वार्षिक राशि भविष्य 2022: Yearly Horoscope 2022 In Marathi
जाणून घेऊया 2022 मध्ये विभिन्न जातकांवर काय आणि कसा प्रभाव पडणार आहे सोबतच, जाणून घेऊया की, या वर्षी 2022 मध्ये कोरोना महामारी पूर्ण रूपात जाईल? की, तिसऱ्या लाटेच्या रूपात आता ही कोरोना चा अधिक प्रकोप पहायला मिळू शकतो. अॅस्ट्रोसेज च्या या विशेष आर्टिकल च्या माध्यमाने जाणून घेऊया येणाऱ्या नवीन वर्षात तुमचे प्रेम जीवन, कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, संपत्ती आणि वाहन आणि दुर्घटना इत्यादींच्या दृष्टीने हे वर्ष कसे राहील?
कुठला ही निर्णय घेण्यासाठी येत आहे समस्या तर, आत्ताच आमच्या विद्वान ज्योतिषांसोबत फोनवर बोला!
2022 मध्ये ग्रहांची स्थिती आणि दशाजवळपास दोन वर्षापर्यंत कोरोना महामारी मुळे आरोग्य, आर्थिक जीवन आणि पेशावर मोर्च्यावर बऱ्याच संघर्षानंतर प्रत्येकाला आस आहे की, येणारे नवीन वर्ष 2022 प्रत्येक दृष्ट्या खास आणि शुभ होण्यासोबतच बऱ्याच संधी घेऊन येईल. सांगू इच्छितो, ग्रहांची प्रतिकूल स्थिती आणि दशा याकडे इशारा करते की, या या वर्षात जीवनातील महत्वपूर्ण पैलूंवर आराम मिळू शकतो. या वर्षी 13 एप्रिल 2022 ला 11:23 वाजता बृहस्पती ला स्वतःच्या राशी मीन मध्ये संक्रमण करेल.
या व्यतिरिक्त या वर्षी 12 एप्रिल 2022 ला सकाळी 11:18 वाजता राहु वृषभ राशीमध्ये मेष राशीमध्ये संक्रमण करेल आणि केतू शुक्र द्वारे शासित तुळ राशीमध्ये 11:18 वाजता संक्रमण करेल. या व्यतिरिक्त, या वर्षी शनी अधिकतर वेळात आपल्याच राशी मकर मध्ये स्थित असेल परंतु, 29 एप्रिल पासून 12 जुलै पर्यंत हे कुंभ राशीमध्ये संक्रमण करेल. एप्रिल महिन्यात होणारे हे मोठे आणि महत्वाचे बदल जातकांच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल.
कोरोना राहील 2022 वर भारी?फक्त भारतातच नाही तर, पूर्ण विश्व मध्ये जवळपास दोन वर्षांपासून (2019-2021) कोरोना वैश्विक महामारीच्या गर्क्यात आहे. ही वेळ खरंच सर्वांसाठी आव्हानात्मक सिद्ध झाली आहे. या वेळी आपल्या सर्वांच्या जीवनात अप्रत्यक्षित बदल आणि परिवर्तन पहायला मिळालेले आहे ज्यासाठी आपल्यापैकी कुणी ही तयारी नव्हते. 2022 मध्ये कोरोना प्रकोपाची गोष्ट केली असता वर्षाच्या सुरवातीच्या दोन महिन्यात प्रतिकूल दिसत आहे कारण, या काळात कोरोना च्या बाबतीत वृद्धी होण्याची शंका दिसत आहे.
ही वेळ विशेष रूपात त्या लोकांसाठी आव्हानात्मक राहणार आहे ज्यांच्यावर राहू-केतू ची महा-दशा, अंतर दशा किंवा प्राण दशा चालत आहे. या लोकांना या वेळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. फेब्रुवारी च्या महिन्या नंतर कोरोना संख्येत प्रत्यक्ष रूपात कमी पहायला मिळेल आणि वर्षाच्या मध्य पर्यंत आपल्याला या महामारी पासून आराम मिळण्याची शक्यता आहे.
या व्यतिरिक्त जर आपण 2020 आणि 2021 च्या तुलनेत वर्ष 2022 ची गोष्ट केली तर, हे वर्ष मागील वर्ष आणि दिवसांपेक्षा बरेच फळदायी आणि शुभ सिद्ध होईल.
तुमच्या कुंडलीमध्ये आहे काही दोष? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा अॅस्ट्रोसेज बृहत् कुंडली
मेष 2022
पारिवारिक जीवन: पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष 2022 मेष जातकांसाठी बरेच शुभ राहणार आहे. या वर्षी तुमच्या चतुर्थ भावावर बृहस्पती आणि शनी ची संयुक्त दृष्टी आहे ज्याच्या प्रभावाने तुमच्या घरातील वातावरण खूप सुखद शांतीपूर्ण आणि सौहार्दने भरलेला राहणार आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत तुमच्या घरात काही शुभ कार्याचे आयोजन ही केले जाऊ शकते.
प्रेम जीवन: प्रेम जीवनाच्या अनुसार हे वर्ष मेष जातकांसाठी शुभ राहील. या वर्षी प्रेमी जोडप्यांमध्ये जवळीकता आणि कामुकता वाढेल. सोबतच, सिंगल जातकाची त्यांच्या मनासारख्या व्यक्ती सोबत विवाह होण्याची प्रबळ शक्यता आहे.
दांपत्य जीवन: वर्ष 2022 मध्ये विवाहित जातकांना काही समस्या झेलावी लागू शकते परंतु तुम्ही या समस्यांमधून मार्ग काढण्यात यशस्वी राहाल.
स्वास्थ्य: स्वास्थ्य जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष 2022 ठीक ठाक राहणार आहे. तुम्ही या वर्षी आरोग्याला अधिक उत्तम बनवण्यासाठी आपल्या जीवन शैली मध्ये स्वस्थ भोजन, योग, ध्यान आणि व्यायाम करू शकतात.
नोकरी: वर्ष 2022 मध्ये मेष राशीतील जातकांसाठी करिअर संबंधित शुभ संधी प्राप्त होईल तथापि, या वर्षी भाग्य तुम्हाला धोका देऊ शकते अश्यात, काही मोठी गुंतवणूक करणे, काही मोठा खर्च करणे किंवा महत्वपूर्ण डील वर सही करणे टाळा.
व्यवसाय: वर्ष 2022 मध्ये व्यवसायाने जोडलेल्या जातकांना मेष जातकांना आपल्या पार्टनर कडून निराशा मिळू शकते या व्यतिरिक्त, या वर्षी तुम्हाला पारिवारिक किंवा वित्तीय समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वित्त: मेष राशीतील जातकांच्या जीवनात वर्ष 2022 मध्ये स्थिरता कायम राहील. या व्यतिरिक्त, एप्रिल महिन्यात तुम्हाला अप्रत्यक्षित रूपात धन लाभ होईल. या वर्षी तुम्ही मौज मस्ती आणि मनोरंजनासाठी बराचसा पैसा खर्च करू शकतात.
संपत्ती आणि वाहन: प्रबल शक्यता दिसत आहे की, वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्ही कुठले ही वाहन खरेदी करू शकतात या व्यतिरिक्त, हे वर्ष भूमी किंवा संपत्ती खरेदी करण्यासाठी एक उत्तम संधी सिद्ध होऊ शकते.
वृषभ 2022
पारिवारिक जीवन: वृषभ राशीतील जातकांसाठी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष 2022 अनुकूल राहणार आहे. या वर्षी तुमच्या घरात कुणी नवीन सदस्याची एन्ट्री होऊ शकते तथापि, या वर्षी तुम्हाला आपल्या कुटुंबापासून दूर यात्रेवर ही जावे लागू शकते.
लव लाइफ: प्रेम जीवनाची गोष्ट केली असता वर्ष 2022 मध्ये तुम्हाला आपल्या साथीचे भरपूर सहयोग मिळेल आणि ते प्रत्येक पाऊलावर तुमचे प्रोत्साहन करतांना दिसतील यामुळे तुमच्या नात्यामध्ये मजबुती आणि जवळीकता पहायला मिळेल.
दांपत्य जीवन: वर्ष 2022 मध्ये शुक्राच्या संक्रमणाच्या प्रभाव स्वरूप तुमचा अंडी तुमच्या जीवनसाथीचा भावनात्मक कल वाढेल. या वेळी तुमचा जीवनसाथी तुमच्याने संतृष्ट राहणार आहे.
स्वास्थ्य: स्वास्थ्य दृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे. जर तुमची काही वाईट सवय आहे आणि ती सोडायची आहे तर, यासाठी वर्ष 2022 मदतगार सिद्ध होईल.
नोकरी: वर्ष 2022 मध्ये बृहस्पती वर्षाचा अधिकांश वेळ तुमच्या अकराव्या भावात राहणार आहे याच्या फळस्वरूप, तुम्ही कार्य क्षेत्रात लाभ कमावण्यात यशस्वी राहाल या व्यतिरिक्त, या काळात तुमचे स्थान परिर्वतन ही होऊ शकते आणि जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ही शुभ वार्ता मिळू शकते.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेले जातक ही मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्तम लाभ कमवतील तथापि, तुम्हाला कुठल्या ही प्रकारच्या वित्तीय धोक्यापासून सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.
वित्त: या वर्षी तुमचे वित्त संतोषजनक राहणार आहे. घरात कुठला समारंभ किंवा सामाजिक प्रतिबद्धता मध्ये तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. या वर्षी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल तथापि, आर्थिक पक्षाच्या दृष्टीने तुम्हाला सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने वर्ष 2022 वृषभ राशीतील जातकांसाठी शुभ राहील. या वेळी तुम्ही भूमी, भवन, वाहन आणि सोबतच रत्न आणि आभूषण खरेदी करू शकतात.
मिथुन 2022
पारिवारिक जीवन: मिथुन राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 कौटुंबिक दृष्टीने खास राहणार आहे. ह्या वर्षी तुम्ही अधिकतर वेळ आपल्या कुटुंबाला द्याल यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण पहायला मिळेल. या व्यतिरिक्त, घरात काही शुभ कार्य ही होऊ शकते.
लव लाइफ: प्रेम जीवना च्या दृष्टीने वर्ष 2022 मिथुन राशीतील जातकांसाठी उत्तम वर्ष सिद्ध होईल. या काळात तुमचा जोश आणि उत्साह अधिक असेल यामुळे तुम्ही आपल्या पार्टनरच्या अधिक जवळ जाल तसेच, या राशीतील सिंगल जातक ही या वर्षी आपल्या जीवनात प्रेम प्राप्त करतील.
दांपत्य जीवन: दांपत्य जीवनाच्या दृष्टीने 2022 मिथुन राशीतील विवाहित जातकांसाठी उत्तम सांगितला जाऊ शकत नाही तथापि, जसे-जसे वर्ष पुढे जाईल तसे तुमचे नाते सुचारू रूपात चालेल. या वर्षी नव-विवाहित लोकांना शुभ वार्ता मिळू शकते.
स्वास्थ्य: स्वास्थ्य दृष्ट्या वर्ष 2022 मिथुन राशीसाठी थोडे कमजोर प्रतीत होऊ शकते. या वर्षी तुम्हाला आपल्या खाण्या-पिण्याच्या आणि राहण्याच्या सवयींवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असेल अथवा, रक्त आणि वायू संबंधित रोग तुम्हाला त्रास देऊ शकतात अश्यात खाण्या-पिण्याच्या सवयी बदला आणि स्वस्थ्य जीवनशैलीचा आत्मसात करा.
नोकरी: नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल हे वर्ष यश प्राप्त कारण्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल सोबतच, अष्टम भावात शनीची उपस्थिती या वर्षी कठीण प्रतिस्पर्धेचा सामना ही करावा लागू शकतो.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेल्या मिथुन राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये उत्तम परिणाम प्राप्त होतील. जर तुम्ही कुठल्या व्यावसायिक परियोजनेने जोडण्याचा विचार करत आहेत तर, तुम्हाला वर्षाच्या दुसऱ्या भागात या परियोजनेच्या बाबतीत विचार करण्याचा सल्ला दिला जातो.
वित्त: आर्थिक पक्षाच्या दृष्टीने या वर्षी तुम्हाला वांछित परिणाम प्राप्त होतील. या वर्षी करिअर मध्ये तुम्हाला निश्चित रूपात लाभ होईल सोबतच, बृहस्पती तुमचे वित्त वाढवण्यात मदतगार सिद्ध होईल. या व्यतिरिक्त, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला अप्रत्यक्षित रूपात धन प्राप्त होण्याची ही शक्यता आहे.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने हे वर्ष मिथुन राशीतील जातकांसाठी मध्यम रूपात शुभ राहणार आहे. या वेळी तुमच्या जवळ सर्व सुख सुविधा उपलब्ध असेल. एप्रिल महिन्यानंतर आभूषण, भूमी, भवन आणि वाहन प्राप्त करण्याची मिथुन राशीसाठी शक्यता प्रबळ आहे.
कर्क 2022
पारिवारिक जीवन: पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने कर्क राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 उत्तम राहणार आहे तथापि, या वर्षी तुमच्या कुटुंबात शांतता आणि सद्भाव कायम राहील सोबतच, तुम्हाला आपल्या माता कडून भरपूर सहयोग प्राप्त होईल. या व्यतिरिक्त, या वर्षी तुमच्या सामाजिक मान प्रतिष्ठेत ही वृद्धी होण्याची शक्यता प्रबळ राहील.
लव लाइफ: कर्क राशीतील जातक वर्ष 2022 मध्ये प्रेम जीवनाच्या संधर्भात मिश्रित परिणाम प्राप्त करतील. या वर्षी तुम्हाला आपल्या प्रेमी सोबत काही चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो तथापि, तुम्हाला दोघांमध्ये प्रेम आणि सन्मान कायम राहील. या सोबतच कर्क राशीतील सिंगल जातकांना या वर्षी उपयुक्त साथी ही मिळू शकतो.
दांपत्य जीवन: वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष पूर्ण आव्हानात्मक सिद्ध होऊ शकते तथापि, जर तुम्ही धैर्याने काम कराल तर, तुम्ही स्थितीला नियंत्रित करण्यात यशस्वी राहाल सोबतच, शेवटचे महिने तुम्हाला शुभ सिद्ध होऊ शकतात. साला दिला जातो की, तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये काही मतभेद झाले तर ते परस्पर सोडवून कुणी तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, वर्ष 2022 तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे. या वेळी वातावरण संबंधित आजार त्रास देऊ शकतात. सल्ला दिला जातो की, आपल्या खाण्या-पिण्या सोबतच दिनचर्या सुधारा आणि नियमित व्यायाम करा सोबतच, कुठल्या ही गोष्टीला घेऊन मानसिक तणाव घेऊ नका.
नोकरी: पेशावर जीवनाच्या दृष्टीने वर्ष 2022 वृषभ जातकांसाठी शुभ राहणार आहे. या वेळी करिअर संबंधित तुम्हाला काही संधी प्राप्त होतील. या व्यतिरिक्त, नेटवर्किंग आणि निर्णय सोबतच तुम्ही आपल्या करिअर मध्ये यश ही प्राप्त करू शकतात.
व्यवसाय: कर्क राशीतील व्यावसायिक जातकांना या वर्षी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तथापि, कठीण परिस्थिती मध्ये तुमचे कौशल्य, अनुभव, अंतर्ज्ञान आणि बुद्धिमानीचा उपयोग करा सोबतच, या वर्षी तुम्हाला यश आणि लाभ प्राप्त करण्यात कठीण मेहनत आणि प्रति बद्धता न सोडण्याचा सल्ला दिला.
वित्त: वित्त बाबतीत वर्ष 2022 कर्क राशीतील जातकांसाठी अनुकूल राहील. या वर्षी मनासारखी बचत करण्यात तुम्हाला यश मिळणार आहे सोबतच, तुमची वित्तीय स्थिती ही स्थिर राहील.
संपत्ती आणि वाहन: वर्ष 2022 कर्क राशीतील जातकांसाठी संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने अनुकूल राहील. या वेळी जर तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लोन अप्लाय करण्याची इच्छा आहे तर, त्यात तुम्हाला यश मिळेल.
सिंह 2022
पारिवारिक जीवन: सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 कौटुंबिक पक्षाच्या दृष्टीने उत्तम राहणार आहे. जे नव-विवाहित जातक गर्भधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे त्यांच्यासाठी वेळ उत्तम आहे सोबतच, या काळात तुमच्या सासरच्या पक्षा सोबत नाते मजबूत बनतील.
लव लाइफ: प्रेम दृष्टीने हे वर्ष सिंह राशीतील जातकांसाठी चढ-उताराने भरलेले राहणार आहे. या राशीतील जे प्रेमी जातक आपल्या पार्टनर सोबत खरे प्रेम करतात आणि त्यांच्या बाबतीत वफादार आहेत त्यांचा या वर्षी विवाह होऊ शकतो.
दांपत्य जीवन: वैवाहिक जीवनात सिंह राशीतील जातकांना या वर्षी अनुकूल परिणाम प्राप्त होतील विशेषतः एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात तुमचा आणि तुमच्या जीवनसाथीचे नाते अधिक मजबूत होईल आणि या वेळी तुम्ही आपल्या मधील गैरसमज दूर करण्यात यशस्वी व्हाल.
स्वास्थ्य: स्वास्थ्य दृष्टीने सिंह राशींसाठी वर्ष 2022 चढ-उतारांनी भरलेला राहणार आहे. वर्षाच्या याच महिन्यांमध्ये तुम्ही आपल्या आरोग्याचा चांगल्या प्रकारे आनंद घ्याल तसेच, काही महिन्यात तुम्हाला बीपी, वायरल संक्रमण आणि अपचन सारख्या समस्या ही होऊ शकतात. सल्ला दिला जातो की, आपल्या आरोग्याच्या प्रति सजग राहा आणि लहान समस्या असेल तर, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नोकरी: पेशावर जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष सिंह राशीतील जातकांसाठी खूप शुभ राहणार आहे. या वेळी तुम्ही आपल्या पेशावर जीवनात प्रगती करतील आणि सोबतच, हे वर्ष तुम्हाला नववीन स्रोतांनी धन लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे या व्यतिरिक्त, जातकांना कार्यस्थळी मान सन्मान मिळेल.
व्यवसाय: सिंह राशीतील जे जातक व्यवसाय क्षेत्राने जोडलेले आहे ते वर्षाच्या दुसऱ्या भागात उत्तम लाभ कमावू शकतात. या वर्षी मोठी गुंतवणूक करणे टाळा अथवा, घाटा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय संबंधात तुम्हाला या वर्षी यात्रा ही करावी लागू शकते. जर भागीदारी मध्ये व्यवसाय करत आहेत तर, तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो.
वित्त: आर्थिक पक्षाच्या दृष्टीने वर्ष 2022 सिंह राशीतील जातकांसाठी शुभ राहील. या वेळी तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि पेशावर जीवनात उन्नती च्या कारणाने आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या संधर्भात सिंह राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये अनुकूल परिणाम प्राप्त होतील. या वेळी तुम्ही काही नवीन वाहन खरेदी करण्याची योजना बनवू शकतात सोबतच, भागीदारांच्या मदतीने तुम्ही चांगली संपत्ती प्राप्त करण्यात यशस्वी होऊ शकतात.
करिअर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्ट
कन्या 2022
पारिवारिक जीवन: पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने कन्या राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये मिश्रित परिणाम प्राप्त होतील. वर्षाचा पहिला हिस्सा आपल्यासाठी थोडा कमजोर असेल परंतु, मध्य भाग उत्तम राहील आणि वर्षाचा शेवट तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे.
लव लाइफ: प्रेम जीवनाच्या दृष्टीने तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. या वेळी कन्या राशीतील प्रेमी जातकांच्या जीवनात अशांती उत्पन्न होऊ शकते तथापि, जे प्रेमी जातक विवाहाच्या बंधनात आहेत त्यांच्यासाठी वेळ अनुकूल आहे.
दांपत्य जीवन: कन्या राशीतील विवाहित जातकांना या वर्षी मिश्रित परिणाम प्राप्त होतील. या वर्षी तुमच्या तुमच्या नात्यामध्ये तणाव पहायला मिळू शकतो तथापि, या वर्षी दुसऱ्या भागात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि तुम्ही आपल्या जीवनसाथी च्या मदतीने नफा कमावण्यात यशस्वी राहाल.
स्वास्थ्य: कन्या राशीतील जातकांना या वर्षी आरोग्य समस्या झेलाव्या लागू शकतात अश्यात, सल्ला दिला जातो की, आपली दिनचर्या सुधारा आणि खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. तुम्ही आपल्या जीवनात योग आणि ध्यान शामिल करू शकतात.
नोकरी: नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष उत्तम राहणार आहे. कार्य क्षेत्रात लहान मोठ्या समस्या येतील परंतु, तुम्ही त्यातून निघण्यासाठी सक्षम असाल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना यश मिळेल आणि जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ही नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
व्यवसाय: कन्या राशीतील व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांना वर्ष 2022 मध्ये उत्तम लाभ प्राप्त होऊ शकते. विशेषतः वर्षाच्या सुरवातीच्या महिन्यात या वेळी तुम्हाला कठीण मेहनत करण्याची आवश्यकता असेल. या वर्षी व्यवसायाला मजबूत बनवण्यात तुम्हाला बऱ्याच संधी मिळतील.
वित्त: कन्या राशीतील जातकांसाठी आर्थिक जीवनात वेळ अनुकूल असेल. या वेळी तुम्ही आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची मदत मिळेल आणि तुमचे खर्च ही कमी होतील सोबतच, कमाईचे नवीन स्रोत ही तुम्हाला मिळतील तथापि, या वर्षी तुम्हाला आपल्या आरोग्यावर धन खर्च करावे लागू शकते.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीतील जातकांसाठी शुभ राहील. या वर्षी तुम्ही आपल्या मनासारखी बचत करण्यात यशस्वी राहाल आणि सोबतच, तुम्ही आपल्या जुन्या कर्ज आणि लोन पासून सुटका प्राप्त करू शकतात.
तुळ 2022
पारिवारिक जीवन: तुळ राशीतील कौटुंबिक जीवनाच्या संधर्भात वर्ष 2022 अनुकूल राहणार आहे. या वेळी तुमच्या कुटुंबातील लोकांचे नाते सुधारतील आणि तुम्हाला त्यांच्या सोबत उत्तम वाटेल.
लव लाइफ: प्रेम जीवनाची गोष्ट केली तर, हे वर्ष बऱ्याच प्रमाणात सुचारू रूपात चालणार आहे. प्रेमात पडलेले जे जातक आपल्या नात्याला घेऊन गंभीर आहेत ते या वर्षी विवाह संबंधात येऊ शकतात.
दांपत्य जीवन: वर्ष 2022 मध्ये तुळ राशीतील दांपत्य जीवनाची गोष्ट केली तर, राहू आणि केतूचे 1/7 धुरी मध्ये स्थित होणे तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथी मध्ये तणाव, वाद-विवादाचे कारण बनू शकते अश्यात, तुम्हाला आपल्या इगो आणि गैरसमजाला आपल्या नात्यापासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या वेळी तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत काही ही प्रकारचा चुकीचा व्यवहार न करण्याचा सल्ला दिला जातो.
स्वास्थ्य: तुळ राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये काही थोड्या आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या वेळी व्यायाम करा आणि आपल्या शरीराच्या फिटनेस कडे पूर्ण लक्ष द्या.
नोकरी: नोकरीपेशा जातक या वर्षी काही वेळेसाठी उन्नती आणि पद उन्नती ची अपेक्षा करू शकतात तसेच, वर्षातील काही हिस्से तुमच्यासाठी आव्हानात्मक सिद्ध होईल. या वेळी तुम्हाला आपल्या सहकर्मी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे नाते उत्तम बनवण्याचा सल्ला दिला जातो.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेल्या जातकांना या वर्षी विचार करून आणि सावधानीने चालणे खूप गरजेचे असेल. विशेषतः जे लोक भागीदारी मध्ये व्यापार करतात त्यांना खूप सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. या वर्षी कुठली ही महत्वाची गुंतवणूक करणे टाळा अथवा, तुम्हाला नुकसान होऊ शकते.
वित्त: आर्थिक दृष्टया हा काळ उत्तम राहणार आहे. या वेळी तुमची आर्थिक स्थिती स्थिर असेल. या व्यतिरिक्त, तुम्ही या वर्षी आपल्या बोलण्याकडे लक्ष द्या कारण, या वर्षी तुम्हाला कमाईचे नवीन स्रोत प्राप्त होणार नाही.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहन खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी हा काळ तुळ राशीतील जातकांसाठी फळदायी सिद्ध होऊ शकतो तथापि, जी संपत्ती वारसाने भेटलेली आहे ती विकण्यासाठी हा काळ अनुकूल नसेल.
वृश्चिक 2022
पारिवारिक जीवन: वृश्चिक राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने संधर्भात विचार करणारे वर्ष सिद्ध होईल. या वेळी तुमच्या आई वडिलांना तुमच्या अधिक वेळेची अपेक्षा असेल आणि तुम्हाला आपल्या नात्यावर अधिक लक्ष देण्याची ही आवश्यकता असेल.
लव लाइफ: प्रेम संधर्भात बोलायचे झाल्यास, हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. या वेळी लहान-लहान समस्या तुमच्या जीवनात नक्कीच येतील परंतु, तुम्ही आपल्या समजदारीने आणि आपल्या आणि आपल्या पार्टनर च्या समस्या सोडवाल.
दांपत्य जीवन: विवाहित जातकांची गोष्ट केली असता या वेळी तुम्हा दोघांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सल्ला दिला जातो की, नात्यामध्ये सद्भाव ठेवा आणि एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करा. या वर्षी तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत अधिकात अधिक वेळ घालवला पाहिजे.
स्वास्थ्य: वृश्चिक राशीतील जातकांच्या आरोग्य जीवनात या वर्षी बरेच चढ उतार पहायला मिळतील सामान्यतः हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने योग्य सिद्ध होईल परंतु, एप्रिल पर्यंत राहू तुमच्या सातव्या भावात स्थित होईल. यामुळे तुमच्या जीवनसाथी च्या आरोग्य संबंधित काही समस्या पहायला मिळू शकतात.
नोकरी: पेशावर जातकांना या वर्षी कठीण मेहनतीच्या बळावर यश प्राप्त होईल तथापि, कार्य क्षेत्रात तुमचा शत्रू काही समस्या उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू शकतो अश्यात, तुम्ही सतर्क राहा.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेल्या जातकांची गोष्ट केली असता या वर्षी तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या वर्षी कुठली ही नवीन परियोजना सुरु करू नका. या सोबतच, या वर्षी गुंतवणूक करणे टाळा अथवा तुम्हाला नुकसान होऊ शकते.
वित्त: आर्थिक पक्षाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास वृश्चिक राशीतील जातकांसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहणार नाही. शक्यता आहे की, या वर्षी तुम्हाला मनासारखी बचत करण्यात अपयश येऊ शकते सोबतच, तुम्हाला आरोग्य संबंधित सर्व मुद्यांवर खर्च ही करावा लागू शकतो.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या संधर्भावात वृश्चिक राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 एक उत्तम वर्ष सिद्ध होईल. या वेळी तुमच्या वाहन आणि धन मध्ये वृद्धी होईल आणि तुम्ही नवीन संपत्ती आणि नवीन वस्तू खरेदी करण्यात यशस्वी राहाल.
धनु 2022
पारिवारिक जीवन: पारिवारिक जीवनाच्या दृष्टीने हे वर्ष धनु राशीतील जातकांच्या दृष्टीने उत्तम सिद्ध होईल. या वेळी तुम्हाला आपल्या घरचांसोबतच जीवनसाथीचे ही सहयोग प्राप्त होईल. यामुळे तुम्ही जीवनात पुढे जाण्यात यशस्वी रहाल.
लव लाइफ: प्रेम संधर्भात हे वर्ष उत्तम राहणार आहे. या वेळी तुम्ही आपल्या पार्टनर सोबत एक उत्तम वेळ व्यतीत कराल सोबतच, तुमच्या नात्यामध्ये प्रेम ऊर्जा वाढेल. या वर्षी फेब्रुवारी चा महिना विवाहाच्या बंधनासाठी अधिक अनुकूल दिसत आहे.
दांपत्य जीवन: वैवाहिक जातकाची गोष्ट केली असता हे वर्ष सकारात्मक राहील एकूणच, पाहिल्यास विवाहित जातकांच्या जीवनात या वर्षी सहजता आणि शांती कायम राहील.
स्वास्थ्य: स्वास्थ्य दृष्टीने हे वर्ष धनु राशीतील जातकांसाठी अधिक अनुकूल नसेल. या वेळी तुम्ही आपल्या कामात व्यस्त असल्याने खाण्या-पिण्याकडे तुमचे लक्ष नसेल यामुळे तुम्हाला आरोग्य समस्या होऊ शकतात.
नोकरी: धनु राशीतील पेशावर जीवनाच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास वर्ष 2022 उत्तम राहणार आहे. या वेळी कठीण मेहनत करत राहा तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळतील तथापि, गुंतवणूक, सट्टा बाजार, जुगार इत्यादी पासून दूर राहा हेच तुमच्यासाठी चांगले असेल.
व्यवसाय: व्यवसाय संदर्भाची गोष्ट केली असता धनु राशीतील जातकांना या वर्षी आर्थिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत तथापि, धन संबंधित गोष्टींमध्ये डोळे बंद करून कुणावर ही विश्वास ठेऊ नका अथवा तुम्हाला नुकसान होऊ शकते.
वित्त: आर्थिक दृष्टीने हे वर्ष मिश्रित परिणाम घेऊन येईल. या वर्षी तुम्ही धन अर्जित करण्यात यशस्वी राहाल सोबतच, धन संचय करण्यासाठी तुम्ही या वर्षी आभूषण आणि रत्नांमध्ये पैसे गुंतवू शकतात या व्यतिरिक्त, या वर्षी तुम्हाला पैतृक संपत्ती पासून लाभ मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
संपत्ती आणि वाहन: या वर्षी चौथ्या भावात गुरुच्या स्थितीचा प्रभाव स्वरूप धनु राशीतील जातक संपत्ती अर्जित करण्यात यशस्वी राहणार आहे. या वर्षी तुम्हाला पैतृक संपत्ती ने ही लाभ मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्ही नवीन संपत्ती ही खरेदी करू शकतात. धनु राशीतील जातकांना या वर्षी गुंतवणुकीने ही उत्तम लाभ प्राप्त होईल.
मकर 2022
पारिवारिक जीवन: वर्ष 2022 मध्ये मकर राशीतील जातकांचे पारिवारिक जीवन उत्तम राहणार आहे. घरातील वातावरण शांत आणि उत्तम राहील यासाठी सर्वात शिष्टतेने बोला आणि धैर्य कायम ठेवा.
लव लाइफ: वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये प्रेम जीवनाच्या संबंधित काही समस्या होण्याची शक्यता आहे तथापि, जसे जसे वर्ष पुढे जाईल ही आव्हाने कमी होतील. प्रेमी जातकांना या वर्षी आपल्या पार्टनर सोबत बोलण्याच्या वेळी आपल्या शब्दांवर सायं ठेवण्याचा सल्ला देण्यात येतो.
दांपत्य जीवन: दांपत्य जीवनाची गोष्ट केली असता हे वर्ष तुमच्या नात्यामध्ये शांती, सद्भाव होण्या सोबतच मजबुती पहायला मिळेल. तुम्ही या वेळी आपल्या जीवनसाथी ला अधिक समजून घ्याल आणि आपल्या नात्याच्या प्रति अधिक प्रतिबद्ध दिसाल.
स्वास्थ्य: या वर्षी मकर राशीतील जातकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो अश्यात, तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. अधिक तेलकट तुपकट भोजन करू नका आणि योग, ध्यान आणि व्यायाम आपल्या दिनचर्येत शामिल करा.
नोकरी: नोकरी पेशा मकर जातकांना या वर्षी पद उन्नती मिळण्याची प्रबळ शक्यता आहे या व्यतिरिक्त, जे लोक आपली नोकरी, आपले करिअर किंवा कंपनी बदलण्याची इच्छा ठेवतात त्यांना वर्षाच्या पहिल्या तिमाही किंवा अंतिम तिमाही मध्ये या संधर्भात पाऊल पुढे टाकण्याचा सल्ला दिला जातो. कार्य क्षेत्रात आपल्या शत्रूपासून सावध राहा.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेले मकर राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये अधिक लाभ प्राप्त न होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्हाला घाटा होणार नाही परंतु, तुम्हाला लाभ ही खास होणार नाही. जर तुम्ही काही नवीन व्यापार सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, जानेवारी पासून जून ची वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहील.
वित्त: मकर राशीतील जातकांची आर्थिक स्थिती या वर्षी अनुकूल राहणार आहे. या वर्षी तुम्ही आपल्या कमाई आणि व्यय मध्ये संतुलन बनवण्यात यशस्वी राहाल. सल्ला दिला जातो की, व्यर्थ खर्च करणे टाळा आणि शक्य असल्यास गुंतवणूक करा असे केल्याने तुम्हाला फायदा प्राप्त होऊ शकतो.
संपत्ती आणि वाहन: मकर राशीतील जातकांना वर्ष 2022 मध्ये जमीन, इमारत आणि अचल संपत्तीने लाभ प्राप्त होऊ शकतो. संपत्तीच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. या वर्षी काही महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्या नंतरची वेळ तुमच्यासाठी उत्तम वेळ सिद्ध होईल. या वेळी तुम्ही ऋण प्राप्त करू शकतात.
कुंभ 2022
पारिवारिक जीवन: कुंभ राशीतील जातकांसाठी पारिवारिक जीवनच्या दृष्टीने वर्ष 2022 उत्तम राहणार आहे. या वर्षी तुमच्या कौटुंबिक जीवनात काही बाधा येतील यामुळे तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो. धैर्याने काम घेण्याचा सल्ला देण्यात येतो आणि कुठल्या ही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
लव लाइफ: प्रेम संधर्भात हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहील. शक्यता आहे की, या वर्षी तुमचा प्रेमी नाराज असेल. तुम्ही धैर्याने काम करा आणि आपल्या गोष्टींनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा.
दांपत्य जीवन: विवाहित जातकांची गोष्ट केली असता तुम्हाला या वर्षी मिश्रित परिमाण मिळतील. या वर्षी आपल्या जीवनसाथीला वेळ, प्रेम आणि सर्व काही द्या. जीवनात लहान मोठी समस्या आणि बदल येत राहतील. त्याचा धैर्याने सामना करा.
स्वास्थ्य: कुंभ राशीतील जातकांना या वर्षी मानसिक तणाव होण्याची शक्यता आहे. या सोबतच, तुम्हाला लहान मोठी आरोग्य समस्या जसे पचन तंत्र ने जोडलेले रोग किंवा काही जुन्या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
नोकरी: कुंभ राशीतील पेशावर जातकांना कार्य क्षेत्रात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तथापि, दुसरीकडे जे लोक सरकारी नोकरीच्या क्षेत्रात आहेत त्यांचे स्थानांतरण होण्याची शक्यता प्रबळ आहे.
व्यवसाय: व्यवसायाने जोडलेल्या जातकांसाठी हे वर्ष फळदायी राहणार आहे. जर तुम्ही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत तर, हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल राहील तथापि, व्यवसायाने जोडलेले कुठले ही नवीन काम सुरु करण्याच्या आधी कुणी जाणकार व्यक्तीकडून सल्ला घ्या तेव्हाच पुढे पाऊल टाका.
वित्त: आर्थिक पक्षाच्या दृष्टीने हे वर्ष कुंभ राशीतील जातकांसाठी अनुकूल असेल या प्रकारे तुमच्यासाठी कमाई चांगली असेल तथापि, सोबत तुमचे खर्च वाढू ही शकतात. शक्यता आहे की, या वर्षी तुम्ही धन संचय करण्यात अपयशी रहाल परंतु, या वर्षी हे वर्षी तुम्ही काही आभूषण आणि रत्न खरेदी करून धन संचय करण्यात यशस्वी राहाल.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती आणि वाहनाच्या दृष्टीने वर्ष 2022 कुंभ जातकांसाठी उत्तम राहील. या वर्षी तुम्ही रत्न आणि दागिने खरेदी कराल. घाई-गर्दीत कुठली ही संपत्ती खरेदी किंवा विकू नका अथवा, तुम्हाला नुकसान होईल.
मीन 2022
पारिवारिक जीवन: वर्ष 2022 मध्ये मीन राशीचे कौटुंबिक जीवन थोडे तणावपूर्ण असू शकते कारण, या वर्षी तुम्ही आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकणार नाही या व्यतिरिक्त, सनातनच्या संधर्भात तुम्हाला नौकुल परिणाम प्राप्त होतील.
लव लाइफ: मीन राशीतील प्रेम जीवनाची गोष्ट केली असता वर्ष 2022 सुखद राहील. या वेळी तुमच्या आणि पार्टनर मध्ये काही गोष्टींना घेऊन गैरसमज होऊ शकतात परंतु, तुमचा परस्पर समज यातून निघण्यात यशस्वी राहाल.
दांपत्य जीवन: विवाहित जातकांसाठी हे वर्ष तितके सुखद नाही कारण, या वर्षी प्रियजनांसोबत तुमचे नाते थोडे नाजूक राहतील अश्यात, तुम्हाला अधिक सजग राहण्याचा सल्ला दिला जातो. मीन राशीतील जातक आपल्या प्रेमी सोबत विवाह करण्याची इच्छा ठेवते तर, त्यांच्यासाठी हे वर्ष शुभ परिणाम घेऊन येईल.
स्वास्थ्य: मीन राशीतील जातकाचे आरोग्य या वर्षी उत्तम राहील. लहान मोठी आरोग्य समस्या कायम राहील तथापि, आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेऊन आपल्या जीवनशैली मध्ये व्यायाम, योग, ध्यान, शामिल करून तुम्ही या पासून लढण्यात यशस्वी राहाल.
नोकरी: नोकरीचा शोध करणाऱ्या जातकांना या वर्षी या वर्षी अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात तथापि, जे लोक आधीपासून नोकरी पेशा आहे त्यांना काही आव्हानांचा सामना करावा लागेल आणि तुम्हाला नोकरी ही सोडावी लागू शकते. कार्य क्षेत्रात आपल्या व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
व्यवसाय: व्यवसाच्या संधर्भात वर्ष 2022 लाभदायक राहील. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा ठेवतात तर, एप्रिल नंतरची वेळ अनुकूल राहणार आहे. व्यवसायात काही गैरकायद्याचे काम टाळा अथवा, तुम्हाला काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
वित्त: आर्थिक दृष्टीकोनाने हे वर्ष मीन राशीतील जातकांसाठी उत्तम राहील. या वर्षी तुमची कमाई वाढेल परंतु, कुटुंबात खर्चाचा बोझा ही वाढू शकतो अश्यात, आपल्या खर्चाला नियंत्रित ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
संपत्ती आणि वाहन: संपत्ती किंवा वाहन खरेदी किंवा विकणे या वर्षी उत्तम लाभदायक राहील तथापि, कुठली ही संपत्ती किंवा वाहन खरेदी करण्याच्या आधी सजग राहा आणि आपल्या बजेट वर विशेष लक्ष द्या. या वेळी कुणाला ही उधार देऊ नका आणि कुणाकडून उधार घेऊ ही नका अथवा तुमचा पैसा अटकू शकतो.
वार्षिक राशि भविष्य 2022 कन्नड भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 मल्याळम भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 मराठी भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 बंगाली भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 गुजराती भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 तमिळ भाषेत वाचा
वार्षिक राशि भविष्य 2022 तेलगू भाषेत वाचा
सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. अॅस्ट्रोसेज सोबत जोडल्याबद्दल खूप आभार!