पारिवारिक राशि भविष्य 2020 - Family Life Horoscope 2020 in Marathi
पारिवारिक राशि भविष्य 2020 यामध्ये आपणास आपले कौटुंबिक आयुष्य कसे असेल तुमच्या जीवनात काय चढ-उत्तरांचा सामना करावा लागेल या विषयी माहिती मिळेल. आपल्या आयुष्यात कौटुंबिक जीवन आणि संतान सुख तितकेच महत्वाचे आहे जितके आपल्यासाठी आर्थिक जीवन आरोग्य जीवन आणि इत्तर बऱ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. परंतु, सर्व गोष्टी असून ही कौटुंबिक जीवन सुखी आणि समाधानी नसेल तर त्या आयुष्याला ही अर्थ नाही म्हणूनच, आम्ही तुम्हाला बारा राशींप्रमाणे तुमचे कौटुंबिक जीवन कसे असेल आणि तुम्हाला कोण-कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल आणि कुठल्या राशीसाठी काय काळजी घेणे गरजेचे आहे हे विस्तृत स्वरूपात दिलेले आहे.
पारिवारिक राशि भविष्य 2020 मध्ये मेष राशीतील व्यक्तींना थोडे सांभाळून चालण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना वेळ देण्याची गरज आहे. तसेच वृषभ राशीतील व्यक्तींसाठी ही त्यांच्या पारिवारिक आयुष्यात त्यांच्या आई-वडिलांची काळजी घेणे गरजेचे आहे. मिथुन राशीतील व्यक्तींच्या आयुष्यात परिस्थिती सामान्य राहील. कर्क राशीतील लोकांना कुटुंबात सामंजस्य स्थिती ठेवण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिंह राशीतील लोकांसाठी स्थिती आव्हानात्मक आहे म्हणून त्यांना सांभाळून चालण्याची आवश्यकता आहे. कन्या राशीतील जातक वर्ष 2020 मध्ये आपल्या कुटुंबासाठी खूप जबाबदारीने काम करतील. तुळ राशीतील व्यक्ती जे बऱ्याच काळापासून आपल्या कुटुंबापासून दूर राहत होते ते या काळात घरी पाहण्याची शक्यता आहे. वृश्चिक आणि धनु राशीतील लोकांसाठी कौटुंबिक आयुष्य उत्तम आहे.
मकर राशीतील लोकांसाठी या वर्षी मिळते-जुळते अनुभव प्राप्त होतील आणि तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल की, काही वेळ अशी येईल की तुम्हाला काही कठीण निर्णय ही घ्यावे लागतील परंतु, तुम्ही तुमच्या पद्धतीने या आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी व्हाल.कुंभ राशि 2020 मध्ये कुंभ राशीतील लोकांना भाऊ बहिणींचे पूर्ण सहयोग मिळेल त्यांच्या सोबत तुमचे संबंध सुधारतील यामुळे कुटुंबात शांतता येईल. मीन राशीतील जातकांच्या आई-वडिलांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते. मे पासून ऑगस्ट पर्यंतची वेळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी बऱ्याच प्रमाणात चांगले राहील आणि या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिकांश लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू शकतात म्हणून, थोडे सांभाळून राहण्याची त्यांना आवश्यकता आहे.
मित्रांनो, तुम्हाला आपल्या विस्तृत कौटुंबिक राशि भविष्याचा निश्चितच फायदा होईल अशी अशा करतो त्यासाठी तुम्हाला उपाय ही सांगितले आहे ते ही तुम्ही आमच्या राशि भविष्य 2020 मध्ये पाहू शकतात आम्ही अशा करतो की, तुमचे हे 2020 वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटी यशाचे जातो याच ऍस्ट्रोसेज कडून शुभेच्छा.
हे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे. चंद्र राशि कॅल्कुलेटरने जाणून घ्या आपली चंद्र राशि
मेष राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
मेष राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन चढ-उताराने
भरलेले राहील. विशेष रूपात तुमच्या वडिलांना आरोग्य संबंधित समस्यांचा सामना करावा
लागू शकतो तथापि, त्यांची काळजी घेणे तुमच्यासाठी आवश्यक असेल. वर्षाच्या सुरवातीमध्ये
तुम्ही आपल्या उत्तम कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल आणि सुख शांतीने जीवन व्यतीत कराल.
जानेवारी नंतर तुम्ही स्थान परिवर्तन ही करू शकतात अर्थात अशी शक्यता पहिली जाते की, तुम्ही आपल्या वर्तमान निवास स्थानापासून कुठे दूर राहायला जाऊ शकतात. तुम्ही वर्षभर बरीच मेहनत कराल या कारणाने तुम्ही आपल्या कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल आणि याची त्यांना तुमच्याकडे तक्रार असेल.
एप्रिल पासून ऑगस्टच्या मध्यात कुटुंबात काही समारंभ अथवा शुभ कार्य संपन्न होऊ शकते. या कारणाने कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि सर्व प्रसन्नचित्त दिसतील. या वेळी घरात कुणाचा विवाह किंवा संतानचा जन्म होण्याची शक्यता आहे.
एप्रिल पासून जून आणि त्यानंतर डिसेंबरच्या महिन्यात तुमच्या आईच्या स्वास्थ्य संबंधित समस्या राहू शकते. विशेष रूपात जूनचा महिना तुमच्या आई-वडील दोघांच्या स्वास्थ्यासाठी अधिक चांगला सांगितला जाऊ शकत नाही म्हणून, त्यांच्या आरोग्याला घेऊन या महिन्यात विशेष सावधानता बाळगा.
जर तुम्हाला परदेशात सेटल व्हायची इच्छा असेल, आणि तुमच्या कुंडली मध्ये या हेतू योग उपस्थित आहे आणि अनुकूल वेळ आहे तर, या वर्षी तुम्ही या कार्यात यश प्राप्त करू शकतात. यासाठी विशेष अनुकूल वेळ जुलै पासून नोव्हेंबर मध्ये राहील. अर्थात या वेळेत जर तुम्ही प्रयत्न केले तर, तुम्हाला विशेष स्वरूपात यश मिळेल आणि तुमचे परदेशात सेटल होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकाल.
वर्ष 2020 चे मेष राशि भविष्य विस्तृत वाचा - मेष राशि भविष्य 2020
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
वृषभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन
अधिक अनुकूल न राहण्याची शक्यता आहे. दुसरा भाव स्थित राहू तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
अधिक अनुकूल राहू शकत नाही. याच्या उपस्थितीने कौटुंबिक सदस्यांमध्ये मानसिक चिंता
आणि एकमेकांच्या प्रति असहिष्णु दृष्टिकोन राहिल्याने कुटुंबात अशांती राहू शकते. कुटुंबात
काही सदस्यांचा व्यवहार ही जास्त चांगला राहणार नाही.
जर तुम्ही धनामागे खूप पळत आहेत तर, कुटुंबात समस्या वाढेल आणि जर तुम्ही कौटुंबिक समस्यांचा सामना कराल तर, धन संबंधित काही समस्या येऊ शकतात परंतु, जर तुम्ही आपल्या व्यापार किंवा कुठल्या अन्य कामासाठी कुटुंबापासून दूर राहतात तर, बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या समस्यांनी मुक्ती मिळू शकते. तुम्ही आपल्या वाणीच्या बलावर लोकांना आपले बनवाल आणि त्यांच्याशी मनातील मळ दूर करून शांती आणि सद्भाव स्थापित करू शकतात.
तथापि, तसेच सप्टेंबर मध्य नंतर जेव्हा राहू वृषभ राशीमध्ये येईल तेव्हा कुटुंबात सामंजस्य स्थापित होईल आणि परस्पर सद्भाव आणि बांधिलकीची भावना विकसित होईल. तुमच्या कुटुंबाची सामाजिक स्थिती मजबूत होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त करेल. या वेळी तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत मिळून समाजाच्या हितासाठी काही कार्य करू शकतात ज्यामुळे तुमच्या मान सन्मानात अत्याधिक वृद्धी होईल.
ऑक्टोम्बर मध्य पासून नोव्हेंबरची वेळ तुमच्या आईच्या स्वास्थ्याच्या प्रति प्रतिकूल राहू शकते या वेळेत त्यांच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घ्या आणि जर शक्य असेल तर, डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तुम्हाला वेळोवेळी भाऊ बहिणींचे सहयोग मिळत राहील. मध्य मे पासून घेऊन सप्टेंबरच्या शेवटी वडिलांचे आरोग्य काही प्रमाणात कमजोर राहू शकते तथापि, या वेळी काही मोठी समस्या दिसत नाही.
तुम्हाला विशेष रूपात मे, जून तसेच ऑक्टोम्बर आणि नोव्हेंबर महिन्यात आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जर काही कौटुंबिक वाद चालत आहे तर, ते नोव्हेंबर डिसेंबर मध्ये त्यांचे समाधान तुमच्या पक्षात येण्याची शक्यता कायम राहील. परंतु तरी ही कुठला ही वाद वाढू नये याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. वेळोवेळी आई-वडील तुम्हाला आपल्या आशीर्वादांनी पूर्ण करतील आणि कौटुंबिक जीवन सुचारू रूपात चालत राहील.
वर्ष 2020 चे वृषभ राशि भविष्य विस्तृत वाचा - वृषभ राशि भविष्य
मिथुन राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
मिथुन राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
सामान्य रूपात अनुकूल राहील. वर्षाच्या सुरवातीमध्ये कौटुंबिक जीवनासाठी बरेच उत्तम
राहील आणि यावेळी कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्तम ताळमेळ पाहायला मिळेल. याच्या परिणाम
स्वरूप, तुम्ही प्रत्येक कार्यात तुम्ही मनापासून भाग घेऊ शकाल आणि कौटुंबिक सहयोगाच्या
कारणाने यश प्राप्त कराल.
एप्रिल पासून जुलैच्या मध्यात गुरु बृहस्पतीचे संक्रमण तुमच्या अष्टम भावात राहील जिथे आधीपासून शनिदेव विराजमान आहे या कारणाने तुमच्या कुटुंबात शांती कायम राहील. तसेच, दुसरीकडे धनाला घेऊन काही समस्या उत्पन्न होऊ शकतात. अधून-मधून कौटुंबिक सदस्यांमध्ये कुठल्या गोष्टीला घेऊन गैरसमज होण्याची शक्यता दिसते ज्या कारणाने काही अशांती ही होऊ शकते तथापि, नंतर जुलै पर्यंत कौटुंबिक वातावरण बरेच चांगले राहील आणि तुम्हाला आराम मिळेल.
जुलै पासून कौटुंबिक तारतम्यात काही समस्या येत राहतील आणि काही अश्या स्थिती उत्पन्न होतील ज्या कारणाने कौटुंबिक लोकांमध्ये तणाव वाढेल. अतः तुमच्यासाठी आवश्यक असेल की, तुम्ही या येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आधीपासून तयार राहा आणि स्वतःला या परिस्थितीच्या समोर हार मानू देऊ नका. कौटुंबिक जीवनाला चांगले करण्यासाठी आपल्याकडून प्रयत्न करा.
मिथुन राशि 2020 (Mithun Rashi 2020) च्या अनुसार एप्रिल, ऑगस्ट आणि नोव्हेंबर महिन्याच्या वेळेत आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला आपल्या वडिलांसोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि जानेवारीच्या उपरांत या पूर्ण वर्षात त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असेल कारण, या वर्षी त्यांच्या आरोग्यासाठी हे वर्ष चांगले सांगितले जात नाही.
वेळोवेळी तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींचे सहयोग मिळेल आणि त्यांच्या मदतीने तुम्ही आपले कौटुंबिक जीवन सुचारू रूपात चालण्यात समर्थ राहील. मध्य जानेवारी पासून मध्य फेब्रुवारीच्या मध्ये त्यांच्या सोबत आपले संबंध चांगले ठेवा आणि त्यांची काळजी घ्या कारण, त्यांना या वेळेत स्वास्थ्य समस्या होऊ शकते. याच्या अतिरिक्त काही मोठी समस्या दिसत नाही आणि तुम्ही एक सामान्य कौटुंबिक जीवनाची अपेक्षा करू शकतात.
या वर्षी सप्टेंबर महिन्यात तुम्ही कुटुंबियांसाठी नवीन घर खरेदी करू शकतात अथवा आपले जुने घर सुंदर आणि व्यवस्थित करू शकतात. सप्टेंबर तसेच नोव्हेंबर महिन्यात तुम्ही आपल्या घरातील सजावटीवर खर्च कराल. मध्य मार्च पासून मे महिन्याच्या मध्ये तुम्ही अचानक काही अचल संपत्ती मिळवू शकतात. तुम्ही एक व्यावहारिक व्यक्ती आहे म्हणून, आपल्याकडून प्रयत्न करा की, कुटुंबातील समरसता कायम राहील.
वर्ष 2020 चे मिथुन राशि भविष्य विस्तृत वाचा - मिथुन राशि भविष्य
कर्क राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
कर्क राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल. या वेळी तुम्हाला अनेक आंबट-गोड अनुभव होतील. शनीची
स्थिती तुम्हाला आपल्या कुटुंबापासून दूर ही ठेऊ शकते आणि कौटुंबिक जीवनात तणाव तसेच
चढ-उतार घेऊन येईल. याच्या परिणाम स्वरूप, तुमच्या मातेचे आरोग्य प्रभावित राहू शकते
तथापि, त्यांच्या आरोग्याची नेहमी काळजी घ्या. तुम्हाला आपल्या कौटुंबिक वातावरणात
अधिक चांगले वाटणार नाही आणि तुम्हाला शांततेची कमतरता वाटेल. सप्टेंबरच्या शेवट पर्यंत
राहूची बाराव्या भावात उपस्थिती तुम्हाला मानसिक रूपात चिंतीत ठेवेल आणि घरापासून दूर
ही ठेऊ शकते या कारणाने तुम्ही आपल्या कौटुंबिक जीवनाचे अधिक सुख भोगू शकणार नाही.
कर्क राशि 2020 (Kark Rashi 2020) च्या अनुसार एप्रिल पासून जूनच्या मध्यात आणि नंतर मध्य नोव्हेंबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंत सप्तम भावात गुरु आणि शनीच्या संयुक्त संक्रमणाच्या कारणाने तुमचे विवाह योग बनतील आणि जर तुम्ही या दशेमध्ये प्रयत्नरत आहे तर, तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही विवाहाच्या मानधनात बांधले जाल. जुलैच्या मध्य नोव्हेंबर पर्यंतची वेळ काही प्रमाणात प्रतिकूल राहू शकते तथापि, या वेळेत आपल्या कुटुंबियांना अधिक वेळ द्या आणि त्यांच्या आवश्यकतांना आर्थिक असो, सामाजिक असो अथवा मानसिक असो त्यांना ऐका आणि समजून घ्या तसेच कुटुंबात सामंजस्य स्थापित करण्याचा प्रयत्न करा.
वर्ष 2020 चे कर्क राशि भविष्य विस्तृत वाचा - कर्क राशि भविष्य
सिंह राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
सिंह राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
बरेच आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. वर्षाची सुरवात चांगली राहू शकते आणि कुटुंबात
कुणी नवीन व्यक्तीचे आगमन ही होऊ शकते. तुम्हाला आपल्या भाऊ बहिणींकडून पूर्ण सहयोग
प्राप्त होईल आणि समाजात ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबीयांचा मान सन्मान वाढेल. तुम्हाला
कुटुंबातील गरजा पाहून काम करावे लागेल जे काही वेळा तुमच्या नियंत्रणा बाहेर ही असेल
आणि यासाठी तुम्ही चिंतीत राहाल. काही लोकांची तुमच्या कुटुंबियांसोबत नाराजी ही होऊ
शकते याच्या व्यतिरिक्त या वर्षी तुम्ही आपल्या कार्य क्षेत्रात व्यस्त असण्याच्या
कारणाने तसेच जीवनाच्या अन्य पैलूंवर अधिक वेळ देण्याच्या कारणाने आपल्या कुटुंबाला
अधिक वेळदेऊ शकणार नाही यामुळे तुमच्या कुटुंबियांना कमतरता वाटेल. जर तुम्हाला कुटुंबाला
जोडून ठेवण्याची इच्छा आहे तर, तुम्हाला कॉम्पेरमाइझ करावी लागेल अन्यथा, स्थिती नियंत्रणाच्या
बाहेर राहील.
तुम्हाला कुटुंबातील लोकांसोबत धन संबंधित समस्येमधून जावे लागू शकते आणि आपल्याकडून अधिकात अधिक योगदान करण्यासाठी तयार राहावे लागेल. अतः तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. वर्षाच्या मध्यात कौटुंबिक जीवनात चिंतेमध्ये वृद्धी होऊ शकते परंतु, जर तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालले तर, हळू हळू समस्या काबूत येईल आणि वर्षभर तुम्हाला कौटुंबिक जीवनात मिश्रित परिणाम प्राप्त होतील आणि हळू-हळू कुटुंबात शांततेचे वातावरण निर्माण होईल. एप्रिल पासून जुलैच्या मध्यात बृहस्पती आणि शनीची सहाव्या घरात स्थितीच्या कारणाने तुम्ही आपल्या शत्रूवर भारी पडाल आणि सोबतच नैतिक दायित्वाच्या रूपात समाज सेवेचे काही कार्य ही कराल.
वर्ष 2020 चे सिंह राशि भविष्य विस्तृत वाचा - सिंह राशि भविष्य
कन्या राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
कन्या राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
बरेच शुभ राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात परस्पर ताळमेळ मजबूत होईल आणि एकमेकांच्या
मदतीने कौटुंबिक रूपात संपन्नता प्राप्त कराल तसेच एकमेकांच्या प्रति मान सन्मान मध्ये
वृद्धी ही होईल. वर्षाच्या सुरवातीमध्ये कुटुंबात सुख आणि शांती तसेच सद्भावनेचे वातावरण
राहील आणि तुम्हाला ही आपल्या कुटुंबाचे पूर्ण सहयोग मिळेल तसेच तुम्ही स्वयं आपल्या
कुटुंबाच्या प्रति सर्व कर्तव्यांचे निर्वाहन चांगल्या प्रकारे करतील. कुटुंबात जर
काही जुनी समस्या चालत आहे तर, ती सोडवली जाईल. जुलै पासून नोव्हेंबरच्या मध्यात तुम्ही
कुटुंबातील बऱ्याच जबाबदाऱ्यांना पूर्ण कराल ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वृद्धी होईल
तसेच तुमचा समाजात ही मान सन्मान ही वाढेल आणि तुम्ही एक प्रसिद्ध व्यक्ती म्हटले जाल.
कन्या राशि 2020 (Kanya Rashi 2020) च्या अनुसार या वर्षी तुम्हाला पुढे जाऊन आपल्या कुटुंबाच्या प्रति आपली नैतिक जबाबदारी स्वीकार करावी लागेल तसेच, आपल्या कौटुंबिक जीवनाला एक उच्च स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि यासाठी सर्व आवश्यक कार्याला करण्यासाठी तयार राहावे लागेल. कौटुंबिक मूल्यांना महत्व द्या आणि कुटुंबासोबत चांगली वेळ व्यतीत कराल जे तुमच्या प्रति कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम भाव विकसित होईल जे तुमच्या कौटुंबिक जीवनाच्या विकासासाठी आवश्यक आहे. तुम्ही आपल्या कुटुंबातील गरजेसाठी अधिक जबाबदार आणि उत्तरदायी बनाल परंतु, दुसरीकडे तुम्हाला चिंतेपासून दूर राहावे लागेल जे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात विचलित करू शकते. लक्षात ठेवा की, कुठल्या बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या व्यक्तिगत तसेच कौटुंबिक जीवनात हस्तक्षेप करू देऊ नका. यामुळे तुमचे कौटुंबिक जीवन सुरळीत चालेल.
वर्ष 2020 चे कन्या राशि भविष्य विस्तृत वाचा - कन्या राशि भविष्य
तुळ राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
तुळ राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन बऱ्याच
प्रमाणात सुचारू रूपात चालेल. जर तुम्ही कुठल्या कामाच्या बाबतीत आत्तापर्यंत आपल्या
कुटुंबापासून दूर राहत होते तर, आत्ता तुम्ही तुमच्या घरी परत याल तसेच आपल्या कुटुंबासोबत
काही वेळ घालवण्याची शक्यता आहे परंतु, याच्या विपरीत जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या
कुटुंबासोबत राहूनच काम करत होते तर, आत्ता स्थान परिवर्तन होण्याची शक्यता आहे आणि
तुम्ही घरापासून दूर जाऊन राहणे सुरु करू शकतात. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींसोबत तुमचे
संबंध बिघडू शकतात अथवा तुमच्या विचारांमध्ये बरेच अंतर होऊ शकते परंतु, एप्रिल पासून
जुलैच्या मध्याची वेळ कौटुंबिक जीवनासाठी बरीच अनुकूल राहू शकते आणि या वेळात कौटुंबिक
सदस्यांमध्ये परस्पर सामंजस्यची वृद्धी होईल आणि कुटुंबातील वातावरण अनुकूल होईल.
तुळ राशि 2020 (Tula Rashi 2020) च्या अनुसार मार्च नंतर तुमच्या कुटुंबात समाजात चांगली प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि कुटुंबातील वातावरण उत्तम राहील. परंतु, यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील कारण कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक जीवन दोन्ही क्षेत्रात तुमची मुख्य स्वरूपात आवश्यकता असेल आणि तुम्हाला दोघांमध्ये ताळमेळ बसवून चालावे लागेल म्हणून, आपल्या कुटुंबात शांती आणि सद्भाव आणण्याचा प्रयत्न करा आणि घरात कुठल्या ही प्रकारचा वाद होऊ देऊ नका. धन संबंधित तसेच कायदा संबंधित काही समस्या तुमच्या कुटुंबाच्या समक्ष प्रस्तुत होऊ शकतात परंतु, यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून तुमचा साथ दिला आणि तुम्ही ही त्यांचा समान आदर आणि सत्कार केला तर, बऱ्याच प्रमाणात तुम्हाला ते समस्यांमधून काढण्यात सक्षम होतील.
वर्ष 2020 चे तुळ राशि भविष्य विस्तृत वाचा - तुळ राशि भविष्य
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
वृश्चिक राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन
चांगले राहू शकते तथापि, केतूची सप्टेंबर पर्यंत दुसऱ्या भावात स्थिती अधून मधून काम
ही करू शकते. गुरु बृहस्पतीची ही दुसऱ्या भावात उपस्थिती होण्याच्या कारणाने कुटुंबात
कुणी नवीन सदस्याचे आगमन होऊ शकते, जसे कुणाचा विवाह होईल अथवा कुणी बालकाचा जन्म होईल.
वडिलांचे स्वास्थ्य थोडे कमजोर राहू शकते म्हणून, त्यांची काळजी घेणे उत्तम असेल. बृहस्पती
आणि शनी चीस्थिती तुम्हाला सामाजिक दृष्ट्या सन्मानित व्यक्तीच्या रूपात प्रतिष्ठित
करेल आणि तुमचे नाव होईल. तुम्ही परिजनांसोबत कुठल्या तीर्थ यात्रेवर जाल अथवा धर्म-कर्माचे
काम कराल. तुम्ही असे कुठले ही काम कराल ज्यामध्ये समाजाचे हित असेल.
वृश्चिक राशि 2020 (Vrishchik Rashi 2020) च्या अनुसार वर्ष 2020 साठी वृश्चिक राशीतील लोकांना आपल्या कुटुंबाच्या चांगल्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय ही घ्यावे लागतील ज्यामुळे तुम्हाला साहसची आवश्यकता होईल तथापि, तुम्ही एकवेळ तुम्ही निर्णय घेतला तर, तुम्हीत्या निर्णयाच्या परिणामांनी निश्चिन्त राहा ते बरेच चांगले असेल. परंतु लक्षात ठेवा की, निर्णय घाई-गर्दीत घेऊ नका आणि विचार पूर्वक कुठला ही निर्णय घ्या. जून नंतर स्थिती बऱ्याच प्रमाणात चांगली होईल आणि कुटुंबात शांततेचे वातावरण असेल. कुटुंबातील लोक आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल ज्यामुळे तुमच्या घनिष्टता वाढेल. या वर्षीच्या वेळेत तुमच्या नात्यामध्ये भाऊ-बहिणींचा साथ बऱ्याच प्रकारे उत्तम राहील आणि तुमच्या नात्यामध्ये प्रेम आणि मधुरता वाढेल.
वर्ष 2020 चे वृश्चिक राशि भविष्य विस्तृत वाचा - वृश्चिक राशि भविष्य
धनु राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
धनु राशि भविष्य 2020 च्या अनुसार वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमच्या
कौटुंबिक जीवनासाठी बरेच अनुकूल राहील आणि यानंतर ही स्थिती पक्षात राहील. तुम्हाला
प्रॉपर्टी संबंधित लाभ होतील आणि या वर्षी तुम्ही काही प्रॉपर्टी बनवू शकाल अतः काही
प्रॉपर्टीला विकून अथवा भाड्याने देऊन ही धन अर्जित कराल. दुसऱ्या भावात शनी देवाची
उपस्थिती राहिल्याने तुम्हाला धन संबंधित गोष्टींमध्ये काही समस्या होणार नाही आणि
शनीची शुभता तुम्हाला कौटुंबिक सुखाचा आनंद देईल. 30 मार्च पासून 30 जून आणि यानंतर
20 नोव्हेंबर नंतर विशेष रूपात बृहस्पतीचे संक्रमण जेव्हा तुमच्या द्वितीय भावात होईल
तेव्हा तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी वेळ अनुकूल राहील आणि या वेळेत तुमच्या परस्पर संबंधात
घनिष्टता येईल.
धनु राशि 2020 (Dhanu Rashi 2020) च्या अनुसार कुटुंबात काही उत्सव किंवा मंगल कार्य होण्याचे योग बनत आहे. याच्या व्यतिरिक्त, बऱ्याच नवीन सदस्यांच्या आगमनाने ही तुमच्या कुटुंबात आनंदाचा वर्षाव होईल तथापि, दुसरीकडे शनीचा 24 जानेवारी नंतर दुसऱ्या भावात जाणे तुमचे स्थान परिवर्तन करवू शकते आणि काही काळासाठी तुम्हाला आपल्या कुटुंबापासून लांब जावे राहावे लागू शकते परंतु, अशी शक्यता आहे की, तुम्ही या वेळात चांगल्या आणि सुख पूर्ण कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्याल.
वर्ष 2020 चे धनु राशि भविष्य विस्तृत वाचा - धनु राशि भविष्य
मकर राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
मकर राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी तुमचे व्यापारिक जीवन
सामान्य राहण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमच्या कुटुंबात मान, सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये
वृद्धी होईल तसेच कुटुंबात कुणाचा विवाह होण्याच्या कारणाने सामाजिक रूपात तुमचे कुटुंब
पुढे जाईल. तुम्ही या वर्षी अधिक व्यस्त राहाल आणि आपल्या कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल
किंवा तुम्ही कुटुंबापासून दूर राहाल या कारणाने तुम्ही आंतरिक संतृष्ट नसाल. जर तुम्ही
अविवाहित आहे तर, 30 मार्च पासून 30 जून मध्ये आणि नंतर 20 नोव्हेंबर नंतर तुमच्या
विवाहाच्या कारणाने कुटुंबातील लोक व्यस्त राहतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
या वेळी भाऊ बहीण तुम्हाला पूर्ण सहयोग देतील आणि तुम्ही त्यांच्या प्रति कृतज्ञता
भाव ठेवाल.
मकर राशि भविष्य 2020 च्या अनुसार 18 जून पासून 16 ऑगस्ट पर्यंतची वेळ तुमच्या आई-वडील तसेच भाऊ बहिणींच्या आरोग्यासाठी शुभ नाही. यानंतर 16 ऑगस्ट पासून 4 ऑक्टोबर पर्यंतची वेळ कौटुंबिक जीवनासाठी बरीच उत्तम राहील आणि यावेळेत तुम्ही कुठली प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करू शकतात तथापि, या वेळेत तुमच्या आईचे आरोग्य काही प्रमाणात कमजोर राहू शकते. या वर्षी तुम्हाला मिळते-जुळते अनुभव प्राप्त होतील आणि तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल की, काही वेळ अशी येईल की तुम्हाला काही कठीण निर्णय ही घ्यावे लागतील परंतु, तुम्ही तुमच्या पद्धतीने या आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी व्हाल.
वर्ष 2020 चे मकर राशि भविष्य विस्तृत वाचा - मकर राशि भविष्य
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
कुंभ राशि भविष्य 2020 च्या अनुसार हे वर्ष तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी
मिश्रित परिणाम घेऊन येईल. वर्षाच्या पूर्वार्धात जिथे कौटुंबिक समरसता राहील तर, तुमच्या
संतानला काही समस्या राहतील किंवा त्यांचे आरोग्य बिघडू शकते तसेच, वर्षाच्या उत्तरार्धात
कौटुंबिक जीवनात तणाव वाढू शकतो आणि त्यांच्या आई वडिलांचे आरोग्य संबंधित चिंतीत करू
शकतो. याच्या अतिरिक्त तुम्ही आपल्या कार्यात अधिक व्यस्त राहाल यामुळे कुटुंबाला कमी
वेळ देऊ शकाल. यासाठी तुमच्या कुटुंबियांना तुमच्याशी तक्रार राहील तथापि, वर्षाच्या
सुरवातीमध्ये बरेच चांगले राहील आणि तुम्ही परिजनांसोबत मिळून आपल्या लाभाला व्यक्त
कराल तसेच, कौटुंबिक जीवनात सुख शांती कायम राहील.
कुंभ राशि 2020 (Kumbh Rashi 2020) च्या अनुसार तुमच्या भाऊ बहिणींचे पूर्ण सहयोग मिळेल त्यांच्या सोबत तुमचे संबंध सुधारतील यामुळे कुटुंबात शांतता येईल. मध्य सप्टेंबर नंतर राहूचे संक्रमण तुमच्या चतुर्थ भावात होण्याने कौटुंबिक शांतीमध्ये काही ग्रहण लावू शकतात म्हणून, घरात शांती कायम ठेवण्याचा प्रयत्न करा आणि विशेष रूपात आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या कारण या वेळेत त्यांच्या आरोग्यात समस्या येऊ शकतात. 28 मार्च पासून 1 ऑगस्ट मध्ये तुमच्या वाहन खरेदीचे योग बनू शकतात.
वर्ष 2020 चे कुंभ राशि भविष्य विस्तृत वाचा - कुंभ राशि भविष्य
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार पारिवारिक जीवन
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार या वर्षी कौटुंबिक जीवन चढ-उताराने
भरलेले राहू शकते कारण, तुमच्या चतुर्थ भावाच्या मध्य सप्टेंबर पर्यंत राहूची उपस्थिती
राहील जी की, तुम्हाला पूर्ण रूपात घरातील सुख घेण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करेल.
तुम्ही कामात अधिक व्यस्त राहाल ज्यामुळे घर कुटुंबात वेळ कमी देऊ शकाल. काही लोकांना
आपल्या घरात तर कुणाला रेन्टच्या घरामध्ये सुख मिळू शकते.
मध्य सप्टेंबर नंतर राहूचे संक्रमण तिसऱ्या स्थानात असण्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल तथापि, त्याच्या आधी बृहस्पती देवाची दृष्टी मार्चच्या शेवट पर्यंत तुमच्या चतुर्थ भावात राहील ज्या कारणाने कुटुंबात वृद्धी होण्याची शक्यता राहील. ही वृद्धी कुणी व्यक्तीच्या विवाह किंवा शिशुच्या जन्माच्या कारणाने होऊ शकते. यामुळे तुमच्या कुटुंबात उत्सावाचे वातावरण राहील आणि सर्व प्रसन्न दिसेल. मध्य सप्टेंबर नंतर तुम्हाला समाजात मान-सन्मानाची प्राप्ती होईल तथापि, या वेळात तुमच्या भाऊ-बहिणींचे आरोग्य कमजोर राहू शकते. या काळात तुम्ही सामाजिक कार्यात अधिक उत्साहाने भाग घ्याल आणि परिजनांसोबत कुठल्या तीर्थ यात्रेवर ही जावे लागू शकते.
मीन राशि भविष्य 2020 च्या अनुसार वर्षाची सुरवात अधिक चांगली राहणार नाही कारण, तुमच्या चतुर्थ भावात 5 ग्रहांचा प्रभाव राहील ज्यामुळे कौटुंबिक सदस्यांमध्ये विरोधाभास स्थिती होऊ शकते आणि तुमच्या आई-वडिलांचे आरोग्य प्रभावित होऊ शकते. मे पासून ऑगस्ट पर्यंतची वेळ तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी बऱ्याच प्रमाणात चांगले राहील आणि या काळात तुम्ही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याची योजना बनवू शकतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये अधिकांश लोक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू शकतात म्हणून, थोडे सांभाळून राहा आणि आपली प्रतिष्ठा सांभाळून ठेवा. मोठेपणा दाखवा आणि कुटुंबाला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करा.
वर्ष 2020 चे मीन राशि भविष्य विस्तृत वाचा - मीन राशि भविष्य
Astrological services for accurate answers and better feature
Astrological remedies to get rid of your problems

AstroSage on MobileAll Mobile Apps
- Tarot Weekly Horoscope (18-24 May 2025): Smiles & Good Luck For 4 Zodiacs!
- Numerology Weekly Horoscope (18-24 May 2025): Unveiling 3 Lucky Moolanks!
- How Mercury Transit In Taurus Brings Clarity & Calmness!
- Gajakesari Yoga 2025: Jupiter-Moon Conjunction Bringing Success & Happiness
- Weekly Horoscope From 19 May, 2025 To 25 May, 2025
- Rahu Transit In Aquarius: Golden Period Incoming!
- Mercury Combust In Aries: These Zodiacs Must Beware
- Ketu Transit In Leo: 5 Zodiacs Need To Be For Next 18 Months
- Tarot Weekly Horoscope From 18 May To 24 May, 2025
- Numerology Weekly Horoscope: 18 May, 2025 To 24 May, 2025
- बुध का वृषभ राशि में गोचर: विश्व समेत राशियों को किस तरह करेंगे प्रभावित? जानें!
- इस सप्ताह बुध करेंगे अपनी चाल में परिवर्तन, इन राशियों के होंगे अच्छे दिन शुरू!
- 18 महीने बाद पापी ग्रह राहु करेंगे गोचर, इन राशियों का होगा गोल्डन टाइम शुरू!
- बुध मेष राशि में अस्त होकर इन राशियों पर बरपाएंगे कहर, रखना होगा फूंक-फूंककर कदम!
- शत्रु सूर्य की राशि सिंह में आएंगे केतु, अगले 18 महीने इन 5 राशियों को रहना होगा बेहद सतर्क!
- टैरो साप्ताहिक राशिफल (18 मई से 24 मई, 2025): इस सप्ताह इन राशि वालों के हाथ लगेगा जैकपॉट!
- अंक ज्योतिष साप्ताहिक राशिफल: 18 मई से 24 मई, 2025
- केतु का सिंह राशि में गोचर: राशि सहित देश-दुनिया पर देखने को मिलेगा इसका प्रभाव
- बुध का मिथुन राशि में गोचर इन राशि वालों पर पड़ेगा भारी, गुरु के सान्निध्य से मिल सकती है राहत!
- वृषभ संक्रांति पर इन उपायों से मिल सकता है प्रमोशन, डबल होगी सैलरी!
- Horoscope 2025
- Rashifal 2025
- Calendar 2025
- Chinese Horoscope 2025
- Saturn Transit 2025
- Jupiter Transit 2025
- Rahu Transit 2025
- Ketu Transit 2025
- Ascendant Horoscope 2025
- Lal Kitab 2025
- Shubh Muhurat 2025
- Hindu Holidays 2025
- Public Holidays 2025
- ராசி பலன் 2025
- రాశిఫలాలు 2025
- ರಾಶಿಭವಿಷ್ಯ 2025
- ਰਾਸ਼ੀਫਲ 2025
- ରାଶିଫଳ 2025
- രാശിഫലം 2025
- રાશિફળ 2025
- రాశిఫలాలు 2025
- রাশিফল 2025 (Rashifol 2025)
- Astrology 2025