बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर 2023: बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर तुमच्या जीवनात विभिन्न प्रकारचे बदल आणण्यात सक्षम आहे. बुध ग्रह कुंडली मध्ये ज्या ग्रहासोबत किंवा जटा राशीमध्ये उपस्थित असतात त्याच्या स्वामी अनुसार फळ देतात. बुध शनीचे मित्र आहे म्हणून, शनीचे कुंभ राशीमध्ये बुधाचे हे गोचर मुख्यतः उत्तम परिणाम देणारे मानले जाऊ शकते. खास गोष्ट ही आहे की, कुंभ राशीमध्ये या दिवसात मित्र ग्रहांची युती 30 वर्षानंतर होत आहे. अॅस्ट्रोसेज च्या या विशेष ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर बाबतीत विस्ताराने माहिती प्रदान करू सोबतच, हे ही जाणून घेऊ की, बुधाचे गोचर जातकांच्या जीवनात आणि देश जगावर असे प्रभावित करेल आणि त्या भाव पासून कसे बचाव करू शकतो.
बृहत् कुंडली मध्ये लपलेले आहे, आपल्या जीवनाचे सर्व राज, जाणून घ्या ग्रहांच्या चालीचा संपूर्ण लेखा-जोखा
ज्योतिष मध्ये बुध ग्रहाचे महत्व
ज्योतिष मध्ये बुध ग्रहाचे खूप महत्व आहे जे की, बुद्धी, संचार, भाषण आणि तर्क शक्तीचे कारक मानले जाते. हे व्यक्तीच्या गुण आणि अवगुणांना नियंत्रित करते आणि हे आपले निर्णय घेण्याच्या क्षमतांना प्रभावित करते. हे ग्रह त्वचा, जीभ, चेहरा, हात, तांत्रिका तंत्र, पित्ताशय इत्यादी संबंधित रोगांचे जबाबदार असतात. सोबतच, हे मानसिक विकार आणि कानाच्या समस्या ही उत्पन्न करू शकतात. शनी आणि शुक्र ग्रह बुधाचे मित्र आहे तर, मंगळ ग्रहासोबत याची शत्रुता आहे. या व्यतिरिक्त, इतर सर्व ग्रह जसे बृहस्पती, सूर्य आणि चंद्रासोबत याचे तटस्थ संबंध आहे. हे मिथुन आणि कन्या राशीचे स्वामी आहे आणि 27 नक्षत्रात बुधाला अश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती नक्षत्राचे स्वामित्व प्राप्त आहे. बुध यशस्वी व्यापार करण्याची क्षमता प्रदान करतात. व्यवसाय करणाऱ्या जातकाच्या कुंडली मध्ये बुधाचे विशेष महत्व असते कारण, हे व्यापार, शेअर बाजार, परिवहन सारख्या रेल्वे, जहाज, विमान इत्यादींचे प्रतिनिधित्व करते. या व्यतिरिक्त, बुध ग्रहाचा संबंध ज्योतिष आणि रहस्य विज्ञानाच्या संबंधित व्यवसायांसोबत ही आहे.
नवीन वर्षात करिअर मध्ये आहे काही दुविधा कॉग्निअॅस्ट्रो रिपोर्टने करा दूर!
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर: तिथी आणि वेळ
बुध 27 फेब्रुवारी 2023 ला कुंभ राशीमध्ये संध्याकाळी 4 वाजून 33 मिनिटांनी गोचर करेल. कुंभ वायु तत्वाची राशी आहे आणि या राशीचे जातक बुद्धिमान स्वभावाचे असतात. बुध कुंभ राशीमध्ये अनुकूल स्थितीमध्ये राहतील कारण, याची युती मित्र ग्रह शनी सोबत होईल. अश्यात, बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर वेळी जातकांना ज्या प्रकारचे (सकारात्मक/ नकारात्मक) परिणाम प्राप्त होतील त्यावर शनीच्या स्थितीचा प्रभाव पहायला मिळू शकतो. चला जाणून घेऊया की, आपल्या जीवनावर याचा काय प्रभाव पडणार आहे.
बुध गोचर संबंधित भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर: वैश्विक प्रभाव
-
काल पुरुषाच्या अकराव्या भावात बुध आणि शनीच्या युती दरम्यान चामड्याचे उद्योग (बेल्ट, पर्स, जॅकेट, इत्यादी) संबंधित जोडलेल्या लोकांना बढावा मिळू शकतो.
-
वेब डिझाइनिंग, टीचिंग, ऑनलाइन काउंसलिंग, पब्लिशिंग, जर्नालिसम सारख्या पेशात वृद्धी पहायला मिळेल. अशी ही शक्यता आहे की, जगभरात लोक या व्यवसायांमध्ये अधिक रुची घ्यायला लागतील.
-
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर होण्याच्या परिणामस्वरूप आर्टिफिशियल इंटेलिजेंस, एआर/वीआर आणि मेटावर्स इत्यादी टेक्नोलॉजी मध्ये नवीन आविष्कार होण्याची शक्यता आहे कारण शनी ग्रह टेक्निकल गोष्टींसोबत संबंध ठेवतो.
-
रेल्वे, जलमार्ग आणि वायुमार्ग सारख्या परिवहन क्षेत्रात सेल वाढू शकते आणि जगभरात यात्रा करणाऱ्या लोकांच्या संख्येत ही वाढ होऊ शकते.
-
या गोचर दरम्यान शेअर मार्केट आणि सट्टा बाजारात तेजी येऊ शकते.
-
भारत आपल्या शेजारील देशाच्या सोबत अन्य देशांसोबत ही स्पष्ट व पेशावर पद्धतीने संवाद करण्यात सक्षम होतील.
-
या गोचर दरम्यान नेता आणि मोठे व्यवसायी आपल्या भाषणाच्या वेळी सावधानतेने बोलतांना दिसतील सोबतच, महत्वाच्या मुद्यांवर ही चर्चा करतांना दिसतील.
-
जगभरात नेटवर्क ने जोडलेले व्यवसाय आणि संचार क्षेत्रासोबत संबंध ठेवणारे लोक जसे लेखक, कवी, काउंसलर इत्यादी मध्ये तेजी पहायला मिळू शकते.
-
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर दरम्यान भारतात कॉमर्स आणि फायनान्स सेक्टर काही प्रमाणात उत्तम प्रदर्शन करण्यात सक्षम होईल.
ऑनलाइन सॉफ्टवेअर ने मोफत जन्म कुंडली प्राप्त करा
लोकांवर कश्या प्रकारे पडेल बुध गोचर चा प्रभाव
-
या गोचर दरम्यान लोक बँकिंग क्षेत्राने जोडलेले आहे त्यांना लाभ प्राप्त होऊ शकतो.
-
लेदर क्षेत्राने जोडलेल्या लोकांच्या व्यापारात वृद्धी पहायला मिळू शकते.
-
काउंसलर, बँकर, शेअर बाजाराने जोडलेल्या लोकांना लाभ होऊ शकतो.
-
न्यायपालिकेने जोडलेल्या लोकांसाठी ही वेळ अनुकूल सिद्ध होऊ शकते.
बुधाचे कुंभ राशीमध्ये गोचर: सामान्य उपाय
-
किन्नरांचा आशीर्वाद घ्या.
-
बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ/हवन करा.
-
मंदिर आणि इतर धार्मिक स्थळी गाई दान करा.
-
बुध ग्रहाच्या शुभ फळ प्राप्ती हेतू बुध बीज मंत्राचा जप करा.
-
शनीला प्रसन्न करण्यासाठी शनी बीज मंत्राचा जप करा.
-
गरीब व्यक्तीला चप्पल बूट दान करा.
वर्ष 2023 साठी आपल्या राशीचे विस्तृत राशिफळ जाणून घेण्यासाठी वाचा अॅस्ट्रोसेज राशि भविष्य 2023
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems








