बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय (3 जून 2024)

Author: Yogita Palod | Updated Wed, 29 May, 2024 11:52 AM

बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय (3 जून,2024), उदीयमान राशी अर्थात तुमची उदित राशी की ज्याला तुमचा लग्न भाव ही म्हटले जाते. हे तुमचे सामाजिक व्यक्तित्व ही दर्शवते. तुम्ही लोकांना अशाच प्रकारे ओळखतात कारण, हे त्या राशीच्या संबंधित असते जे तुमच्या जन्माच्या वेळी पूर्वी क्षितीजावर होते. उदीयमान राशीतुमच्या भौतिक शरीराचे प्रतिरोध करते. या वर्षी बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय 3 जून 2024 ला 3:21 ला होणार आहे. ज्योतिष मध्ये बृहस्पतीला अध्यात्मिक आणि लाभकारी ग्रह मानले गेले आहे. गुरूचे उदय होण्याच्या प्रभाव स्वरूप सामान्यतः राशींना यापासून फायदा मिळण्याची शक्यता आहे.


वैदिक ज्योतिष मध्ये लाभकारी ग्रह आणि ज्ञानाचा ग्रह बृहस्पती स्वभावाने एक पुरुष प्रधान ग्रह मानला गेला आहे. आपल्या या विशेष लेखात आम्ही वृषभ राशीमध्ये बृहस्पती च्या उदय आणि याच्या प्रभाव स्वरूप पडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रभावांच्या बाबतीत जाणून घेऊ. ज्योतिषचे जाणकार मानतात की, जर कुठल्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बृहस्पती आपल्याच धनु राशी किंवा मीन मध्ये स्थित असेल तर, यामुळे व्यक्तीला कुशल परिणाम प्राप्त होतात. शुक्र द्वारे शासित वृषभ राशीमध्ये बृहस्पतीचा उदय सामान्यतः मध्यम रूपात अनुकूल मानले जाते कारण, बृहस्पती शुक्र द्वारे शासित शत्रू राशीमध्ये स्थित आहे.

अ‍ॅस्ट्रोसेज वार्ता वर जगातील विद्वान ज्योतिषांसोबत बोला फोनवर!

या काळात अधिक धन प्राप्तीचे योग बनतील, समाजात महिला वर्गाचा दबदबा वाढेल इत्यादी. तर, चला आता पुढे जाऊन या लेख च्या माध्यमातून जाणून घेऊ की, 2024 मध्ये वृषभ राशीमध्ये बृहस्पती उडायचे सर्व 12 राशींच्या जीवनावर काय प्रभाव पडेल आणि याच्या नकारात्मक प्रभावांपासून बचाव करण्यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात.

Read In English: Jupiter Rise In Taurus

वैदिक ज्योतिष मध्ये बृहस्पती ग्रह

ज्योतिष मध्ये बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हटले जाते आणि एक अध्यात्मिक ग्रह असल्यामुळे यामध्ये सर्व देवीय गुण उपस्थित असतात. बृहस्पतीच्या आशीर्वाद आणि शक्ती विना कुठल्या ही शुभ वस्तूंवर उच्च वर्चस्व आणि नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.

मजबूत बृहस्पतीचा व्यक्ती आणि जर बृहस्पती जन्माच्या वेळी कुंडली मध्ये आपल्याच राशी धनु आणि मीन मध्ये स्थित असेल तर, अश्या व्यक्तीला सर्व चांगले गुण, भाग्य इत्यादी प्राप्त होते. जर बृहस्पती आपल्या उच्च राशी कर्क मध्ये स्थित आहे तर, अश्या स्थितीतील जातक कुठल्या ही क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यात यशस्वी असतात. अश्या जातकांना समाजात अधिक प्रभावशाली व्यक्तींसोबत जोडण्याची संधी ही मिळते.

