शुक्राचे मेष राशीमध्ये संक्रमण आणेल जीवनात प्रगती

शुक्र ग्रह भारतीय वैदिक ज्योतिषात आपली एक वेगळी स्थिती ठेवतो. तसे तर दैत्यांचे आचार्य होण्याच्या कारणाने शुक्राचार्य ही म्हटले जाते परंतु, वैदिक ज्योतिषात हा शुक्र ग्रह आहे जे की, जीवनात सर्व प्रकारच्या सुखांना प्रदान करण्यात सक्षम आहे आणि अनुकूल शुक्र होण्याने व्यक्तीच्या जीवनात जवळपास भौतिक सुखांना प्राप्त करते आणि त्यांच्या जीवनात प्रगती होते. त्याच पर्सनैलिटी मध्ये आकर्षण राहते आणि लोक त्यांच्याकडे खेचले जातात. अशी व्यक्ती सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी राहतो आणि त्याच आधारावर त्याला जीवनात यश मिळते.

शुक्राची मीन राशीमध्ये संक्रमणाची वेळ

जीवनात सुखाचा प्रदाता आणि प्रेमाला वाढवणारा हाच शुक्र ग्रह 3 फेब्रुवारी, सोमवारी सकाळी 02:13 वाजता कुंभ राशीमधून निघून देव गुरु बृहस्पतीच्या स्वामित्वाच्या मीन राशीमध्ये प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषाच्या अनुसार शुक्राच्या संक्रमणाचा काळ बराच महत्वपूर्ण असतो कारण, याच्या शुभ प्रभावाने अनेक प्रकारचे शुभ कार्य संपन्न होतात. मीन राशीमध्ये शुक्रच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व बारा राशींवर पाहायला मिळेल कारण, हा शुक्र उच्च राशीचा आहे. चला तर मग जाणून घेऊया शुक्रचे मीन राशीमध्ये संक्रमणाचे सर्व राशींच्या जातकांवर कसा प्रभाव पडण्याची शक्यता आहे :

जाणून घ्या पूर्ण वर्षात येणाऱ्या वेळेची पूर्ण परिस्थिती - वार्षिक कुंडली 2020

शुक्र ग्रहाला एक शुभ ग्रहाची रत्न संज्ञा दिली आहे आणि हे शनी आणि बुध ग्रहाला आपला मित्र मानतो. तसेच सूर्य आणि चंद्रला शुक्रचा शत्रू मानले जाते. तुमच्या कुंडली मध्ये शुक्राची स्थिती मजबूत होणे आवश्यक असते कारण, हेच सर्व भौतिक सुखांची प्राप्ती करतो म्हणून जर शुक्र कमजोर असेल तर, तुम्हाला काही विशेष प्रभावी उपाय सांगितले जाते, ज्यामध्ये तुम्हाला शुक्राचे रत्न हीरा किंवा त्यांचा उप रत्न ओपल धारण करण्याचा सल्ला दिला जातो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर रत्न धारण करण्याची इच्छा ठेवत नाही तर, शुक्र यंत्र ला स्थापित करू शकतात आणि त्यांची नियमित रूपात पूजा करण्याने शुक्र ग्रह संबंधित उत्तम परिणामांची प्राप्ती होते आणि तुम्ही जीवनात सर्व सुख प्राप्त करू शकतात.

जीवनाला समृद्ध बनवणारे तुमच्या कुंडली मध्ये लपलेले आहेत राज योग

शुक्र ग्रह उत्तर पूर्व दिशा अर्थात आग्नेय कोणाचा स्वामी ग्रह असतो आणि हिंदू पंचांग विषयी बोलले असता जेष्ठ महिन्याचा स्वामी ही शुक्र ग्रह असतो. शुक्र ग्रह द्वारे 2 राशी वृषभ आणि तुळ वर अधिकार असतो तसेच याच्या अधिपत्य असणारे नक्षत्र भरणी, पूर्वा फाल्गुनी आणि पूर्वाषाढा असतात. जर तुम्हाला शुक्र ग्रह संबंधित उपाय करायचे असेल तर तुम्हाला या नक्षत्राच्या वेळी केले पाहिजे यामुळे तुम्हाला शुक्र ग्रहाच्या समुचित फळ त्वरित प्राप्त होऊ शकतात आणि तुम्ही जीवनात प्रगतीच्या मार्ग प्राप्त करू शकतात. जर तुम्ही कुंडली मध्ये शुक्राची स्थिती अत्यंत शुभ आहे तर, सर्वांना सर्व प्रकारचा आनंद मिळेल आणि जर शुक्राची स्थिती खराब आहे तर, तुम्हाला सुखात कमतरतेसोबत दांपत्य जीवनात दुःख आणि अशुभ स्थिती असेल तर, रोग होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही काही समस्यांनी चिंतीत आहेत तर, समाधान मिळवण्यासाठीप्रश्न विचारा

शुक्रच्या मेष राशि मध्ये संक्रमणाची वेळ

जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि सुविधांचा कारक तसेच भौतिक सुखांचा प्रदाता शुक्र ग्रह 29 फेब्रुवारी, शनिवारच्या सकाळी 01:31 वाजता मंगळाच्या स्वामित्वाच्या मेष राशीमध्ये प्रवेश करेल. वैदिक ज्योतिषाच्या अनुसार शुक्र देवाच्या संक्रमणाचा खास प्रभाव सर्व बारा राशींवर पाहण्यास मिळेल कारण ही एक अग्नी तत्व राशी आहे आणि शुक्राच्या प्रकृतीने भिन्न आहे. चला आता जाणून घेऊया की, शुक्रच्या मेष राशीमध्ये संक्रमणाचा हा सर्व राशींच्या लोकांवर काय प्रभाव पडणार आहे :

हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. जाणून घ्या आपली चंद्र राशि

मेष राशि

तुमच्यासाठी शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमणाच्या काळात ते तुमच्या प्रथम भावात विराजमान होतील. शुक्राची उपस्थिती या भावात होण्याने तुमच्या व्यक्तित्वात आकर्षण वाढेल ज्यामुळे तुम्ही बरेच प्रसन्न ही राहाल आणि आपल्या चार ही बाजूंनी लोकांच्या प्रति सहानुभती आणि प्रेम भावना जाणवेल. याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या दांपत्य जीवनात पडेल आणि जीवन साथीच्या अंतरंग संबंधात वृद्धी होईल. तुमच्या मध्ये प्रेम वाढेल आणि दांपत्य जीवनात सुखाचा आनंद घ्याल. या काळात व्यापारात यश मिळणारे सिद्ध होईल. कुटुंबावर आर्थिक दृष्ट्या मदत मिळेल आणि तुमच्या प्रत्येक कामात परिजनांचा सहयोग असेल. याच्या व्यतिरिक्त, तुमचा जीवनसाथी प्रत्येक वेळी तुमचा साथ देईल. या संक्रमण काळात तुम्ही आपल्या व्यक्तित्वात सुधार आणण्यात अग्रेसर असाल. स्वतःवर अधिक वेळ आणि धन खर्च कराल यामुळे तुम्ही स्वतःला उत्तम बनवू शकतात. हे संक्रमण तुमचा मान सन्मान आणि तुमचे आत्मबल वाढवेल. काही लोकांमध्ये अहंकाराची भावना वाढू शकते जे त्यांच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होईल.

उपायः तुम्ही प्रतिदिन लहान मुलींचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि कन्यांना शुक्रवारच्या दिवशी सफेद मिठाई वाटली पाहिजे.

मेष साप्ताहिक राशि भविष्य

वृषभ राशि

शुक्र तुमच्या कुंडली मध्ये सहाव्या भावाचा स्वामी असण्या-सोबतच तुमच्या राशी अर्थात तुमच्या प्रथम भावाचा स्वामी ही आहे. राशी स्वामीचे संक्रमण विशेष रूपात यश देण्यात सक्षम होते म्हणून, तुमच्यासाठी संक्रमण बरेच महत्वपूर्ण राहणारे आहे. तुमच्या या संक्रमण काळात शुक्र तुमच्या बाराव्या भावात विराजमान असतील. बारावा भाव विभिन्न प्रकारचे खर्च आणि हानी भाव ही असतो परंतु, शुक्र या भावात राहून तुम्हाला विभिन्न प्रकारचे सुख आणि सुविधा प्रदान करतो. ज्यावर तुमच्या खर्चात वाढ ही होते. दुसरीकडे तुम्हाला इतकी कमाई प्रदान करते की, तुम्ही आपले खर्च सहजरित्या भागवू शकतात. अश्या स्थितीत काही लोक परदेशात जाऊन सुट्या व्यतीत करणे पसंत करतील आणि त्यात सुख ही मिळेल. ही वेळ तुमच्यासाठी कोर्ट कचेरीच्या बाबीतीत अनुकूल नाही म्हणून, यापासून बचाव करणे उत्तम असेल. तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे कारण, काही समस्या येऊ शकतात. या काळात तुम्ही धार्मिक गोष्टींवर उत्तम धन खर्च कराल. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल.

उपायःतुम्हाला शुक्रवार पासून सुरु करून देवी महालक्ष्मीचा मंत्र "ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः" चा जप केला पाहिजे.

वृषभ साप्ताहिक राशि भविष्य

मिथुन राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र देव पाचव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे तसेच संक्रमणाचा ह्या काळात ते तुमच्या अकराव्या भावात विराजमान होतील. शुक्र देवच्या कृपेने तुम्हाला धन प्राप्ती होईल आणि सहजतेने तुमच्यासाठी धन उपलब्ध होईल. परदेशी स्रोतांनी ही धन प्राप्तीचे साधन तुम्हाला मिळतील तसेच ऑफिस मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे संबंध उत्तम बनतील. फक्त इतकेच नाही तर, तुम्ही विद्यार्थी आहेत तर, शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. क्रिएटिव फील्ड मध्ये तुम्हाला उत्तम लाभ मिळेल आणि कलात्मक कार्यात तुमच्या अभिरुचीने तुम्हाला धन लाभ होईल. विवाहित जातकांना संतान लाभ होईल आणि संतान सुख मिळेल तसेच प्रेम जीवन जगत असलेल्या लोकांसाठी दिवसमान बरेच अनुकूल राहील. संतान कडून धन प्राप्ती होऊ शकते किंवा ते कुठल्या प्रकारे तुमच्या महत्वाकांक्षेला पूर्ण करतील यामुळे तुम्हाला संतोष मिळेल. तसेच परदेशी माध्यमातून धन प्राप्ती होईल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उत्तम संबंध बनतील जे तुम्हाला बराच लाभ देतील. तुमचे मन कलात्मक कार्यात लागेल यामुळे तुमची कमाई ही होईल आणि तुम्हाला मान सन्मान प्राप्ती होईल.

उपायःतुम्ही शुक्रवारच्या दिवशी तांदूळ आणि खीर बनवून देवीला भोग लावून स्वतःही खाल्ली पाहिजे.

मिथुन साप्ताहिक राशि भविष्य

कर्क राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र देव चौथ्या भाव आणि अकराव्या भावाचा स्वामी असून संक्रमण काळात ते तुमच्या दशम भावात आपले प्रभाव दाखवतील. दशम भावाने प्रोफेशनची माहिती करू शकतो. शुक्राची उपस्थिती या भावाने होण्याने तुम्हाला कार्य क्षेत्रात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. तुमचे मन कामातून बाजूला सारून अन्य गोष्टींमध्ये लागेल यामुळे तुम्हाला काही समस्या उचलावी लागू शकते. तुमचा व्यवहार योग्य बनवून ठेवा आणि सर्वांसोबत चांगले बोला तथापि, तुमच्या कौटुंबिक जीवनात या संक्रमणाच्या प्रभावाने आनंदाची वेळ येईल. कुटुंबातील लोक एकमेकांच्या प्रति सामंजस्य आणि प्रेम भावना ठेवतील. तुम्ही नवीन वाहन घेऊ शकतात तसेच तुम्ही एक आदर्श व्यक्तीच्या रूपात येण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला सामान्य रूपात धन लाभ होईल. या वेळी काही लोक व्यवसायात गुंतवणूक ही करतील तसेच कामकाजाला घेऊन काही यात्रा ही करतील जे त्यांच्या दीर्घावधीच्या लाभाचे माध्यम बनेल. कार्य स्थळी महिला कर्मचाऱ्यांसोबत चांगला व्यवहार करणे आवश्यक असेल कारण, ते तुम्हाला पुढे वाढवण्यात महत्वाची भूमिका निभावतील. आपल्या कामात तुमचे खूप मन लागेल ज्यामुळे तुमचे प्रदर्शन बऱ्याच प्रमाणात सुधारेल परंतु, व्यर्थ वादात वेळ घालवणे तुम्हाला नुकसान देऊ शकते.

उपायःतुम्ही केळीच्या झाडाला चण्याची दाळ आणि गूळ अर्पण केला पाहिजे.

कर्क साप्ताहिक राशि भविष्य

सिंह राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र देव तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि मेष राशीमध्ये संक्रमण करून तुमच्या नवव्या भावात संक्रमण करेल. नवम भाव भाग्याचे स्थान ही असते आणि कर्म भाव म्हणजे शुक्राच्या आपल्या भावाने द्वादश स्थानात असण्याच्या कारणाने शुक्रच्या या संक्रमण काळात तुमच्या नोकरीमध्ये स्थानांतरणाचे प्रबळ योग बनतील. कुटुंबासोबत पिकनिक ही साजरी केली जाऊ शकते. यात्रेमुळे तुम्हाला लाभ होईल. याच्या व्यतिरिक्त, ग्लॅमर, मीडिया आणि ऍक्टिंग करणाऱ्या लोकांना खूप लाभ मिळेल. या संक्रमणात तुमचे प्रयत्न तुमच्या भाग्यात वाढ करतील. इतकेच नाही तर, तुमच्या सोबत काम करणारे सहकर्मी ही तुमच्या कामात तुम्हाला भरपूर्ण सहयोग देतील यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. या संक्रमणाच्या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल आणि तुम्ही सामाजिक दृष्ट्या स्थापित व्हाल. तुमच्या लहान भाऊ बहिणींना या संक्रमणाचा लाभ मिळेल आणि ते ही या वेळात प्रगती करतील. जर कुंडली मध्ये स्थिती बनत आहे तर, या वेळी तुमच्या कुणी भाऊ विवाह योग ही बनू शकतात. व्यापाराच्या बाबीतीत या वेळी तुम्हाला सुखद परिणाम प्राप्त होतील.

उपायः तुम्ही स्फटिकच्या माळेने "ॐ महालक्ष्म्यै नमः" मंत्राचा जप केला पाहिजे.

सिंह साप्ताहिक राशि भविष्य

कन्या राशि

कन्या राशीतील लोकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. या संक्रमण काळात ते तुमच्या आठव्या भावात संक्रमण करतील. अष्टम भावात अनिश्चितता आणि अचानक होणारे घटनाक्रमाच्या संबंधित मानले जाते. शुक्राच्या या भावात संक्रमण करण्याच्या कारणाने तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल आणि तुम्ही गुप्त पद्धतींनी धन खर्च करणे पसंत कराल. संक्रमणाचा हा काळ तुमच्या गुरु आणि गुरुतुल्य लोकांच्या आरोग्यासाठी खराब होईल. जर तुमचे वडील वृद्ध आहे तर त्यांची तब्बेत बिघडू शकते. भाग्यात या वेळी काही कमजोरी पाहायला मिळेल यामुळे तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतात तथापि, तुम्हाला सुख मिळत राहतील. काही अवांछित पद्धतींनी तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते जे तुम्हाला आर्थिक दृष्ट्या मजबूत बनवेल परंतु, मानसिक दृष्ट्या तुमच्या कडून मानसिक शांती घेऊ शकते. या वेळी सासरच्या पक्षाकडून काही लाभ मिळण्याची अपेक्षा तुम्ही करू शकतात तसेच, काही लोकांच्या सासरी समारोह होऊ शकतो ज्यामध्ये तुमची भागीदारी सुनिश्चित होईल. उत्तम भोजनाने तुम्हाला लाभ होईल.

उपायः तुम्हाला शुक्र ग्रहाच्या अनुकूल परिणाम प्राप्त करण्यासाठी लहान कन्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे.

कन्या साप्ताहिक राशि भविष्य

तुळ राशि

तुमच्यासाठी शुक्र देवाची भूमिका बरीच महत्वाची आहे कारण, ते तुमच्या अष्टम भावाच्या स्वामी होण्यासोबतच तुमच्या राशीचे स्वामी आहे. अर्थात तुमच्या प्रथम भावाचा स्वामी आहे म्हणून, संक्रमणाची ही वेळ तुमच्यासाठी विशेष रूपात प्रभावशाली राहील. शुक्राचे मेष राशीमध्ये संक्रमणाच्या काळात ते तुमच्या सप्तम भावात विराजमान असतील जे की, दीर्घकालीन भागीदारीचा भाव आहे. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या दांपत्य जीवनात प्रेमाची गंगा वाहेल आणि तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथीच्या मध्ये अंतरंग संबंधात वृद्धी होईल आणि तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ याल. एकमेकांच्या प्रति आकर्षणाचा भाव तुमच्या दांपत्य जीवनातील सुखांना वाढवेल. परंतु काही लोकांना विवाहेत्तर संबंधांकडे जातांना ही पाहिले जाऊ शकते परंतु, एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या जीवनसाथीच्या प्रति इमानदार राहा कारण, जर तुम्ही कुठल्या अन्य व्यक्तीमध्ये रुची घेतात तर, या वेळी दांपत्य जीवनात तणाव वाढू शकतो. तुमच्यामध्ये अधिक कामेच्छा उत्पन्न होऊ शकते जे तुम्हाला चिंतेत टाकू शकतात म्हणून, थोडे सतर्क राहा. या वेळी व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला जबरदस्त लाभ होण्याचे योग बनतील आणि तुम्हाला आरोग्य समस्यांनी सुटका मिळेल. काही जुन्या आजारांनी मुक्ती मिळेल.

उपायः तुम्ही शुक्र यंत्र अथवा रत्न धारण केले पाहिजे.

तुळ साप्ताहिक राशि भविष्य

वृश्चिक राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र देव सातव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे तसेच संक्रमणाच्या या काळात तुम्ही सहाव्या भावात प्रवेश कराल. शुक्राचे संक्रमण सहाव्या भावात तुमच्यासाठी अधिक अनुकूल नसेल म्हणून, तुम्हाला या वेळात थोडे सावधान राहावे लागेल. या संक्रमणाच्या प्रभावाने जिथे एकीकडे तुमच्या खर्चात अप्रत्यक्षित रूपात वृद्धी होईल तसेच, तुमचे विरोधी ही त्रास द्यायला लागतील आणि तुमच्या मान सन्मानाला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्या प्रति तुम्हाला सावध राहिले पाहिजे. महिलांसोबत चांगला व्यवहार करणे आवश्यक असेल अथवा त्यांच्यामुळे काही समस्या येऊ शकतात. या वेळी तुमच्या जीवनसाथीचे आरोग्य पीडित होऊ शकते. जर ते कुठे काम करतात तर, कामाच्या बाबतीत त्यांना कुठे दूर यात्रेवर जावे लागू शकते. आरोग्य कमजोर राहिल्याने शारीरिक ऊर्जेमध्ये कमतरतेचा अनुभव होईल तथापि, नोकरीच्या बाबीतीत हे संक्रमण तुमच्यासाठी बरेच फायदेशीर सिद्ध होईल आणि तुमच्या प्रयत्नांना गती मिळेल. काही लोक या वेळी कर्ज घेऊन आपले मागील कर्ज चुकवण्याचा प्रयत्न करतील. कोर्ट कचेरीच्या बाबीतीत ही वेळ अनुकूल नाही. या वेळी तुम्हाला नोकरीमध्ये उत्तम परिणाम मिळतील आणि अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते ज्याची तुम्हाला अपेक्षा ही नव्हती.

उपायःतुम्हाला या संक्रमणाच्या वेळी शुक्रवारच्या दिवशी साखर दान करा.

वृश्चिक साप्ताहिक राशि भविष्य

धनु राशि

धनु राशीतील जातकांसाठी शुक्र ग्रह सहाव्या भावासोबतच अकराव्या भावाचा स्वामी आहे. संक्रमणाच्या काळात ते तुमच्या पाचव्या भावात विराजमान होतील. पाचवा भाव बुद्धी, प्रेम आणि संतान भाव ही सांगितला जातो म्हणून, शुक्राच्या या भावात संक्रमण करण्याच्या कारणाने तुम्हाला आपल्या लव लाइफ मध्ये बरेच चांगले परिणाम मिळतील. तुमच्यात आणि तुमच्या प्रियकरात बॉण्डिंग चांगली बनेल. तुमच्या अंतरंग संबंधात वाढ होईल. एकमेकांच्या प्रति आकर्षणात वाढ होण्याने तुमचे हे नाते मजबूत होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम परिणाम मिळतील आणि तुमची मेहनत यशस्वी होईल. विवाहित लोकांना आपल्या संतानचे सुख मिळेल. जे लोक कर्जात बुडलेले आहे त्यांना या संक्रमणात लाभ मिळू शकतो आणि कर्ज चुकवण्यात आंशिक यश मिळणार आहे. या संक्रमणाच्या वेळी तुमच्या कमाई मध्ये वाढ होईल आणि तुमचा आर्थिक स्तर मजबूत होईल तथापि, जे लोक नोकरी करत आहे त्यांना काही समस्या ही येऊ शकतात आणि ते आपल्या नोकरीच्या बदलाचा विचार ही करू शकतात. व्यापाराच्या बाबतीत तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील तथापि, या वेळी तुम्हाला आपल्या काही अनियमित खर्चांवर रोख आणावी लागेल कारण, खर्ची व्यवहार तुम्हाला आर्थिक दबाव ही देऊ शकतो.

उपायःतुम्ही शुक्रवारच्या दिवशी शिवलिंगावर अक्षदा अर्पण केली पाहिजे.

धनु साप्ताहिक राशि भविष्य

मकर राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र देव पाचवे आणि दहाव्या घरातील स्वामी आहे आणि संक्रमणाच्या या काळात ते तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करतील. शुक्र तुमच्यासाठी एक योगकारक ग्रहांची भूमिका निभावतात म्हणून, शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी महत्वाचे परिणाम घेऊन येईल. या संक्रमणाच्या प्रभावाने विशेष रूपात तुमच्या कुटुंबात शांतता स्थापित होईल आणि तुम्हाला आपल्या कुटुंबातील वातावरण बरीच शांती प्रदान करेल. कुटुंबात ताळमेळ पाहायला मिळेल आणि सर्व एकमेकांच्या प्रति स्नेह भावना ठेवतील. घरगुती खर्च बरेच होतील जे तुम्हाला कुटुंबात अधिक सन्मान देईल. या संक्रमण काळात तुम्हाला आपल्या कार्यस्थळावर सन्मान प्राप्ती होऊ शकते आणि तुमचे प्रदर्शन आधीपेक्षा जास्त सुधरेल. संतानला सुख मिळेल आणि शिक्षण तुमच्या कामी येईल. क्रिएटिव फील्डच्या लोकांना जबरदस्त लाभ मिळेल. तुम्हाला आपल्या घरातील सुख मिळेल आणि कामामध्ये तुम्हाला आराम ही मिळेल. या वेळी तुम्ही आपल्या व्यक्तित्वात सुधार आणण्याचा प्रयत्न करतील आणि स्वतःला आकर्षण दाखवणे पसंत कराल. या वेळी आई खूप आनंदी राहील आणि त्याने तुम्हाला सुख प्राप्ती होईल.

उपायःतुम्हाला भगवान श्री गणेशजी ची नियमित उपासना केली पाहिजे आणि दुर्वा अर्पण केली पाहिजे.

मकर साप्ताहिक राशि भविष्य

कुंभ राशि

कुंभ राशीतील लोकांसाठी शुक्र ग्रह एक योगकारक ग्रह आहे कारण, ते तुमच्या केंद्र भावात आणि त्रिकोण भाव नवव्या भावाचा स्वामी आहे म्हणून, तुमच्यासाठी हे संक्रमण बरेच महत्वाचे राहील. आपल्या ह्या संक्रमण काळात शुक्र देव तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करतील यामुळे तुमचा अधिकांश वेळ यात्रेमध्ये व्यतीत होईल. यात्रा सुखद राहील आणि आनंदी असेल. तुमच्या मान सन्मानात वाढ होईल. भाग्यात अभिवृद्धी होईल, यामुळे तुमचे काम बनतील. जे काम बऱ्याच वेळे पासून अटकलेले आहेत ते ही आता पूर्ण व्हायला लागेल यामुळे तुम्हाला मानसिक दृष्ट्या मजबुती मिळेल. तणावापासून मुक्ती मिळेल आणि उत्तम धन लाभ ही होईल. शुक्राचे मेष राशीमध्ये संक्रमणाने तुम्हाला आपल्या मित्रांपासून उत्तम सहयोग मिळेल आणि ते तुम्हाला आपल्या कामात यश देईल. तुमचा सोशल सर्कल इंप्रूव होईल आणि तुम्ही सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह राहाल. तुमच्या प्रेमात आनंद येईल जर तुम्ही आता पर्यंत सिंगल आहे तर, तुम्हाला कुणाची साथ मिळेल. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुणाला प्रपोज करण्याची इच्छा ठेवतात तर त्यासाठी ही हे संक्रमण बरेच अनुकूल राहील. या वेळात तुमच्या वडिलांना लाभ होईल आणि त्यांची कार्यक्षेत्रात प्रगती होईल. परिवारात आनंद आणण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील.

उपायः तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी गाईला पीठ खाऊ घातले पाहिजे.

कुंभ साप्ताहिक राशि भविष्य

मीन राशि

तुमच्या राशीसाठी शुक्र ग्रह तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. आपल्या या संक्रमणाच्या काळात तुमच्या दुसऱ्या भावात प्रवेश करतील. दुसरा भाव धन भाव म्हटला जातो म्हणून, शुक्राच्या या भावात संक्रमणाचा प्रभाव तुम्हाला धन बाबतीत उत्तम परिणाम प्रदान करेल. म्हणजे तुम्ही धन लाभ प्राप्त कराल आणि तुमचे धन संचित ही होईल ज्याच्या फळस्वरूप, तुमची आर्थिक स्थिती मजबूत बनेल. या वेळी तुम्ही सुंदर व्यंजनांचा आनंद घ्याल आणि नवीन नवीन गोष्टी पसंत कराल जे तुमच्या जेवणात शामिल असतील. कुटुंबात काही सुखद घटना होऊ शकते यामुळे कुटुंबात काही समारोह इत्यादी शक्यता वाढेल किंवा कुणाचा विवाह ही होऊ शकतो. यामुळे अतिथींचे येणे-जाणे चालू राहील. कुटुंबात हर्षोल्लासाचे वातावरण राहील. कुटुंबातील लोकांमध्ये एकमेकांच्या प्रति प्रेम आणि सौहार्द भावना राहील यामुळे तुमच्या कुटुंबातील प्रतिमा ही बरीच चांगली होईल आणि लोक तुमच्या घरचांचे कौतुक करतील. अचानक धन प्राप्तीचे योग बनतील आणि या वेळात तुमचे लहान भाऊ-बहीण ही तुम्हाला आर्थिक मदत करतील. काही लोकांना या वेळी पैतृक संपत्ती प्राप्त होऊ शकते. प्रॉपर्टीच्या माध्यमाने कुठल्या प्रकारचा लाभ होण्याचा रस्ता खुलेल आणि कुटुंबातील एकूण संपत्ती मध्ये वाढ होईल.

उपायः तुम्ही शुक्रवारी लहान कन्यांना सफेद मिठाई खाऊ घातली पाहिजे.

मीन साप्ताहिक राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष सोबतच सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोर

राशिफल और ज्योतिष 2020

Talk to Astrologer Chat with Astrologer