थित असेल. या संक्रमणाच्या प्रभावाने
तुमच्या वाणीमध्ये सहसा राग आणि कर्कशता दोघांमध्ये वाढ होऊ शकते आणि ह्या दोन्ही गोष्टी
तुमच्या कौटुंबिक जीवनाला प्रभावित करेल. यामुळे तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला
घेऊन तुमच्या कुटुंबिक जीवनाला प्रभावित करेल. यामुळे तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला
घेऊन असहमती आणि वाद होण्याची शक्यता बनू शकते, याची विशेष काळजी घ्या. तथापि, याचा
सकारात्मक पक्ष हा आहे की, तुम्हाला वाद-विवाद किंवा कुठल्या मुकादम्यामध्ये लाभ होईल
आणि तुमची धन स्थिती मजबूत होईल. आर्थिक दृष्ट्या तुम्ही बरेच मजबूत व्हाल आणि तुमची
आर्थिक स्थिती सुधृढ होईल. मातृ पक्षातील लोकांसाठी तुम्हाला बरीच चांगली खबर मिळेल
आणि तुम्हाला लाभ होईल. तुम्हाला या वेळेत आपल्या बहू प्रतिक्षीत लोन पास होण्याचा
आनंद होईल यामुळे तुमची आटकलेली कामे पूर्ण होतील. या काळात तुमच्या कुटुंबाला कुठल्या
प्रकारचा सामाजिक लाभ होईल आणि समाजातील लोक तुमच्या कुटुंबातील मिसाल देतील. विद्यार्थ्यांसाठी
व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. फक्त चित्त एकाग्र ठेवणे
गरजेचे आहे.
उपायः लाल चंदनाला घासून अंघोळीच्या पाण्यात मिळवा आणि त्याच पाण्याने स्नान
करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन
शॉपिंग स्टोअर