वृषभ राशीमध्ये बृहस्पतीचा उदय- राशी अनुसार प्रभाव आणि उपाय

चला आता पाहूया की, 2024 मध्ये बृहस्पती वृषभ राशीमध्ये उदय सर्व 12 राशींना कश्या प्रकारे प्रभावित करेल. तुमच्या माहितीसाठी सांगितले जाते की, हे भविष्यफळ तुमच्या चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला आपली चंद्र राशी माहिती नसेल तर, तुम्ही चंद्र राशी कॅलक्युलेटर मध्ये काही सामान्य गोष्टी भरून माहिती करू शकतात.

मेष राशि

मेष राशीतील जातकांसाठी बृहस्पती नवम आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या दुसऱ्या भावात उदय होणार आहे.

बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय तुम्हाला धन लाभ आणि भाग्यात वृद्धीचे करवेल आणि तुमच्यापैकी काही लोक विदेशी यात्रेवर ही जाऊ शकतात ज्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल.

करिअर च्या दृष्टीने तुम्हाला नवीन नोकरी प्राप्त होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला नवीन व्यवसायाच्या संधी मिळतील.

आर्थिक पक्षाच्या दृष्टीने तुम्हाला विदेशी स्रोतांनी लाभ होईल.

नात्याच्या संदर्भात तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि आपल्या नात्यात आनंदी रहाल.

स्वास्थ्य दृष्टीने झोपेच्या समस्या सोडल्या असता सामान्यतः आपले आरोग्य उत्तम राहणार आहे.

उपाय: नियमित 19 वेळा 'ॐ गुरुवे नमः' मंत्राचा जप करा.

मेष साप्ताहिक राशि भविष्य

वृषभ राशि

वृषभ राशीतील जातकांसाठी बृहस्पती अष्टम आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या पहिल्या भावात उदय होत आहे.

बृहस्पती वृषभ राशीमध्ये उदयाच्या प्रभाव स्वरूप तुम्हाला आपल्या जीवनात अचानक बदलांचा सामना करावा लागू शकतो आणि हा बदल अप्रत्यक्षित असेल.

करिअर च्या दृष्टीने तुम्ही कामाचा अधिक दबाव आणि कामा संबंधित तुम्हाला जीवनात अशांती वाटू शकते.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला चढ उताराचा सामना करावा लागेल आणि नुकसान ही होण्याची शक्यता आहे. या वेळी भाग्योदयाची शक्यता कमी राहणार आहे.

आर्थिक संदर्भात तुम्हाला अधिक खर्चाचा सामना करावा लागेल ज्याच्या परिणामस्वरूप तुमच्यावर बोझा वाढू शकतो.

नात्यात तुम्हाला कौटुंबिक मुद्यांमुळे आपल्या साथी सोबत वादांचा सामना करावा लागू शकतो.

शेवटी स्वास्थ्य संबंधित बोलायचे झाले तर, तुम्हाला डोकेदुखी होण्याची शक्यता आहे जे तुमच्या जीवनात चाललेल्या तणावामुळे उत्पन्न होऊ शकते.

उपाय: नियमित ललिता सहस्रनामाचा जप करा.

वृषभ साप्ताहिक राशि भविष्य

आपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा

मिथुन राशि

मिथुन राशीतील जातकांसाठी बृहस्पती सप्तम आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि आता तुमच्या बाराव्या भावात उदय होत आहे.

बृहस्पतीची वृषभ राशीमध्ये उदयाच्या प्रभाव स्वरूप तुम्हाला कौटुंबिक समस्यांचा सामान करावा लागू शकतो. ज्यामुळे तुमचा आनंद कमी होणार आहे.

करिअरच्या दृष्टीने बोलायचे झाले असता तुम्हाला आपल्या वरिष्ठ आणि सहकर्मींसोबत अशांतीचा सामना करावा लागेल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला आपल्या अपेक्षांच्या विपरीत कमी नफा होण्याची शक्यता दिसत आहे तथापि, पैश्याच्या बाबतीत तुम्हाला लाभ मिळू शकतो आणि सोबतच तुम्हाला आपल्या कुटुंबासाठी अधिक खर्च करण्याची ही आवश्यकता असेल.

नात्याच्या संदर्भात तुमच्या कुटुंबात वाद विवाद स्थितीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आपल्या कुटुंबात ताळमेळात कमी दिसेल.

शेवटी स्वास्थ्य संबंधित बोलायचे झाले तर, तुम्हाला आपल्या जीवनसाथीच्या स्वास्थ्य वर अधिक धन खर्च करावे लागू शकते.

उपाय: नियमित 21 वेळा 'ॐ शिव ॐ शिव ॐ' चा जप करा.

मिथुन साप्ताहिक राशि भविष्य

जीवनात कुठल्या ही समस्येचे समाधान मिळवण्यासाठी प्रश्न विचारा

कर्क राशि

कर्क राशीतील जातकांसाठी बृहस्पती सहाव्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या अकराव्या भावात उदय होत आहे.

बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला आपल्या प्रयत्नांचे उत्तम रिटर्न आणि यश प्राप्त होण्याची अधिक शक्यता आहे.

करिअर च्या दृष्टीने तुम्हाला पद उन्नती मिळेल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही आपल्या प्रतिस्पर्धीसाठी खतरा पैदा करतांना दिसाल आणि आपल्या व्यवसायात एक मजबूत दावेदाराच्या रूपात दिसाल.

आर्थिक दृष्ट्या तुम्ही पर्याप्त कमाई करण्यात आणि भविष्यासाठी बचत करण्यात सक्षम असाल.

नात्याच्या बाबतीत तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत उत्तम ताळमेळ कायम ठेवाल आणि इमानदारीवर कायम असाल.

स्वास्थ्य दृष्ट्या उच्च प्रतिरक्षा स्तरावर आपले स्वास्थ्य उत्तम राहील.

उपाय: नियमित 11 वेळा 'ॐ चंद्राय नमः' मंत्राचा जप करा.

कर्क साप्ताहिक राशि भविष्य

अ‍ॅस्ट्रोसेज कुंडली अ‍ॅप

सिंह राशि

सिंह राशीतील जातकांसाठी बृहस्पती पंचम आणि अष्टम भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या दहाव्या भावात उदय होत आहे.

वृषभ राशीमध्ये बृहस्पती उदय च्या परिणाम स्वरूप तुम्हाला नियमित गोष्टींच्या संबंधित अधिक लक्ष केंद्रित करणे आणि सतर्क राहण्याची आवश्यकता असेल.

करिअरच्या दृष्ट्या नोकरी मध्ये चढ-उताराची शक्यता आहे. या काळात तुमच्या नोकरी मध्ये बदल ही होऊ शकतो.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही अधिक लाभासाठी मध्यम दृष्टीने आपले व्यावसायिक क्षेत्र बदलू शकतात.

पैश्यांच्या दृष्टीने तुम्हाला आपल्या मुलांसाठी अधिक धन खर्च करावे लागू शकते.

नात्याच्या संबंधित तणाव असल्याने तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत थोडे असुरक्षित वाटू शकते.

स्वास्थ्य दृष्ट्या तुम्हाला गळ्याच्या संबंधित संक्रमण असण्याची शक्यता राहील.

उपाय: नियमित 19 वेळा 'ॐ आदित्याय नमः' मंत्राचा जप करा.

सिंह साप्ताहिक राशि भविष्य

कन्या राशि

कन्या राशीतील जातकांसाठी बृहस्पती चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या नवम भावात उदय होत आहे.

बृहस्पती वृषभ राशीमध्ये उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला आपल्या प्रयत्नांमध्ये भाग्य आणि यश प्राप्त होईल.

करिअर च्या दृष्टीने तुम्ही आपल्या वरिष्ठांकडून समर्थन आणि लाभ मिळवाल.

आर्थिक दृष्ट्या तुम्ही अधिक धन संचित कारण्याच्या स्थितीमध्ये असाल. सोबतच, बचत करण्यात ही तुम्हाला यश मिळेल.

नात्याच्या संदर्भात तुम्हाला गरजेच्या वेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथी कडून योग्य समर्थन प्राप्त होईल यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

स्वास्थ्य दृष्ट्या तुम्ही उत्तम स्वास्थ्याचा आनंद घ्याल आणि हे तुमच्यामध्ये उपस्थित उच्च प्रतिरक्षा स्तरामुळे होऊ शकेल.

उपाय: शनिवारी राहु ग्रहासाठी यज्ञ हवन करा.

कन्या साप्ताहिक राशिफल

कन्या साप्ताहिक राशि भविष्य

तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अ‍ॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली

तुळ राशि

तुळ राशीतील जातकांसाठी बृहस्पती तिसऱ्या आणि सहाव्या भावाचा स्वामी आहे आणि अष्टम भावात उदय होत आहे.

बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला अप्रत्यक्षित लाभ मिळेल. तथापि, दुसरीकडे तुम्हाला आपल्या विकासात उशिराचा सामना ही करावा लागू शकतो.

करिअर च्या दृष्टीने बोलायचे झाले तर, तुम्हाला कामाच्या अधिक दबावाच्या प्रति सावधान राहिले पाहिजे कारण, यामध्ये तुमचा वेळ लागू शकतो. या काळात तुम्ही आपली नोकरी सोडण्याचा ही विचार करू शकतात.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला आपल्या प्रतिस्पर्धीकडून कठीण प्रतिस्पर्धा आणि हानी प्राप्त होईल.

आर्थिक दृष्ट्या तुम्हाला अप्रत्यक्षित पद्धतींनी धन लाभ होईल आणि यासाठी तुम्हाला थोडा उशिराचा सामना करावा लागू शकतो.

नात्याच्या संदर्भात तुम्ही आपल्या साथी सोबत विनाकारण काही ही गप्पा करतांना दिसाल.

स्वास्थ्य बाबतीत तुम्हाला गळ्याच्या संबंधित संक्रमण च्या रूपात काही ऍलर्जी होण्याची शक्यता आहे.

उपाय: नियमित 11 वेळा 'ॐ श्री दुर्गाय नमः' मंत्राचा जप करा.

तुळ साप्ताहिक राशि भविष्य

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीतील जातकांसाठी बृहस्पती दुसऱ्या आणि पाचव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या सप्तम भावात उदय होत आहे.

वृषभ राशीमध्ये बृहस्पती उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला नवीन मित्र भेटतील आणि नवीन सहयोगी ही मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही यात्रेवर ही अधिक पैसा खर्च करतांना दिसाल.

करिअर च्या दृष्टीने तुम्हाला आपल्या वरिष्ठांकडून आपल्या कठीण मेहनतीची ओळख प्राप्त होईल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला अधिक नफा आणि नवीन व्यवसायाची आयडिया मिळणार आहे.

आर्थिक दृष्ट्या बोलायचे झाले तर, शुभ चिंतकांच्या मदतीने तुम्हाला अधिक धन लाभ मिळेल.

नात्याच्या संदर्भात तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत उत्तम मूल्य आणि सद्भावावर कायम रहाल.

स्वास्थ्य संदर्भात बोलायचे झाले तर डोकेदुखी सारख्या लहान मोठ्या समस्या सोडून सामान्यतः आपले स्वास्थ्य उत्तम राहील.

उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ भौमाय नमः' मंत्राचा जप करा.

वृश्चिक साप्ताहिक राशि भविष्य

धनु राशि

धनु राशीतील जातकांसाठी बृहस्पती प्रथम आणि चतुर्थ भावाचा स्वामी आहे आणि आता आपल्या सहाव्या भावात उदय होत आहे.

वृषभ राशीमध्ये बृहस्पती उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला तणाव आणि कुटुंबाच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

करिअर च्या दृष्टीने तुम्ही जे ही काम करत आहे त्याला घेऊन तुम्हाला अधिक बैचेनी आणि कामाचा दबाव वाटेल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला कमी नफा प्राप्त होईल आणि व्यवसायात अप्रत्यक्षित क्षणांचं ही सामना करावा लागू शकतो. सोबतच, या काळात प्रतिस्पर्धी पासून अडचण होण्याची ही शक्यता आहे.

आर्थिक दृष्ट्या तुम्हाला सामान्य लाभाच्या ऐवजी लोन च्या माध्यमाने लाभ प्राप्त होईल. प्रयत्न केल्यास तुम्हाला धन संचित करण्यात ही यश मिळणार आहे.

रिश्ते के मोर्चे पर आप अच्छी इच्छा शक्ति की कमी के चलते अपने साथी के साथ तालमेल बनाए रखने की स्थिति में नहीं नजर आएंगे।

नात्याच्या बाबतीत तुम्ही उत्तम इच्छा शक्तीची कमतरता जाणवू शकतात म्हणून ताळमेळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करा.

शेवटी स्वास्थ्य संबंधित बोलायचे झाले तर, पायदुखीचा सामना ही करावा लागू शकतो आणि त्वचा संबंधित समस्या ही आपल्या जीवनात उत्पन्न होऊ शकतात.

उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ-हवन करा.

धनु साप्ताहिक राशि भविष्य

मकर राशि

मकर राशीतील जातकांसाठी बृहस्पती तिसऱ्या आणि बाराव्या घराचा स्वामी आहे आणि तुमच्या पंचम भावात उदय होत आहे.

बृहस्पति का वृषभ राशि में उदय के प्रभाव स्वरूप आपको भविष्य की चिंताएं और अपनी संतान से संबंधित परेशानियों का सामना करना पड़ सकता है।

बृहस्पतीचे वृषभ राशीमध्ये उदय च्या प्रभाव स्वरूप तुम्हाला भविष्याची चिंता आणि आपल्या संतान संबंधित समस्यांचा सामना करावा लागेल.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला मध्यम लाभ होईल आणि नफ्याची ही अपेक्षा तितकीच राहील.

शेवटी स्वास्थ्य संबंधित बोलायचे झाले तर, मुलांच्या आरोग्यावर पैसे खर्च करावे लागू शकतात.

उपाय: शनिवारी भगवान रुद्र साठी यज्ञ हवन करा.

मकर साप्ताहिक राशि भविष्य

कुंभ राशि

कुंभ राशीतील जातकांसाठी बृहस्पती दुसऱ्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्या चतुर्थ भावात उदय होत आहे.

वृषभ राशीतील जातकांना काम आणि संतृष्टीच्या संदर्भात उत्तम परिणाम मिळतील.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला नफा मिळेल. तुम्हाला मिळणारा नफा तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल.

आर्थिक दृष्ट्या तुम्ही आनंदाने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर खर्च करणार आहे.

शेवटी स्वास्थ्य विषयी बोलायचे झाले तर, आपली आईच्या आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो.

उपाय: नियमित 44 वेळा 'ॐ मांडाय नमः' मंत्राचा जप करा.

कुंभ साप्ताहिक राशि भविष्य

मीन राशि

मीन राशीतील जातकांसाठी बृहस्पती पहिल्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तिसऱ्या भावात उदय होत आहे.

वृषभ राशीमध्ये बृहस्पती उदय च्या प्रभावाने तुम्ही आपल्या वर्तमान कार्य क्षेत्रात बदलू शकतात किंवा तुमचे स्थानांतरण ही होण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःला प्रयत्नांवर केंद्रित करतांना दिसाल.

करिअर च्या दृष्टीने तुम्हाला नोकरी मध्ये बदल किंवा नोकरी मध्ये संतृष्टीच्या कमीचा सामना करावा लागू शकतो.

आर्थिक दृष्ट्या जे ही तुम्ही पैसे कमवाल ते खर्च होण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक दृष्ट्या तुम्हाला अधिक नफा होणार नाही परंतु, अधिक नुकसानीचा ही सामना करावा लागणार नाही.

नात्याच्या बाबतीत तुम्ही कमी वेळ देत असल्याने आणि कमी बोलण्याने नात्यातील आनंद कमी होऊ शकतो.

स्वास्थ्य संदर्भात तुम्हाला डोळ्याच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात येतो.

उपाय: गुरुवारी ब्राह्मणांना भोजन द्या.

मीन साप्ताहिक राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अ‍ॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल खूप आभार!

Talk to Astrologer Chat with Astrologer