शनी कुंभ राशीमध्ये वक्री, सूर्य पुत्र आणि कर्मफळ दाता शनी महाराज 29 जून 2024 च्या रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी कुंभ राशीमध्ये वक्री होत आहे.
ऍस्ट्रोसेज चा हा विशेष ब्लॉग तुम्हाला शनी कुंभ राशीमध्ये वक्री संबंधित समस्त माहिती प्रदान करेल. सोबतच, 12 राशींवर पडणाऱ्या या प्रभावाने ही अवगत करेल. जसे की, आपण सर्व चांगल्या प्रकारे जाणतो की, शनी ग्रह ची चाल, दशा या स्थितीमध्ये होणारा बदल संसाराला प्रभावित करते म्हणून सर्व राशींवर पडणारे शनी वक्रीचे शुभ अशुभ प्रभावाच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर! आणि जाणून घ्या शनीच्या वक्री होण्याचे आपल्या जीवनावर प्रभाव
तथापि, वर्ष 2024 मध्ये शनी देव कुंभ राशि मध्येच राहतील आणि याच्या फळस्वरूप, या वर्षी शनीचे कुठले ही गोचर होणार नाही परंतु, 2024 मध्ये शनी ग्रह आपल्या वक्री आणि मार्गी चालीच्या आधारावर जातकांना परिणाम देईल. या वर्षी कुंभ राशीमध्ये हे अस्त ही होईल आणि उदय ही होईल. याच्या परिणामस्वरूप, जातकांच्या जीवनात चांगले वाईट दोन्ही प्रकारचे फळ प्रदान होईल. आपल्या माहितीसाठी की, ही भविष्यवाणी चंद्र राशीवर आधारित आहे म्हणून तुम्ही आपल्या जन्म कुंडली मध्ये शनीच्या स्थितीच्या सहायाने सटीक भविष्यवाणी जाणून घेऊ शकतो.
वैदिक ज्योतिष मध्ये शनी ला प्रतिबद्धतेचा ग्रह मानला जातो. ते शिक्षक आहे आणि व्यक्तीला अनुशासनाने जीवन जगणे शिकवते. या गुणाच्या आधारावर मनुष्य आपल्या जीवनात नियमित धैयाला पूर्ण करू शकतो.
शनी महाराज व्यक्तीला जीवनात वेळेचे बंधन आणि न्याय प्रिय बनवते. हे आपल्याला जीवनाचे महत्वपूर्ण धडे शिकवते आणि ऊर्जा प्रदान करते सोबतच, शनी ग्रह सुनिश्चित करते की, व्यक्ती आपल्या ऊर्जेचा वापर योग्य दिशेत करा. जर तुम्ही आपल्या ऊर्जेचा सदुपयोग केला तर, तुम्हाला कार्यात सकारात्मक परिणाम मिळतात तसेच, जर तुम्ही ऊर्जेचा वापर कामात किंवा चुकीच्या दिशेत केले तर, तुम्हाला नकारात्मक परिणाम प्राप्त होतात. शनी देव तुम्हाला धैयान्ना मिळवण्यासाठी धृढ संकल्पी बनवण्याचे काम करते. चला आता तुम्हाला माहिती देतो की, शनी कुंभ राशीमध्ये वक्री होऊन मनुष्याच्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्र जसे की, व्यापार, नोकरी, विवाह, प्रेम, संतान, शिक्षण, स्वास्थ्य इत्यादींचा कसे प्रभावित करेल आणि काय हे शुभ फळ परिणाम देतील? चला जाणून घेऊ.
To Read in English Click Here: Saturn Retrograde In Aquarius (29 June 2024)
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. आपली व्यक्तिगत चंद्र राशी आता जाणून घेण्यासाठी चंद्र राशी कॅलक्युलेटर चा उपयोग करा.
मेष राशीतील जातकांसाठी शनी देव तुमच्या दहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे. आता हे तुमच्या अकराव्या भावात वक्री होत आहे.
करिअर विषयी बोलायचे झाल्यास, जे जातक नोकरी करतात, त्यांच्यासाठी शनीचे वक्री होणे अनुकूल म्हटले जाईल. या काळात तुम्ही नोकरीमध्ये बऱ्याच समस्या असून ही उत्तम प्रगती मिळवाल.
या राशीचे जातक जे व्यवसाय करतात त्यांना शनी वक्री काळात चांगला नफा मिळेल परंतु, तुम्हाला मिळणारा नफा फारसा नसण्याची शक्यता आहे.
मेष राशीच्या जातकांना आर्थिक जीवनात पैसे कमविण्याच्या मार्गात अडचणी आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते.
प्रेम जीवनात तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये चांगला समन्वय असून ही तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतात, त्यामुळे हे टाळण्याचा प्रयत्न करा.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून, शनि वक्री काळात तुम्ही चांगले आरोग्य अनुभवताना दिसाल परंतु, सर्दी आणि खोकला तुम्हाला त्रास देऊ शकतात.
उपाय: नियमित “ॐ नमो नारायण” चा 21 वेळा जप करा.
पुढील महिन्याचे राशि भविष्य - मेष
आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा
वृषभ राशीच्या जातकांच्या कुंडली मध्ये शनी ग्रह नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे जो आता तुमच्या दहाव्या भावात वक्री होत आहे.
शनी देवाच्या या स्थितीमुळे तुम्हाला करिअर च्या क्षेत्रात काही समस्या पहायला मिळू शकतात सोबतच, कुटुंबाच्या विकासाच्या संबंधात ही काही असे परिणाम मिळू शकतात.
वृषभ राशीच्या जातकांचा कामाचा ताण वाढू शकतो, ज्यामुळे तुमची शक्ती आणि वेळ दोन्ही वाया जाऊ शकते.
व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, या जातकांना व्यवसायात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते आणि अशा परिस्थितीत तुमच्या हातून काही चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात.
आर्थिक जीवनाच्या दृष्टीने, शनी कुंभ राशीमध्ये वक्री तुमच्यासाठी चांगला आर्थिक लाभ घेऊन येईल परंतु, तरी ही तुम्ही बचत करू शकणार नाही.
जर आपण त्यांच्या प्रेम जीवनावर नजर टाकली तर, हे जातक त्यांच्या जोडीदाराशी चांगले वागतात. मात्र, नात्यात चढ-उतार येऊ शकतात.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून, वृषभ राशीच्या जातकांना डोळ्यांची जळजळ आणि संसर्ग होऊ शकतो.
उपाय: नियमित ललिता सहस्रनामाचा जप करा.
मिथुन राशीतील जातकांसाठी शनी तुमच्या आठव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे. आता हे तुमच्या नवव्या भावात वक्री होत आहे.
परिणामी, यावेळी नशीब तुमच्या बाजूने नसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुमच्यात आत्मविश्वासही कमी होऊ शकतो.
मिथुन राशीचे जातक त्यांच्या सध्याच्या नोकरीत काही सुवर्ण संधी गमावू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचा आदर कमी होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही केलेल्या मेहनतीबद्दल तुमचे कौतुक होणार नाही अशी शक्यता आहे.
जे जातक स्वतःचा व्यवसाय करतात ते ऑनसाइट व्यवसायात उपलब्ध असलेल्या नवीन संधींचा लाभ घेण्यास सक्षम नसतील, ज्यामुळे तुम्ही मोठा नफा मिळविण्यात मागे पडू शकता.
शनी कुंभ राशीमध्ये वक्री काळात, प्रवास दरम्यान तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते ज्यामुळे तुम्ही पैसे वाचवू शकणार नाही.
प्रेम जीवनाविषयी बोलायचे झाल्यास, कुटुंबातील काही चालू असलेल्या समस्येमुळे तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये जोरदार वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशीच्या जातकांना पाय दुखण्याची समस्या सतावू शकते.
उपाय: नियमित विष्णु सहस्रनामाचा जप करा.
