Coronavirus (कोरोना वायरस)
Coronavirus (कोरोना वायरस) आजच्या वेळेत मोठी आणि सर्वात गंभीर समस्या बनून उभरलेले
आहे. जगातील अनेक देशात हा संक्रमक रोग आहे आणि अमेरिका, ईराण सोबतच इतर देशात बाहेरील
लोकांच्या येण्यावर प्रबंधन लावले आहे. जगभरात रिसर्च चालू आहेत की, शेवटी कसा कोरोना
संपुष्टात आणावा? भारतात करोना मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर, 70 पेक्षा जास्त
लोक करोना ग्रस्त आहेत. बऱ्याच राज्यात याला महामारी घोषित करून शाळा कॉलेज बंद करण्याचे
निर्देश केले आहे. या वेळी देश जगातील प्रत्येक व्यक्ती एकच प्रश्नाच्या शोधात आहे
की, केव्हा पर्यंत चालेल हा कोरोनाचा कहर ?
कोरोनाचे आम्ही ज्योतिषीय आधारावर विश्लेषण केले आहे. या लेखात आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करू की, करोना ने कोणकोणत्या राशीतील जातकांना अधिक सावधान राहण्याची आवश्यकता आहे आणि हा वायरस केव्हापर्यंत आतंक ठेवेल.
कोरोना वायरस (coronavirus) आणि बारा राशि तसे तर या वायरसच्या संपर्कात कुणी ही व्यक्ती सहजरित्या येऊ शकतो तरी ही काही राशीतील लोकांना विशेष रूपात यापासून बचाव करण्याची आवश्यकता असेल. आम्ही खाली एक तालिका दिली आहे ज्याच्या माध्यमाने तुम्हाला अधिक उत्तम पद्धतीने समजले जाऊ शकते आणि आपली चंद्र राशी आणि लग्न राशी या अनुसार पाहू शकतात :
राशि | कोरोना वायरस चा प्रभाव |
मेष | अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. |
वृषभ | सावध राहा, घाबरण्याची आवश्यकता नाही. |
मिथुन | विशेष सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे. |
कर्क | अधिक सावधान राहण्याची आवश्यकता आहे. |
सिंह | अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. |
कन्या | सावध राहा, घाबरण्याची आवश्यकता नाही. |
तुळ | विशेष सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे. |
वृश्चिक | अधिक सावधान राहण्याची आवश्यकता आहे. |
धनु | अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. |
मकर | सावध राहा, घाबरण्याची आवश्यकता नाही. |
कुंभ | विशेष सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे. |
मीन | अधिक सावधान राहण्याची आवश्यकता आहे. |
कोरोना वायरस (Coronavirus) आणि ज्योतिष
विश्व स्वास्थ्य संघटन (WHO) द्वारे जाहीर केले गेले आहे की, कोरोना वायरसचा प्रभाव सी-फूड ने झालेला आहे म्हणजेच सामुद्रिक उत्पादांनी झाला आहे. ज्योतिष मानव जीवनाला प्रभावित करणाऱ्या पंचमहाभूतां मध्ये सामंजस्य ठेवण्यावर जोर देतो. चला जाणून घेऊया कोरोना वायरसचा ज्योतिषीय आधार :
- कुठला ही रोग कुठल्या ही एक ग्रहाचा कारक नसतो अपितु अनेक ग्रहांचे संयोजन आणि राशीच्या प्रभावाचे कारण असते.
- चंद्र देवाचा प्रभाव विशुद्ध रूपात या रोगाला पसरवण्यात शामिल आहे कारण, समुद्र आणि समुद्र संबंधित उत्पादांवर चंद्राचे अधिपत्य असते.
- याच्या व्यतिरिक्त विषाणू जाणित रोगांसाठी राहू केतू ही जबाबदार मानले जाते तसेच बुध ग्रहावर शनी आणि मंगळचा प्रभाव असला तरी ही अश्या परिस्थितीचे निर्माण असते.
- सूर्य आरोग्याचा कारक आहे आणि जर ते संक्रमणात कमजोर चालत असेल तरी ही रोग होण्याची शक्यता वाढली जाते.
- वर्तमानात शनीच्या राशींमध्ये जानेवारी पासून सूर्याचे संक्रमण झालेले आहे जे की, मध्य फेब्रुवारी पर्यंत मकर राशीमध्ये आणि त्यानंतर मध्य मार्च पर्यंत कुंभ राशीमध्ये राहील. या प्रकारे शनीच्या राशीमध्ये होण्याने सूर्य कमजोर स्थितीमध्ये असतो.
- कोरोना वायरस ची बिकट स्थिती निमोनिया जसे लक्षण ही पैदा करते, यासाठी बुध ग्रह ही जबाबदार मानला जातो.
- बृहस्पतीचे काम आहे वृद्धी करणे अर्थात वाढवणे किंवा प्रसार करणे, तर हा रोग पसरण्यासाठी बृहस्पतीची ही मुख्य भूमिका आहे.
- मिथुन राशीपासून गळ्यातील रोग पाहिले जातात तसेच, कर्क राशी फुफ्फुस आणि जल संबंधित आजारांना दर्शवते. कर्क आणि मिथुन राशीचे पीडित होण्याची शक्यता आहे.
- वर्तमानात राहूचे संक्रमण मिथुन राशीमध्ये चालत आहे तसेच मंगळ ही बृहस्पती आणि केतू सोबत धनु राशीमध्ये बसून पूर्ण रूपात मिथुन आणि कर्क राशीला पाहत आहे अश्या स्थितीमध्ये मिथुन आणि कर्क दोन्ही राशी पीडित आहे.
- डॉक्टरांकडून एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांना डायबिटीज किंवा डिप्रेशनची समस्या आहे त्यांना कोरोना वायरस (coronavirus) जास्त आणि लवकर प्रभावित करत आहे.
- येथे ही काळजी घेण्याची गोष्ट आहे डायबिटीज साठी ही बृहस्पती आणि डिप्रेशन साठी चंद्र देव मुख्य रूपात जबाबदार ग्रह आहे. हे दोन्ही रोग व्यक्तीची रोग प्रतिकारक क्षमता कमजोर करतो.
भारतात कोरोना वायरस
सर्व जगाला त्रास देणारा करोना वायरस आता भारतात ही आलेला आहे आणि जवळपास 75 लोकांमध्ये याचे संक्रमण मिळाले आहे आणि कर्नाटक मध्ये एक 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ही झालेला आहे. दिल्ली आणि हरियाणा मध्ये जिथे करोना वायरसला पिगमेंट घोषित केले गेले आहे तसेच, ओडिसा सोबतच अन्य राज्यात याला आपदा मानून आवश्यक रोखीचे उपाय केले जात आहेत.
(स्वतंत्र भारत)
- स्वतंत्र भारताच्या कुंडलीमध्ये वृषभ लग्न आणि कर्क राशी आहे तसेच वर्तमानात चंद्र देवाच्या महादशेत शनीची अंतर्दशा आणि शनीची प्रत्यंतर दशा चालत आहे.
- भारताच्या कुंडली मध्ये चंद्र देव तिसऱ्या भावाचा स्वामी असून तिसऱ्या भावात शुक्र, बुध, सूर्य आणि शनी सोबत विराजमान आहे तसेच शनीचा नक्षत्र पुष्य मध्ये स्थित आहे.
- शनी भारताच्या कुंडली साठी नवव्या दहाव्या भावाचा स्वामी आहे तसेच हा ही कर्क राशीमध्ये चंद्र देवा सोबत आश्लेषा (नक्षत्र स्वामी बुध) नक्षत्रात स्थित आहे.
- डिसेंबर 2019 पासून कोरोना वायरस (coronavirus) पसरणे चालू झाले आहे आणि भारतात हा फेब्रुवारी 2020 च्या महिन्यात पाहिला गेला आहे.
- शक्यता आहे की, वर्ष 2020 मध्ये भारत तसेच जगातील काही प्रमुख देशात मोठी चिंता आणि महामारी जश्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.
कोरोना वायरस (Coronavirus) आणि ज्योतिषीय उपाय
कुठला ही विषाणू तुमच्यावर तेव्हाच आक्रमक होतो जेव्हा तुमची रोग प्रतिरोधक क्षमता कमजोर असेल. कोरोना वायरस (coronavirus) ही एक विषाणू आहे जो तुम्हाला संक्रमित करतो म्हणून, तुम्हाला याला रोखण्यासाठी काही उपाय केले पाहिजे. ज्योतिष आणि आयुर्वेदाचा जुना संबंध आहे आणि त्या यानुसारच काही विशेष उपाय ही सांगितले गेले आहे :
- उपायासाठी सर्वात आधी आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवले पाहिजे. आयुर्वेदाच्या अनुसार लिंबू, हिरवी मिरची, संत्री, लसूण, दही खाल्याने तुमची रोग प्रतिकारक क्षमता वाढते.
- याच्या व्यतिरिक्त संक्रमक रोगांपासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन सी चे सेवन केले पाहिजे जे की, लिंबू आणि आवळ्यामधे चांगल्या मात्रेत मिळवले जाते.
- व्हिटॅमिन डी प्राप्त करणे ही खूप गरजेचे आहे कारण, यामुळे रोगांपासून लढण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन डी चे मुख्य स्रोत सूर्याचा प्रकाश आहे.
- याच्या व्यतिरिक्त, तुम्ही इलायची, लवंग, काळी मिरची आणि जावित्रीला मिळवून आपल्या जवळ पुडीमध्ये ठेवले पाहिजे.
- याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कपाळावर शुद्ध सिंदूरचा टिळा लावा कारण, या मध्ये सीसा (लेड) मिळवले जाते आणि आयुर्वेदाच्या अनुसार सीसाचे भस्म बऱ्याच रोगांना दूर करण्यात सक्षम असतात आणि हे शरीराच्या क्रांतीला वाढवणारे असते तसेच कफ दूर करते.
- याच्या व्यतिरिक्त नियमित आपल्या घरात गायीच्या गोवऱ्यांवर कपूर लावून पूर्ण घरात फिरवा, यामुळे विभिन्न प्रकारच्या किटाणूंचा नाश होऊ शकेल आणि वातावरण ही शुद्ध होऊ शकेल.
- तुम्ही प्रतिदिन 3 - 4 थेंब गोमूत्राचे सेवन केले पाहिजे.
- याच्या व्यतिरिक्त, वरती ज्या ज्या ग्रहांचे वर्णन केले आहे त्या ग्रहांना मजबूत करण्यासाठी उपाय ही तुम्हाला केले पाहिजे म्हणजे यापासून होणाऱ्या समस्या ही कमी होतील.
- प्रतिदिन योग आणि व्यायाम करा, ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होईल आणि तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल तसेच तुम्ही कोरोना वायरस च्या संक्रमणापासून बचाव करू शकतात.
कोरोना वायरस (Coronavirus) काय आहे?
कोरोना वायरस (coronavirus) एक वायरस (विषाणु) आहे. जे संक्रमक रोगाचे रूप घेत आहे. या वायरसच्या संक्रमणाने चीन व्यतिरिक्त जवळपास 72 देश पीडित होत आहे. हे तेजीत पसरणारा असा वायरस आहे ज्याच्या बाबतीत पहिले कधी माहिती नव्हती. शोध कर्त्यांच्या अनुसार कोरोना वायरस (coronavirus) वास्तवात विषाणूंचा एक समूह आहे. जो प्रत्यक्ष शरीराला प्रभावित करतो. व्यक्तींच्या सोबतच हे जनावरांमध्ये ही पसरत आहे. हे डिसेंबरच्या 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरापासून सुरु झाले होते आणि डब्लूएचओ (WHO) अनुसार आत्ता पर्यंत वायरसला रोखण्यासाठी कुठली ही टीका ईजाद केली गेलेली नाही.
कोरोना वायरस (novel coronavirus) चे संक्रमण खूप लवकर पसरत आहे आणि ही एक महामारी बनली आहे. आतापर्यंत अनेक देशात ज्यात भारत ही शामिल आहे, कोरोना वायरसची पुष्टी झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटन (WHO) चे प्रमुख टेड्रस एडॉनमच्या अनुसार ही एक मोठी महामारीचे रूप घेऊ शकते आणि आकड्यांच्या अनुसार आत्ता पर्यंत विश्व भारत एक लाख पेक्षा अधिक लोक या संक्रमणाने ग्रासलेले मिळाले आहेत आणि जवळपास पाच हजारांच्या जवळपास या संक्रमणाचा सामना करतांना मृत्यू झालेला आहे.
कोरोना वायरसचे लक्षण (coronavirus symptoms)
कोरोना वायरसचे काही सुरवातीचे लक्षण खूपच सामान्य आहेत ज्यांना सहजरित्या ओळखले जाऊ शकत नाही. यामध्ये ताप येणे, सर्दी होणे, गळ्यात खसखसने, श्वास घेण्यास त्रास होणे म्हणून, जर तुम्हाला थोडा जरी ताप आला तर सर्वात आधी मेडिकल टेस्ट केली पाहिजे म्हणजे याच्या संक्रमणाच्या बाबतीत लवकर माहिती लवकर माहिती मिळू शकते.
कोरोना वायरसचा प्रकोप (coronavirus outbreak)
हा एक व्यक्ती पासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहजरित्या पसरला जातो म्हणून, खूप लवकर लोक याचे शिकार होत आहेत. या वायरसचा संक्रमण काळ जवळपास चौदा दिवसाचा असतो. अश्यात खूप लवकर हा वायरस आपला प्रभाव दाखवत आहे आणि चीन नंतर जगातील बऱ्याच देशात हा पसरला आहे. चीन नंतर सर्वात वाईट परिस्थिती इटलीची आहे तिथे 800 लोकांचा मृत्यु झाला आहे तसेच, ईराणची ही परिस्थिती खूप खराब आहे.
कोरोना वायरस (Coronavirus) पासून बचाव करण्यासाठी उपाय
चिकित्सक तसेच स्वास्थ अधिकाऱ्यांकडून कोरोना वायरस पासून बचावासाठी काही उपायांच्या बाबतीत सांगितले गेले आहे. जे उपाय निन्मलिखित आहेत :
- दिवसातून कमीत कमी पाच वेळा हात धुतले पाहिजे.
- हात धुण्यासाठी चांगला साबण किंवा अल्कोहल असणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करणे.
- हात धुण्याच्या वेळी नखे साफ करण्याची आवश्यकता आहे.
- तोंडावर रुमाल ठेऊन खोकलने आणि शिंकले पाहिजे तसेच टिशू पेपर इत्यादी यांना चांगल्या प्रकारे फेकले पाहिजे म्हणजे कुणी ही व्यक्तीला त्रास होऊ नये.
- मांस आणि अंड्याचे सेवन करणे टाळा तसेच संक्रमित व्यक्तींपासून बचाव करा किंवा दूर राहा.
- हातांच्या मार्फत हा खूप लवकर पसरतो म्हणून, हात मिळवू नका.
- जंगली जनावरांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
- गळा सुखू देऊ नका आणि आवश्यकतेनुसार पाणी पित राहा.
कोरोना वायरस (coronavirus) केव्हा संपेल
- 30 जूनला बृहस्पती विक्री अवस्थेत एक वेळा फिरून धनु राशीमध्ये प्रवेश करेल नंतर 20 नोव्हेंबर पर्यंत तिथे स्थित राहील. अशी शक्यता आहे की, मे ते सप्टेंबरच्या मध्ये करोना वायरस जश्या संक्रमण रोगावर बराच रोख लागणे सुरु होईल परंतु, आत्ता पर्यंत याने अधिक गंभीर रूप घेतलेले असेल.
- भारतात अन्य देशाच्या बाबतीत कमी पसरण्याची शक्यता आहे कारण, आता येथे उन्हाळा सुरु होईल तर, अन्य जगातील देशामध्ये जिथे थंड वातावरणाचा प्रकोप आहे तिथे हा आजार लवकर पसरण्याची शक्यता राहील. अश्यात देशातील लोकांना परदेशात यात्रा करणे आणि थंड ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
AstroSage TVSubscribe
- Baisakhi 2025: Auspicious Yoga & More!
- Venus Direct In Pisces: Be Ready For Job Promotions & Appraisals
- Tarot Weekly Horoscope From 13-19 April, 2025
- May Planetary Transits 2025: Career Progress & Business Profits For 3 Lucky Zodiacs!
- Chaitra Purnima Fast 2025: Full Moon Of Blessings!
- Hanuman Jayanti 2025: Date, Time, & Vidhi!
- Sun Transit In Ashwini Nakshatra – Luck & Prosperity For 3 Lucky Zodiacs!
- Hanuman Jayanti 2025: Unleashing Wealth & Success For 3 Lucky Zodiacs!
- Numerology Weekly Horoscope: From April 13th to 19th!
- Venus Direct In Pisces: A Breather For These 5 Zodiac Signs!
- बेहद शुभ योग में मनाया जाएगा बैसाखी का त्योहार, जानें तिथि, मुहूर्त और महत्व!
- धन-वैभव के दाता शुक्र करेंगे अपनी चाल में बदलाव, इन राशियों के बनेंगे नौकरी में तरक्की के योग!
- टैरो साप्ताहिक राशिफल : 13 अप्रैल से 19 अप्रैल, 2025
- चैत्र पूर्णिमा व्रत 2025: इस विधि से करेंगे पूजा, तो ज़रूर प्रसन्न होंगे श्री हरि!
- हिंदू नववर्ष की पहली पूर्णिमा पर मनाई जाएगी हनुमान जयंती, जानें तिथि, मुहूर्त और पूजा विधि!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल (13 अप्रैल से 19 अप्रैल, 2025): कैसा रहेगा यह सप्ताह आपके लिए?
- शुक्र मीन राशि में मार्गी होकर इन राशियों को देंगे शुभ परिणाम, अच्छा समय होगा शुरू!
- सूर्य का मेष राशि में गोचर, इन राशियों पर पड़ सकता है भारी, इनकी होगी बल्ले-बल्ले!
- मीन राशि में शुक्र की मार्गी चाल शेयर बाज़ार के लिए रहेगी अशुभ, रहना होगा सावधान!
- कामदा एकादशी 2025: इस दिन राशि अनुसार लगाएं श्री हरि को भोग!
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025