अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांकजातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या जातकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य(7 एप्रिल- 13 एप्रिल, 2024)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक धृढ निश्चयी असतात. या लोकांचे लक्ष आपल्या कार्याकडे आणि धैयाकडे केंद्रित राहते. हे जातक सिद्धांतावर चालणे पसंत करतात. हे सख्तीने आपल्या धैयान्ना प्राप्त करण्यासाठी काम करतात आणि प्रभावी स्वरूपात पुढे जातात. मूलांक 1 चे जातक योग्य, प्रशासकीय, शक्तींनी युक्त आणि श्रेष्ठ असतात.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुमचे तुमच्या जीवनसाथी सोबत वाद-विवाद होऊ शकतात. तुमच्याकडून नात्यात परस्पर ताळमेळाची कमी असण्याच्या कारणाने तुमच्या दोघांमध्ये वाद स्थिती निर्माण होण्याचे संकेत आहेत.
शिक्षण: या सप्ताहात शिक्षणाच्या बाबतीत मूलांक 1 चे विद्यार्थी हातातून काही उत्तम संधी सोडू शकतात. या वेळी विद्यार्थ्यांच्या नियंत्रणातून सर्वकाही बाहेर जाऊ शकते. या कल्टनने तुम्ही काही मोठी गोष्ट मिळवण्यात आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात अपयशी असू शकतात.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात नोकरीपेशा जातकांच्या आत्मविश्वासात कमी येण्याचे संकेत आहेत आणि या कारणाने तुम्हाला असे वाटू शकते जसे त्यांच्यावर कामाचा बोझा अधिक वाढलेला आहे. अश्या प्रकारे तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रातून अधिक लाभ न मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य: तुम्हाला या सप्ताहात आरोग्याच्या बाबतीत थोडे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. इम्युनिटी कमजोर असण्याच्या कारणाने बऱ्याच स्वास्थ्य समस्या होण्याने समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
उपाय: नियमित भगवान सूर्याची पूजा करा आणि आदित्य हृदयम चा पाठ करा.
सर्व बारा राशींचे विस्तृत 2024 फलादेश: राशि भविष्य 2024
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
मूलांक 2 च्या जातकांना यात्रा करणे आणि फिरणे खूप आवडते आणि हे याला धैय म्हणून पाहू शकतात. हे खूप अधिक विचार करतात आणि याचा नकारात्मक प्रभाव यांच्या आरोग्यावर ही पडतो. यामुळे विकासाच्या मार्गात व्यत्यय येऊ शकतात.
प्रेम जीवन: या वेळी तुम्ही प्रेम जीवनात खूप आनंदी असाल. तुमच्या आणि तुमच्या पार्टनर च्या नात्यात गोडवा येईल आणि तुम्ही आपल्या आनंदाला कायम ठेवण्यात सक्षम असाल.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रांत उत्तम मानक स्थापित करतील. लॉजिस्टिक्स, व्यवसाय स्टॅटेस्टिक्स आणि अर्थशास्त्र सारख्या विषयांचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन: या वेळी तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात खूप उत्तम संधी मिळणार आहे ज्यामुळे तुम्ही खूप संतृष्ठ असाल. तुम्ही आपल्या करिअर मध्ये स्वतःला सिद्ध करू शकाल आणि तुमच्या कामाला नवीन ओळख मिळेल.
सेहत: या सप्ताहात तुम्ही आनंदित आणि प्रसन्न असाल आणि तुमचे आरोग्य ही उत्तम राहणार आहे. तुम्ही प्रोत्साहित धृढ निश्चयी आणि उत्साही राहणार आहे.
उपाय: तुम्ही नियमित 21 वेळा 'ॐ चंद्राय नम:' मंत्राचा जप करा.
वर्ष 2024 मध्ये कसे राहील तुमचे में कैसा रहेगा तुमचे स्वास्थ्य? जाणून घ्या स्वास्थ्य राशि भविष्य 2024
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक उच्च विचारांचे असतात आणि हे आपल्या जीवनाच्या प्रति व्यावसायिक दृष्टिकोन ठेवतात ज्यामुळे यांना पुढे जाऊन बरीच मदत मिळते. यांची वेगवेगळ्या भाषा शिकण्यात रुची असते आणि हे यांचे पॅशन ही असू शकते.
प्रेम जीवन: तुमच्यासाठी हा सप्ताह रोमांस ने भरलेला असेल. तुमचे आणि तुमच्या पार्टनरचे नाते मजबूत होईल. या सप्ताहात तुमच्या घरात काही शुभ कार्यक्रमात भाग घेण्यासाठी काही पाहुणे ही येऊ शकतात.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम परिणाम प्राप्त होतील. मॅनेजमेंट, व्यवसाय स्टॅटेस्टिकचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम वेळ आहे. तसेच लॉजिस्टिक आणि मॅनेजमेंट इत्यादींचे विद्यार्थी यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यास सक्षम होतील.
व्यावसायिक जीवन: या वेळी नोकरीपेशा जातक उत्तम प्रदर्शन करतील. तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळणे आणि तुमच्या कामाला ओळख मिळेल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात नोकरीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे आणि याला मिळवून तुम्ही बरेच संतृष्ठ असाल.
आरोग्य: या सप्ताहात तुम्ही आपल्या साहसाच्या कारणाने जोश आणि उत्साहाने भरलेले असाल. या साहस आणि जोशाचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर ही पहायला मिळेल.
उपाय: तुम्ही गुरुवारी बृहस्पती देवाला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ-हवन करा.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, तुमच्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक ग्राफिक्स डिझायनिंग मध्ये अधिक कुशल असतात. याच्या व्यतिरिक्त या लोकांना आपल्या भाग्याची साथ मिळते. यांना लांब दूरची यात्रा करणे पसंत असते.
प्रेम जीवन: तुम्ही आपल्या प्रेम जीवनात आकारशन आणि प्रेम वाढवण्यात सक्षम असाल. यामुळे तुमचे तुमच्या जीवनसाथी सोबत नाते मजबूत होईल आणि तुम्ही आपल्या पार्टनरला चांगल्या प्रकारे समजू शकाल. या वेळी तुम्ही पार्टनर सोबत उत्तम संबंध ठेवाल.
शिक्षण: तुम्ही प्रोफेशनल स्टडीज जसे की ग्राफिक्स डिझायनींग आणि वेब डेव्हलपमेंट इत्यादी मध्ये विशेषज्ञता मिळवाल. तुमच्यात काही स्किल्स विकसित होऊ शकतात यामुळे तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम गोष्टी प्राप्त करू शकाल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात तुम्ही आपल्या कामात अधिक व्यस्त राहणार आहे आणि शक्यता आहे की, तुम्ही आपले काम वेळेच्या आधी पूर्ण करू शकतात. या वेळी तुम्ही नोकरीसाठी नवीन संधी मिळवून बरेच आनंदी असाल.
आरोग्य: या सप्ताहात तुम्हाला आपल्या आरोग्याला घेऊन अधिक सावधान राहण्याची आवश्यकता आहे. तुम्ही या वेळी ऊर्जेने भरपूर असाल यामुळे स्वास्थ्य ही उत्तम राहणार आहे आणि यामुळे तुमच्या आकर्षणात ही वृद्धी होईल.
उपाय: नियमित 22 वेळा 'ॐ राहवे नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक तार्किक आणि कुशल असतात. हे जातक आपल्या कामात उत्तम असतात आणि याला पुढे ही कायम ठेवतील. या लोकांमध्ये मार्केटिंग करण्याचे विशेष गुण असतात आणि आपल्या या गुणाच्या कारणाने हे ब्रँड बनवणे आणि आपल्यासाठी काही मानक स्थापित करण्यात सक्षम असतात.
प्रेम जीवन: या वेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत जोडलेले असाल यामुळे तुमच्या मनात त्यांच्यासाठी प्रेमाची भावना राहील. तुम्ही आपल्या जीवनसाथीच्या भावना आणि विचारांना समजून घ्याल यामुळे तुम्हाला आपल्या नात्यात विशिष्टता कायम ठेवण्यात मार्गदर्शन मिळेल.
शिक्षण: या सप्ताहात विद्यार्थ्यांनी जो क्रॉस निवडला आहे त्यात ते उच्च एक प्राप्त करण्यात यशस्वी असतील. तुम्ही ज्या ही विषयाचे शिक्षण घ्याल, त्यात तुम्हाला उत्तम यश नक्कीच मिळेल. या वेळी विद्यार्थ्यांच्या मध्ये काही कौशल्य विकसित होतील.
व्यावसायिक जीवन: कामाच्या बाबतीत हा सप्ताह तुमच्या पक्षात राहणार आहे. तुम्ही ज्या कठीण मेहनत आणि समर्पणाने काम करत आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य: या सप्ताहात तुमचे आरोग्य खूप चांगले राहणार आहे. या वेळी तुम्ही संतृष्ट आणि ऊर्जेने भरपूर असू शकतात ज्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर पहायला मिळेल.
उपाय: नियमित 41 वेळा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करा.
मिळवा आपल्या कुंडलीच्या आधारित सटीक शनी रिपोर्ट
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे लोक दुसऱ्यांची मदत करण्यात नेहमी पुढे असतात आणि थोडे निष्काळजी असतात. हे लोक हसतमुख स्वभावाचे असतात. यांना लांब दूरची यात्रा करणे पसंत असते आणि यांची प्रभावशाली मानसिकता असते.
प्रेम जीवन: तुम्ही आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये परस्पर ताळमेळाची कमी येण्याची शक्यता आहे. या कारणाने तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात मिळते-जुळते परिणाम प्राप्त होतील. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या प्रति अधिक स्नेह दाखवाल परंतु शक्यता आहे की, तुम्हाला याच्या बदल्यात तुम्हाला प्रेम मिळणार नाही.
शिक्षण: या वेळी विद्यार्थी खूप मेहनतीने अभ्यास करतील परंतु त्यांना त्यांच्या प्रयत्नांत मनासारखे परिणाम न मिळण्याचे संकेत आहे. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत अभ्यास करण्यात आनंद वाटेल.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात नोकरीपेशा जातकांना उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता आहे. अथक प्रयत्न करून ही तुम्हाला आपल्या कार्य क्षेत्रात अधिक चांगले परिणाम मिळू शकणार नाही.
आरोग्य: या सप्ताहात तुम्हाला काही खाद्य पदार्थांची ऍलर्जी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला या वेळी काही मोठी समस्या होणार नाही.
उपाय: नियमित 33 वेळा 'ॐ शुक्राय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 चे जातक प्रार्थना आणि ध्यान मध्ये अधिक लीन असतात. हे अध्यात्मिक विचारांचे असतात आणि आपल्या जीवनात बऱ्याच मार्गावर चालणे पसंत करतात. यांना वाटते की, अध्यात्माच्या मार्गावर चालून यांचे जीवन अधिक उत्तम होऊ शकते आणि यांच्या विकासाला चालना मिळू शकते. हे जातक आपल्यातील स्किल्स मुळे अधिक तेजीने पुढे जाऊ शकतात.
प्रेम जीवन: पार्टनर सोबत परस्पर समजच्या कमीमुळे तुमच्या दोघांचे नाते कमजोर होऊ शकते. या वेळी तुम्हाला अधिक राग येण्याची शक्यता आहे यामुळे तुमचे तुमच्या जीवनसाथी सोबत नाते खराब होण्याचे संकेत आहे.
शिक्षण: शिक्षणाच्या बाबतीत हा सप्ताह तुमच्यासाठी ठीक-ठाक राहणार आहे. या वेळी विद्यार्थ्यांचे लक्ष भटकू शकते आणि शक्यता आहे की, विद्यार्थी एकाग्रतेने अभ्यास करू शकत नाही.
व्यावसायिक जीवन: नोकरीपेशा जातकांना आपल्या कामात काही चुका होण्याची शक्यता आहे आणि यामुळे तुमच्या यशात कमी येण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रात तुमचे प्रतिद्वंदी आपल्या व्यापारिक रणनीती बदलू शकतात यामुळे तुम्हाला आपल्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे.
आरोग्य: तुम्हाला या सप्ताहात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यता असेल कारण, या वेळी गंभीर पचन संबंधित समस्या होण्याचा धोका आहे.
उपाय: नियमित 41 वेळा 'ॐ गणेशाय नम:' मंत्राचा जप करा.
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
या मूलांकाचे जातक आपल्या करिअर ला घेऊन खूप सतर्क असतात. हे आपल्या कार्य क्षेत्रात उत्तम करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतात आणि यामुळे ते उत्कृष्ट प्रदर्शन करण्यात यशस्वी असतात. या व्यतिरिक्त यांना आपल्या जीवनात अधिक यात्रा कराव्या लागू शकतात. गोष्टी किंवा स्थितींना आपल्या पक्षात घेण्यासाठी हे जीव तोडून मेहनत करतात.
प्रेम जीवन: या सप्ताहात तुम्ही आपल्या जीवनसाथीच्या अपेक्षांना पूर्ण करण्यात अपयशी होऊ शकतात. यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा येण्याचे संकेत आहेत. तुम्ही आणि तुमच्या पार्टनर मध्ये परस्पर ताळमेळाच्या कमी ने नात्यात सुख-शांती भाग होऊ शकते.
शिक्षण: या वेळी विद्यार्थी शिक्षणाच्या माणकांनी बरेच मागे राहू शकतात. या गोष्टीची शक्यता आहे की, तुम्हाला या सप्ताहात आपल्या अपेक्षेच्या अनुसार परिणाम न मिळण्याची किंवा उच्च अंक प्राप्त करण्यात तुम्ही विफल होऊ शकतात.
व्यावसायिक जीवन: या वेळी नोकरीपेशा जातकांच्या त्यांच्या कामात काही चुका होऊ शकतात. जर तुम्ही कार्यक्षेत्रात टिकून राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कामातील चुकांवर लक्ष द्यावे लागेल.
आरोग्य: या सप्ताहात ऊर्जेची कमी होण्याच्या कारणाने तुमचे स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. यामुळे तुमच्या आरोग्य संबंधित समस्या पाहिली जाईल. तुम्ही आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
उपाय: नियमित 11 वेळा 'ऊं हनुमते नम:' मंत्राचा जप करा.
करिअर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 चे जातक प्रतिबद्ध आणि साहसी स्वभावाचे असतात. हे निडर असतात आणि मोठ्यात मोठे काम सहज करण्याचा प्रयत्न करतात. हे सरकारी आणि रक्षा क्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतात. या मूलांकाचे लोक मोठे किंवा कठीण कामांना व्यावसायिक रित्या करण्यासाठी प्रतिबद्ध असतात.
प्रेम जीवन: या वेळी तुम्ही आणि तुमच्या पार्टनर मध्ये परस्पर ताळमेळ चांगला राहणार आहे आणि तुम्ही एकमेकांसोबत मित्रांसारखे वर्तन कराल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या पार्टनर ला प्रेम तर कराल परंतु या बदल्यात त्यांच्याकडून ही तितकीच प्रेमाची अपेक्षा कराल. यामुळे तुमची तुमच्या पार्टनर मध्ये इंटरेस्ट कायम राहील.
शिक्षण: शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थी अधिक व्यावसायिक होतील आणि यशाच्या शिखरावर पोहचण्यात सक्षम होतील. शिक्षणात तुमची रुची वाढण्याने असे होऊ शकते. या वेळी तुम्हाला वाटू शकते की शिक्षणात रुची ठेवण्यानेच तुम्ही उत्तम प्रदर्शन करू शकतात.
व्यावसायिक जीवन: या सप्ताहात मूलांक 9 चे जातक आपल्या कामात खूप समर्पित आणि इमानदार असतील आणि यश प्राप्त करतील. तुमच्या इमानदारी स्वभावाने तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याने आनंदी होऊन तुमचे कौतुक करू शकतात.
आरोग्य: या सप्ताहात तुम्ही जोश आणि उत्साहाने भरलेले दिसाल आणि याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आरोग्यावर ही पहायला मिळेल. या सोबतच तुमच्या साहस मध्ये वृद्धी होईल यामुळे तुमच्या आरोग्याला ही लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
उपाय: तुम्ही नियमित 27 वेळा 'ॐ मंगलाय नमः' मंत्राचा जप करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा:अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर.
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!