अंक ज्योतिष - Numerology In Marathi (12 मे - 18 मे, 2024)

अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.

अंक ज्योतिष साप्ताहिक राशि भविष्य

अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य(12 मे - 18 मे, 2024)

अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.

जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.

250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!

मूलांक 1

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)

या मूलांकाच्या जातकांना आपल्या करिअर मध्ये नवीन असाइनमेंट आणि संधी मिळण्याची शक्यता आहे. या वेळी तुमची निर्णय घेण्याची क्षमता उत्तम राहील आणि याच्या मदतीने तुम्ही सहजरित्या आपल्या उद्देश्यांची पूर्ती करू शकाल. या सप्ताहात तुमच्यामध्ये प्रशासनिक कौशल्य विकसित होतील यामुळे तुम्ही आपल्या कार्यांना सहजरित्या पूर्ण करू शकाल. या सप्ताहात तुम्ही आपले काही विशेष गुण लोकांसमोर आणण्यात समोर येऊ शकतात.

प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत काही उत्तम क्षण घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही पार्टनर सोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्याल आणि तुमच्या दोघांमध्ये परस्पर ताळमेळ ही वाढेल. यामुळे तुमच्या दोघांचे नाते मजबूत होईल. तुमच्या मनात आपल्या पार्टनर साठी अधिक रोमांस आणि प्रेमाची भावना विकसित होईल. यामुळे तुमचे परस्पर प्रेम वाढण्याची शक्यता आहे.

शिक्षण: शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही आपल्या धैयांना मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःसाठी उच्च मानक स्थापित कराल आणि त्यांना मिळवण्यात सक्षम असाल. तुम्ही मॅनेजमेंट, व्यवसाय स्टॅटिटिक्‍स सारख्या विषयांमध्ये उत्तम प्रदर्शन कराल. या सप्ताहात तुम्ही उच्च अंक प्राप्त कराल आणि आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांसोबत प्रतिस्पर्धी करण्यात सक्षम असाल.

व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुमच्या कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील. व्यावसायिकांना चांगला नफा अपेक्षित आहे आणि तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून पुढे जाण्यास सक्षम असाल. नवीन व्यवसाय करार किंवा भागीदारी तुमच्यासाठी फायद्याचे नवीन दरवाजे उघडू शकते. तुमचा आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये विश्वास वाढेल.

आरोग्य: या सप्ताहात तुम्ही उर्जा पूर्ण अनुभवाल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर ही दिसून येईल. तुमचा उत्साह वाढेल ज्यामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होईल.

उपाय: नियमित 108 वेळा 'ॐ भास्‍कराय नम:' मंत्राचा जप करा.

सर्व बारा राशींचे विस्तृत 2024 फलादेश: राशि भविष्य 2024

मूलांक 2

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)

या सप्ताहात मूलांक 2 असलेले जातक त्यांच्या विशेष कौशल्यांचे प्रदर्शन करू शकतात, ज्यामुळे त्यांची क्षमता वाढेल. महत्त्वाचे निर्णय घेताना हे जातक खुल्या मनाचे असतील. तुमच्या आध्यात्मिक प्रवृत्तीच्या जोरावर तुम्ही यश मिळवाल. या सप्ताहात मूलांक 2 असलेल्या लोकांची मानसिक स्थिती सकारात्मक राहणार आहे.

प्रेम जीवन: यावेळी तुमचे हृदय प्रेमाने भरलेले असेल. यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते गोड राहील. तुमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा होईल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर ही जाऊ शकता.

शिक्षण: या सप्ताहात तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जा निर्माण कराल. लॉजिस्टिक, बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला स्पर्धा परीक्षा ही सोप्या वाटतील.

व्यावसायिक जीवन : नोकरदार जातकांना यावेळी खूप चांगल्या नोकरीच्या संधी मिळतील आणि या संधी मिळाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटेल असे संकेत आहेत. तुमच्या कामाशी बांधील राहून तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची क्षमता सिद्ध करू शकाल आणि तुमच्या कामाला ओळख मिळेल.

आरोग्य: यावेळी तुम्ही उत्साही राहाल आणि तुमचे आरोग्य ही चांगले राहणार आहे. तुम्ही उत्साहाने भरलेले असाल आणि प्रेरणा आणि स्थिरता अनुभवाल. यामुळे तुमचे धैर्य देखील वाढेल जे तुम्हाला पुढील मार्गदर्शन करेल.

उपाय: चंद्र देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सोमवारी यज्ञ-हवन करा.

वर्ष 2024 मध्ये कसे राहील तुमचे स्वास्थ्य? जाणून घ्या स्वास्थ्य राशि भविष्य 2024

मूलांक 3

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)

या सप्ताहात मूलांक 3 असलेल्या जातकांना महत्त्वाचे निर्णय घेण्याचे धैर्य मिळेल. तुमच्या हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. तुमची हिम्मत वाढवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. या सप्ताहात तुम्हाला अध्यात्माशी संबंधित कामासाठी अधिक प्रवास करावा लागू शकतो आणि या सहली तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक मूडमध्ये असाल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते घट्ट होईल. त्याच वेळी, काही शुभ कार्यक्रमामुळे, पाहुणे देखील तुमच्या घरी येऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत परस्पर समंजसपणा वाढवण्यासाठी तुम्हाला थोडे मवाळपणाने वागावे लागेल.

शिक्षण: यावेळी तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रात चांगले परिणाम मिळण्याचे संकेत आहेत. मॅनेजमेंट, बिझनेस स्टॅटिस्टिक्स हे विषय तुमच्यासाठी चांगले ठरतील. तुम्हाला कार्यशाळेत जाण्याची संधी देखील मिळू शकते.

व्यावसायिक जीवन: तुम्ही तुमच्या कामात केलेल्या मेहनतीचे फळ आता तुम्हाला मिळेल. नोकरदार जातकांना नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच तुमच्या कामाची ही ओळख होईल. तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील आणि या संधी मिळाल्यानंतर तुम्हाला खूप समाधान वाटेल अशी शक्यता आहे.

आरोग्य: या सप्ताहात तुमची हिंमत वाढल्यामुळे तुमच्यात उत्साह जाणवेल. या धाडसाचा आणि उत्साहाचा सकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर ही दिसून येईल.

उपाय: नियमित 21 वेळा 'ॐ गुरुवे नम:' मंत्राचा जप करा.

मूलांक 4

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या4, 13, 22, 31तारखेला झालेला आहे)

मूलांक 4 असलेले जातक या सप्ताहात आपले विशेष गुण दाखवू शकतील. हे जास्त नफा मिळविण्याचे तुमचे उद्दिष्ट पूर्ण करेल. अभ्यासेतर गोष्टींमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे.

प्रेम जीवन: तुमच्या प्रेम आणि रोमांस मध्ये आकर्षण वाढेल. यामुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही दोघे ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. तुमच्या नातेसंबंधात आनंद आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही अवलंबलेल्या अनोख्या वर्तनामुळे तुमचा जोडीदार आनंदी वाटेल.

शिक्षण: तुम्ही ग्राफिक डिझायनिंग आणि वेब डेव्हलपमेंट इत्यादी व्यावसायिक विषयांमध्ये विशेषज्ञ होऊ शकता. तुम्ही काही अद्वितीय कौशल्ये विकसित करू शकता आणि त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या जीवनात काही अद्भुत गोष्टी साध्य करू शकता.

व्यावसायिक जीवन: तुमच्या कामाच्या संदर्भात तुम्हाला अतिरिक्त प्रोत्साहनांच्या रूपात खूप चांगल्या संधी मिळू शकतात. ते मिळाल्यानंतर तुम्हाला खूप समाधान वाटेल. त्याच वेळी व्यावसायिक नवीन काम सुरू करू शकतात.

आरोग्य: वाढलेल्या उर्जेमुळे, यावेळी तुम्ही पूर्णपणे निरोगी वाटाल आणि यामुळे तुमचे आकर्षण ही वाढेल. काहीवेळा तुम्हाला ऍलर्जीमुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते परंतु, या ऍलर्जीमुळे तुम्हाला फारसा त्रास होणार नाही.

उपाय: नियमित 22 वेळा 'ॐ राहवे नम:' मंत्राचा जप करा.

मूलांक 5

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)

यावेळी तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी काम कराल. संगीत आणि प्रवासात तुमची आवड वाढू शकते. या व्यतिरिक्त, तुमची खेळांमध्ये रुची वाढण्याची शक्यता आहेत आणि तुम्ही कोणत्या ही खेळाशी संबंधित गोष्टींमध्ये भाग घेऊ शकता. शेअर मार्केट आणि ट्रेडिंग यांसारख्या विशिष्ट क्षेत्रात कौशल्य संपादन करून विकसित करून, तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

प्रेम जीवन: या सप्ताहात तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते मजबूत होईल. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात आकर्षण वाढेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतच्या नात्यात नैतिक मूल्ये प्रस्थापित कराल.

शिक्षण: अभ्यासात तुम्ही या सप्ताहात चमकदार कामगिरी कराल. यामुळे तुम्ही प्रगती करू शकाल आणि जास्त गुण मिळवू शकाल. तुम्ही सध्या एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत असाल तर, तुम्हाला त्यात चांगले गुण मिळण्याची शक्यता आहे.

व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या नोकरीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीला आता कामाच्या ठिकाणी मान्यता मिळू शकते. त्याच वेळी, व्यावसायिकांना उच्च नफा मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्य: त्वचेशी संबंधित काही समस्यांमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. या व्यतिरिक्त, तुम्हाला मज्जातंतूशी संबंधित समस्या असण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुमचा फिटनेस आणि आनंद कमी होऊ शकतो.

उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ नमो नारायण' मंत्राचा जप करा.

मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनी रिपोर्ट

मूलांक 6

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)

या मूलांकाच्या जातकांना प्रवासात चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच तुम्हाला भरपूर पैसे कमावण्याची संधी ही मिळेल. तुमचे उत्पन्न तर वाढेलच, शिवाय पैशांची बचत करण्यात ही तुम्ही यशस्वी व्हाल.

प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप समाधानी वाटाल. तुम्ही तुमच्या नात्यातील आकर्षण वाढवू शकाल. एकमेकांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी हा खूप अनुकूल काळ आहे.

शिक्षण: तुम्ही शिक्षणाच्या काही क्षेत्रांमध्ये जसे की संप्रेषण अभियांत्रिकी, सॉफ्टवेअर आणि अकाउंटिंग इत्यादींमध्ये कौशल्य प्राप्त कराल. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात स्वत:साठी स्थान निर्माण करू शकाल आणि तुमच्या सहकारी विद्यार्थ्यांना खडतर स्पर्धा देण्यासाठी स्वतःला एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून सादर कराल.

व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही तुमच्या कामात खूप व्यस्त असाल आणि तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी हा उत्तम काळ आहे.

आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे आणि तुम्हाला तंदुरुस्त वाटेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या देखील यावेळी तुम्हाला त्रास देणार नाहीत. उत्साही वाटल्यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील.

उपाय: नियमित 15 वेळा बार 'ॐ ह्रीं श्रीं लक्ष्‍मी भ्‍यो नम:' मंत्राचा जप करा.

मूलांक 7

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)

या सप्ताहात, मूलांक 7 असलेले जातक त्यांच्या प्रगती आणि भविष्याबद्दल स्वतःला प्रश्न विचारू शकतात. कोणते ही छोटे काम करण्यापूर्वी किंवा कोणते ही पाऊल उचलण्यापूर्वी विचार करणे, योजना करणे आणि नंतर त्यावर कृती करणे आवश्यक आहे.

प्रेम जीवन: या सप्ताहात, तुमच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील सुख आणि शांती बिघडू शकते.

शिक्षण: गूढ विज्ञान आणि ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला नाही. यावेळी, विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता सरासरी असेल आणि यामुळे तुम्ही चांगले गुण मिळवण्यात मागे पडू शकता. जे विद्यार्थी व्यावसायिक अभ्यास करत आहेत त्यांना एकाग्रतेने अभ्यास करण्यात अडचण येऊ शकते.

व्यावसायिक जीवन: कामाच्या ठिकाणी काहीतरी चांगले साध्य करण्याच्या दृष्टीने हा सप्ताह तुमच्यासाठी सरासरी राहील. तुम्ही एखादे नवीन कौशल्य शिकू शकाल आणि तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.

आरोग्य: या सप्ताहात तुम्हाला ऍलर्जीमुळे त्वचेची जळजळ आणि पचनाच्या समस्या असू शकतात. निरोगी राहण्यासाठी वेळेवर खा. यावेळी आरोग्याच्या कोणत्या ही मोठ्या समस्या तुम्हाला त्रास देणार नाहीत.

उपाय: नियमित 43 वेळा 'ॐ गणेशाय नम:' मंत्राचा जप करा.

मूलांक 8

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)

या सप्ताहात, मूलांक 8 असलेल्या जातकांचा संयम सुटू शकतो आणि तुम्ही खूप मागे पडू शकता. प्रवास करताना, तुम्ही तुमच्या काही मौल्यवान आणि महागड्या वस्तू गमावू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते.

प्रेम जीवन: तुमचे मित्र तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रियकराशी चांगले संबंध राखण्यात समस्या निर्माण करू शकतात. यामुळे, तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगले संबंध राखण्यात काही अडचणी येऊ शकतात.

शिक्षण: प्रयत्न करून ही विद्यार्थी अभ्यासात मागे राहू शकतात. तुमची गाडी रुळावर आणण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील. तुम्ही धीर धरा आणि तुमच्या अभ्यासात दृढनिश्चय करा. यामुळे तुम्हाला जास्त मार्क्स मिळू शकतात.

व्यावसायिक जीवन: नोकरदार जातकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांची आवश्यक प्रशंसा मिळणार नाही आणि यामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते. अशी परिस्थिती तुमच्या समोर देखील येऊ शकते ज्यामध्ये तुमचे सहकारी तुम्हाला मागे टाकतात आणि त्यांना नवीन पद आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतात.

आरोग्य: जास्त तणावामुळे तुम्हाला पाय आणि सांधे दुखण्याची तक्रार होऊ शकते. तुमच्या असंतुलित आहारामुळे असे होऊ शकते. याशिवाय चुकीच्या वेळी अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेचा त्रास होण्याची ही शक्यता असते.

उपाय: नियमित 44 वेळा 'ॐ शनैश्चराय नम:' मंत्राचा जप करा.

करिअर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट

मूलांक 9

(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)

यावेळी तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवण्याच्या स्थितीत असाल. या सप्ताहात तुम्ही तुमचे उद्दिष्ट साध्य करू शकाल. यावेळी, शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी, आपल्याला योजना करणे आवश्यक आहे. या सप्ताहात तुम्ही सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असाल आणि यामुळे तुमची विचारसरणी देखील सकारात्मक असेल.

प्रेम जीवन: यावेळी तुम्ही तत्वनिष्ठ वृत्ती अंगीकाराल आणि तुमच्या जोडीदारासोबत उच्च मूल्ये स्थापित कराल. यामुळे तुमची आणि तुमच्या जोडीदाराची परस्पर समज सुधारेल. तुम्ही दोघे ही इतरांसाठी प्रेमाचे उदाहरण बनू शकता.

शिक्षण: या सप्ताहात व्यवस्थापन, विद्युत अभियांत्रिकी इत्यादी विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी अधिक चांगली कामगिरी करण्याचा निर्धार करतील. जरी तुम्ही अभ्यास केलात तरी तुम्ही ते खूप लवकर शिकाल आणि परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळवाल.

व्यावसायिक जीवन: तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चमकदार कामगिरी कराल आणि तुमच्या कामाला ओळख ही मिळेल. तुमचे वरिष्ठ ही तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि त्यांची प्रशंसा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाला मान्यता मिळाल्याने तुम्ही तुमचे कौशल्य वाढवू शकाल.

आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमच्यातील जोश आणि उत्साह वाढल्यामुळे तुमचे आरोग्य ही चांगले राहील. यावेळी आरोग्याची कोणती ही समस्या तुम्हाला त्रास देणार नाही.

उपाय: नियमित 27 वेळा 'ॐ मंगलाय नम:' मंत्राचा जप करा.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर.

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Astrological services for accurate answers and better feature

33% off

Dhruv Astro Software - 1 Year

'Dhruv Astro Software' brings you the most advanced astrology software features, delivered from Cloud.

Brihat Horoscope
What will you get in 250+ pages Colored Brihat Horoscope.
Finance
Are money matters a reason for the dark-circles under your eyes?
Ask A Question
Is there any question or problem lingering.
Career / Job
Worried about your career? don't know what is.
AstroSage Year Book
AstroSage Yearbook is a channel to fulfill your dreams and destiny.
Career Counselling
The CogniAstro Career Counselling Report is the most comprehensive report available on this topic.

Astrological remedies to get rid of your problems

Red Coral / Moonga
(3 Carat)

Ward off evil spirits and strengthen Mars.

Gemstones
Buy Genuine Gemstones at Best Prices.
Yantras
Energised Yantras for You.
Rudraksha
Original Rudraksha to Bless Your Way.
Feng Shui
Bring Good Luck to your Place with Feng Shui.
Mala
Praise the Lord with Divine Energies of Mala.
Jadi (Tree Roots)
Keep Your Place Holy with Jadi.

Buy Brihat Horoscope

250+ pages @ Rs. 599/-

Brihat Horoscope

AstroSage on MobileAll Mobile Apps

Buy Gemstones

Best quality gemstones with assurance of AstroSage.com

Buy Yantras

Take advantage of Yantra with assurance of AstroSage.com

Buy Feng Shui

Bring Good Luck to your Place with Feng Shui.from AstroSage.com

Buy Rudraksh

Best quality Rudraksh with assurance of AstroSage.com
Call NowTalk to
Astrologer
Chat NowChat with
Astrologer