शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर (15 फेब्रुवारी 2023) ची संध्याकाळ 7 वाजून 43 मिनिटांनी होईल. शुक्र मीन राशीमध्ये 12 मार्च पर्यंत राहील नंतर राशी परिवर्तन करून मेष राशीमध्ये जाईल. हे एक खूपच अनुकूल गोचर मानले जाते कारण, शुक्र सर्व प्रकारच्या भौतिक सुखांना प्रदान करणार आहे आणि मीन राशीमध्ये हे आपल्या उच्च अवस्थेत असते तेव्हा शुक्र जसा ग्रह जेव्हा आपल्या उच्च अवस्थेत असेल तेव्हा सर्व प्रकारच्या सुख सुविधा प्रदान करण्यात सक्षम असतो. वैदिक ज्योतिष मध्ये शुक्र ग्रहाचे मीन राशीमध्ये गोचर खूप महत्वपूर्ण असते कारण, देव गुरु बृहस्पतीच्या राशीमध्ये दैत्य गुरु चे जाणे आणि दोन्ही ही ग्रहांच्या ज्ञानाने परिपूर्ण होण्याच्या कारणाने जातकांना उत्तम परिणाम ही प्रदान करतात.
शुक्र गोचर आपल्या जीवनावर प्रभाव जाणून घेण्यासाठी अॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!
वैदिक ज्योतिष मध्ये शुक्र ग्रहाचे गोचर कमी काळासाठी असते आणि हे जवळपास 23 दिवसांपर्यंत आपल्या राशीमध्ये परिवर्तन करतात. यांना खूप चमकलेल्या ग्रहांच्या रूपात मान्यता प्राप्त आहे आणि याला भोर तारा ही म्हटले जाते. शुक्र ग्रह 2 राशींवर अधिकार ठेवतात ज्यामध्ये पहिली आहे वृषभ आणि दुसरी आहे तुळ राशी. हे कन्या राशीमध्ये आपल्या नीच अवस्थेत आणि मीन राशीमध्ये आपल्या उच्च अवस्थेत मानले जाते आणि आता शुक्राचे गोचर आपल्या उच्च अवस्थेत असलेल्या मीन राशीमध्ये होत आहे. ज्याचा प्रभाव प्रत्येक वाणी वर पडेल. चला तर जाणून घेऊया की, केव्हा होईल शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर आणि काय असेल या राशीवरचा प्रभाव.
शुक्र ग्रह को भोग-विलास, वाहन, सुख-संपदा, संपत्ति, ऐश्वर्य आदि का कारक ग्रह माना गया है। जिस व्यक्ति की कुंडली में यह अच्छी अवस्था में होते हैं उसके जीवन में प्रेम होता है। उसे लोगों का आकर्षण प्राप्त होता है। उसके जीवन में सभी सुख-सुविधाएं मौजूद होती हैं और वह व्यक्ति लक्ष्मीवान भी होता है।
शुक्र ग्रहाला भोग-विलास, वाहन, सुख-संपदा, संपत्ती, ऐश्वर्य इत्यादींचे कारक ग्रह मानले गेले आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये हे उत्तम अवस्थेत असतात त्यांच्या जीवनात प्रेम असते. त्या लोकांना आकर्षण प्राप्त होते. त्यांच्या जीवनात सर्व सुख सुविधा उपस्थित असतात आणि त्या व्यक्ती लक्ष्मीवान ही असतात. दुसरीकडे, ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह कमजोर अवस्थेत असतो त्यांना यौन दुर्बलता, पारंपरिक संबंधांमध्ये मतभेद, प्रेम संबंधात तणाव आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो तसेच, सुखासाठी ही व्यक्ती इकडे-तिकडे पळते. शुक्र ग्रहाच्या कृपेने श्री महालक्ष्मीची प्राप्ती ही होते.
यह राशिफल चंद्र राशि पर आधारित है। जानें अपनी चंद्र राशि
मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर होण्याने ते तुमच्या द्वादश भावात प्रवेश करेल.
द्वादश भावात शुक्राचे गोचर तुमच्या खर्चात वाढ तर निश्चितच करेल परंतु सोबतच, तुम्हाला इतके धन ही प्रदान करेल की तुम्ही आपल्या खर्चांना चांगल्या प्रकारे निर्वाहन करू शकाल. तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, व्यर्थ धन खर्च करू नका. धन व्यर्थ खर्च करण्याच्या सवयींपासून वाचावं करावा अथवा, नंतर तुमच्यावर आर्थिक बोझा वाढू शकतो. ही वेळ आपल्या सुख-सुविधा आणि आपल्या इच्छेच्या पूर्ती मध्ये धन खर्च करण्यात व्यतीत होईल. विरोधींवर तुम्हाला विजय मिळेल. करिअर च्या क्षेत्रात हे गोचर तुम्हाला लाभ प्रदान करेल. तुम्ही जर असंतुलित भोजन करत असाल तर, तुम्हाला स्वास्थ्य समस्या चिंतीत करू शकतात.
उपाय: शुक्रवारी लक्ष्मीच्या मंदिरात जाणून साजूक तुपाचा दिवा लावा.
शुक्र तुमची राशी स्वामी होण्या-सोबतच तुमच्या अष्टम भावाचा स्वामी ही आहे आणि शुक्राच्या मीन राशीमध्ये गोचरच्या वेळी हे तुमच्या एकादश भावात प्रवेश करतील.
एकादश भावात शुक्राचे गोचर तुमच्या कमाई मध्ये उत्तम वाढ करणारे सिद्ध होईल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, ज्या कार्यात आधी व्यत्यय येत होते ते आता हळू-हळू पूर्ण व्हायला लागेल आणि तुम्हाला त्यामुळे धन लाभ होईल. या वेळी तुम्ही काही नवीन वाहन खरेदी कारण्यावर ही लक्ष द्याल आणि त्यात तुम्हाला यश ही मिळू शकते. प्रेम संबंधांसाठी ही वेळ उन्नतीचे कारक राहील आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि रोमांस मध्ये वाढ होईल आणि तुमचे नाते अधिक घट्ट होईल. संतानकडून विवाहित लोकांना सुखद वार्ता प्राप्त होईल. जर तुम्ही एक विद्यार्थी आहे तर, तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम मिळतील आणि तुमचे मन ही अभ्यासात लागेल. नोकरी मध्ये तुमची सॅलरी वाढू शकते. व्यापारासाठी ही हे गोचर अनुकूल राहील.
उपाय: तुम्हाला उत्तम गुणवत्तेचा ओपल रत्न चांदीच्या अंगठीत बनवून शुक्ल पक्षात शुक्रवारी आपल्या अनामिका बोटात धारण केले पाहिजे.
मिथुन राशीच्या जातकांची गोष्ट केली असता शुक्र तुमच्या द्वादश भावाचा स्वामी असण्याने पंचम भावाचा स्वामी ही आहे आणि शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या दशम भावात होईल.
जेव्हा शुक्र तुमच्या दशम भावात प्रवेश करेल तर, तिथे आधीपासून राशी स्वामी देव गुरु बृहस्पती विराजमान असतील. शुक्राचे हे गोचर कार्यक्षेत्रात काही समस्या घेऊन येऊ शकते. तुम्ही दिखाव्याच्या सवयींपासून चिंतीत राहाल आणि शुक्र आणि बृहस्पती ची गाठ तुम्हाला अभिमानी बनवू शकते, यामुळे तुम्ही फक्त स्वतःला सर्वश्रेष्ठ मानण्याची चूक करू शकतात आणि आजूबाजूच्या लोकांना नीचा दाखवू शकतात, ज्यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. कार्य क्षेत्रात कुठल्या ही प्रकारच्या गप्पा करणे टाळा. आपल्या कामावर लक्ष द्या तेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुमच्या निजी जीवनात आनंद येईल. कौटुंबिक जीवनात संतृष्टी होईल. घरात साज-सज्जेवर ही खर्च कराल. प्रेम संबंधात चढ-उतार पहायला मिळेल. कार्य क्षेत्रात तुम्हाला कुणी व्यक्ती आवडू शकते.
उपाय: तुम्ही भुऱ्या रंगाच्या गाईला बृहस्पतीवार आणि शुक्रवारी पीठ खाऊ घाला.
कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या नवम भावात होईल.
शुक्राचे हे गोचर भाग्य भावात होण्याने आणि तिथे भाग्य स्थानाचा स्वामी बृहस्पती उपस्थित असण्याने भाग्यात वृद्धी होईल. तुमच्या समस्या कमी होतील. तुम्हाला आशातीत धन प्राप्ती होईल. बऱ्याच काळापासून तुमचे काही काम अटकलेले होते तर ते आता पूर्ण होईल भाग्याची साथ मिळाल्याने तुम्ही उत्साही राहाल. नोकरीमध्ये बदल केल्यास यश मिळू शकते कारण, या काळात तुम्हाला काही मोठी संधी मिळू शकते. तुमचे मन धार्मिक गोष्टींमध्ये अधिक लागेल आणि तुम्ही काही धार्मिक संस्थेने ही जोडले जाऊ शकतात. तुम्हाला मान-सन्मान प्राप्ती होईल. भाऊ बहिणींसाठी ही वेळ उत्तम राहील. मित्रांसोबत ही वेळ घालवाल आणि जीवनात आनंद येईल.
उपाय: तुम्ही शुक्रवारी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पाठ केले पाहिजे.
शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर सिंह राशीतील जातकांच्या अष्टम भावात होईल. हे तुमच्यासाठी तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे.
अष्टम भावात शुक्राचे हे गोचर तुम्हाला अचानक धन लाभ प्रदान करू शकते. तुम्ही कधी विचार ही केला नसेल इतकी अधिक धन प्राप्ती होऊ शकते. या काळात पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा ही चांगला फायदा होऊ शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. धर्म-कर्माच्या बाबतीत तुमचे मन लागेल. ही वेळ गहन शोध कार्यात यश देणारे असेल. तुमच्या सासर मध्ये कुणाचा विवाह किंवा कुणी संतान चा जन्म होण्याचे योग बनतील, ज्यामुळे फंक्शन मध्ये शामिल होण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या सासरच्या पक्षाच्या लोकांना आणि आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये सामंजस्य ठेवण्याचा प्रयत्न कराल, ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी ही राहाल. आपल्या सासरच्या पक्षातील लोक आणि आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये सामंजस्य बनवण्याचा प्रयत्न करतील ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात यशस्वी ही राहाल. व्यापारात उन्नतीचे योग बनतील. आरोग्याला घेऊन थोडे सावध असणे अपेक्षित आहे. कार्य क्षेत्रात थोडे चढ-उतार येऊ शकतात परंतु, काही मोठी समस्या नसेल. ही वेळ तुम्हाला आपल्या गुप्त इच्छेची पूर्ती करण्यात मददगार सिद्ध होईल.
उपाय: शुक्रवारी लहान मुलींचा आशीर्वाद घ्या.
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवम भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल.
सप्तम भावात शुक्राचे गोचर होण्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण वाढतील. तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये जवळीकता वाढेल. जुन्या दुरी समाप्त होतील. जर काही समस्या आहेत तर, त्या ही दूर होतील. तुम्ही दोघे आनंदी राहाल. आपापसात मिळून मिसळून आपले सर्व कार्य कराल. जीवनसाथीच्या नावावर तुम्ही जर कुठला व्यापार करतात किंवा त्यांच्या सोबत कुठले काम करतात तर, या काळात त्या कार्यात आशातीत यश मिळेल. व्यापारात वृद्धी होईल. जीवनसाथी सोबत तुम्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. नोकरी मध्ये पद उन्नतीची स्थिती बनू शकते. आरोग्यात सुधार होईल. तुमचे व्यक्तित्व निखारेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.
उपाय: शुक्रवारी श्री सूक्ताचे पाठ केले पाहिजे.
शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुळ राशीच्या सहाव्या भावात होईल. शुक्र तुमच्या राशीचे स्वामी असण्या सोबतच तुमच्या अष्टम भावाचे ही स्वामी आहे.
शुक्राचे सहाव्या भावात उच्च असणे विरोधींवर जीत देईल आणि सोबतच, तुमचे खर्च ही वाढेल. तुमचे खर्च अधिक होण्याचे योग बनतील. मनातील इच्छा पूर्ण करण्यात थोडा संघर्ष करावा लागेल. नोकरी मध्ये स्थिती अनुकूल राहील. व्यापाराला घेऊन तुम्ही थोडे चिंतीत राहाल परंतु, चिंता करण्याची आवश्यकता नाही. विदेश यात्रेची शक्यता कायम राहील. व्यापाराला घेऊन गुंतवणूक करण्याचे योग बनतील. या काळात आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे कारण, काही मोठी स्वास्थ्य समस्या या काळात त्रास देऊ शकते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर या काळात तुमचा आजार वाढू शकतो म्हणून, सतर्क राहा.
उपाय: शुक्रवारी लाल गुलाबाचे फुल श्री महालक्ष्मी मातेला अर्पित केले पाहिजे.
वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र सप्तम आणि द्वादश भावाचे स्वामी आहे आणि आता हे तुमच्या पंचम भावात गोचर करतील.
शुक्राच्या या गोचर च्या प्रभावाने तुमच्या प्रेम संबंधात वाढ होईल. जर तुम्ही आत्ता पर्यंत एकटे होते तर, या काळात कुणी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि त्याने तुमचे संबंध मजबूत बनतील. जर तुम्ही आधीपासून कुणासोबत नात्यामध्ये आहे तर हे नाते अधिक चांगले होईल. नात्यामध्ये प्रेम आणि रोमांस चे योग बनतील. तुमच्या विवाहाची बोलणी पक्की होऊ शकते आणि तुमचा प्रेम विवाह होऊ शकतो. हे गोचर तुमची कमाई वाढवणारे असेल. तुम्ही शिक्षणासाठी विदेशात जाण्याची इच्छा ठेऊ शकतात. विद्यार्थ्यांना शिक्षणात उत्तम परिणाम मिळतील. तुमची मेहनत सार्थक होईल. जीवनसाथी सोबत ही प्रेम वाढेल. संतान प्राप्तीची शक्यता वाढेल. ही वेळ तुम्हाला हर्षोल्लासाने भरून देईल.
उपाय: शुक्रवारी तांदळाची खीर बनवून देवीला भोग लावा आणि सर्वांमध्ये प्रसाद स्वरूप वाटा.
धनु राशीतील जातकांसाठी शुक्र सहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि शुक्राचे मीन राशीमदजे गोचर तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात होईल.
या गोचर च्या प्रभावाने तुमच्या सुख सुविधांमध्ये आणि यश मध्ये वाढ होईल. नवीन वाहन खरेदी करण्याची स्थिती ही बनू शकते आणि काही अचल संपत्ती ही प्राप्त होऊ शकते. तुमच्या कुटुंबात काही कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकते ज्यामध्ये नातेवाइकांचे आगमन राहील आणि घरात उल्हासाचे वातावरण राहील. या काळात आईच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे कारण, त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. घरातील सजावटीवर तुम्ही अधिक खर्च या काळात तुम्ही करू शकतात. घरातील गरजांना पूर्ण करण्यात तुम्ही मागे हटणार नाही आणि काही सुख-सुविधेचे साधन तुम्ही घरात घेऊन येऊ शकतात. कुटुंबासोबतच तुम्ही आपल्या पेशावर जीवनावर ही पूर्ण लक्ष द्याल आणि दोघांमध्ये संतुलन बसवण्याचा प्रयत्न कराल.
उपाय: शुक्रवारी शिवलिंगावर सफेद चंदनाचा लेप लावला पाहिजे.
मकर राशीतील जातकांसाठी शुक्र पंचम आणि दशम भावाचे स्वामी होऊन एक योग कारक ग्रह बनते. शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या तृतीय भावात असेल.
या गोचर दरम्यान तुमची वेळ आपल्या मित्रांसोबत व्यतीत होईल. तुम्ही त्यांच्या सोबत आनंदाचे आणि मस्तीचे क्षण घालवाल. खूप खर्च कराल. लहान दूरच्या यात्रा अधिक होतील. जे आनंद देतील. नातेवाईकांसोबत भेटण्याची संधी मिळेल. जीवनसाथी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. कार्य क्षेत्रात तुम्हाला तुमच्या सहकर्मींचे सहयोग मिळेल तसेच, त्यांच्यासोबत आपले संबंध मजबूत होतील आणि ते आपल्या कामात तुमची मदत ही करतील. व्यापारासाठी ही वेळ उत्तम राहील आणि व्यापारात उन्नती होईल. भाऊ-बहिणींना ही या गोचर चे उत्तम फळ मिळेल आणि ते उन्नती ही करतील.
उपाय: उत्तम गुणवत्तेचा ओपल रत्न चांदीमध्ये जडवा आणि अनामिक बोटात शुक्रवार च्या दिवशी शुक्ल पक्षात धारण केले पाहिजे.
कुंभ राशी ही शनीच्या अधिपत्याची राशी आहे आणि यासाठी शुक्र चतुर्थ आणि नवम भावाचा स्वामी असून एक योगकारक ग्रह आहे आणि शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात होईल.
शुक्राच्या या गोचर च्या प्रभावाने तुम्हाला उत्तम सुंदर आणि स्वादिष्ट व्यंजने खाण्याची संधी मिळेल. पार्टी आणि कार्यक्रमात शामिल होण्याची संधी मिळेल. नवीन नवीन लोकांसोबत भेट होईल. कौटुंबिक जीवनात सुख सुविधा वाढेल. परस्पर सामंजस्य प्रबळ होईल परंतु, तुमच्या वाणी मध्ये अभिमान झळकेल असे बोलू नका अथवा, लोकांना वाईट वाटेल. अत्याधिक भोजन करणे किंवा स्वादिष्ट भोजन करण्याच्या चक्कर मध्ये स्वास्थ्य खराब होऊ शकते. तुम्हाला दात दुखी किंवा तोंडात छाले सारखी समस्या त्रास देऊ शकते. करिअर साठी ही वेळ अनुकूल राहील. संपत्तीच्या क्रय-विक्रयाने लाभ मिळेल. लांबच्या यात्रेने धन लाभ होण्याचे योग बनतील. बँक बॅलेन्स मध्ये वाढ होईल. घरात कुणाचा विवाह किंवा काही फंक्शन होऊ शकते किंवा संतानचा जन्म होऊ शकतो.
उपाय: शुक्रवारी 2 ते 10 वर्षाच्या मध्ये लहान कन्यांना सफेद मिठाई दिली पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे.
मीन राशीतील जातकांसाठी शुक्र तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. शुक्राचे मीन राशीमध्ये गोचर तुमच्या राशीमध्ये म्हणजे तुमच्या प्रथम भावात होईल.
शुक्राचे या गोचरच्या प्रभावाने तुमच्या स्वभावात आणि व्यक्तित्वात बदल होईल. तुमच्या वाणी मध्ये प्रेम वाढेल. गोडवा वाढेल. लोक तुमचे बोलणे ऐकून तुमच्या प्रति आकर्षित होतील. तुमचे व्यक्तित्व लोकांसाठी उदाहरण बनेल. या गोचर च्या प्रभावाने स्वास्थ्य चांगले होईल. बऱ्याच काळापासून जी तब्बेत खराब होती त्यात आता सुधार असेल. आणि जुने आजार कमी होतील. हे गोचर तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप आनंद देणारे आहे. तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये परस्पर संबंध प्रगाढ होतील. व्यापारात वृद्धीचे योग बनतील. तुमचा व्यापार उन्नती करेल आणि व्यापारात विस्तार करण्याच्या योजना ही यशस्वी होतील. जर तुम्ही या काळात काही नवीन व्यापार सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर त्यात उत्तम यश मिळेल.
उपाय: शुक्रवारच्या दिवशी श्री महालक्ष्मी मंत्राचा जप केला पाहिजे.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!