स्वतंत्रता दिवस 2023

लेखक: योगिता पलोड | Updated Fri, 11 Aug 2023 10:30 AM IST

15 ऑगस्ट 2023 जगद्गुरु भारताचा गौरवशाली 76 वा स्वतंत्रता दिवस (15th August, 2023, the 76th Independence Day of India) सर्व भारतीयांसाठी हा गौरवाचा राष्ट्रीय पर्व आहे आणि या दिवसाला प्रत्येक भारतीय पूर्ण आन, बाण आणि शान ने साजरी करण्याची तयारी करत आहे. आमच्या देशाला स्वतंत्र बराच काळ गेलेला आहे परंतु, आम्ही आपल्या सभ्यता, आपले संस्कार आणि आपल्या मूल तत्त्वांना अजून ही सांभाळून ठेवले आहे आणि हीच आमची सर्वात मोठी शक्ती आहे. जे विश्व पटलावर आपल्या भारत देशाला उत्तम बनवत आहे. भारताची स्वाधीनतेच्या या 77 व्या वाढदिवशी ज्योतिष आणि कुंडलीच्या माध्यमाने जाणून घ्या. काय म्हणते भारताचे भविष्य, कसे असेल भविष्यातील भारत! 


देश भक्तीच्या या महान पावन राष्ट्रीय पर्वाच्या अनुषंगाने वाचा आमचा हा लेख आणि जाणून घ्या 15 ऑगस्ट 2023 पासून येणाऱ्या एका वर्षात कशी असेल जगद्गुरू भारताचे जगासमोर चित्र! कोणत्या क्षेत्रात भारताचा डंका वाजेल आणि कोणत्या क्षेत्रात भारतासाठी आव्हाने उभी राहणार आहे. याच्या अतिरिक्त जर तुमच्या मनात कुठला ही प्रश्न येत असेल तर, त्या प्रश्नाचे उत्तम जाणून घेण्यासाठी आत्ता येथे क्लिक करा आणि आमच्या विशेषज्ञ ज्योतिषींकडून सल्ला घ्या. 

जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा.. म्हणून आपल्या देशाचे गुणगान करणाऱ्या धैर्यवान जवानांना आणि त्या वीर स्वतंत्रता सेनानींना शत-शत नमन ज्यांनी भारत देशाला इंग्रजांच्या गुलामी आणि त्यांच्या हुकूमशाहीतून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवनाची आहुती दिली होती. 5 ऑगस्ट ची तारीख जगतील इतिहासाच्या सर्वात महत्वाच्या तारखांपैकी एक मानली जेते कारण, या दिवशी भारताला इंग्रजांपासून मुक्ती मिळाली होती. आज भारत पूर्ण जगात सर्वात मोठ्या लोकतांत्रिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करत आहे. जे निश्चित रूपात एक गौरवाचा विषय आहे. अश्यात, आपण त्यांच्या बलिदानाला विसरले नाही पाहिजे ज्यांनी आपले सर्वस्व न्योछावर केले हा विचार करून की, आपल्या येणाऱ्या पिढ्या स्वतंत्र भारताला पाहू शकेल. आज आपला स्वतःचा तिरंगा आहे जे आपल्याला स्वतंत्र असण्याचा अभिमान देतो. आपल्यासाठी गर्वाचा क्षण असतो जेव्हा आपण आपल्या तिरंग्याला फडकवतो म्हणून, या पर्वाला प्रत्येक भारतवासीला पूर्ण हृदयाने स्वीकार करून साजरे केले पाहिजे आणि जेव्हा भारतवासी मनापासून या दिवसाला साजरा करेल तेव्हा वास्तवात स्वतंत्रता दिवस आपल्या सार्थक रूपात प्रत्यक्ष होईल.

एस्ट्रोसेज वार्ता ने जगभरातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर!

15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस एक असा दिवस आहे जेव्हा आपण हा प्रण घेतला पाहिजे की, एक भारतवासीच्या रूपात आम्ही आपल्या देशासाठी काय करत आहे आणि पुढे काय करू शकतो. जाती-पतीचा भेदभाव आणि गरीब-श्रीमंतांचा भेदभाव संपवून देशात असमानता संपवण्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. स्वतंत्रतेचा दिवस नक्कीच उत्साहात साजरा केला पाहिजे परंतु, आपल्या जीवनात, आपल्या समाजात आणि आपल्या राष्ट्रात येणाऱ्या विसंगतींकडे ही लक्ष दिले पाहिजे आणि संप्रदायिकता, भ्रष्टाचार, देशातील शांतीला धोक्यात टाकणाऱ्या समस्या, परस्पर मैत्रीला नष्ट करणारे विचार आणि आर्थिक असमानतेला दूर करण्याचा ही प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक भारतवासीने राष्ट्र निर्माणात योगदान दिले पाहिजे, मग ते कुठल्या ही रूपात का असेना. यामुळे आपण आपल्या भारताला एक मजबूत आणि सुधृढ राष्ट्राच्या रूपात पुढे नेऊ शकू आणि हे फक्त सर्व भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांनी शक्य आहे. यासाठी सर्वात अधिक महत्वपूर्ण आहे की, आपण आपल्या संविधानावर विश्वास ठेवला पाहोजे आणि आपल्या अधिकार च्या आधी आपल्या कर्तव्याच्या बाबतीत माहिती घेतली पाहिजे आणि त्याला पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहा.

250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!

सर्व जगात कोरोना व्हायरस सारख्या महामारीच्या वेळी न फक्त स्वतःला साम्भाळाळुन तर, इतरांची मदत करून भारताने संपूर्ण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज हत्यारांपासून ते औषधांपर्यंत भारत निर्मित आहे आणि ही आमची शक्ती आहे जे जगभरात दिसत आहे. भारताने न फक्त रक्षा क्षेत्र तर, अर्थव्यवस्था, व्यापार, कृषी, शिक्षण इत्यादी क्षेत्रात अभूतपूर्ण यश प्राप्त केले आहे. देशात अनेक योजनांना क्रियान्वयन झाले आहे आणि सर्व सुगम झाले आहे. देशातील इंफ्रास्ट्रक्चर ची ही खूप अधिक गतीने वृद्धी झाली आहे. मेट्रो ट्रेन असो किंवा भारतीय रेल्वे, वंदे भारत असो किंवा रॅपिड रेल्वे सर्व ठिकाणी भारतात प्रगती आणि उन्नतीची नवीन गाथा लिहिली गेली आहे. आज आपण चांद्रयाना ला ही चंद्रावर उतरण्याची अपेक्षा करत आहोत. भारतात स्वतंत्रतेनंतर या वर्षात आपली मेहनत, इमानदारी, निपक्षता आणि वसुधैव कुटुंबकमच्या नीतीचे पालन करून न फक्त देशाच्या आत तर, जगामध्ये आपले एक विशेष स्थान बनवले आहे. 

फक्त चांगल्या गोष्टींनाच आठवणे नाही, या स्वतंत्रता दिवशी आपण हे ही पहिले पाहिजे कि, आपण कोणकोणत्या क्षेत्रात आता ही मागे आहोत. आपल्या देशात आज ही गरिबी आहे. बरेचसे असे लोक आहे त्यांना आज ही अन्नाविना झोपावे लागते. देशात अशिक्षा, बेरोजगारी, आर्थिक असमानता, जात-पातीचा भेद, जनसंख्या वृद्धी आणि संसाधनाचा दुरुपयोग यासच भ्रष्टाचार सारख्या अनेक मोठ्या समस्या आत्ता ही उपस्थित आहे, ज्याला मुळापासून संपवणे अतिशय आवश्यक आहे तेव्हाच आपण एक महान राष्ट्राचे राष्ट्रवादी होण्याचा गौरव प्राप्त करू शकू म्हणून, आपल्याला भारताच्या या 76 व्या स्वतंत्रता दिवशी हे धैय बनवले पाहिजे की, आम्ही या देशाला पुढे नेण्यात आपले पूर्ण योगदान देऊ आणि एक आदर्श नागरिक बनू. चला आता जाणून घेऊ अ‍ॅस्ट्रोगुरु मृगांक द्वारे स्वतंत्र भारताच्या कुंडलीच्या अनुसार देशासाठी येणारे हे एक वर्ष कसे राहणार आहे? 

डिजिटल युगात स्वतंत्र भारताचे चित्र आणि भविष्यातील भारत 

सामान्यतः असे म्हटले जाते की, जन्म कुंडली तर त्यांची असते ज्याचा जन्म होतो. भारत तर प्राचीन काळापासून विद्यमान आहे आणि याचे दुसरे काही ही छोर नाही. भारताची प्रभाव राशी मकर आहे आणि हा शनी प्रदान देश आहे. म्हणूनच शक्यता आहे की, देशात शारीरिक मेहनत करणारे लोक अधिक मात्रेत पाहिले जातात जे प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार राहतात आणि भारतातून जाऊन जगातील इतर देशात ही आपली मेहनत दाखवतात. औपनिवेशिक गोष्टींपासून मुक्त झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 च्या मध्य तयारीत भारताला एक स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळाला होता म्हणून, आपण स्वतंत्र भारताच्या जन्म कुंडली त्या वेळेच्या आधारावर निर्मित करतो आणि त्या आधारावर येणाऱ्या वर्षात देशातील दशा आणि दिशा कशी राहील, यावर लक्ष दिले जाते. 

स्वतंत्र भारत वर्षाची कुंडली



(ताजिक वर्षफळ कुंडली)

वर्ष प्रवेश तिथी 15 ऑगस्ट 2023 वर्ष प्रवेश वेळ पूर्वाह्न 11:36:40 वाजेची आहे.

क्या आपको चाहिए एक सफल एवं सुखद जीवन? राज योग रिपोर्ट से मिलेंगे सभी उत्तर!

तणावात शेजारील राष्ट्रांसोबत संबंध

या दशेत भारताची आपल्या शेजारील देशासोबत समस्या जशी च्या तशी राहणार आहे परंतु, भारत या समस्यांना चांगल्या प्रकारे उत्तर ही देत राहील. अनेक विरोधी देशांसोबत संवादाच्या स्तरावर बोलणे होत राहील. जे लोक भारताच्या सीमेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना ही चांगलेच उत्तर मिळेल आणि भारत प्रबळ पक्षाच्या रूपात पुढे येईल. मुख्य विरोधी चीन आपल्या नीतीच्या मागे हटणार नाही आणि ते गुपचूप पद्धतीने पाकिस्तानाचे समर्थन करतील यामुळे भारत विरोधी कार्यात पाकिस्तानची मुख्य भूमिका होऊ शकते. विशेषतः भारतात आंतरिक संघर्षात चीन आणि पाकिस्तान महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते. अमेरिका द्वारे पाकिस्तानला हत्यारे देण्याने ही ही समस्या अधिक वाढण्याची शक्यता असू शकते त्याच्या प्रति भारताला ठोस पाऊल उचलावे लागतील. एवढी आव्हाने असून ही भारत आपल्या उन्नतीच्या पथावर अग्रेसर राहील आणि पूर्ण विश्वात आपला धाक जमवून बसेल आणि सर्व ठिकाणी भारताचा जयजयकार होईल. अमेरिका, ब्रिटेन आणि रूस सारखे देश ही भारताला ग्रेट मानतील आणि आपल्याला संयुक्त राष्ट्राचे स्थायी सदस्यांच्या रूपात ही मान्यता देण्याचे पूर्ण प्रयत्न करतील. 

विस्तृत स्वास्थ्य रिपोर्ट करेल आपल्या प्रत्येक स्वास्थ्य संबंधित समस्यांचा शेवट

भारतीय राजकारणात गटजोडणी आणि संघर्ष

आता जर उपरोक्त 76 व्या वर्षाच्या कुंडलीचे अध्ययन करायचे झाले तर, वर्षफळ कुंडली मध्ये लग्नेश शुक्र दशम भावात चंद्र राशीमध्ये चंद्र आणि सूर्यासोबत स्थित आहे तसेच अस्त अवस्थेत आहे. लग्न भावात केतू उपस्थित आहे जे की, केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रतिनिधित्व करते. केतू येथे उपस्थित होण्याच्या कारणाने असे प्रतीत होते की, येणारी वेळ केंद्र सत्कारासाठी कष्टपुर्ण राहणार आहे आणि त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. सप्तम भावात राहू आणि गुरुचा योग राहील. सप्तम भावात राहू आणि गुरूचा योग राहील. सरकारला विपक्षी दलाची नाराजी आणि त्यांच्या नकारात्मक राजकारणाचा सामना क्षण प्रतीक्षण करावा लागू शकतो. बऱ्याच बाबतीत सरकार ला असमंजस्याचा सामना ही करावा लागेल. या वर्षी देशात येणाऱ्या आगामी निवडणुकांची गोष्ट केली असता, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टी ला यश मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. जर लोकसभा निवडणुकीची गोष्ट केली तर, 15 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ला विजय मिळण्याची प्रबळ शक्यता राहील. येथे अनेक असे लोक सरकारच्या पक्षात मतदान करतील ज्यांच्या बाबतीत कुणी विचार ही केला नव्हता. ही वेळ भारताच्या राजकारणासाठी एक महत्वपूर्ण वेळ आहे तर, मुस्लिम पक्षातील लोकांच्या मतदानाच्या आधारावर ही भारतीय जनता पार्टी ला विजय मिळण्याचे योग बनू शकतात. 

जाणून घ्या आपली रोग प्रतिरोधक क्षमता – हेल्थ इंडेक्स कॅल्क्युलेटर

भारतीय जनमानस आणि समस्या

भारतातील जनतेला विविध प्रकारचे कर, महागाई आणि जनतेशी संबंधित प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांची चिंता सतावत असेल आणि त्यासाठी काही आंदोलने ही होऊ शकतात.

व्यापारी वर्गात सरकारी योजनांची आलोचना उप्तन्न दिसू शकते. पंचम भावात शनी महाराज विराजमान आहे जे सप्तम भाव, राहू आणि बृहस्पती ला ही पाहत आहे. या प्रकारे सरकार आणि विपक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावत राहतील आणि लोकतांत्रिक प्रणालीच्या गरिमेला ही आघात पोहचेल. भाषेची शालीनता अतीत ची गोष्ट होऊन जाईल.

पंचम भावात शनी आणि एकादश भावात मंगळ आणि त्या सोबत बुधाची उपस्थिती शब्दांच्या कारणाने किंवा कटुतेच्या भाषणाच्या कारणाने परस्पर जनमानसांमध्ये वाद करवू शकते. देशामध्ये अराजक आंदोलन होऊ शकते आणि हिंसा होण्याची ही शक्यता राहील. 

वर्षफळ अनुसार शनीची दृष्टी लग्नावर होईल. ही एक अनुकूल दृष्टी असेल ज्या कारणाने केंद्र सरकार द्वारे विकासाला प्राथमिकता देऊन अनेक योजना आणि नितींना कार्यान्वित केले जाईल आणि तेजीत त्यांच्यावर कार्य केले जाईल. 

सर्वसाधारणपणे, देशातील लोकसंख्या वाढ, कट्टरतावाद आणि गरिबीच्या समस्येमुळे अनेक जटिल समस्या उद्भवू शकतात, ज्यासाठी केंद्र सरकार आणि सामान्य जनता संघर्ष करताना दिसेल. परंतु, या सर्व आव्हानांच्या पार्श्‍वभूमीवर भारत प्रगती करेल आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत जागतिक स्तरावर आपली प्रतिमा मजबूत करेल ही आनंदाची बातमी आहे. अनेक अडथळे असताना ही विकासकामांना गती येणार असून, त्याचा परिणाम पुढील वर्षापासून स्पष्टपणे दिसून येईल. या लोककल्याणकारी धोरणांमुळे केंद्र सरकारशी संबंधित लोकांना येत्या विधानसभा निवडणुकीत विशेष यश मिळू शकते.

यंदाच्या वातावरणामुळे किरकोळ आजारांचा प्रादुर्भाव दिसू लागेल, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याबाबत जागरुक राहून आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांकडे लक्ष द्यावे.

आपल्या कुंडली मध्ये ही आहे राजयोग? जाणून घ्या आपला राजयोग रिपोर्ट

अशा प्रकारे भारताचा हा 76 वा स्वातंत्र्यदिन भारताची नवी गाथा लिहेल. या वर्षी लष्करी क्षेत्रात भारताची क्षमता आणखी वाढणार आहे आणि इतर अनेक देशांना ही लष्करी शस्त्रे पुरविणारा देश बनू शकतो. याशिवाय देशातील शैक्षणिक क्षेत्रात विशेषत: चांगले बदल दिसून येतील आणि शिक्षणाचा दर्जा सुधारेल. बाळांचा जन्मदर वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही नवीन योजना सुरू केल्या जाऊ शकतात. याशिवाय लोकसंख्या नियंत्रण आणि पर्यावरण रक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. देशातील आदिवासीबहुल भागांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील आणि अनेक पर्यटन स्थळे पूर्ववत करून काही नवीन पर्यटन स्थळांची घोषणा होऊ शकेल. सन 2024 मध्ये अयोध्येत भव्य श्री राम मंदिर बांधले जाणार आहे जे भारतासोबतच जगासाठी एक मोठी उपलब्धी म्हणून पाहिले जाईल. यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. गरिबांसाठी मोफत रेशन योजना सध्या सुरू असू शकते आणि ‘अपना घर अपना मकान’ सारख्या योजनांवर विशेष लक्ष दिले जाईल. देशातील ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती दिसून येते. अशा प्रकारे आपला भारत देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात राहील. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व भारतीय नागरिकांनी स्वतःला वचन दिले पाहिजे की, आपल्या देशाला एक महान राष्ट्र बनविण्याच्या निर्धाराने आपण ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि यासाठीलहान लहान प्रयत्नांसाठी ही मागे हटणार नाही. वृक्षारोपण आणि झाडे लावण्याच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ. प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान करू. देशात गरिबांची स्थिती सुधारण्यात योगदान देऊ. कुणी गरीब व्यक्तीचे शिक्षण करवून आणि कुणी भुकेल्या माणसाला भोजन देऊन आपण आपल्या मानव धर्माचे पालन करू आणि आपल्या देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न करू. चला आपण सर्व मिळून आपल्या या महान देशाच्या 76 व्या स्वतंत्रता दिवसाचा उत्साह साजरा करूया.

जय हिंद ! जय भारत !!

अ‍ॅस्ट्रोसेज च्या सर्व पाठकांना स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer