Talk To Astrologers

‌ ‌‌ मीन राशि भविष्य 2025

Author: Yogita Palod | Updated Mon, 04 Nov 2024 06:05 PM IST

मीन राशि भविष्य 2025 च्या माध्यमाने आपण जाणून घेऊ की, वर्ष 2025 मीन राशीतील जातकांचे स्वास्थ्य-व्यवसाय, नोकरी, आर्थिक पक्ष, प्रेम, विवाह, वैवाहिक जीवन, घर गृहस्थी व भूमी-भवन-वाहन इत्यादीसाठी कसे राहणार आहे? याच्या व्यतिरिक्त या वर्षीच्या ग्रह गोचर च्या आधारावर आम्ही तुम्हाला काही उपाय ही सांगू ते करून तुम्ही संभावित समस्या दूर करू शकाल. चला तर जाणून घेऊया मीन राशीतील जातकांसाठी मीन राशि भविष्य2025 काय सांगते?

मीन राशि भविष्य 2025

Read in English - Pisces Horoscope 2025

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे स्वास्थ्य

मीन राशीतील जातक स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष2025 थोडे कमजोर दिसत आहे म्हणून, या वर्षी स्वास्थ्य प्रति पूर्णतः जागरूक राहणे आणि आपल्या शारीरिक प्रकृतीच्या अनुसार खानपान व आहार विहार करणे गरजेचे राहील. वर्षाच्या सुरवाती पासून मे महिन्यापर्यंत राहू केतुचे गोचर तुमच्या पहिल्या भावावर प्रभाव टाकत राहील, जे स्वास्थ्य साठी चांगले नाही. विशेषकरून, जर तुमची शारीरिक प्रकृती वायू तत्व प्रधान आहे अर्थात, तुम्हाला गॅस इत्यादी संबंधित समस्या राहू शकते. वर्षाच्या सुरवातीचा हिस्सा अपेक्षाकृत कमजोर राहू शकतो. तसेच मे महिन्यानंतर राहू केतूचे गोचर तुमच्या प्रथम भावापासून दूर होईल. अतः या बाबतीत तुम्हाला आराम मिळू शकतो परंतु, मार्च पासून शनीचे गोचर तुमच्या पहिल्या भावात होईल आणि वर्ष पर्यंत इथेच कायम राहील जे स्वास्थ्याला अधून मधून कमजोर करण्याचे काम करू शकते. तुमच्या खान-पान मध्ये ही असंतुलन पहायला मिळू शकते. तुम्ही स्वभावाने थोडे आळशी होऊ शकतात. फळस्वरूप, तुमचा फिटनेस ही कमी पहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त, कंबरदुखी, गुढगेदुखी इत्यादी समस्या राहू शकतात. मीन राशि भविष्य 2025 च्या अनुसार, जर तुम्ही आधीपासून अश्या काही समस्येने जोडलेले आहे तर, या वर्षी तुम्हाला योग व्यायामाची मदत घेतली पाहिजे आणि स्वतःला उर्जावान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, वर्ष स्वास्थ्य बाबतीत थोडे कमजोर आहे. अतः जागरूक राहून योग्य खान-पान आणि राहणी ठेवणे गरजेचे राहील.

अ‍ॅस्ट्रोवार्ता : आमच्या ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि मिळवा, जीवनातील प्रत्येक समस्येचे समाधान!

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे शिक्षण

मीन राशि भविष्य 2025 च्या अनुसार, शिक्षणाच्या दृष्टीने मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तुमच्या लग्न किंवा राशी स्वामी बृहस्पती, जे उच्च शिक्षणाचा कारक ही असतात;वर्षाच्या सुरवातीपासून मे महिन्याच्या मध्य पर्यंत तिसऱ्या भावात राहतील जे टूर आणि ट्रॅव्हल्स इत्यादीने जोडलेल्या विषयांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात चांगले परिणाम देऊ शकतात. घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संतोषप्रद परिणाम मिळू शकतात परंतु, इतर विद्यार्थ्यांचे मन आपल्या सब्जेक्ट च्या तुलनात्मक रूपात कमी लागू शकतात तथापि, बुध ग्रहाचे गोचर अधून मधून तुम्हाला सपोर्ट करत राहील. या कारणाने परिणाम संतोषप्रदान राहतील. मय महिन्याच्या मध्य भागानंतर बृहस्पतीचे गोचर तुमच्या चौथ्या भावात होईल, जिथे बृहस्पती अष्टम, दशम आणि द्वादश भावाला प्रभावित करतील. अश्या स्थितीमध्ये शोध करणाऱ्या विद्यार्थ्यांना बृहस्पती चांगले परिणाम देऊ शकतात. व्यावसायिक शिक्षण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही उत्तम परिणाम प्राप्त होतील. घरापासून दूर राहून किंवा विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगले परिणाम प्राप्त करू शकेल. इतर विद्यार्थ्यांना बुध आणि बृहस्पतीच्या संयुक्त प्रभावाने मध्यम किंवा त्यापेक्षा थोडे उत्तम परिणाम ही मिळू शकतात. या स्थिती व्यतिरिक्त तुमच्या लग्न भावावर राहू-केतू आणि शनीचा प्रभाव पाहता आम्ही हे सांगू की, शिक्षणाच्या दृष्टिकोनाने हे वर्ष मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. खूप मेहनत करण्याच्या स्थितीमध्ये परिणाम मध्यम पेक्षा थोडे चांगले ही राहू शकते तसेच, निष्काळजीपणाच्या स्थितीमध्ये परिणाम कमजोर ही राहू शकतात अश्या स्थितीमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपल्या विषयांवर फोकस करण्याचा प्रयत्न करून तुम्ही उत्तम परिणाम प्राप्त करू शकाल.

हिंदी में पढ़ने के लिए यहां क्लिक करें: मीन राशिफल 2025

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचा व्यवसाय

मीन राशीतील जातकांच्या व्यापार दृष्टिकोनाने ही या वर्षी आम्हाला मिळते जुळते किंवा मध्यम परिणाम मिळू शकतात तथापि, तुमच्या सप्तम भावाचा स्वामी आणि व्यापाराचा कारक ग्रह बुध तुम्हाला यथाशक्य अनुकूल परिणाम देण्याची इच्छा ठेवेल म्हणजे की, वर्षाचा अधिकांश वेळ तुमच्या फेवर मध्ये राहील परंतु दशम भावाचा स्वामी बृहस्पतीचे गोचर या वर्षी खूप चांगले सांगितले जात नाही. मीन राशि भविष्य2025 च्या अनुसार, शनीचे गोचर ही सपोर्ट करतांना प्रतीत होत नाही. या सर्व कारणांमुळे या वर्षी व्यापार व्यवसायाला ज्या निष्ठेची गरज किंवा ज्याच्या सातत्याची गरज असेल शक्यतो, तुमच्याकडून तितके प्रयत्न होणार नाही किंवा काही असे कारण समोर येईल ज्यामुळे तुम्ही व्यापार व्यवसायासाठी पूर्ण वेळ काढू शकणार नाही आणि तसे परिणाम प्राप्त करू शकणार नाही जसे तुम्हाला हवे आहेत. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, वर्ष 2025 मध्ये व्यापार व्यवसायाच्या संबंधित बाबतीत परिणाम थोडे कमजोर राहू शकतात तथापि, मे महिन्याच्या मध्य भागानंतर बृहस्पती दशम भावाला पाहतील जे तुमच्या मेहनतीच्या अनुरूप तुमच्या व्यापार व्यवसायाला उन्नती देईल.

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांची

मीन राशीतील जातक नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष मध्यम किंवा त्यापेक्षा उत्तम परिणाम ही देऊ शकतात. तुमच्या सहाव्या भावाचा स्वामी ग्रह सूर्य पूर्ण वर्षात 4 ते 5 महिने तुमच्या फेवर करेल तसेच, मे नंतर सहाव्या भावात केतुचे गोचर ही तुमच्या नोकरी मध्ये तुमचे समर्थन करेल. अतः वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात नोकरीला थोडासा असंतोष राहू शकतो परंतु, वर्षाचा दुसरा हिस्सा नोकरीच्या दृष्टीने चांगले राहील तथापि, कार्यालयातील वातावरण थोडे बिघडलेले राहील, इंटरनल पॉलिटिक्स अधून मधून निराश करेल. मीन राशि भविष्य2025 च्या अनुसार, काही सहकर्मीचे वर्तन वेगळेच राहू शकते. या सर्वांच्या व्यतिरिक्त, धैर्याने काम करत रहायचे आहे कारण, असे केल्याने स्थितीमध्ये मे महिन्यानंतर तुम्हाला चांगले परिणाम मिळणे सुरु होईल. सांगायचे तात्पर्य हे आहे की, वर्षाच्या सुरवातीचा हिस्सा जॉब च्या दृष्टिकोनाने थोडे कमजोर परंतु, नंतरचा हिस्सा चांगला राहू शकतो. अश्या प्रकारे तुम्ही या वर्षी नोकरीच्या बाबतीत मध्यम परिबन प्राप्त करू शकाल.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा पूर्ण लेखा-जोखा

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे आर्थिक पक्ष

मीन राशि भविष्य 2025 च्या अनुसार, आर्थिक बाबतीत हे वर्ष मिळते जुळते राहील. धन भावाचे स्वामी मंगळ, वर्षाच्या काही महिन्यात आर्थिक बाबतीत तुमचा सपोर्ट करू शकतील तसेच, वर्षाच्या सुरवातीपासून मार्च महिन्यापर्यंत लाभ भावाचा स्वामी द्वादश भावात राहील जे आर्थिक बाबतीत चांगली स्थिती मानली जात नाही तथापि, मार्च नंतरचा लाभ भावाचा स्वामी पहिल्या भावात जाऊन जी तुलनात्मक रूपात उत्तम स्थिती सांगितली जाईल. लाभ भावाच्या स्वामीचे पहिल्या भावात जाणे लाभ आणि तुमचे एक चांगले कनेक्शन मानले जाईल अर्थात, कमाई च्या स्रोतात वाढ होऊ शकते किंवा इन्क्रिमेंट इत्यादी होऊ शकते, यामुळे तुम्ही आर्थिक बाबतीत काही मजबुतीचा अनुभव कराल परंतु, शनीचे गोचर पहिल्या भावात चांगले मानले जात नाही. म्हणजे खूप चांगले परिणाम मिळणार नाही परंतु, तुलनात्मक रूपात उत्तम राहू शकतात. धनाचा कारक ग्रह बृहस्पती वर्षाच्या सुरवातीपासून मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत नवम दृष्टीने लाभ भावाला पाहील तथापि, लाभ भावात मकर राशी राहील आणि मकर राशीसोबत बृहस्पतीचे संबंध चांगले नसते, तरी ही बृहस्पतीची दृष्टी ती बृहस्पतीची दृष्टी आहे; ती फायदा नक्कीच करवेल. अश्या प्रकारे आम्ही सांगू शकतो की, हे वर्ष कमाई च्या दृष्टिकोनाने तुम्हाला मिळते-जुळते परिणाम देऊ शकतात. तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुरूप शंबर टक्के नाही परंतु, 70 ते 80 टक्के लाभ प्राप्त कराल.

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे प्रेम जीवन

मीन राशीतील जातकांचा पंचम भावावर या वर्षी नकारात्मक ग्रहाचा बऱ्याच वेळेपर्यंत प्रभाव नाही. ही एक चांगली स्थिती आहे परंतु, काही विद्वान राहूच्या पंचम दृष्टीला मानतात ज्यामुळे वर्षाच्या सुरवातीला जवळपास मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत राहूच प्रभाव पंचम भावावर मानला जाऊ शकतो. या कारणाने काही मोठी समस्या तुमच्या पेम जीवनात येणार नाही परंतु, लहान मोठ्या चुका अधून मधून होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्ही समजदारी दाखवून दूर करू शकतात आणि आपल्या प्रेम जीवनाचा आनंद घेऊ शकतात. मे महिन्याच्या नंतर राहूच प्रभाव ही पंचम भावापासून दूर होईल. अतः तुम्ही आपले प्रयत्न आपल्या कर्म आणि आपल्या वर्तनाच्या अनुसार आपल्या प्रेम जीवनात परिणाम प्राप्त करत रहाल. प्रेमाचा कारक ग्रह शुक्र वर्षाचा अधिकांश वेळ तुमचे फेवर करणारे प्रतीत होत आहे. या सर्व कारणांनी सामान्यतः तुमचे प्रेम जीवन चांगले राहील.

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचा विवाह व वैवाहिक जीवन

मीन राशि भविष्य 2025 च्या अनुसार, जर तुमचे वय विवाह करण्याचे झालेले आहे आणि तुम्ही विवाह करण्याचा प्रयत्न करत आहे तर, अनुकूल परिणाम मिळवण्यासाठी या वर्षी थोडे अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल कारण, वर्षाच्या सुरवातीपासून जवळपास मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत राहू केतू चा प्रभाव सप्तम भावावर राहील जे विवाहाच्या संबंधित बाबतीत अडचणी देण्याचे काम कार्य शकते तथापि, या काळात एक चांगली गोष्ट ही जोडलेली राहील ती ही की, बृहस्पतीची पंचमी दृष्टी. बृहस्पतीच्या पंचम दृष्टीने तुमच्या सप्तम भावाला पाहील जे विवाह करण्याची संधी देऊ शकते म्हणजे की, एकीकडे राहू केतू विवाहाचे योग कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे तर, बृहस्पती विवाहाच्या योग ला मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. विवाहाच्या संबंधित बृहस्पतीचे अधिक चालेल आणि विवाहाचे योग बनतील. अश्यात लागोपाठ केलेले प्रयत्न विवाह करवू शकते.

अर्थात वर्षाचा पहिला हिस्सा विवाहाच्या संबंधित बाबतीत कठीण समस्यांनी भरलेला परंतु अनुकूल परिणाम देण्याचे काम करू शकते. नंतरची वेळ कदाचित विवाह संबंधित बाबतीत खूप सपोर्ट करणार नाही तसेच, वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता या बाबतीत या वर्षी खूप सावधानीने काम करण्याची आवश्यकता असेल. वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात राहू केतूचा प्रभाव सप्तम भावावर राहील. मार्च नंतर शनीचा प्रभाव सप्तम भावावर पूर्ण वर्ष कायम राहील. जे दाम्पत्य जीवनात काही समस्या देण्याचे काम करू शकतात. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्या असू शकतात अथवा जीवनसाथी सोबत ताळमेळ बसवण्यात अडचणी येऊ शकतात. तथापि यामध्ये अनुकूल गोष्ट ही असेल की, वर्षाच्या पहिल्या हिस्स्यात विशेषकरून मे महिन्याच्या मध्य भागापर्यंत बृहस्पतीच्या दृष्टीमुळे समस्या येतील परंतु, ठीक ही होतील. तसेच, मे महिन्याच्या मध्य भाग नंतर तुम्हाला समस्या दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करण्याची आवश्यकता पडू शकते. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की, विवाह होण्याचे किंवा विवाह संबंधित बाबतीत वर्षाचा पहिला हिस्सा उत्तम आहे तर, वैवाहिक जीवनासाठी पूर्ण वर्ष सावधानी आणि समजदारीने निर्वाह करण्याची आवश्यकता राहील. तुलना केली असता वर्षाचा पहिला हिस्सा उत्तम राहू शकतो.

तुमच्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राज योग रिपोर्ट

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे कौटुंबिक व गृहस्थ जीवन

मीन राशीतील जातक वर्षाच्या सुरवातीपासून मार्च महिन्यापर्यंत शनीची तिसरी दृष्टी तुमच्या दुसऱ्या भावावर राहील. जे कौटुंबिक संबंधांना कमजोर करण्याचे काम करते परंतु, नंतर वेळेत समस्या हळू हळू कमी होतील आणि तुम्ही समजदारीने निर्वाह करून फक्त परिजनांसोबतच नाही तर, कौटुंबिक बाबतीत ही चांगले प्रदर्शन करू शकाल. तसेच गृहस्थ संबंधित बाबतीत बोलायचे झाले तर, वर्षाच्या पहिल्या भागात कुठल्या नकारात्मक ग्रहाचा प्रभाव बऱ्याच काळापर्यंत चतुर्थ भावावर राहणार नाही. म्हणजे तुम्ही आपल्या गृहस्थ जीवनाचा उत्तम आनंद घेऊ शकाल. गरजेच्या गोष्टी तुम्ही आपल्या घरी आणू शकतात. घराच्या सजावटीची गोष्ट असेल किंवा रिनोव्हेशनची गोष्ट असेल या सर्व बाबतीत तुमचा प्रयत्न यशस्वी राहील. तसेच मे महिन्याच्या मध्य भाग नंतर बृहस्पतीचे गोचर चतुर्थ भावात होईल. मीन राशि भविष्य2025 च्या अनुसार, चतुर्थ भावात बृहस्पतीचे गोचर चांगले मानले गेलेले नाही. अतः मे महिन्याच्या मध्य भाग नंतर घरगुती बाबतीत गृहस्थ गोष्टींना घेऊन काही अव्यवस्था पहायला मिळू शकते ज्या कारणाने गृहस्थ जीवन थोडे कमजोर राहू शकते अश्यात, आवश्यकता असेल की, घर गृहस्थीला घेऊन तुम्ही निष्काळजी राहू नका आणि व्यवस्थापनाला मजबुती देण्याचे काम करत रहा ज्यामुळे गृहस्थ जीवन संतुलित राहील.

वाचा: राशि भविष्य 2025

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांचे भूमी, भवन, वाहन सुख

मीन राशीतील जातक भूमी आणि भवन संबंधित बाबतीत वर्षाचा पहिला हिस्सा बराच चांगला प्रतीत होत आहे विशेषकरून मे महिन्याच्या मध्य भागातून पहिल्या चतुर्थ भावावर काही नकारात्मक ग्रहाचा प्रभाव बऱ्याच काळापर्यंत नसेल. अतः कुंडलीची अनुकूल दिशा होण्याच्या स्थितीमध्ये तुम्ही न फक्त भूमी किंवा भूखंड इत्यादी खरेदी करू शकाल तर, गृह निर्माणाच्या प्रक्रियेला ही पुढे नेऊ शकाल परंतु, मे महिन्याच्या मध्य भागाला घेऊन इतर वेळात बृहस्पतीचे गोचर चतुर्थ भावात राहील आणि भूमी तसेच भवन संबंधित बाबतीत अव्यवस्था भाव राहू शकतो. अश्या स्थितीमध्ये तुम्ही चुकीच्या जमिनीचा सौदा करू शकतात तसेच, गृह निर्माणाच्या प्रक्रियेत निष्काळजी होऊ शकतात यामुळे गोष्टींना उशीर होऊ शकतो अर्थात, जर तुम्हाला कुठली जमीन करायची आहे प्रयत्न करा की, मे महिन्याच्या मध्य भागाच्या आधीच घ्या. हे चांगले असेल. तसेच घर बनवायचे आहे तर, या काळात निर्माण कार्य संपन्न करणे अधिक चांगले मानले जाईल. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, भूमी तसेच भवन संबंधित बाबतीत वर्षाचा पहिला हिस्सा तुलनात्मक रूपात अधिक चांगला राहणार आहे. मीन राशि भविष्य 2025 च्या अनुसार, वाहन इत्यादी संबंधित बाबतीत ही वर्षाचा पहिला हिस्सा चांगला सांगितला जाईल.नंतरच्या वेळात वाहन इत्यादी संबंधित निर्णय कमजोर राहू शकतात अर्थात, तुम्ही चुकीचे किंवा आपल्या अनुपयोगी वाहनाचे चयन करू शकतात; यामुळे समस्या पहायला मिळू शकतात म्हणून, वाहन इत्यादीने जोडलेले निर्णय ही वर्षाच्या सुरवातीला घेऊन मऊ महिन्याच्या मध्य भागापर्यंत संपन्न करून घेणे समजदारीचे काम असेल.

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांसाठी उपाय

रत्न, यंत्र, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा :अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

नेहमी विचारले जणारे प्रश्न

1. 2025 मीन राशीतील जातकांसाठी कसे राहील?

वर्ष 2025 मध्ये मीन राशीतील जातकांच्या जीवनात विभिन्न दृष्टीने शुभ परिणाम आणि भाग्याची साथ मिळण्याची अधिक शक्यता राहील.

2. मीन राशीतील जातकांची समस्या केव्हा संपेल?

मीन राशीची साडेसाती 2025 मध्ये संपेल. अर्थात 29 एप्रिल 2022 ला मीन राशीवर शनीची साडेसाती सुरु झाली होती आणि जेव्हा 29 मार्च 2025 ला हे संपणार आहे.

3. मीन राशीची ताकत काय असते?

मीन राशीतील जातक दार्शनिक, साहसी, रोमांटिक आणि विचारशील स्वभावाचे असतात. हे कौशल्य मीन राशीतील जातकांची सर्वात मोठी ताकद असते.

Call NowTalk to Astrologer Chat NowChat with Astrologer