पुढील महिन्याचे राशि भविष्य - मिथुन
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
कर्क राशीतील जातकांसाठी शनी देव तुमच्या सातव्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे जे आता तुमच्या आठव्या भावात वक्री होत आहे.
शनीच्या आठव्या भावात वक्री होण्याने जातकांना अप्रत्यक्षित रूपात लाभाची प्राप्ती होईल सोबतच, अचानक तुमचे जीवन विकासाच्या पथावर पुढे जाईल.
जर आपण करिअरकडे पाहिले तर, या काळात तुम्ही नोकरीतील काही उत्तम संधी गमावू शकता. याशिवाय तुम्हाला कामाच्या ठिकाणी अप्रिय घटनांना सामोरे जावे लागू शकते.
व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शनीची वक्री अवस्था तुमच्या व्यवसायासाठी चांगली म्हणता येणार नाही कारण, तुमच्या व्यवसायात नफा कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, नुकसान होऊ शकते.
आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, प्रवास दरम्यान निष्काळजीपणामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल.
प्रेम जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढउतारांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.
या जातकांना त्यांच्या पायांमध्ये वेदना होऊ शकतात, जे तुमच्या कमजोर प्रतिकारशक्तीचा परिणाम असू शकतात.
उपाय: नियमित दुर्गा चालीसाचा जप करा.
सिंह राशीतील जातकांसाठी शनी महाराज तुमच्या सहाव्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे. वर्तमान वेळेत आता हे तुमच्या सातव्या भावात वक्री करत आहे.
शनी कुंभ राशीमध्ये वक्री या स्थितीमुळे तुमचे लक्ष नवीन मित्र बनविण्यावर असेल परंतु, यावेळी चांगल्या गोष्टी शक्य होणार नाहीत.
करिअरच्या क्षेत्रात, तुम्हाला कामाच्या संदर्भात अनावश्यक सहलींवर जावे लागेल आणि ते तुम्हाला आवडणार नाही अशी शक्यता आहे.
सिंह राशीच्या जातकांना व्यवसायात काही अपयशांना सामोरे जावे लागू शकते, त्यामुळे तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल.
आर्थिक जीवनात, तुम्ही एखाद्या मित्राला पैसे उधार देऊ शकता परंतु, तुमचे पैसे परत न मिळण्याची भीती असेल.
जर आपण प्रेम जीवनाकडे पाहिले तर, तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात अहंकाराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि अशा परिस्थितीत तुम्ही थोडे नाराज राहू शकता.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून या जातकांना गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो.
उपाय: नियमित “ॐ भास्कराय नमः” चा 19 वेळा जप करा.
कन्या राशीतील जातकांसाठी शनी तुमच्या राशीच्या पाचव्या भाव आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे. वर्तमान वेळेत हे कुंभ राशीमध्ये आपल्या सहाव्या भावात वक्री होत आहे.
शनी कुंभ राशीमध्ये वक्री होण्याने तुम्हाला आपल्या खर्चांना पूर्णकारण्यासाठी लोन किंवा कर्ज घ्यावे लागू शकते.
करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, कार्यक्षेत्रात केलेल्या प्रयत्नांची गती मंद होऊ शकते.
ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना व्यवसायात प्रयत्नांच्या अभावामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या जातकांना शनीचे वक्री काळात आर्थिक नुकसान होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही नाराज दिसू शकता.
शक्यता आहे की, तुम्ही अचानक तुमच्या जोडीदाराशी वाद घालू शकता, ज्याला तुम्ही टाळण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्याकडे बघितले तर, या लोकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी औषधांची मदत घ्यावी लागू शकते, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.
उपाय: नियमित “ॐ नमो नारायण” चा 41 वेळा जप करा.
तुळ राशीतील जातकांसाठी शनी देव तुमच्या चौथ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे. वर्तमान वेळेत हे तुमच्या पाचव्या भावात वक्री होत आहे.
परिणामी, शनी वक्री कालावधीत, तुम्हाला भविष्याबद्दल चिंतित वाटू शकते.
करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, कामाच्या ठिकाणी तुमच्या बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते जे तुमच्यासाठी चिंतेचा विषय असेल.
जर तुम्ही व्यवसायाकडे बघाल तर, व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही काही कठीण परिस्थितीत अडकू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही शहाणपणाने निर्णय घेऊ शकणार नाही.
तुमच्या आर्थिक जीवनात, पैशांच्या कमतरतेची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते आणि याचे कारण बजेट तयार न करणे असू शकते.
प्रेम जीवनात, या जातकांना अहंकाराशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचे तुमच्या जोडीदाराशी वाद होऊ शकतात.
कुंभ राशीमध्ये शनी वक्री दरम्यान, तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्यावर खूप पैसा खर्च करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही चिंतेत दिसू शकता.
उपाय: नियमित “ॐ नमो नारायण” चा 41 वेळा जप करा.
वृश्चिक राशीतील जातकांसाठी शनी ग्रह तुमच्या तिसऱ्या भाव आणि चौथ्या भावाचा स्वामी आहे. आता हे तुमच्या चौथ्या भावात वक्री होत आहे.
शनी वक्री असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. या जातकांना त्यांच्या जीवनात कमी जाणवू शकते. तसेच, तुमच्या सुखसोयी कमी होऊ शकतात.
तुमच्या करिअरमध्ये नोकरीच्या सुवर्ण संधी तुमच्या हातून निसटून जाऊ शकतात आणि त्याच वेळी तुमच्यावर कामाचा ताण जास्त असू शकतो ज्यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, या जातकांना नफ्यापेक्षा तोटाच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
आर्थिक जीवनात, प्रवास करताना निष्काळजीपणामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
नातेसंबंधात, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अवांछित वादात पडू शकता जे तुमच्या दोघांमधील मतांमधील फरकाचा परिणाम असू शकते.
आरोग्याच्या दृष्टीने, शनी वक्री काळात तुम्हाला वाहन चालवताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल कारण, वाहन चालवताना तुमचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या पायांना सूज येऊ शकते.
उपाय: शनिवारी शनी ग्रहासाठी यज्ञ/हवन करा.
पुढील महिन्याचे राशि भविष्य - वृश्चिक
बृहत् कुंडली : जाणून घ्या ग्रहांचे तुमच्या जीवनावर प्रभाव आणि उपाय!
धनु राशीतील जातकांच्या कुंडली मध्ये शनी महाराज तुमच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या भावाचा स्वामी आहे जे आता तुमच्या तिसऱ्या भावात वक्री होत आहे.
परिणामी, या जातकांना त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तसेच, या काळात तुमचा बराचसा वेळ प्रवासात जाईल.
कुंभ राशीत शनी वक्री झाल्यामुळे करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला ठीक ठाक लाभ मिळतील ज्यामुळे तुम्ही फारसे समाधानी दिसणार नाही.
व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर, या जातकांना काही कामानिमित्त सहलीला जावे लागेल परंतु, हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी नसण्याची शक्यता आहे.
आर्थिक जीवनात, घरगुती कामामुळे तुमचा खर्च वाढू शकतो.
प्रेम जीवनाच्या दृष्टीकोनातून, शनीची वक्री अवस्था तुमच्यासाठी फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही कारण, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये संवादाचा अभाव असू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्या नात्यातून आकर्षण गायब होऊ शकते.
शनी वक्री झाल्यामुळे धनु राशीचे जातक सर्दी-खोकल्याचे शिकार होऊ शकतात, जे कमजोर प्रतिकार शक्तीमुळे असू शकते.
उपाय: नियमित “ॐ मंगलाय नमः” चा 27 वेळा जप करा.
मकर राशीतील जातकांसाठी शनी देव तुमच्या शनी स्वामी असण्यासोबतच तुमच्या लग्न भाव आणि दुसऱ्या भावाचा ही स्वामी आहे. हे आता तुमच्या दुसऱ्या भावात वक्री होत आहे.
अशा परिस्थितीत, शनी कुंभ राशीमध्ये वक्री काळात, आपण आपल्या कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ घालवाल. याशिवाय, तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीवर ही काम करताना दिसाल. तथापि, या जातकांना त्यांचे शब्द निवडताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल.
तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, या काळात तुमच्या नोकरीत अचानक बदली होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्ही असमाधानी दिसू शकता.
ज्या जातकांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते आणि ते हाताळणे तुमच्यासाठी कठीण होऊ शकते.
आर्थिक जीवनात, मकर राशीचे जातक पैसे वाचविण्यात अयशस्वी होऊ शकतात ज्यामुळे तुम्ही चिंतेत दिसू शकता.
जर आपण नातेसंबंधांवर नजर टाकली तर, हे जातक कुटुंबातील सदस्यांकडून निरुपयोगी गोष्टी किंवा अफवा ऐकू शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने, डोळ्यांची जळजळ इत्यादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात.
उपाय: नियमित “ॐ नमः शिवाय” चा 11 वेळा जप करा.
कुंभ राशीतील जातकांसाठी शनी महाराज तुमच्या पहिल्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. वर्तमान वेळेत आता हे तुमच्या पहिल्या भावात वक्री होत आहे.
परिणामी, या जातकांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. दुसरीकडे, तुम्हाला अनावश्यक खर्चासह अनावश्यक सहलींवर जावे लागेल.
करिअरबद्दल बोलायचे तर, तुमचे जीवन सुधारण्यासाठी आणि कामात समाधान मिळवण्यासाठी तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता, सध्या तुम्हाला ते टाळण्याचा सल्ला दिला जात आहे कारण, यावेळी नोकरीतील बदल तुमच्यासाठी फलदायी ठरणार नाही.
कुंभ राशीचे जातक जे स्वतःचा व्यवसाय करतात त्यांना कामानिमित्त सहलीवर जावे लागेल आणि हे तुमच्यासाठी फारसे चांगले नसेल. तसेच, प्रगतीचा वेग ही संथ राहू शकतो.
आर्थिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, या जातकांना अनपेक्षित स्त्रोतांकडून पैसे मिळतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
प्रेम जीवनात, तुम्ही तुमच्या नातेसंबंधातील जोडीदारासोबत असमाधानी दिसू शकता कारण कुंभ राशीत शनी वक्री असल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये समन्वय कमी होऊ शकतो.
आरोग्याच्या दृष्टीने, कुंभ राशीच्या जातकांना पचनाच्या समस्या असू शकतात.
उपाय: नियमित “ॐ शिव ॐ शिव ॐ” मंत्राचा 27 वेळा जप करा.
मीन राशि च्या जातकांसाठी शनी महाराज तुमच्या अकराव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. वर्तमानात शनी तुमच्या बाराव्या भावात वक्री होत आहे.
परिणामी, यावेळी तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल आणि हुशारीने खर्च करावा लागेल. शनी वक्री काळात तुम्ही थोडे असमाधानी राहू शकता.
करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नोकरीच्या दबावाला सामोरे जावे लागेल आणि तुमच्या कामाबद्दल कौतुकाचा अभाव असेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.
व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, या जातकांना व्यवसायात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुम्ही व्यवसायात जुन्या योजनांचे पालन करत असाल.
आर्थिक जीवनात, धनी कुंभ राशीमध्ये वक्री झाल्यामुळे, तुम्हाला नफा आणि तोटा दोन्हीचा सामना करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकतो.
प्रेम जीवनात, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये समन्वय आणि सहकार्य नसल्यामुळे तुमच्या नात्यात समाधानाची कमतरता भासू शकते.
आरोग्याच्या दृष्टीने, शनीची वक्री अवस्था तुम्हाला पाय दुखणे, जडपणा या सारख्या समस्या देऊ शकते.
उपाय: नियमित “ॐ भूमि पुत्राय नमः” चा 27 वेळा जप करा.
पुढील महिन्याचे राशि भविष्य - मीन
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षित आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!