अंक ज्योतिष - Numerology In Marathi (9 जुलै - 15 जुलै, 2023)
अंक ज्योतिष साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेण्यासाठी अंक ज्योतिष मूलांकाचे अधिक महत्व आहे. मूलांक जातकाच्या जीवनाचे महत्वपूर्ण अंक मानले गेले आहे. तुमचा जन्म महिन्याच्या कुठल्या ही तारखेला झालेला आहे, त्याची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो तो तुमचा मूलांक असतो. मूलांक 1 ते 9 अंकांच्या मधील कुठला ही अंक असू शकतो. उदाहरणार्थ- तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 10 तारखेला झालेला आहे तर, तुमचा मूलांक 1+0 म्हणजे 1 असेल.
अश्या प्रकारे कुठल्या ही महिन्याच्या 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत जन्म घेतलेल्या लोकांसाठी 1 ते 9 पर्यंतच्या मूलांकाची गणना केली जाते. अश्या प्रकारे सर्व जातक आपले मूलांक जाणून त्याच्या आधारावर साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊ शकतात.
भविष्याने जोडलेल्या सर्व समस्यांचे समाधान मिळेल विद्वान ज्योतिषींसोबत बोलून!
आपल्या जन्म तिथीने जाणून घ्या साप्ताहिक अंक राशि भविष्य (9 जुलै - 15 जुलै, 2023)
अंक ज्योतिषाचा आपल्या जीवनावर सरळ प्रभाव पडतो कारण, सर्व अंकांचा आपल्या जन्म तारखेसोबत संबंध असतो. खाली दिल्या गेलेल्या लेखात आम्ही सांगितले आहे की, प्रत्येक व्यक्तीच्या जन्म तिथीच्या हिशोबाने त्याचा एक मूलांक निर्धारित असतो आणि हे सर्व अंक वेगवेगळ्या ग्रहांच्या द्वारे शासित असतात.
जसे की, मूलांक 1 वर सूर्य देवाचे अधिपत्य असते. चंद्रमा मूलांक 2 चा स्वामी आहे. अंक 3 ला देव गुरु बृहस्पतीचे स्वामित्व प्राप्त आहे, राहू अंक 4 चा राजा आहे. अंक 5 बुध ग्रहाच्या अधीन आहे. 6 अंकाचा राजा शुक्र देव आहेआणि 7 अंक केतू ग्रहाचा आहे. शनिदेवाला अंक 8 चा स्वामी मानले गेले आहे. अंक 9 मंगळ देवाचा अंक आहे आणि याच ग्रहाच्या परिवर्तनाने जातकाच्या जीवनात अनेक प्रकारचे परिवर्तन होतात.
250+ पृष्ठांच्या बृहत कुंडली ने मिळवा उत्तम मात्रेत यश आणि समृद्धी मिळवण्याचा मंत्र!
मूलांक 1
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला झालेला आहे)
मूलांक 1 चे जातक या सप्ताहात ऊर्जेने भरलेले असतील. या काळात स्वतःला संतुलित ठेवणे तुम्हाला आव्हानात्मक वाटू शकते. यामुळे तुम्ही आक्रमक असू शकतात आणि दुसऱ्यांवर हावी होऊ शकतात. तुमच्या व्यवहाराने दुसऱ्यांना दुखावू शकतात आणि तुम्हाला नंतर पश्चाताप ही होऊ शकतो. या सप्ताहात जीवनात ही कुठल्या ही प्रकारचे पाऊल उचलणे किंवा काही महत्वाचा निर्णय घेणे टाळा. सकारात्मक पक्षाची गोष्ट केली असता तुम्हाला आपल्या माता-पिता चे पूर्ण सहयोग आणि समर्थन प्राप्त होईल आणि तुमच्या मध्ये जी ही समस्या चालू होती ती ही संपेल.
प्रेम जीवन: मूलांक 1 च्या प्रेम जीवनाची गोष्ट केली तर, या सप्ताहात तुम्हाला सचेत राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, या वेळी तुम्हाला नात्यामध्ये धोका मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. शक्यता आहे की, अतीत चा कुणी व्यक्ती तुमच्याकडून बदला घेण्याचा प्रयत्न करेल म्हणून, थोडे सतर्क राहा. वैवाहिक जीवनात तुम्ही आपल्या साथी सोबत चांगल्या क्षणांचा आनंद घ्याल आणि तुम्ही जीवनात आव्हानांचा सामना एकसोबत कराल. तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा आणि पार्टनर वर हावी न होण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: हा सप्ताह मूलांक 1 च्या त्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील जे की, रिसर्च च्या क्षेत्रात शिक्षण घेत आहेत किंवा विदेशी विश्वविद्यालयातून पीएचडी करण्याची इच्छा ठेवतात. याच्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी भाषा किंवा विदेशी संस्कृती शिकत आहेत त्यांच्या साठी ही हा वेळ खूप अनुकूल असेल. या सप्ताहात ज्योतिष, अंक ज्योतिष, टेरो रिडींग जश्या रहस्यमयी विद्यांकडे तुमचा कल वाढू शकतो.
व्यावसायिक जीवन: पेशावर जीवनाच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 1 च्या जातकांसाठी उत्तम राहील. तुम्हाला बऱ्याच संधींची प्राप्ती होईल आणि तुम्ही आपल्या मेहनतीने या संधींचा लाभ घेण्यात सक्षम असाल. विशेष रूपात जे लोक मंच कलाकार, अभिनेता किंवा चर्चेत असतात त्यांच्यासाठी हा सप्ताह खूप अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने मूलांक 1 च्या जातकांसाठी हा सप्ताह उत्तम सिद्ध होईल. या सप्ताहात तुम्ही ऊर्जेने भरलेले असाल. तुम्हाला बरेच सॅले दिले जातात की, या वेळी सदुपयोग करा. राग करू नका विनम्र व शांत राहा.
उपाय: देवी दुर्गेची पूजा करा आणि त्यांना लाल फुल अर्पण करा.
मूलांक 2
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला झालेला आहे)
या सप्ताहात तुमची वाणी आणि तुमचे संचार कौशल्य प्रभावित होईल. तुमच्या साठी उत्तम संचार ही सर्व कार्याची कुंजी आहे विशेषरूपात, तुमच्या पेशावर आणि प्रेम जीवनासाठी म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की, दुसऱ्यांसोबत संवाद करतांना आपल्या भावनांना नियंत्रित ठेवा. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात कुठल्या नवीन सदस्यांचे आगमन होऊ शकते.
प्रेम जीवन: मूलांक 2 च्या जातकांच्या प्रेम जीवनाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, हा काळ आपल्या प्रेमीच्या कुटुंबातील सदस्यांसोबत भेटण्यासाठी अनुकूल आहे. अश्यात, तुम्ही घरात कुठल्या पार्टीचे आयोजन करून घरच्यांना आपल्या प्रेमी सोबत भेटवू शकतात. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांनी या काळात कुटुंबातील सदस्यांमुळे कौटुंबिक समारंभात कुणी खास व्यक्तीसोबत भेट होऊ शकते आणि त्यांच्या सोबत नात्यात येऊ शकतात. विवाहित जातकांना या सप्ताहात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो अश्यात, पार्टनर कडून मदत घेण्याचा सल्ला दिला जातो म्हणजे तुम्ही या समस्यांमधून बाहेर येऊ शकतात आणि असे करण्याने जीवनसाथी सोबत तुमचे नाते मजबूत होईल.
शिक्षण: मूलांक 2 च्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ थोडा कठीण राहू शकतो कारण, या काळात तुमच्या प्रेम जीवनाच्या प्रति अधिक ध्यान किंवा कुणाच्या प्रति आकर्षणाच्या कारणाने तुमचे मन इकडे-तिकडे भटकू शकते. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला शिक्षणात लक्ष केंद्रित करणे कठीण वाटू शकते. तुम्हाला आपल्या भावनांवर पूर्णतः काबू मध्ये ठेवणे आणि आपल्या शिक्षणाला प्राथमिकता देण्याचा सल्ला दिला जातो.
व्यावसायिक जीवन: व्यावसायिक जीवनाच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 2 च्या त्या जातकांसाठी फलदायी सिद्ध होईल. जे विदेशी वस्तूंच्या व्यापाराने जोडलेले आहे. नोकरी करणारे जातक आत्मविश्वासाने भरलेले राहतील आणि कठीण मेहनत करण्याने ही मागे हटणार नाही. याच्या व्यतिरिक्त, तुम्ही आपल्या प्रोजेक्ट ला वेळेत पूर्ण करण्यात सक्षम असाल. याच्या परिणामस्वउव, तुम्ही वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांच्या नजरेत आणि त्यांचे कौतुक प्राप्त कराल. जर तुम्ही उत्तम नोकरीच्या शोधात आहे तर, तुम्हाला नोकरी मध्ये बऱ्याच उत्तम संधी मिळतील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, मूलांक 2 च्या जातकांना या सप्ताहात भावनात्मक रूपात चढ-उताराच्या कारणाने ऊर्जेत कमी चा अनुभव होऊ शकतो. अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या सप्ताहात आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा विशेष रूपात जेव्हा तुम्ही ड्रायविंग करतात.
उपाय: आपल्या आईला गुळाची मिठाई भेट करा.
करिअरचे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट
मूलांक 3
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झालेला आहे)
मूलांक 3 च्या ज्या जातकांचा कल ध्यान, अध्यात्म आणि रहस्य विज्ञानात आहे ते लोक या सप्ताहात आपला अधिकतर काळ आणि ऊर्जा धार्मिक गोष्टींमध्ये लावतांना दिसतील. तसेच, या मूलांकाचे सामान्य जातक ही ऊर्जेने भरलेले असतील परंतु, या गोष्टीला घेऊन थोडे भ्रमित दिसू शकतात की, आपल्या ऊर्जेचा उपयोग कुठे करावा.
प्रेम जीवन: मूलांक 3 च्या जातकांच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली असता, या सप्ताहात जे लोक सिंगल आहेत त्यांना कार्यस्थळी या कामामुळे यात्रेच्या वेळी कुणासोबत प्रेम होऊ शकते आणि नात्यात येऊ शकतात. तसेच, जे लोक पहिल्यापासून कोणत्या नात्यात आहेत ते जबाबदारीच्या कारणाने तुमच्या नात्याकडे दुर्लक्ष करू शकतात, जे वादाचे कारण बनू शकते. अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, या सप्ताहात आपल्या प्रेम जीवन आणि पेशावर जीवनाला समान रूपात प्राथमिकता द्या.
शिक्षण: मूलांक 3 च्या त्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह उत्तम राहील. जे आपला कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशिप च्या शोधात आहेत. तसेच, शिक्षणासाठी विदेश जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही या सप्ताहात काही शुभ वार्ता मिळू शकते. या काळात तुम्हाला शिक्षणाच्या बाबतीत यात्रा करावी लागू शकते.
व्यावसायिक जीवन: हा सप्ताह मूलांक 3 च्या त्या जातकांसाठी उत्तम सिद्ध होऊ शकते. जे विदेशाने जोडलेले एक्सपोर्ट इंपोर्ट च्या व्यवसायात आहेत किंवा एमएनसी कंपनी मध्ये काम करत आहेत. या वेळी तुम्हाला आपल्या क्षेत्रात प्रगती पहायला मिळेल. तसेच, जे लोक कोच, फिजिकल ट्रेनर, योग गुरु, स्पोर्ट्स मेंटर, आर्मी किंवा पोलीस ट्रेनर इत्यादी आहे. त्यांच्या साठी हा सप्ताह उत्तम राहील. या लोकांना ही करिअर मध्ये प्रगती आणि संपन्नता पहायला मिळेल.
स्वास्थ्य: स्वास्थ्याच्या दृष्टीने, जे मूलांक 3 च्या जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल प्रतीत होत नाही. या काळात तुम्हाला काही स्वास्थ्य सदस्य जसे, हाय बीपी लेवल, चिंता, बैचेनी चा सामना करावा लागू शकतो. या कारणाने या सप्ताहात तुम्हाला बऱ्याच वेळी हॉस्पिटलच्या चक्कर माराव्या लागू शकतात.
उपाय: हनुमानाची पूजा करा आणि त्यांना बूंदी चा प्रसाद चढवा.
मूलांक 4
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 4, 13, 22, 31 तारखेला झालेला आहे)
मूलांक 4 साठी हा सप्ताह अधिक खास राहणार नसण्याची शक्यता आहे. या काळात लोकांना तुमच्याकडून प्रॉब्लेम असू शकतो. ज्या कारणाने तुम्ही राग, तणाव आणि अहंकाराने भरलेले दिसू शकतात. ज्याचा प्रभाव तुमच्या प्रगतीवर पडू शकतो. शक्यता आहे की, तुम्हाला त्या लोकांसोबत वाद किंवा मतभेदाचा सामना करावा लागू शकतो जे तुमचे आपले आहेत.
प्रेम जीवन: मूलांक 4 च्या जातकांना या सप्ताहात प्रेम जीवनात समस्या आणि संघर्षांचा सामना करावा लागू शकतो. पार्टनर ला घुएन तुम्ही अत्याधिक पजेसिव होऊ शकतात किंवा जीवनसाथी सोबत कठोर शब्दांचा वापर करणे तुमच्या नात्याला प्रभावित करू शकते अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, पार्टनर सोबत वेळ घालवतांना तुमचा व्यवहार विनम्र ठेवा.
शिक्षण: या सप्ताहात मूलांक 4 च्या विद्यार्थ्यांना शिक्षणात लक्ष केंद्रित करण्यात थोडे आव्हानात्मक वाटू शकते कारण, या काळात तुमचा आत्मविश्वास डगमगू शकते. तुम्हाला सल्ला दिला जातो की, भविष्यात सकारात्मक परिणामांच्या प्राप्तीसाठी मेहनत आणि प्रयत्न करण्याची आवश्यकता ठेवा.
व्यावसायिक जीवन: मूलांक 4 चे जातक या सप्ताहात स्वाभिमानी राहतील. तथापि, त्यांच्या व्यक्तित्वात कधी-कधी अहंकाराची झलक दिसू शकते. जे तुमच्यासाठी समस्या वाढू शकतात. तुम्हाला या सप्ताहात सतर्क राहून प्रत्येक प्रकारची आलोचनेला सकारात्मक रूपात घेण्याचा सल्ला दिला जातो अथवा, तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जे लोक आईटी सेक्टर मध्ये इंजिनिअर म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 4 च्या जातकांसाठी अधिक अनुकूल राहणार नाही अशी आशंका आहे. या काळात तुम्हाला ब्लड इन्फेक्शन, मांसपेशी मध्ये ओढल्यासारखे किंवा त्रास सारख्या स्वास्थ्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. सोबतच, स्वतःला फीट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि आपल्या डायट मध्ये पौष्टिक भोजनाला शामिल करा. याच्या व्यतिरिक्त, एक्सरसाइज करण्याच्या वेळी किंवा रस्त्यावर चालतांना सावध राहावे लागेल कारण, तुम्हाला इजा होण्याची शक्यता आहे.
उपाय: खोटे बोलू नका आणि आपल्या चरित्राला उत्तम ठेवा.
मूलांक 5
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला झालेला आहे)
मूलांक 5 चे जातक या सप्ताहात त्यांच्या संवादात खूप प्रभावशाली असतील आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दांनी इतरांना प्रभावित करू शकाल. तुमची उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता तुमची उत्पादकता वाढवण्यात ही उपयुक्त ठरेल. या काळात तुम्ही स्पर्धात्मक उर्जेने परिपूर्ण असाल जे तुम्हाला तुमच्या शत्रूंवर आणि विरोधकांवर विजय मिळवण्यास मदत करेल.
प्रेम जीवन: जर आपण मूलांक 5 च्या जातकांच्या प्रेम जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, या सप्ताहात तुमचे सर्व लक्ष तुमच्या प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनातील समस्या सोडवण्याकडे असेल. जे लोक अविवाहित आहेत ते या कालावधीत परदेशातील किंवा वेगळ्या धर्मातील व्यक्तीशी नातेसंबंधात प्रवेश करू शकतात परंतु, तुम्हाला कोणत्या ही नातेसंबंधात हळूवारपणे पुढे जाण्याचा सल्ला दिला जातो कारण, फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते.
शिक्षण: जनसंवाद, लेखन आणि इतर कोणत्या ही भाषा अभ्यासक्रम इत्यादींशी संबंधित मूलांक 5 च्या विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह अतिशय अनुकूल असेल. दुसरीकडे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. एवढेच नाही तर, हे विद्यार्थी डिस्टिंक्शनने परीक्षा उत्तीर्ण होतील.
व्यावसायिक जीवन: मूलांक 5 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचे तर, मीडिया, अभिनय किंवा व्यवस्थापक या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा उत्पन्नाचा नवीन स्रोत शोधत आहेत त्यांच्यासाठीही हा कालावधी अनुकूल असेल. या काळात तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, मूलांक 5 च्या जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल वाटत नाही. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल कारण, तुम्हाला किडा चावणे आणि त्वचेच्या ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो. या व्यतिरिक्त, तुम्हाला UTI सारख्या आरोग्य समस्यांमुळे देखील त्रास होऊ शकतो त्यामुळे तुमची स्वच्छता राखा.
उपाय: नियमित गाईला हिरव्या भाज्या खाऊ घाला.
मूलांक 6
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालेला आहे)
मूलांक 6 चे जातक या सप्ताहात उत्साही असतील. आपल्या स्वप्न, इच्छा आणि लक्ष पूर्ण करण्यासाठी समर्पित दिसतील. या सप्ताहात तुमचा कल भौतिकवादी गोष्टींना पूर्ण करण्याकडे अधिक राहील म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, आपल्या जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सकारात्मक रूपात विचार करा आणि विचार न करता निर्णय घेऊ नका.
प्रेम जीवन: मूलांक 6 च्या जातकांचे प्रेम जीवनाची गोष्ट केली असता, या सप्ताहात पार्टनर चा स्वभाव पजेसिव्ह असण्या कारणाने तुमचा त्यांच्या सोबत विवाद होऊ शकतो अश्यात, त्यांच्या भावांना समजण्याची आणि योग्य गोष्ट समजण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच, पार्टनर समोर मोकळ्या पानाने बोलण्याचा प्रयत्न करा.
शिक्षण: शिक्षणाच्या दृष्टीने, मूलांक 6 च्या विद्यार्थ्यांसाठी ह्या सप्ताहाच्या सुरवाती मध्ये थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला मन लावून शिक्षण घेण्यात समस्या वाटू शकतात कारण, तुमचे लक्ष इकडे-तिकडे भटकू शकते परंतु, बऱ्याच चढ-उतारानंतर सप्ताहाच्या शेवटी तुम्ही शिक्षणाच्या ट्रेकवर याल.
व्यावसायिक जीवन: पेशावर जीवनाची गोष्ट केली असता, या सप्ताहात त्या लोकांसाठी उत्तम सिद्ध होईल जे कॉस्मेटिक सर्जरी, सौंदर्य किंवा गेझेटच्या व्यवसायाने जोडलेले आहे. याच्या व्यतिरिक्त, जे लोक टूर आणि ट्रॅव्हल किंवा लग्झरी फूड रेस्टोरंट च्या क्षेत्राने जोडलेले आहे त्यांच्यासाठी ही हा सप्ताह लाभदायक राहील.
स्वास्थ्य: मूलांक 6 च्या जातकांना विशेष रूपात महिलांना आपल्या आरोग्याच्या प्रति सजग राहावे लागेल आणि पर्सनल हायजिन ची ही काळजी घ्यावी लागेल सोबतच, महिलांना हार्मोन आणि मेनोपॉस संबंधित समस्यांचा ही सामना करावा लागू शकतो.
उपाय: परफ्यूम चा सतत वापर करा. खास करून चंदनाच्या सुगंधाचा वापर करा कारण, असे करणे तुम्हाला शुभ परिणामांची प्राप्ती होईल.
मूलांक 7
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालेला आहे)
मूलांक 7 च्या जातकांसाठी हा सप्ताह उत्तम राहील. या काळात तुमचा ऊर्जेचा स्तर उच्च राहील. यामुळे तुम्ही आपल्या पेशावर जीवनात उत्तम प्रदर्शन करण्यात सक्षम असाल परंतु, ऊर्जेची ही अधिकता तुमच्या स्वभावाला आक्रमक बनवू सजकते आणि प्रियजनांसोबत तुमचा वाद होऊ शकतो म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, संवाद करतांना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवा.
प्रेम जीवन: मूलांक 7 चे जातक आपल्या प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनाला पूर्णतः तेव्हा ठेऊ शकतात जेव्हा तुम्ही आपला अहंकारी व्यवहार त्यागाल आणि तर्क-वितर्क करणे टाळा कारण, अनावश्यक अहंकाराच्या कारणाने वाद होऊ शकतात आणि याच्या परिणामस्वरूप तुम्ही आपल्या साथी सोबत विवादात पडू शकतात अश्यात, तुमच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात.
शिक्षण: मूलांक 7 चे विद्यार्थी या सप्ताहात आपल्या शिक्षणाच्या प्रति पूर्णतः समर्पित राहतील आणि मन लावून शिक्षण करतील. जे विद्यार्थी पोलीस बल किंवा आर्मी साठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही हा सप्ताह अनुकूल राहील.
व्यावसायिक जीवन: मूलांक 7 च्या जातकांचे पेशावर जीवन या सप्ताहात चांगले राहील.. जर तुम्ही नोकरी मध्ये तुमची वृद्धी किंवा प्रमोशन बाकी आहे तर, या सप्ताहात तुम्हाला ते मिळू शकते. कार्यस्थळी तुमच्या मध्ये एक वेगळी ऊर्जा राहील आणि वरिष्ठाद्वारे तुमची लीडरशिपच्या स्किलचे कौतुक होईल. कंस्ट्रक्शन व्यवसायाने जोडलेल्या जातकांसाठी हा सप्ताह लाभदायक राहील.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, हा सप्ताह मूलांक 7 साठी फलदायी राहील. या काळात तुमची रोग प्रतिकारक क्षमता चांगली राहील आणि तुम्ही शारीरिक रूपात ही मजबूत दिसाल. तुम्हाला सल्ला दिला जातो की, फिटनेस कायम ठेवण्यासाठी पौष्टिक भोजनाचे सेवन करा आणि नियमित ध्यान आणि व्यायाम करा.
उपाय: प्रत्येक रविवारी भगवान काल भैरवाची पूजा करा.
मूलांक 8
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 8, 17, 26 तारखेला झालेला आहे)
मूलांक 8 च्या जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. या काळात तुम्ही आपल्या लक्ष्यांना पूर्ण करण्याकडे दिसाल. जे तुमच्या प्रगतीसाठी उपयोगी सिद्ध होईल. सोबतच, तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असू शकते कारण, तुम्ही स्वार्थी व अहंकारी असय शकतात यामुळे तुम्ही आपल्या प्रियजनांना दुखावू शकतात.
प्रेम जीवन: मूलांक 8 च्या जातकांच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली असता या सप्ताहात तुम्ही रोमांस ने भरलेले असाल आणि तुमचे हे रूप तुमच्या पार्टनर ला प्रभावित करू शकते तथापि, विवाहित जातकांना या काळात आपल्या साथी च्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल कारण शकयता आहे की, त्यांना काही शारीरिक समस्येचा सामना करावा लागू शकतो.
शिक्षण: मूलांक 8 च्या जातकांना या सप्ताहात शिक्षण क्षेत्रात सकारात्मक पाऊल उचलावे लागू शकते. यामुळे शिक्षणाला चांगल्या प्रकारे करण्यात सक्षम असाल. विशेषतः जे विद्यार्थी इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स मध्ये मास्टर्स करत आहेत ते या काळात तुमच्या शिक्षणात उत्तम प्रदर्शन करतांना दिसतील.
व्यावसायिक जीवन: मूलांक 8 च्या जातकांच्या व्यावसायिक जीवनाची गोष्ट केली असता हा सप्ताह थोडा आव्हानात्मक राहू शकतो. कठीण प्रतिस्पर्धेच्या कारणाने तुम्हाला दबाव वाटू शकतो. आपल्या कार्याला तेजीत करणे तुम्हाला कठीण वाटू शकते तथापि, तुम्हाला चिंतीत होण्याची आवश्यकता नाही कारण, तुम्ही आपल्या मेहनतीच्या बळावर उत्तम प्रदर्शां करण्यात यशस्वी व्हाल. जे लोक मेडिसिन व्यापार किंवा मेडिसिन मैन्युफैक्चरिंग च्या व्यवसायाने जोडलेले आहेत त्यांना या सप्ताहात आपल्या व्यापारात वृद्धी पहायला मिळू शकते.
स्वास्थ्य: या सप्ताहात मूलांक 8 च्या जातकांचे आरोग्य उत्तम राहील. शारीरिक गोष्टींनि तुम्ही या वेळी स्वतःला फिट बनवण्यात यशस्वी व्हाल आणि तुम्ही उत्तम स्वास्थ्याचा आनंद घेतांना दिसाल.
उपाय: मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानासाठी चोला चढवा.
मूलांक 9
(जर तुमचा जन्म कुठल्या ही महिन्याच्या 9, 18, 27 तारखेला झालेला आहे)
मूलांक 9 च्या जातकांसाठी हा सप्ताह विकासाच्या दृष्टीने अनुकूल राहील. या काळात तुम्ही ऊर्जा आणि उत्साहासोबत आपल्या धैयाला पूर्ण करण्याकडे जातील. तुमच्या स्वास्थ्यात ही सुधार होतांना दिसेल. तसेच दुसरीकडे तुम्ही थोडे आक्रमक आणि अन्य लोकांवर हावी होतांना दिसू शकतात. अश्यात, तुम्हाला सल्ला दिला जातो की, स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि बोलण्याच्या वेळी आपल्या व्यवहाराकडे लक्ष ठेवा अथवा कुठल्या वादात पडण्याची शक्यता असू शकते.
प्रेम जीवन: मूलांक 9 च्या जातकांच्या प्रेम जीवनाची गोष्ट केली असता हा सप्ताह फलदायी सिद्ध होईल. तुमच्या पार्टनर सोबत तुमचे संबंध मजबूत होतील. तुम्ही आपल्या साथी सोबत डिनर डेट किंवा बाहेर फिरायला जाण्याची योजना बनवू शकतात परंतु, तुमचा अधिक पजेसिव होणे नात्यात समस्या निर्माण करू शकते आणि या कारणाने वाद-विवाद होऊ शकतो.
शिक्षण: मूलांक 9 चे जे विद्यार्थी पोलीस किंवा फीट डिफेन्स मध्ये शामिल होण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या लोकांची तयारी या सप्ताहात पूर्ण जोराने चालेल आणि हा सप्ताह तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. जर तुम्ही कुठल्या परीक्षेच्या परिणामाची वाट पाहत आहेत तर, त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.
व्यावसायिक जीवन: मूलांक 9 चे जे जातक पोलीस किंवा आर्मी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. या काळात तुम्ही उर्जावान राहाल आणि तुमच्या मेहनतीने तुम्ही वरिष्ठांचे मन जिंकण्यात यशस्वी राहाल. तुमचे वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. जर तुम्ही प्रमोशन ची वाट पाहत असाल तर, या सप्ताहात पद उन्नती होण्याचे प्रबळ योग आहेत.
स्वास्थ्य: आरोग्याच्या दृष्टीने, मूलांक 9 चे जातक या सप्ताहात उत्साही आणि ऊर्जेने पूर्ण राहतील यामुळे तुमचे स्वास्थ्य उत्तम राहील तथापि, ऊर्जेच्या स्तराच्या कारणाने तुम्ही आवेगात येऊन चुकीचे निर्णय घेऊ शकतात म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, ऊर्जेच्या स्तराला नियंत्रित ठेवण्यासाठी योग आणि ध्यान करा. असे करण्याने तुम्हाला मानसिक शांततेची प्राप्ती होईल.
उपाय: नियमित हनुमान चालीसाचा सात वेळा पाठ करा.
रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर
आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!