शुक्र ग्रहाच्या तिसऱ्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
तिसऱ्या घरात शुक्र ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
इथे असलेला शुक्र तुम्हाला एक आकर्षक व्यक्तित्व देईल ज्याने, प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. साधारणतः सर्व जण तुमच्यावर प्रेम करतात. जर तुम्ही तुमच्या जीवनसाथी व्यतिरिक्त अजुन संबंध ठेवले तर तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची चापलुसी म्हणजे त्यांच्यासमोर झुकून रहावे लागेल. नाहीतर नेहमी जीवनसाथी वर चिडलेले राहतील. तुमचा जीवनसाथी साहसी, समर्थक आणि बैलगाडीच्या दुसऱ्या बैलासारखे तुम्हाला सहयोग देईल. तो तुम्हाला फसवणूक, चोरी आणि नुकसान यापासून बचावणारा असेल. बाकीच्या लिंगांसोबतचे संबंध तुमच्यासाठी हानिकारक असेल आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रतिकूल परिमाण देणारा असेल. जर नवव्या आणि एकादशी घरामध्ये शुक्राचे शत्रू असेल तर, प्रतिकूल परिणाम भेटतील. तुमच्या मुली जास्त असतील.
उपाय:
(१) आपल्या जीवनसाथीचा आदर करा. आणि अतिरिक्त वैवाहिक गोष्टी टाळा.
(२) जीवनसाथीच्या व्यतिरिक्त कोणी दुसऱ्यासोबत छेडखानी (फ्लर्ट) करण्यापासुन सावध राहा.
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems






