सूर्य-बुध युती - Sun-Mercury Conjunction in Cancer In Marathi

Author: योगिता पलोड | Updated Wed, 20 July 2022 04:56 PM IST

जुलै च्या महिन्यात एकच दिवसात कर्क राशीमध्ये 2 मित्र ग्रहांचे संक्रमण होणार आहे. हे ग्रह आहे सूर्य आणि बुध ग्रह जे परस्पर मिळून बुधादित्य योगाचे शुभ संयोग बनवतात. अश्यात, कर्क राशीमध्ये या ग्रहांचे शुभ संयोग या राशींसाठी शुभ राहणार आहे आणि कोणत्या राशींचे अपार धन लाभाचे योग बनत आहेत हे जाणून घेण्यासाठी वाचा आमचा हा विशेष ब्लॉग.


पुढे जाण्यापूर्वी, कर्क राशीतील सूर्य आणि बुधाचे हे संक्रमण कधी होणार आहे ते जाणून घेऊया. तसेच कर्क राशीत सूर्याचे फळ आणि कर्क राशीत बुध ग्रहामुळे कोणते फळ मिळते हे ही कळेल. या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बुधादित्य योगाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती ही देत ​​आहोत. तर या सर्व रंजक माहितीसाठी, हा खास ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

कर्क मध्ये सूर्य बुधाचे संक्रमण: वेळ तिथी आणि अवधी

आधी बोलूया सूर्याचे कर्क राशीमध्ये संक्रमण जे की, 16 जुलै, 2022 ला होत आहे. या संक्रमणाची गोष्ट केली असता हे संक्रमण 16 जुलै च्या रात्री 10:50 वाजता होईल आणि 17 ऑगस्ट, 2022 च्या सकाळी 7:37 वाजेपर्यंत म्हणजे आपल्या स्वराशी सिंह मध्ये संक्रमण करण्यापर्यंत याच राशीमध्ये स्थित राहील.

या नंतर कर्क राशीमध्ये होणारे बुध संक्रमण विषयी बोलायचे झाले तर, हे 17 जुलै, 2022 ला होईल. वेळेची गोष्ट केली असता तर, बुधाचे कर्क राशीमध्ये संक्रमण 17 जुलै च्या उशिरा रात्री पर्यंत 12:01 वाजता होईल. आणि 1 ऑगस्ट, 2022 च्या सकाळी 3:51 वाजेपर्यंत म्हणजे सिंह राशीमध्ये संक्रमण करण्यापर्यंत याच स्थितीमध्ये राहील.

म्हणजे कर्क राशीमध्ये हे दोन महत्वाचे ग्रहांचे संक्रमण मात्र एक ते दीड तासाच्या अंतराळात होणार आहे अश्यात, जाणून घेणे उत्साही असेल की, हे संक्रमण कोणत्या राशीसाठी खूप शुभ राहणार आहे परंतु, ते आधी जाणून घेऊया की, कर्क मध्ये सूर्य आणि कर्क राशीमध्ये बुध काय फळ देते.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

कर्क राशीमध्ये बुधचा प्रभाव

कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रभाव

करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

काय असतो बुधादित्य योग?

एकीकडे ज्योतिष मध्ये जिथे सूर्याला आत्माचा कारक ग्रह मानले गेले आहे तेच बुध ग्रह बुद्धी आणि वाणीचा ग्रह आहे. याच्या व्यतिरिक्त, बुध ग्रह सूर्याच्या सर्वात निकट ग्रह ही आहे म्हणून, बुध ग्रहाचे पुरुषत्व समाप्त झाले आहे. ज्योतिष अनुसार बुध ग्रह ज्या ही अन्य ग्रहासोबत असते त्याच्या बल ला वाढवते.

तथापि, सूर्याच्या सोबत असण्याने बुधाचे विशेष फळ प्राप्त केले जाऊ शकतात. याच ज्योतिष मध्ये बुधादित्य योग म्हटले जाते. या योगाच्या कुंडलीच्या वेगवेगळ्या भावावर वेगवेगळे फळ मिळते.

कुंडलीच्या विभिन्न भावांमध्ये बुध आदित्य योगाचे फळ

कर्क मध्ये सूर्य-बुध युतीने कोणत्या राशींना मिळेल लाभ

सूर्य बुधाच्या या चमत्कारी युतीने ज्या राशींचे नशीब सर्वात अधिक चमकणारे आहे तेच मेष राशीमध्ये या काळात तुम्हाला जीवनात जवळपास सर्व गोष्टींनी शुभ परिणाम प्राप्त होतील. नोकरीपेशा जातकांना यश, उन्नती आणि प्रमोशन प्राप्त होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही नोकरी मध्ये बदलाची योजना बनवत आहे तर, या संधर्भात ही तुम्हाला शुभ वार्ता प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

मेष राशीतीक विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि स्पर्धा परीक्षेत प्रदर्शन उत्तम राहणार आहे. व्यक्तिगत जीवन ही अनुकूल राहील आणि आपल्या घर कुटुंबातील लोकांसोबत अनुकूल वेळचा आनंद घेतांना दिसाल.

बुध आणि सूर्य ग्रहाची ही युती मिथुन राशीतील जातकांसाठी ही अनुकूल राहणार आहे. या वेळी आर्थिक रूपात तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करत असणाऱ्या जातकांच्या वेतन मध्ये वृद्धी होईल आणि सोबतच तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहयोग आणि कौतुक प्राप्त होईल.

या राशीतील व्यवसायी जातकांसाठी ही वेळ अनुकूल राहणार आहे. व्यापारात उन्नतीच्या संधर्भात बनवलेली रणनीती आणि योजना तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. या व्यतिरिक्त, व्यक्तिगत रूपात ही तुमच्यासाठी ही वेळ अनुकूल राहील आणि या काळात तुमचे तुमच्या आई सोबत नाते मजबूत होतील.

तिसऱ्या ज्या राशीसाठी बुध सूर्याचे हे संक्रमण खूप शुभ राहणार आहे ती आहे तुळ रास. या काळात कार्य क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल, प्रमोशन आणि उन्नतीचे योग बनतील. या राशीतील व्यापारी जातकांना ही या वेळी विशेष लाभ प्राप्त होईल. या व्यतिरिक्त, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणुकीची योजना बनवत आहेत त्यांच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील.

जर तुम्ही विदेश यात्रेची योजना बनवत आहेत तारा, यासाठी वेळ खूप अनुकूल आहे. तुळ राशीसाठी जातक जर या वेळात कुठली भूमी किंवा संपत्ती मध्ये गुंतवणूक करते तर भविष्यात तुम्हाला याचा शुभ

परिणाम नक्की मिळेल. याच्या व्यतिरिक्त, या काळात प्रबळ शक्यता आहे की, तुम्ही काही विद्युत उपकरण किंवा वाहन खरेदी करू शकतात. व्यक्तिगत जीवन अनुकूल राहील. या वेळी तुमच्या वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत होतील आणि त्यांचे तुम्हाला पूर्ण सहयोग प्राप्त होईल.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer