बुध ग्रहाच्या सहाव्या भावातील फळ - लाल किताब मराठीत
सहाव्या घरात बुध ग्रहाची भविष्यवाणी लाल किताब अनुसार
सहाव्या घरामधला बुध उच्च असतो. तुम्ही आत्मनिर्भर आणि कृषी भूमी, स्टेशनरी, प्रिंटिंग प्रेस आणि व्यापार पासून लाभ प्राप्त कराल. तुमच्या तोंडातून निघणारे शब्द चांगले असो किंवा वाईट कधीही निरुपयोगी नसतील. उत्तर दिशेच्या तोंडाचे घर वाईट प्रभाव देईल. उत्तर दिशेकडे मुलीचे लग्न केले तर तुमच्यासाठी ते दुःखदायी राहील.
उपाय:
(१) कृषिभूमी मध्ये गंगेच्या पाण्याने भरलेली बाटली दफन करा.
(२) आपल्या जीवनसाथीच्या डाव्या हातामध्ये चांदीची अंगठी घाला.
(३) कुठलेही महत्वाच्या कामाची सुरवात कोणी कन्या किंवा मुलींच्या उपस्तिथीमध्ये करा किंवा हातात फुल घेऊन केले तर शुभ असेल.
Astrological services for accurate answers and better feature
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.
Astrological remedies to get rid of your problems






