मंगळाचे मकर राशीमध्ये संक्रमण आणि प्रभाव (22 मार्च, 2020)
मंगळ ग्रह 22 मार्च, रविवारी दुपारी 13:44 वाजता धनु राशीपासून निघून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. हा मंगळ उच्च राशीचा आहे म्हणून, इथे मंगळ बराच बलशाली होऊ शकतो. मंगळ एक अग्नी तत्व प्रधान ग्रह आहे आणि मकर एक पृथ्वी तत्त्व राशी आहे. या प्रकारे एक अग्नी तत्व प्रधान ग्रहाचा प्रवेश पृथ्वी तत्व प्रधान राशीमध्ये होईल तेव्हा मंगळाच्या प्रभावात वृद्धी होईल. चला जाणून घेऊया की, मंगळाचे मकर राशीमध्ये प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर कोणत्या स्वरूपात पडणारे आहे.
हे राशि भविष्य चंद्र राशि वर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि
मेष राशीतील लोकांसाठी मंगळ राशीचा स्वामी होण्यासोबतच तुमच्या अष्टम भावाचा ही स्वामी
आहे आणि आपल्या या संक्रमण काळात ते तुमच्या दशम भावात विराजमान असतील. दशम भावात मंगळाला
दिग बल प्राप्त होते. ज्यामुळे ते अधिक भाग्यशाली होते. तसेच मकर मंगळाची उच्च राशी
असण्याने त्याचा प्रभाव पूर्णतः तुम्हाला मिळेल ज्याचे परिणाम स्वरूप तुमच्या कार्य
क्षेत्रात जबरदस्त लाभाचे योग बनतील. तुमची पद उन्नती होऊ आणि तुमच्या कमाईमध्ये वृद्धी
होऊ शकते. तुम्हाला फक्त अति आत्मविश्वास आणि कुठल्या प्रकारच्या कंट्रोवर्सी मध्ये
पडण्यापासून वाचले पाहिजे. तुमच्यासाठी संक्रमण बरेच अनुकूल परिणाम घेऊन येईल. कुटुंबातील
लोकांना तुमची प्रगती पाहण्याचे सुख मिळेल. तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रति जबाबदाऱ्या
पार पडाल आणि अचानक कामात लाभ मिळण्याचे योग बनतील. या वेळात आरोग्य खूप मजबूत राहील
आणि तुमच्या जुन्या आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. वडिलांचे आरोग्य कमजोर होऊ
शकते म्हणून, त्यांची विशेष काळजी घ्या. प्रेम जीवनासाठी हे संक्रमण अधिक अनुकूल नाही
आणि जर तुमचे नाते कमजोर चालत आहे तर, या संक्रमणाचा प्रभाव नाते तुटण्यास ही येऊ शकते
म्हणून, थोडे सतर्क राहा.
उपायः तुम्हाला लाल रंगाच्या धाग्यामध्ये तीन मुखी रुद्राक्ष मंगळवारी धारण केले पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा मेष राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
वृषभ राशि
तुमच्या राशीतील लोकांसाठी मंगळ सातव्या तसेच बाराव्या भावाचा स्वामी आहे. आपल्या या
संक्रमणाच्या वेळेत तुमच्या नवम भावात प्रवेश करतील. या संक्रमणाचे परिणाम तुम्हाला
शिग्र पाहायला मिळतील. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल आणि तुम्ही आपल्या बळावर काही मोठी
आव्हाने सहजरित्या पार कराल यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमची कमाई ही वाढेल आणि
सुदूर यात्रेचे योग्य बनतील.काही लोकांना परदेशात जाण्यात यश मिळेल. व्यापाराच्या बाबतीत
तुम्हाला उत्तम नफा मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. वडील किंवा
वडिलांसमान व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. जीवनसाथीच्या माध्यमाने तुम्हाला काही मोठा
लाभ मिळू शकतो आणि तुमची समाजात प्रतिमा मजबूत होईल. तुमचे खर्च कमी झाल्याने तुमची
आर्थिक स्थिती मजबूत बनेल. ह्या संक्रमण काळात तुमच्या लहान भाऊ बहिणींसाठी थोडे कमजोर
राहू शकते आणि त्यांना या वेळात काही समस्या येऊ शकतात. कुटुंबात या संक्रमणाचा उत्तम
प्रभाव पडेल आणि या वेळी तुम्ही काही प्रॉपर्टी खरेदी करू शकतात किंवा जुन्या घराचे
कंस्ट्रक्शन करू शकतात. असे लोक जे परदेशात जाऊन किंवा घरापासून दूर राहतात त्यांना
या वेळी आपल्या घरात परतण्याची शक्यता राहील. तुमच्या मित्रांसोबत ही तुमची भेट होईल
ज्यांच्या सोबत वेळ व्यतीत करून तुम्ही बरेच आनंदी राहाल.
उपायः तुम्हाला मंगळवारच्या दिवशी रक्तदान केले पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा वृषभ राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
मिथुन राशि
मिथुन राशीसाठी मंगळ सहाव्या आणि अकराव्या भावाचा स्वामी आहे आणि आपल्या या संक्रमण
काळात ते तुमच्या आठव्या भावात प्रवेश करतील. या भावात मंगळाचे संक्रमण अधिक अनुकूल
नसेल म्हणून, तुम्हाला विशेष रूपात काळजी घ्यावी लागेल. मंगळ आपल्या उच्च राशीमध्ये
असण्याने याचे प्रभाव अधिक बलशाली असतील. यामुळे तुमच्या आरोग्य संबंधित समस्या येऊ
शकतात. तुम्हाला काही प्रकारची दुखापत होण्याची शक्यता आहे. रक्ताची अनियमितता, त्वचा
संबंधित रोग होण्याची शक्यता बनत आहे. याच्या व्यतिरिक्त काही लोकांना गुप्त पद्धतींनी
लाभ प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला अचानक धन प्राप्तीचे योग बनतील आणि पैतृक संपत्ती
ही मिळू शकते. तुमच्या सासरच्या पक्षातील लोकांसोबत कुठल्या गोष्टीला घेऊन वाद होऊ
शकतो किंवा आरोग्य बिघडू शकते. भाऊ बहिणींना ही या वेळी काही समस्यांचा सामना करावा
लागू शकतो म्हणून, त्यांची विशेष काळजी घ्या. ही वेळ तुमचे कर्ज चुकवण्याची सर्वोत्तम
वेळ आहे आणि तुमचे अधिकांश कर्ज या वेळी पूर्ण होऊ शकते. या वेळेत काही विरोधी त्रास
देऊ शकतात ज्यांच्या प्रति तुम्हाला सतर्क राहावे लागेल. नोकरी साठी हे संक्रमण चांगले
राहील.
उपायः तुम्ही मंगळवारी डाळिंब दान केले पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा मिथुन राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
कर्क राशि
तुमच्या राशीसाठी मंगळ योगकारक ग्रह आहे कारण, हे तुमच्या केंद्र भावात आणि भावात अर्थात
दशम आणि पंचम भावाचा स्वामी आहे म्हणून, हे संक्रमण तुमच्यासाठी बरेच महत्वाचे आहे.
आपल्या या संक्रमणाच्या काळात मंगळ तुमच्या सप्तम भावात विराजमान होतील. यामुळे व्यापारात
जबरदस्त लाभ होईल. तुम्ही आपल्या प्रतिद्वंदीला धूळ चटवाल आणि तुमच्या व्यवसायाला गती
मिळेल. तुमचा व्यापार वृद्धीला प्राप्त होईल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अतुलनीय धन
प्राप्ती ही होऊ शकते. तसेच दुसरीकडे दांपत्य जीवनासाठी हे संक्रमण अधिक अनुकूल सांगितले
जात नाही कारण, या वेळेत तुमचा आणि तुमच्या जीवनसाथीचे नाते काही प्रमाणात प्रभावित
होऊ शकतात. विना काही कारणास्तव तुमच्या जीवनसाथीचे डोके गरम राहील आणि ते लहान-लहान
गोष्टींवर वाद करण्याच्या स्थितीवर येऊ शकतात. तिळीचे ताड बनवू नका यासाठी तुम्हाला
संयम ठेवावे लागेल. या वेळी संतांनचे उत्तम सुख मिळेल. प्रेम संबंध विवाहात बदलण्याचे
योग बनत आहे अर्थात काही लोकांचा प्रेम विवाह होऊ जर तुम्ही कुणासोबत मिळून व्यवसाय
करतात तर, आपल्या भागीदारांसोबत उत्तम संबंध कायम ठेवा. या वेळात तुमच्या मध्ये वाद
होऊ शकतो. आपल्या व्यवहाराची विशेष रूपात काळजी घ्या कारण, तुम्ही कुठल्या गोष्टीला
घेऊन उग्र होऊ शकतात आणि तुमचा मानसिक तणाव ही वाढू शकतो.
उपायः तुम्ही मंगळ यंत्रा ची स्थापना करून प्रतिदिन त्या यंत्राची पूजा केली पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा कर्क राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
सिंह राशि
तुमच्या राशीचा स्वामी सूर्याचा जवळचा मित्र मंगळ तुमच्यासाठी योगकारक आहे कारण, ते
तुमच्या केंद्र भावात अर्थात चतुर्थ तसेच त्रिकोण भाव अर्थात नवम भावाचा स्वामी आहे.
आपल्या संक्रमण काळात मंगळ तुमच्या सहाव्या भावात प्रवेश करेल. मंगळाचे संक्रमण सहाव्या
भावात सामान्यतः चांगले परिणाम देते आणि उच्च राशीत होण्याने याच्या प्रभावात अधिक
वृद्धी होईल. तुम्ही आपल्या विरोधींच्या नाकात दम आणाल. कोर्ट कचेरीमध्ये काही केस
चालू आहे तर, त्याचा निर्णय तुमच्या पक्षात येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला उत्तम लाभ
मिळेल. तुमच्या नोकरीमध्ये तुम्हाला पद उन्नतीकडे अग्रेसर होण्याची संधी मिळेल. तुमची
मेहनत जबरदस्त असेल आणि त्याचे फळ ही तुम्हाला पूर्णतः मिळेल. भाग्यात वाढ होईल. खर्चात
कमी येईल तथापि, तुमचा स्वभाव थोडा रागीट असू शकतो ज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल.
या वेळात तुम्हाला वाहन खूप सावधानीने चालवले पाहिजे कारण, वाहन दुर्घटना होऊ शकते.
या संक्रमण काळात तुमच्या वडिलांना ही त्यांच्या करिअर मध्ये उत्तम परिणाम मिळतील.
हे संक्रमण तुमच्या संतानसाठी चांगले राहील आणि ते आपल्या क्षेत्रात उन्नती करतील.
जर तुम्ही कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर, त्यात त्यांना यश मिळण्याची
पूर्ण अपेक्षा ठेवली पाहिजे.
उपायः तुम्हाला मंगळ ग्रहाच्या मंत्राचा "ॐ अं अंगारकाय नमः" नियमित जप केला पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा सिंह राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
कन्या राशि
कन्या राशीतील जातकांसाठी मंगळ तिसऱ्या आणि आठव्या भावाचा स्वामी आहे. मकर राशीमध्ये
आपल्या संक्रमणामुळे हे तुमच्या पंचम भावात प्रवेश करतील. या संक्रमणाच्या प्रभावाने
तुम्हाला काही अप्रत्यक्षित लाभ होतील आणि तुमच्या कमाई मध्ये बरीच वृद्धी होऊ शकते.
तुम्हाला शेअर बाजार, सट्टा, लॉटरी इत्यादींनी लाभ होण्याचे प्रबळ योग बनतील. जर तुम्ही
कंस्ट्रक्शनचे काम करतात तरी ही तुम्हाला या संक्रमणाच्या उत्तम फळांचा लाभ मिळेल.
जर तुम्ही विवाहित आहेत तर, हे संक्रमण तुमच्या संतानला चिंतीत करू शकते आणि त्यांच्या
आरोग्यासाठी तुम्हाला चिंतेत टाकू शकते. या वेळात तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्हाला
यश मिळेल. तुमच्या मित्रांसोबत तुमचा वाद होऊ शकतो परंतु, काही मित्र ही बनतील आणि
काही आपले नातेवाईक किंवा शेजारी तुमची काही विशेष मदत ही करू शकतात. शिक्षणाच्या क्षेत्रात
ही वेळ चांगली राहील आणि तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील. खर्चांवर नियंत्रण राहील.
यामुळे आर्थिक स्थिती मजबूत बनेल. या संक्रमणाच्या काळात तुम्ही सावधानतेने यात्रेवर
गेले पाहिजे कारण, यात्रा केल्याने तुम्हाला शारीरिक चिंता येऊ शकते. या संक्रमण काळात
तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागेल आणि तुमचे प्रेम संबंध
विच्छेद ही होऊ शकतात म्हणून, धैर्याचा परिचय द्या आणि कुठल्या ही प्रकारच्या विवादाला
वाढू देऊ नका.
उपायः तुम्ही मंगळवारच्या दिवशी गहू आणि गुळाचे दान केले पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा कन्या राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
तुळ राशि
तुळ राशीतील लोकांसाठी मंगळ दुसऱ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे आणि संक्रमण काळात
तुमच्या चौथ्या भावात प्रवेश करेल. या संक्रमणाच्या प्रभावाने जिथे तुमच्या कुटुंबात
काही समस्या उभ्या राहू शकतात. तसेच जीवनसाथी कार्यरत आहे तर त्यांच्या करिअरमध्ये
काही मोठ्या पदाची प्राप्ती होऊ शकते. पद उन्नती सोबत अधिकाऱ्यांची वृद्धी होईल आणि
करिअर उत्तम बनेल. तसेच तुमच्या कुटुंबात तुमच्या आईचे आरोग्य कमजोर पडू शकते म्हणून,
त्याच्या प्रति तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल. या वेळात तुम्ही काही नवीन प्रॉपर्टी
खरेदी किंवा जुन्या प्रॉपर्टीवर कंस्ट्रक्शन करू शकतात. याच्या व्यतिरिक्त प्रॉपर्टी
संबंधित गोष्टींमध्ये किंवा कुठल्या प्रॉपर्टीला विकण्याने ही तुम्हाला लाभ मिळू शकतो.
दांपत्य जीवनासाठी ही वेळ थोडी कमजोर राहू शकते कारण, जिथे एकीकडे तुमचा जीवनसाथी आपल्या
कामाला वेळ देईल. तसेच तुम्ही दोघांमध्ये कुठल्या खास विषयावर कटू वाद ही होऊ शकतो
म्हणून, दांपत्य जीवन मधुर बनवण्यासाठी तुम्ही थोडे शांत राहिले पाहिजे. तुमच्या कार्य
क्षेत्रात या संक्रमणाचा अनुकूल प्रभाव पडेल आणि तुम्ही आपल्या मनोबलाच्या कारणाने
आपल्या कामाला अधिक उत्तम बनवू शकाल. संक्रमणाच्या या काळात तुम्हाला व्यापारात अधिक
फायद्याचे योग बनतील.
उपायः तुम्हाला गाईला गूळ आणि गहू खाऊ घातला पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा तुळ राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
वृश्चिक राशि
मंगळाचे कुठले ही संक्रमण तुमच्यासाठी बरेच महत्वपूर्ण असते कारण, मंगळ तुमच्या राशीचा
स्वामी आहे आणि राशी स्वामी होण्यासोबतच मंगळ तुमच्या सहाव्या भावाचा ही स्वामी आहे.
जेव्हा मंगळ मकर राशीमध्ये संक्रमण करेल तेव्हा ते तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करेल.
तिसऱ्या भावात मंगळाचे संक्रमण मुख्यतः चांगले मानले जाते आणि याच्या अनुकूल परिणाम
अनुभवत येतात. जर या संक्रमणाच्या मुख्य प्रभावांची गोष्ट केली असता यामुळे तुमच्या
साहस आणि पराक्रमात वाढ होईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल ज्यामुळे तुम्ही
दूरदर्शी विचारांसोबत कुठल्या ही कामाला कराल आणि त्यात यश प्राप्त कराल. जर तुम्ही
व्यापार करतात तर, या वेळी काही नवीन नीती बनवाल जे तुमच्या खूप कामी येईल. जर तुम्ही
जॉब करतात तर, या वेळी तुम्ही आपल्या कामाला पूजा मानून खूप मेहनत कराल आणि आपल्या
सोबत काम करणाऱ्या लोकांचे ही तुम्हाला सहयोग मिळेल. जर तुम्ही खिलाडी आहेत तर या वेळी
तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि तुम्हाला आपल्या खेळासाठी काही पुरस्कार ही मिळू
शकतो. तुम्ही आपल्या मित्रांसोबत चांगला व्यवहार केला पाहिजे आणि त्यांच्या कुठल्या
ही प्रकारच्या विवादापासून बचाव केला पाहिजे. भाऊ बहिणींच्या प्रति तुम्हाला थोडी काळजी
घ्यावी लागेल कारण त्यांचे आरोग्य बिघडू शकते. या वेळात तुमची यात्रा अधिक होईल.
उपायः तुम्हाला आपल्या लहान भाऊ बहिणींना काही भेट दिली पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा वृश्चिक राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
धनु राशि
धनु राशीतील लोकांसाठी मंगळ पाचव्या आणि बाराव्या भावाचा स्वामी आहे. संक्रमण काळात
तुमच्या दुसऱ्या भावात मंगळाचा प्रभाव विशेष रूपात पाहिला जाईल कारण, हे तुमच्या दुसऱ्या
भावात प्रवेश करतील. या संक्रमणाच्या प्रभावाने तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव वाढू
शकतो आणि तुमच्या कुटुंबात प्रॉपर्टी किंवा अन्य गोष्टीला घेऊन काही वाद जन्म घेऊ शकतो.
तुम्ही कटू वचन बोलू नका कारण, ती गोष्ट सर्वांना वाईट वाटू शकते आणि त्याने तुमचे
नाते बिघडू शकते. संतान कडून या वेळी तुम्हाला उत्तम सुख मिळेल आणि तुमचे धन लाभाचे
प्रबळ योग बनतील. विदेशी माध्यमांनी किंवा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांना
या वेळात चांगल्या प्रकारे धन लाभ होईल. जे विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या शिक्षणात
उत्तम परिणाम मिळतील आणि खास करून मॅनेजमेंट आणि इंजीनियरिंगचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
हे संक्रमण सोन्याहून पिवळे काम करेल. प्रेम जीवनासाठी ही वेळ चढ-उताराने भरलेली राहील.
जिथे तुमचे प्रेम तुमच्या प्रियतमच्या प्रति दिसेल तसेच दुसरीकडे ते काही असमंजस मध्ये
राहतील आणि होऊ शकते की, तुमच्या कुटुंबियांना त्यांचा व्यवहार चांगला वाटणार नाही.
अश्यात तुम्हाला मध्यस्थता करावी लागेल.
उपायः मंगळचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी तुम्हाला मंगळाच्या बीज मंत्राचा "ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः" जप केला पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा धनु राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
मकर राशि
तुमच्या राशीसाठी मंगळ चतुर्थ भाव आणि एकादश भावाचा स्वामी आहे आणि आपल्या या संक्रमण
काळात झालेल्या आपल्या प्रथम भावात म्हणजे तुमच्याच राशीमध्ये प्रवेश करेल म्हणून,
या संक्रमणाचा प्रभाव तुमच्यावर प्रमुख रूपात दिसेल. या संक्रमणाच्या परिणाम स्वरूप
तुमच्या व्यवहारात काही बदल पाहायला मिळतील आणि शक्यता आहे की, तुम्ही थोडे उग्र व्हाल
म्हणून, तुम्हाला संयम ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कुठले ही क्षेत्र असो, तुम्ही धैर्याने
बोला तरच उत्तम राहील. दांपत्य जीवनात तणाव वाढू शकतो आणि तुमचा तुमच्या जीवनसाथी सोबत
कुठल्या गोष्टीला घेऊन वाद होऊ शकतो कारण, व्यापाराच्या बाबतीत हे संक्रमण सामान्य
राहील आणि तुम्हाला आंशिक दृष्ट्या उत्तम परिणाम मिळू शकतात. ही ती वेळ असते ज्यामध्ये
तुम्ही आपल्यासाठी काही प्रॉपर्टी खरेदी करू शकतात आणि त्यात काही कंस्ट्रक्शन करण्यात
ही तुम्हाला यश मिळेल. काही लोकांना या वेळात घर बदलण्यात यश मिळेल. तुम्ही तुमची कमाई
स्वतःवर खर्च कराल थोडे खर्च वाढतील परंतु तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल. आरोग्य
या वेळात थोडे कमजोर राहू शकते म्हणून, त्या विषयावर लक्ष द्या.
उपायः मंगळवारी मंदिरात किंवा बागेमध्ये डाळिंबाचे झाड लावा.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा मकर राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
कुंभ राशि
कुंभ राशीतील लोकांसाठी मंगळ तुमच्या तिसऱ्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि संक्रमण
काळात हे तुमच्या बाराव्या भावात प्रवेश करेल. तुमच्या दशम भावाचा स्वामी असण्याने
कार्य क्षेत्रात मोठे बदल आणू शकतात आणि तुमची ट्रांसफर ही होऊ शकते. काही लोकांना
कामाच्या बाबतीत लांब यात्रेवर जावे लागेल. या वेळेत तुमचे खर्च थोडे वाढतील आणि आरोग्य
थोडे पीडित होऊ शकतात म्हणून, तुम्हाला आपल्या कामाच्या सोबतच आरोग्यावर ही लक्ष देण्याची
आवश्यकता असेल. तुमच्या कुटुंबातील कुणी लहान व्यक्ती म्हणजे तुमचे लहान किंवा भाऊ
बहीण परदेश गमन करू शकतात तथापि, तुम्ही आपल्या विरोधींवर विजय मिळवू शकतात. दुसरीकडे
तुमच्या दांपत्य जीवनात या वेळी काही समस्या वाढू शकतात आणि जीवनसाथीला तणावपूर्ण स्थिती
वाटू शकते. तुम्हाला नेत्र विकार किंवा अनिद्रा जशी समस्या होऊ शकते. आरोग्याला घेऊन
काही खर्च होऊ शकतात. जे लोक परदेशात राहतात त्यांना घरापासून दूर प्रॉपर्टी खरेदी
करण्यात उत्तम यश मिळू शकते. तुमच्या भाऊ बहिणींना या वेळी नोकरीमध्ये उन्नती मिळू
शकते. परदेशी व्यापाराने लाभ मिळू शकतात.
उपायः तुम्हाला स्वैच्छिक रूपात मंगळवारच्या दिवशी रक्तदान केले पाहिजे तसेच आल्या लहान भाऊंना शक्य तितकी मदत करा.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा कुंभ राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
मीन राशि
तुमच्या राशीसाठी मंगळ तुमच्या दुसऱ्या आणि नवव्या भावाचा स्वामी आहे आणि संक्रमण काळात
तुमच्या एकदश भावात प्रवेश करेल. मंगळ तुमच्या भाग्य स्थानाचा स्वामी आहे म्हणून, याचे
संक्रमण बरेच महत्वाचे राहील. एकादश भावात मंगळाच्या जाण्याने तुम्हाला कार्यात गती
मिळेल आणि तुमच्या ज्या योजना आटलेल्या आहेत त्या आता पूर्ण व्हायला लागतील. तुम्ही
आपल्या विरोधींवर भारी पडाल आणि ते इच्छा असून ही काहीच बिघडवू शकणार नाही. कोर्ट कचेरीच्या
बाबतीत ही तुम्हाला फायदा होईल आणि त्यांच्याकडून लाभ मिळेल. कुटुंबातील लोक तुमच्या
कामात गुंतवणूक करू शकतात आणि तुमची आर्थिक मदत करू शकतात. या वेळी आर्थिक दृष्ट्या
तुम्हाला खूप मजबूत वाटेल आणि तुमचा सामाजिक स्तर उंचावेल. आपल्या सामाजिक गोष्टीला
वाढवण्यात तुम्हाला यश मिळेल. शिक्षण क्षेत्रात ही या वेळी काही व्यत्यय येऊ शकतो आणि
तुमचे लक्ष भंग होऊ शकते. या वेळेत तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगले संबंध
ठेवले पाहिजे कारण त्यांच्याशी वाद होण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव तुमच्या
कामात दिसेल. या वेळात तुमच्या संतानला शारीरिक कष्ट चिंतीत करू शकते म्हणून, त्याची
विशेष काळजी घ्या. या संक्रमणाचा दुसरा पक्ष आहे की, तुमच्या वडिलांना या वेळेत चांगला
लाभ होईल आणि त्याच्या करिअर मध्ये उन्नती होऊ शकते.
उपायः तुम्हाला मंगळ यंत्रा ची स्थापना करून विधिवत पूजा केली पाहिजे.
शुक्र देवाचे वृषभ राशीमध्ये संक्रमणाचा मीन राशीवर प्रभाव - शुक्र संक्रमण (Venus Transit)
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Mercury Direct in Cancer: Wealth & Windom For These Zodiac Signs!
- Rakshabandhan 2025: Saturn-Sun Alliance Showers Luck & Prosperity For 3 Zodiacs!
- Sun Transit August 2025: Praises & Good Fortune For 3 Lucky Zodiac Signs!
- From Chaos To Control: What Mars In Virgo Brings To You!
- Fame In Your Stars: Powerful Yogas That Bring Name & Recognition!
- August 2025 Overview: Auspicious Time For Marriage And Mundan!
- Mercury Rise In Cancer: Fortunes Awakens For These Zodiac Signs!
- Mala Yoga: The Role Of Benefic Planets In Making Your Life Comfortable & Luxurious !
- Saturn Retrograde July 2025: Rewards & Favors For 3 Lucky Zodiac Signs!
- Sun Transit In Punarvasu Nakshatra: 3 Zodiacs Set To Shine Brighter Than Ever!
- बुध कर्क राशि में मार्गी, इन राशि वालों का शुरू होगा गोल्डन टाइम!
- मंगल का कन्या राशि में गोचर, देखें शेयर मार्केट और राशियों का हाल!
- किसे मिलेगी शोहरत? कुंडली के ये पॉवरफुल योग बनाते हैं पॉपुलर!
- अगस्त 2025 में मनाएंगे श्रीकृष्ण का जन्मोत्सव, देख लें कब है विवाह और मुंडन का मुहूर्त!
- बुध के उदित होते ही चमक जाएगी इन राशि वालों की किस्मत, सफलता चूमेगी कदम!
- श्रावण अमावस्या पर बन रहा है बेहद शुभ योग, इस दिन करें ये उपाय, पितृ नहीं करेंगे परेशान!
- कर्क राशि में बुध अस्त, इन 3 राशियों के बिगड़ सकते हैं बने-बनाए काम, हो जाएं सावधान!
- बुध का कर्क राशि में उदित होना इन लोगों पर पड़ सकता है भारी, रहना होगा सतर्क!
- शुक्र का मिथुन राशि में गोचर: जानें देश-दुनिया व राशियों पर शुभ-अशुभ प्रभाव
- क्या है प्यासा या त्रिशूट ग्रह? जानिए आपकी कुंडली पर इसका गहरा असर!
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025