बुध ग्रह ज्याला संचार, व्यवसाय, तर्क क्षमता, विश्लेषण आणि अवलोकनाचे कारक मानले जाते, आपली मित्र राशी वृषभ मध्ये 09 मे 2020, 09:47 वाजता संक्रमण करेल. येथून 24 मे 2020, 23:57 वाजता बुध ग्रह आपल्या स्वराशी मिथुन मध्ये संक्रमण करेल. अतः वृषभ राशीमध्ये बुध ग्रह 16 दिवसापर्यंत स्थित राहील.
काही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा
चला पाहूया बुधाच्या वृषभ राशीमध्ये संक्रमणाने तुमच्यावर काय प्रभाव पडेल आणि कुटुंब, करिअर, आरोग्य, प्रेम, विवाह, शिक्षण इत्यादी क्षेत्रात तुम्हाला कसे फळ प्राप्त होतील.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि
या राशीतील पेशावर लोकांना कार्य क्षेत्रात या काळात लाभ प्राप्ती होईल. तसेच मेष राशीतील व्यावसायिकांना या काळात नवीन योजनांच्या कार्यान्वयन मध्ये समस्या येऊ शकते. या संक्रमण काळात लोन किंवा उधार घेऊ नका
स्वास्थ्य जीवनावर नजर टाकली असता तुम्हाला आपल्या आसपास स्वच्छता ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा तुम्हाला दात किंवा तोंडासंबंधित समस्या होऊ शकतात.
उपाय- फळांचे दान करा शुभ फळ मिळतील.
या राशीतील जे जातक नोकरी पेशा आहेत किंवा काही व्यक्तिगत काम करतात तर, बुधाची स्थिती त्यात अत्याधिक जिज्ञासा जागेल. या कारणाने तुम्ही नवीन अनुभवातुन जाल यामुळे भविष्यात तुमच्या कौशल्यात अधिक निखार येईल. या संक्रमण काळात वृषभ राशीतील जातकांच्या व्यवहार चांगला पाहिला जाईल म्हणून, तुम्ही आपल्या सर्व जबाबदाऱ्या सहजरित्या पूर्ण कराल. तुमचे सहकर्मी आणि सिनिअर्स तुमच्या कामाने आनंदी होतील.
या राशीतील जे लोक आयात-निर्यात करतात त्यांना या काळात लाभ मिळू शकतात. या राशीतील आई वडिलांसाठी संतान आनंदाचे कारण बनेल. या राशीतील विद्यार्थ्यांची एकाग्रता या काळात कमालीची राहील यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल.
उपाय- नियमित सूर्योदयाच्या वेळी राम रक्षा स्तोत्राचे पाठ करा.
या राशीतील पेशावर लोकांची गोष्ट केली असता हे संक्रमण तुमच्या आत्मविश्वासात कमी आणू शकतो आणि या सोबतच, तुम्हाला त्रास आणि चिंतीत करू शकतो म्हणून, या काळात तुम्हाला काही नवीन काम करण्यापासून वाचले पाहिजे आणि जे काम तुम्ही करत होते त्याला मेहनतीने केले पाहिजे. आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवा आणि त्याला मेहनतीने करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्यात संपूर्णता येईल.
ज्या गोष्टी तुमच्या पेशावर जीवनाला प्रभावित करत आहेत त्याने तुमचे निजी जीवन प्रभावित होऊ शकते. तुम्ही या काळात खूप लहान लहान गोष्टींना घेऊन नाराज होऊ शकतात यामुळे जीवनात चढ उतार येतील आणि तुमचे नाते खराब ही होऊ शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, या संक्रमण काळात शांत राहा यामुळे परिस्थितीला समजून घेण्यात मदत मिळेल आणि या संक्रमणाचे चांगले फळ तुम्हाला मिळतील.
आपल्या आरोग्याला घेऊन या काळात तुम्हाला काळजी घ्यायला हवी, खासकरून, डोळे आणि त्वचा संबंधित त्रासाला घेऊन सावध राहा.
उपाय- आपल्या उजव्या हाताच्या लहान बोटात पन्ना रत्न धारण करा.
तृतीय भावाने तुमच्या योग्यतेच्या बाबतीत विचार केला जातो म्हणून, आपली योग्यतेच्या बळावर तुम्ही चांगला पैसा कमाऊ शकतात. या संक्रमण काळात तुम्हाला आपल्या कौशल्याचा विकास करण्याची आवश्यकता आहे. या सोबतच बुधाचे हे संक्रमण तुमच्या दबलेल्या इच्छांना पूर्ण करणारे सिद्ध होऊ शकते. लहान यात्रेने कर्क राशीतील जातकांना या काळात लाभ मिळण्याची आवश्यकता आहे परंतु, आताची परिस्थिती पाहता हे शक्य नाही.
एकादश भावात तुमच्या सामाजिक बाबतीत दाखवते म्हणून, बुधच्या या संक्रमणाच्या वेळी तुम्ही सामाजिक स्तरावर जितके सक्रिय राहाल तितकेच यशस्वी होण्याची अधिक संधी तुम्हाला मिळेल तथापि, या संक्रमणाच्या वेळी तुम्ही पार्टनर सोबत खूप अपेक्षा लावाल यामुळे नात्यामध्ये काही समस्या येऊ शकतात. तुमचा साथी जसा आहे त्या प्रकारे तुम्ही समजून घेतले तर हे दणकर्मां तुमच्यासाठी चांगले राहू शकते.
उपाय- घरात मनी प्लांट किंवा हिरवे रोपटे लावा.
व्यावसायिक रूपाने तुमची रचनात्मकता आणि संघटन कौशल्यात वृद्धी होईल आणि तुम्ही त्या कार्यांना मूर्त रूप देण्यात सक्षम व्हाल यामुळे परिणामस्वरूप, उत्पादकता आणि दक्षतेमध्ये वृद्धी होईल. यामुळे सहकर्मी आणि उच्च अधिकारयांमध्ये प्रतिमा चांगली होईल. या राशीतील जे जातक पब्लिक डीलिंगने जोडलेला व्यवसायाने आहेत त्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना ही वेळ चांगली राहील खासकरून, त्या व्यावसायिकांसाठी जे कुटुंबाने जोडलेला व्यवसाय करतात. या संक्रमण काळात तुम्हाला आपल्या व्यवसायाला वाढवण्याची संधी मिळेल.
तुमच्या कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता घरातील लोकांचे तुम्हाला सहयोग मिळेल खासकरून, पिता किंवा पितृतुल्य लोकांकडून मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. तुमच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली असता बुधाची स्थिती तुमच्या नात्याला संतुलन देईल. लाव्हमेट सोबत तुमची जवळीकता या काळात वाढू शकते. वैवाहिक लोकांच्या जीवनात प्रेम आणि आनंद कायम राहील. या राशीतील जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि यशस्वी होण्याची इच्छा ठेवतात त्यांना मेहनत करण्याची आवश्यकता आहे.
उपाय - बुधवारच्या दिवशी धार्मिक पुस्तकांचे अध्ययन आणि बुध बीज मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ राहील.
पेशावर लोकांची गोष्ट केली असता या काळात तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते आणि कमाईमध्ये वृद्धी होऊ शकते. या संक्रमण काळात यात्रा करू नका.
या संक्रमण काळात अद्यात्मिकतेकडे तुमचा कल राहील. तुम्ही लोकांची मदत आणि सेवा करू शकतात. तुम्ही आपले लक्ष समाजातील त्या पैलूंवर केंद्रित कराल ज्यात सुधार येण्याची आवश्यकता आहे. या राशीतील काही जातक या काळात धार्मिक यात्रेवर ही जाऊ शकतात परंतु, परिस्थिती पाहता जाणे योग्य नाही.
जर तुम्ही विवाहित आहेत तर, सासरच्या पक्षातील लोकांसोबत तुमचे संबंध सुधारतील यामुळे जीवनसाथी सोबत तुमचे नाते सुधारेल. सिंगल लोकांनी आपले प्रेम व्यक्त करण्यात मागे राहू नये.
उपाय- 5-6 कॅरेटचा पन्ना रत्न उजव्या हाताच्या लहान बोटात धारण करा.
तुळ राशीतील लोकांना बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी काही प्रस्ताव मिळू शकतात परंतु, तुम्हाला सल्ला दिला जातो की, कुठला ही निर्णय घेण्याच्या आधी त्याचे फायदे आणि नुकसानचा विचार करा अन्यथा, तुम्ही काही सौद्यामध्ये घाट्यात येऊ शकतात तथापि, तुम्ही आपल्या मोठ्या व्यक्तींकडून उपहाराच्या रूपात धन प्राप्ती होऊ शकते.
रहस्यमय आणि गुप्त विज्ञान शिकण्यात किंवा समजून घेण्यात तुमची इच्छा असू शकते. या सोबतच, या संक्रमण त्या लोकांसाठी शुभ राहील जे कुठल्या प्रकारच्या शोधाचे कार्य करत आहे. तुम्हाला या वेळी यश मिळू शकते.
तुमच्या निजी जीवनाची गोष्ट केली असता आपल्या जीवनसाथीचे भावनात्मक आणि आर्थिक सहयोग तुम्हाला प्राप्त होईल यामुळे तुम्ही कठीण परिस्थितींचा ही सामना करू शकाल. या संक्रमण काळात तुम्हाला नकारात्मक विचारांनी दूर राहिले पाहिजे आणि आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे.
उपाय- आपल्या घरात कपूरचा दिवा लावल्याने तुम्हाला बुध ग्रहाचे शुभ फळ मिळतील.
बुध ग्रह वृश्चिक राशीतील जातकाच्या अष्टम भावाचा स्वामी आहे यामुळे जीवनात येणारे व्यत्यय बाबतीत माहिती होते. जर बुध ग्रह या संक्रमणाच्या वेळी तुमच्या नात्यामध्ये सप्तम भावात विराजमान आहे. यामुळे माहिती होते की, ह्या संक्रमण काळात तुम्ही काही गोष्टींना घेऊन चुका दर्शवू शकतात. तुमच्या व्यवहारात होणाऱ्या निरंतर परिवर्तनाच्या कारणाने जीवनसाथी सोबत गैरसमज निर्माण होऊ शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, जीवनसाथीच्या प्रत्येक गोषीतेवर प्रतिक्रिया देण्यापासून वाचा यामुळे काही मुद्दे सहजरीत्या सुटू शकतात. तसेच या राशीतील सिंगल जातकाची गोष्ट केली असता या संक्रमण काळात त्यांची भेट कुणी खास व्यक्तींसोबत होऊ शकते.
बुध तुमच्या यश आणि लाभाच्या एकादश भावाचा स्वामी आहे आणि या संक्रमण काळात तुमच्या सप्तम भावात विराजमान आहे. यामुळे माहिती होते की, तुम्हाला लाभ प्राप्ती होईल खासकरून, त्या लोकांना जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहे. या संक्रमण काळात जितके तुम्ही सामाजिक संपर्क बनवाल तितकेच तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे.
तुमच्या आरोग्य जीवनावर नजर टाकली असता आपल्या ऊर्जेत या वेळी वृद्धी होऊ शकते, या उर्जेला जर तुम्ही कुठले शारीरिक काम जसे रनिंग, जिम किंवा योग मध्ये लावले तर, यामुळे तुमचे आरोग्य उत्तम होऊ शकते.
उपाय- नियमित देवी सरस्वती ची पूजा केल्याने तुम्हाला बुध ग्रहाचे शुभ फळ प्राप्त होतील.
तथापि, या काळात तुम्हाला आपल्या शत्रूंपासून सावधान राहण्याची आवश्यकता आहे, कारण, त्यांच्या द्वारे तुमच्या विरुद्ध काही कट रचला जाऊ शकतो तथापि, आपली वाढलेली प्रतिस्पर्धी क्षमता आणि सहज ज्ञानाने अश्या परिस्थितीला तुम्ही वाचवू शकतात.
या राशीतील व्यावसायिकांच्या व्यापाराचा विस्तार देण्याचा काही प्लॅन होता तर, त्याला काही दिवसांपर्यंत स्थगित करणे योग्य राहील. जर तुम्ही काही काम करत असाल तर त्यावरच फोकस ठेवा चांगले फळ मिळेल. या सोबतच तुम्ही या काळात उधार किंवा कर्ज घेण्यापासून वाचले पाहिजे, नाहीतर हे तुमच्या मानसिक चिंतेचे कारण ठरू शकते.
तुमच्या जवळच्या संबंधाचा विचार केला असता तुमच्या जीवनसाथीची तब्येत या संक्रमण काळात नाजूक असेल. या सोबतच काही गैरसमज आणि संबंदामध्ये बदल तुमच्या दोघांमध्ये भांडणाचे कारण बनू शकते , आणि एकमेकांन विषयी धोरण देखील बदलू शकते. याच्या परिणाम स्वरूपात तुमच्या दोघांनमध्ये एकमेकांविषयी असहज भावना निर्माण होऊ शकते. या स्थितीमध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांवर दोषारोपण न करता एकमेकांशी बातचीत केली पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढायचा प्रयत्न केला पाहिजे. या राशितील विद्यार्थ्यांना जे स्पर्धापरीक्षेची तयारीकरताये त्यांना या काळात यश मिळू शकते.
उपाय- गायीला रोज हिरवा चारा खाऊ घाला.
तुमच्या पेशावर जीवनाची गोष्ट केली असता, बुध जो की, नवम भावाचा स्वामी आहे, तुमच्या पंचम भावात संक्रमण करत आहे म्हणून, या राशीतील त्या नोकरी पेशा लोकांना प्रोमोशन ही मिळू शकते. ज्यांना प्रमोशनची अपेक्षा होती त्यांचे प्रोमोशन होऊ शकते. तुमच्या विचारांनी या काळात उच्च अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. या सोबतच, त्या लोकांना ही आपली प्रतिभा दाखवण्यासाठी या काळात चांगला प्लेटफॉर्म मिळेल जे कुठल्या ही प्रकारचे रचनात्मक कार्य जसे- गायन, वादन, नृत्य इत्यादी करतात. या राशीतील व्यावसायिकांना ही या काळात लाभ प्राप्ती होईल.
या संक्रमण काळात मकर राशीतील विवाहित जातकांना आपल्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते यामुळे त्यांना आनंद होईल. उच्च शिक्षण मिळवणाऱ्या या राशीतील विद्यार्थ्यांसाठी ही हे संक्रमण लाभदायक ठरेल.
आरोग्याच्या दृष्टीने हे संक्रमण अनुकूल दिसत आहे तरी ही कुठल्या ही प्रकारचे शारीरिक कार्य करणे तुमच्यासाठी लाभदायक सिद्ध होईल.
उपाय- नियमित गणपतीला दुर्वा अर्पण करा.
तुमच्या पेशावर जीवनावर नजर टाकली असता बुध तुमच्या अष्टम भावाचा स्वामी आहे यामुळे परिवर्तन आणि अचानक होणाऱ्या घटनांच्या बाबतीत माहिती होते. याची सरळ दृष्टी करिअर आणि प्रोफेशन च्या दशम भावावर आहे. यामुळे माहिती होते की, तुमच्या जीवनात काही चढ उतार येऊ शकतात. तुम्हाला कार्य क्षेत्रात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला करिअर मध्ये चांगले रिजल्ट मिळण्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. यासोबतच, उच्च अधिकाऱ्यांसोबत काही मतभेदाच्या कारणाने तुम्ही चिंतीत होऊ शकतात तथापि, तुम्हाला टकराव स्थितीपासून वाचले पाहिजे तसेच, या राशीतील व्यावसायिकांना लाभ प्राप्ती होऊ शकते.
प्रेम आणि रोमान्स साठी बुधाचे हे संक्रमण चांगले राहील. या संक्रमणाच्या वेळी तुमच्या पार्टनरला प्रोफेशनल जीवनाचे यश आणि उपलब्धी मिळेल. या काळात तुमचा संगी तुमचे पूर्ण सहयोग देईल तथापि, या काळात तुम्हाला लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून नाते अधिक उत्तम बनवले पाहिजे. तुमच्या आरोग्य जीवनाची गोष्ट केली असता जर तुम्ही वाहन चालवतात तर, या काळात तुम्हाला सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे
उपाय- प्रत्येक बुधवार को विष्णु सहस्त्रनाम का जाप करें।
या संक्रमणाच्या वेळी तुमच्या संचार आणि संवाद कौशल्यात वृद्धी होईल यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये यश मिळेल. आपल्या कठीण प्रयत्नांनी तुम्ही आर्थिक स्थितीला मजबूत करू शकाल. बुधाच्या या संक्रमणाच्या वेळी तुमच्या साहस आणि पराक्रमात वृद्धी होईल. या कारणाने तुम्ही कठीण निर्णय घेण्यात मागे हटणार नाही. तथापि या संक्रमण काळात तुम्ही एक सोबत बरेच काम करण्याचा प्रयत्न करू शकतात यामुळे कामात असंगती येऊ शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, एकावेळी एकच काम करा आणि एक काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या कामात हात लावा.
तुमच्या निजी जीवनाची गोष्ट केली असता घरातील वातावरण उत्तम राहील तुम्हाला भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल. या राशीतील जातकांना संचारचे साधन जसे इंटरनेट किंवा सोशल मीडिया कडून आनंदाची बातमी मिळू शकते. बुधाची ही स्थिती तुमच्या संबंधात निखार आणेल.
उपाय- बुधवारच्या दिवशी भोज्य पदार्थ दान करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर