2 दिवसात 2 मित्र ग्रहांचे परिवर्तन!

Author: योगिता पलोड | Updated Wed, 01 Jun 2022 10:56 AM IST

ज्योतिष शास्त्रामध्ये काही ग्रहांना मित्र ग्रहांचा दर्जा देण्यात आला आहे तर, काही ग्रह असे आहेत ज्यांचे आपसात शत्रुत्वाचे संबंध आहेत. आज आमच्या विशेष ब्लॉगमध्ये आपण अशाच दोन अनुकूल ग्रह बुध आणि शनिबद्दल बोलणार आहोत, जे जून महिन्यात 2 दिवसात 2 महत्त्वाचे बदल करून सर्व 12 राशींच्या जीवनात मोठे आणि महत्त्वाचे बदल घडवून आणणार आहेत.


या सोबतच या अनुकूल ग्रहांचा हा महत्त्वाचा बदल कोणत्या राशीसाठी शुभ राहील आणि कोणाला या बदलांपासून सावध राहण्याची गरज आहे हे ही तुम्हाला कळेल आणि बुध आणि शनि ग्रहांना प्रसन्न करून काही ज्योतिषीय उपाय केले आहेत. त्यांचा सकारात्मक प्रभाव वाढवू शकतो.

चला तर मग आता आपण पुढे जाऊया आणि सर्व प्रथम हे जाणून घेऊया की बुध आणि शनीचा हा महत्त्वाचा बदल कधी होणार आहे.

भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!

2 दिवसात 2 मित्र ग्रहांचे अहम परिवर्तन

या दोन बदलांपैकी पहिले परिवर्तन 3 जून रोजी होईल, ज्यामध्ये बुध ग्रह वृषभ राशीत मार्गी होतील. मार्गी होणे म्हणजे उलट गतीने परत सरळ गतीने जाणे आणि वेळेबद्दल बोलत असताना, बुध ग्रह मार्ग स्थितीत परत येईल, शुक्रवार, 3 जून, 2022 रोजी दुपारी 1:07 मिनिटांनी त्याची वक्री गती संपेल.

या नंतर दुसरे अहम परिवर्तन होईल शनी ग्रहाचे जे की, 5 जून ला कुंभ राशीमध्ये वक्री होत आहे. याच्या वेळेची गोष्ट केली आसरा शनी कुंभ राशीमध्ये वक्री 5 जून 2022,रविवारी सकाळी 4:14 वाजता होईल.

ग्रहांची गोष्ट केली असता या दोन राशीजिथे वृषभ ला राशी चिन्ह मानले गेले आहे तेच कुंभ राशी प्रत्येक वेळी बदलाच्या शोधात राहते. या व्यतिरिक्त जिथे एक राशी पृथ्वी तत्वाची आहे तर, दुसरी राशी वायू तत्वाची आहे. या व्यतिरिक्त, वृषभ ला एक भौतिकवादी राशीच्या रूपात पाहिले जाते आणि कुंभ एक आदर्शवाद राशी चिन्ह आहे.

2 दिवसात 2 अहम परिवर्तन कुणाचे बदलेल जीवन?

ज्योतिष शास्त्रात, जिथे एकीकडे बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, वाणी आणि तार्किक विचार, विश्लेषण इत्यादींचा कारक मानला जातो तर, दुसरीकडे शनी ग्रहाला कर्माचा ग्रह म्हणून पाहिले जाते. म्हणजेच शनी ग्रह तुमच्या कर्मानुसार फळ देणारा ग्रह ओळखला जातो. आता जाणून घ्या या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या महत्त्वपूर्ण बदलामुळे कोणत्या राशीच्या लोकांचे जीवन बदलणार आहे.

मेष राशि: मेष राशीच्या जातकांसाठी बुध ग्रहाचे मार्गी होणे आणि शनीचे वक्री होणे अतिशय आनंददायी असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. तसेच कोणता ही जुना वाद मिटू शकतो. भावंडांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतील. या सोबतच नोकरी, करिअर आणि व्यवसायात ही यश मिळेल. आर्थिक बाजू ही उत्तम राहील.

मिथुन राशि: बुध आणि शनी या मित्र ग्रहांचा हा महत्त्वाचा बदल मिथुन राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीची साथ मिळेल आणि आरोग्याशी संबंधित कोणत्या ही जुन्या समस्येपासून सुटका मिळेल. या व्यतिरिक्त, या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल, ज्याच्या जोरावर तुम्ही कठोर परिश्रम करून तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रात यश मिळवू शकतात.

धनु राशि: शनीचे वक्री होणे आणि बुधाचे मार्गी होणे देखील धनु राशीच्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देईल. या दरम्यान तुम्हाला तुमच्या भावंडांचे सहकार्य मिळेल. या शिवाय सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही हा काळ अनुकूल असणार आहे. आधीच नोकरीत असलेल्या लोकांना कार्य क्षेत्रात यश आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त काही विवाहित लोकांना त्यांच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

कुंभ राशि: या शिवाय कुंभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे मार्गी होणे आणि वक्री होणे शुभ ठरणार आहेत. त्यामुळे या राशीच्या जातकांना करिअरच्या संदर्भात शुभ संधी मिळतील आणि विद्यार्थ्यांना ही चांगले निकाल मिळण्याच्या शुभ संधी मिळू लागल्या आहेत. नोकरदारांना कार्य क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. व्यावसायिक जातकांना अनेक फायदेशीर संधी मिळतील. या सोबतच तुम्हाला कुठेतरी अडकलेले धन ही परत मिळणार आहे.

ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा

या राशींच्या जीवनात येऊ शकतात काही समस्या

शुभ फळ प्रकट करणाऱ्या राशींची गोष्ट केली असता या परिवर्तनाने कोणत्या राशींना सावधान राहण्याची आवश्यकता आहे तर त्या राशी वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कर्क राशी आहे.

या काळात या 4 राशींच्या जातकांच्या जीवनात वेगवेगळ्या दृष्ट्या बऱ्याच समस्या येण्याची शक्यता आहे सोबतच , तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त आपल्या प्रतिद्वंदी आणि विरोधींपासून सतर्क राहणे तुमच्यासाठी या वेळी आवश्यक असू शकते.

नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअ‍ॅस्ट्रो रिपोर्ट ने करा दूर!

बुध आणि शनी ग्रहाला या ज्योतिषीय उपायांनी करा मजबूत

ज्या राशींना या बदलांमुळे नकारात्मक परिणाम मिळणार आहेत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. बुध आणि शनी ग्रहांना कोणत्या ज्योतिषीय उपायांनी बळकटी दिली जाऊ शकते हे येथे आपण जाणून घेऊ शकतात. ज्याच्या मदतीने तुम्ही या ग्रहांचे अनुकूल परिणाम थेट तुमच्या जीवनावर पाहू शकाल.

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!

Talk to Astrologer Chat with Astrologer