व्हॅलेंटाईन डे - Valentine Day In Marathi

लेखक: योगिता पलोड | Updated Thu, 09 Feb 2023 10:30 AM IST

व्हॅलेंटाईन डे 2023 आता लवकरच येणार आहे आणि जर तुम्ही कुणावर प्रेम करतात किंवा कुणाला पसंत करतात तर, अ‍ॅस्ट्रोसेज चा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल.

इस ब्लॉग के माध्यम से हम आपको बताएंगे कि ज्योतिषीय दृष्टि से क्यों ख़ास है ये वैलेंटाइन डे? साथ ही, हम आपको 14 फरवरी की राशि अनुसार भविष्यवाणी प्रदान करेंगे। यदि आप सोच रहे हैं कि इस वैलेंटाइन डे पर अपने पार्टनर को क्या गिफ्ट करें तो हम आपको कुछ बेहतरीन गिफ्ट आइडियाज से भी अवगत कराएंगे। लेकिन सबसे पहले जानते हैं 14 फरवरी 2023 पर ग्रहों की स्थिति के बारे में।

या ब्लॉग च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की ज्योतिषीय दृष्टीने का खास आहे हा व्हॅलेंटाईन डे? सोबतच, आम्ही तुम्हाला 14 फेब्रुवारी च्या राशी अनुसार भविष्यवाणी प्रदान करू. तुम्ही जर काही विचार करत आहे की या व्हॅलेंटाईन डे ला आपल्या पार्टनर ला काय गिफ्ट द्यावे तर आम्ही तुम्हाला काही उत्तम गिफ्ट च्या आयडिया देऊ परंतु, 14 फेब्रुवारी 2023 ला ग्रहांच्या स्थितीच्या बाबतीत सर्वात पहिले जाणून घेऊया.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

व्हॅलेंटाईन डे 2023 का ज्योतिषीय महत्व

वर्ष 2023 चा व्हॅलेंटाईन डे खूप खास असणार आहे कारण 15 फेब्रुवारी च्या दिवशी शुक्र मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि याच वेळी मंगळ शुक्र ग्रहाची राशी वृषभ मध्ये गोचर करेल. अश्यात, शुक्र ग्रहाची ऊर्जा आपल्या उच्च स्तरावर असेल जे निश्चित रूपात मंगळ ला ही प्रभावित करेल. शुभता मध्ये वृद्धी साठी चंद्रमा ही 14 फेब्रुवारी 2023 ला धनु राशीमध्ये प्रवेश करतील.

हा काळ डेटिंग, रिलेशनशिप आणि दीर्घकालीन प्रतिबद्धतेसाठी उत्तम राहील. जर ज्योतिषीय दृष्टीकोनाने पहिले असता सर्व राशींच्या आर्थिक स्थितीसाठी वेळ अनुकूल राहील कारण, शुक्र मालव्य योग चे निर्माण करत आहे ज्याच्या परिणामस्वरूप जातकांना धन संबंधित काही कमी

चला आता जाणून घेऊया या व्हॅलेंटाईन डे ला कोणत्या राशींच्या जीवनात कायम राहील प्रेम? सोबतच, या स्पेशल दिवशी आपल्या पार्टनर ला त्यांच्या राशी अनुसार काय गिफ्ट देणे उत्तम असेल.

आपली लव कॉम्पॅटिबिलिटी चेक करा लव कॅल्क्युलेटर

12 राशींसाठी व्हॅलेंटाईन डे राशिभविष्य

मेष राशि

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला डेटवर घेऊन जाऊ शकता. चंद्राची स्थिती तुमच्या रोमान्सला चालना देईल. जर तुम्ही अविवाहित असाल आणि जोडीदाराच्या शोधात असाल तर, ही वेळ नात्यात येण्यासाठी अनुकूल आहे.

वृषभ राशि

वृषभ राशीचे जातक त्यांच्या कामात खूप व्यस्त आहेत परंतु, तरी ही तुमच्या सामाजिक वर्तुळातील कोणीतरी तुमचे लक्ष वेधून घेऊ शकते. तुमच्या अकराव्या भावात शुक्र आणि लग्न भावात मंगळ असल्यामुळे या राशीचे अविवाहित जातक नवीन नात्यात प्रवेश करू शकतात. दुसरीकडे, जे आधीच नातेसंबंधात आहेत त्यांना काही दीर्घकालीन बदलांना सामोरे जावे लागेल.

मिथुन राशि

शुक्र तुमच्या दहाव्या भावात आणि मंगळ बाराव्या भावात गोचर करत आहे, त्यामुळे हा काळ प्रेमसंबंधांसाठी अनुकूल म्हणता येणार नाही. या जातकांना जोडीदाराशी वाद टाळावा लागेल. तसेच, या जातकांना थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण, व्यावसायिक जीवनातील प्रगती तुम्हाला गर्विष्ठ बनवू शकते आणि यामुळे तुमच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो.

कर्क राशि

तुमच्या नवव्या भावात शुक्राचे आणि अकराव्या भावात मंगळाचे गोचर होणार आहे. अशा परिस्थितीत तुमच्या नात्यात गोडवा टिकून राहू शकतो. कर्क राशीच्या जातकांना नातेसंबंधात जाणे आवश्यक वाटू शकते आणि जे विवाह गाठ बांधण्याचा विचार आहे ते या मार्गावर एक पाऊल पुढे टाकू शकतात. तुमच्या नात्यात गोडवा कायम राहील, पण तरी ही तुम्हाला कोणावर ही अवलंबून राहणे टाळावे लागेल अन्यथा, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा

सिंह राशि

सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र तुमच्या आठव्या भावात गोचर करत आहे, त्यामुळे हे जातक विवाहबाह्य संबंधात अडकू शकतात (कुंडलीत शुक्राच्या स्थितीनुसार) तुमच्या कुंडलीत शुक्र मजबूत स्थितीत असला तरी हे गोचर तुमच्यासाठी चांगले म्हणता येणार नाही. नातेसंबंधांबद्दल बोलताना, हे जातक स्वतःला समस्यांनी वेढलेले दिसू शकतात म्हणून, सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो.

कन्या राशि

कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र तुमच्या विवाह भावात म्हणजेच सातव्या भावात गोचर करेल. जर तुमच्या कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असेल तर, तुमचे वैवाहिक जीवन आनंद आणि प्रेमाने भरलेले असेल परंतु, जर शुक्र कमजोर किंवा नकारात्मक स्थितीत असेल तर ते नातेसंबंधात समस्या निर्माण करेल.

तुळ राशि

तुळ राशीच्या जातकांसाठी परिस्थिती थोडी अस्थिर राहू शकते कारण, शुक्र तुमच्या सहाव्या भावात गोचर करेल, जे रोग आणि अलगावचे भाव आहे. या व्हॅलेंटाइन डे वर काहींना ब्रेकअपला सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नात्यात पुढे जाण्याचा विचार करत असाल तर थोडा वेळ थांबा. या काळात तुमच्या शब्दांची काळजी घ्या आणि तुमचे नाते अत्यंत काळजीपूर्वक हाताळा कारण हे गोचर तुमच्या प्रेम जीवनासाठी फलदायी ठरण्याची शक्यता नाही.

वृश्चिक राशि

शुक्र, प्रेमाचा ग्रह, तुमच्या पाचव्या भावात गोचर करेल, जे प्रेमाचे भाव आहे. अशा परिस्थितीत, वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ते फलदायी ठरणार आहे. अविवाहित जातकांना या कालावधीत त्यांचे प्रेम मिळेल तर, जे आधीच नातेसंबंधात आहेत ते त्यांचे नाते पुढील स्तरावर नेऊ शकतात. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार सर्जनशील पद्धतीने एकमेकांना प्रपोज करू शकता आणि या काळात तुमचे नाते प्रेमाने भरलेले असेल.

धनु राशि

तुमच्या चौथ्या भावात शुक्राचे गोचर होणार असून या भावात शुक्राची शक्ती प्राप्त होईल. परिणामी तुमच्या घरातील वातावरण शांततापूर्ण राहील. या काळात तुम्ही तुमचा बहुतांश वेळ तुमच्या जोडीदारासोबत घालवाल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हा वेळ एन्जॉय करताना दिसाल. जोडीदाराच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

मकर राशि

तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी शुक्र तिसर्‍या भावात गोचर करेल आणि मंगळ तुमच्या पाचव्या भावात असेल, जे प्रेम आणि नातेसंबंधांचे भाव आहे. तुमच्या प्रेयसीसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य तुमच्याकडे असेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर तुमचे मन व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात तुम्ही जोडीदारासोबत दीर्घकालीन वचनबद्धतेबद्दल विचार करू शकतात.

कुंभ राशि

शुक्र तुमच्या कुटुंबात म्हणजेच दुसऱ्या भावात गोचर करेल म्हणून, जर तुम्हाला तुमच्या नात्याचे विवाहात रुपांतर करायचे असेल तर, तुमच्या जोडीदाराची कुटुंबाशी ओळख करून देण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. तथापि, तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना तुम्हाला तुमचे शब्द अतिशय काळजीपूर्वक निवडावे लागतील जेणेकरून त्याच्या/तिच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. अशा परिस्थितीत कुंभ राशीच्या जातकांसाठी व्हॅलेंटाईन डे खास असणार आहे.

मीन राशि

मीन राशीच्या जातकांना या गोचर दरम्यान त्यांच्या जोडीदाराच्या भावनांची जाणीव होईल. जर तुमच्या कुंडलीत शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर, तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनते आणि अशा स्थितीत तुमच्या आवडीची व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल तथापि, या काळात तुम्ही परिपक्व व्हाल आणि ज्या जातकांच्या कुंडलीत शुक्र अशुभ स्थितीत असेल ते एकाच वेळी अनेक नात्यांमध्ये प्रवेश करू शकतात किंवा चुकीचा जोडीदार निवडू शकतात म्हणून, सावधगिरी बाळगा.

व्हॅलेंटाईन डे ला जीवनसाथी का द्या राशी अनुसार हे गिफ्ट

मेष राशि

मेष राशीचे जातक स्वभावाने उग्र आणि साहसी असतात आणि त्यांना गर्दीपासून दूर फिरणे आवडते, त्यामुळे या जातकांसाठी लाँग ड्राईव्हला किंवा जोडीदारासोबत ट्रेकिंगला जाणे चांगले राहील. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही हिरा किंवा पिवळा नीलम रत्न (पुखराज) कोणते ही दागिने गिफ्ट देऊ शकतात.

वृषभ राशि

वृषभ ही शुक्र ग्रहाची राशी आहे आणि या राशीच्या जातकांना आराम आणि ऐषारामाची खूप आवड असते. अशा परिस्थितीत, हे जातक त्यांच्या जोडीदाराला भेट म्हणून ड्रेस, दागिने किंवा परफ्यूम देऊ शकतात. तसेच, तुम्ही त्यांना डेटवर किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी घेऊन जाऊ शकतात.

मिथुन राशि

मिथुन राशीचे लोक हे त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी ओळखली जातात आणि या लोकांना फॅशन आवडते म्हणून, व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या जोडीदाराला घड्याळ, सुंदर ड्रेस किंवा पुस्तक गिफ्ट देऊ शकतात.

कर्क राशि

कर्क राशीचे जातक मनाने खूप कोमल आणि भावूक असतात आणि म्हणूनच, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्यांच्या आयुष्यातील अनेक अविस्मरणीय क्षणांची आठवण ठेवण्यासाठी तुम्ही फोटो अल्बमसह एक पेंडंट गिफ्ट देऊ शकतात तसेच, घरी डिनर डे ट अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही सुगंधित मेणबत्त्या वापरू शकतात.

सिंह राशि

सिंह राशीच्या जातकांना दिखावा बाराच आवडतो आणि ते त्यांच्या जोडीदारावर प्रेम दाखवण्यासाठी ओळखले जातात. हे जातक जंगल सफारीचा पुरेपूर आनंद घेतात म्हणून, हा पर्याय व्हॅलेंटाईन डे वर गिफ्ट देण्यासाठी देखील सर्वोत्तम आहे आणि तुम्ही त्यांना स्पा किंवा कोणत्या ही रेस्टॉरंटमध्ये घेऊन जाऊ शकतात.

कन्या राशि

कन्या राशीतील जातक डाउन टू अर्थ असतात आणि बहुतेक बुद्धिमान असतात ज्यांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करायला आवडते. तुम्ही तुमच्या कन्या राशीच्या जोडीदाराला हीलिंग प्लांट, पुस्तक किंवा स्मार्टवॉच भेट देऊ शकता जेणेकरून तो त्याच्या कॅलरीज आणि हृदय गतीचा मागोवा घेऊ शकेल.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

तुळ राशि

तुळ राशीचे जातक संभाषणात खूप पारंगत असतात त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन चांगले असते. तुम्ही तुमच्या तुळ राशीच्या जोडीदाराला घराच्या सजावटीची एखादी वस्तू भेट देऊ शकता किंवा व्हॅलेंटाईन डे ला एखाद्या छान रेस्टॉरंटमध्ये डेटसाठी घेऊन जाऊ शकतात.

वृश्चिक राशि

वृश्चिक राशीतील जातक खूप रहस्यमयी आहेत ज्यांना त्यांचे रहस्य उघड करणे आवडत नाही. अश्यात, आपण व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आपल्या वृश्चिक राशीच्या जोडीदाराला शो-पीस किंवा हीलिंग स्टोन भेट देऊ शकतात.

धनु राशि

धनु राशीचे जातक स्वतंत्र स्वभावाचे असतात आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या राशीच्या जोडीदाराला गोवा इत्यादी समुद्राच्या ठिकाणी सहलीसाठी घेऊन जाणे हा उत्तम पर्याय असेल. जिथे तुम्ही स्कुबा ड्रायव्हिंग इत्यादी गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

मकर राशि

मकर राशीचे जातक त्यांच्या व्यावसायिक जीवनात व्यावहारिक असतात म्हणून, या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी या राशीच्या जीवन साथीदाराला अशी भेट द्या, ज्यामुळे त्यांची शान वाढेल जसे की, लेदर बॅग किंवा कोणते ही इलेक्ट्रॉनिक गॅझेट इत्यादी. देऊ शकतात.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

कुंभ राशि

कुंभ राशीचे जातक आधुनिक आणि स्वातंत्र्य प्रेमी आहेत म्हणून, त्यांच्यासाठी आदर्श भेट म्हणजे त्यांना तुम्ही बोल्ड ड्रेस किंवा दागिने द्या.

मीन राशि

मीन राशीतील जातक खूप रोमँटिक असतात आणि हे लोक नेहमी स्वप्नांच्या जगात रमलेले असतात म्हणून, या राशीच्या पार्टनर ला एक सुंदर अश्या डेट वर घेऊन जाणे तुमच्यासाठी सर्वात उत्तम गिफ्ट असेल.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer